Godavari Tambekar

This is educational blog.

Breaking

Res ads

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास
Click On Image
आठवी इतिहास (प्रश्नोत्तरे) लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
आठवी इतिहास (प्रश्नोत्तरे) लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

सोमवार, १० जानेवारी, २०२२

जानेवारी १०, २०२२

आठवी इतिहास,१३ स्वातंत्र्यलढ्याची परिपूर्ती

     १३ स्वातंत्र्यलढ्याची   परिपूर्ती

सरावासाठी प्रश्न :-



प्रश्न :- प्रज्ञामंडळे म्हणजे काय ?
उत्तर :- संस्थानातील प्रजेच्या हितासाठी व त्यांना राजकीय अधिकार यासाठी काम करणाऱ्या जनसंघटना


प्रश्न :- १९२७ मध्ये प्रजामंडळानी मिळून कशाची केली ?
उत्तर :- अखिल भारतीय प्रजा परिषद


प्रश्न :- भारत स्वतंत्र झाल्यावर संस्थानांच्या विलीनीकरणाचा प्रश्न सोडवण्यासाठी कोणी मार्ग काढला ?
उत्तर :- गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल


प्रश्न :- संस्थानांसाठीचा सामीलनामा कोणी तयार केला?
उत्तर :- वल्लभभाई पटेल 


प्रश्न :- जुनागढ़ संस्थान भारतात कधी विलीन झाले ?
उत्तर :- फेब्रुवारी १९४८


प्रश्न :- हैदराबाद स्टेट काँग्रेसची स्थापना कोणी केली 7
उत्तर :- रामानंदतीर्थ (१९३८)


प्रश्न :- चंद्रनगरमध्ये १९४९ मध्ये कोणत्या देशाने सार्वमत घेतले ?
उत्तर :- फ्रान्स


प्रश्न :- डॉ. कुन्हाना कारावासाची शिक्षा किती वर्षे सुनावण्यात आली ?
उत्तर :- आठ वर्षाची


प्रश्न :- राममनोहर लोहिया यांनी गोवामुक्तीसाठी सत्याग्रहाचा लढा केव्हा सुरु केला ?
उत्तर :- इ.स. १९४६


प्रश्न :- दादरा आणि नगर हवेलीचा प्रदेश पोर्तुगीज सत्तेपासून कधी मुक्त झाला ?
उत्तर :- २ ऑगस्ट १९५४


प्रश्न :- गोवामुक्ती आंदोलनातील घडापढीचे नेते कोण होते ?
उत्तर :- मोहन रानडे


प्रश्न :- पोर्तुगीजांच्या वर्चस्वातून गोवा कधी मुक्त झाला ?
उत्तर :- १९ डिसेंबर १९६१


प्रश्न :- भारतीय सैन्याने गोव्यात केव्हा प्रवेश केला ?
उत्तर :- १९६१ च्या डिसेंबरमध्ये


प्रश्न :- हैदराबाद मुक्तीसंग्रामात कोणत्या हक्कांचा अभाव होता ?
उत्तर :- नागरी व राजकीय


प्रश्न :- स्वामी रामानंद तीर्थ यांना कोणाची साथ लाभली ?
उत्तर :- नारायण रेड्डी, सिराझ उल हसन तिरमिजी


प्रश्न :- संस्थानाच्या विलीनीकरणाचा प्रश्न कोणी सोडवला ?
उत्तर :- सरदार वल्लभभाई पटेल


प्रश्न :- मराठवाडा मुक्तीदिन म्हणून कोणता दिवस साजरा करतात ?
उत्तर :- १७ सप्टेंबर

जानेवारी १०, २०२२

आठवी इतिहास,१२ स्वातंत्र्य प्राप्ती

              १२.स्वातंत्र्य प्राप्ती



सरावासाठी प्रश्न :-

प्रश्न :- चळवळी कमकुवत करण्यासाठी ब्रिटिशांनी कोणत्या नीतीचा अवलंब केला ?
उत्तर :- फोडा आणि राज्य करा


प्रश्न :- कोणत्या कवीने स्वतंत्र मुस्लीम राष्ट्राचा विचार माडला ?
उत्तर :- डॉ. मुहम्मद इकबाल


प्रश्न :- कोणता सिद्धांत मांडून पाकिस्तान या स्वतंत्र मुस्लीम राष्ट्राची मागणी केली ?
उत्तर :- दविराष्ट्र


प्रश्न :- कोणता दिवस प्रत्यक्ष कृतिदिन म्हणून साजरा केला जातो ?
उत्तर :- १६ ऑगस्ट १९४६


प्रश्न :- हंगामी सरकारची स्थापना कोणी केली ?
उत्तर :- व्हॉईसरॉय वेव्हेल


प्रश्न :- हंगामी सरकारचे प्रमुख म्हणून कोणाची निवड करण्यात आती ?
उत्तर :- पं. जवाहरलाल नेहरू


प्रश्न :- बॅ. जीना यांनी कोणत्या मागणीचा आग्रहाने पुरस्कार केला ?
उत्तर :- मुस्लीम प्रतिनिधींची नावे सुचविण्याचा अधिकार केवळ मुस्लिम लीगला असावा


प्रश्न :- त्रिमंत्री योजनेत सहभागी मंत्र्यांची नावे लिहा ?
उत्तर :- पाँधिक लॉरेन्स, स्टफर्ड क्रिप्स आणि ए.व्ही. आलेक्झांडर


प्रश्न :- हंगामी सरकारचे प्रमुख कोण होते ?
उत्तर :- पं. जवाहरतात नेहरू

 

प्रश्न :- भारत व पाकिस्तान या दोन स्वतंत्र राष्ट्रांची निर्मिती करण्याची योजना कोणी तयार केली  
उत्तर :- लॉर्ड माउंटबॅटन


प्रश्न :- मुस्लीम राष्ट्राचा विचार कोणी व किती साली मांडला ?
उत्तर :- मोहम्मद इकबाल यांनी १९३० साली


प्रश्न :- दविराष्ट्री सिद्धांत कोणी मांडला ?
उत्तर :- बॅरिस्टर मोहम्मद अली जीना


प्रश्न :- प्रत्यक्ष कृतिदिन केव्हा पाळला गेला ?
उत्तर :- १६ ऑगस्ट १९४६


प्रश्न :- हंगामी सरकारची स्थापना कोणी केली ?
उत्तर :- व्हॉईसरॉय वेव्हेल


प्रश्न :- भारत स्वातंत्र्य होण्याच्या वेळी इंग्लंडचे पंतप्रधान कोण होते ?
उत्तर :- अॅटली


प्रश्न :- भारताचे व्हॉईसरॉय म्हणून कोणाची नियुक्ती केली गेली ?
उत्तर :- लॉर्ड माउंटबॅटन


प्रश्न :- राष्ट्रीय सभेच्या भूमिकेचा मूळ आधार कोणता होता ?
उत्तर :- राष्ट्रीय ऐक्य


प्रश्न :- कोणत्या योजनेच्या आधारे भारताच्या स्वातंत्र्याचा कायदा संमत केला ?
उत्तर :- माउंटबॅटन योजना


प्रश्न :- भारताच्या स्वातंत्र्याचा कायदा कधी संमत झाला ?
उत्तर :- १८ जुलै १९४७


प्रश्न :- संविधान सभेची बैठक कोठे व कधी सुरु झाली ?
उत्तर :- १४ ऑगस्ट १९४७ रोजी दिल्ली येथे


प्रश्न :- म. गांधीजींची हत्या कधी करण्यात आली ?
उत्तर :- ३० जानेवारी १९४२


प्रश्न :- म. गांधीजींची हत्या कोणी केली ?
उत्तर :- नथुराम गोडसे

जानेवारी १०, २०२२

आठवी इतिहास,११ समतेचा लढा

           ११. समतेचा लढा



सरावासाठी प्रश्न :-

प्रश्न :- पंढरपूरचे विठ्ठल मंदिर दलितांसाठी खुले करावे यासाठी कोणी आमरण उपोषण केले ?
उत्तर :- साने गुरुजी


प्रश्न :- भारतीय कामगार चळवळीचे जनक कोणाला म्हणतात ?
उत्तर :- नारायण मेघाजी लोखंडी


प्रश्न :- कांग्रेस समाजवादी पक्षाची स्थापना कधी करण्यात आली ?
उत्तर :- १९३४ साली


प्रश्न :- राजकोट येथे रेडक्रॉस सोसायटीची शाखा कोणी उघडली ?
उत्तर :- रखमाई जनार्दन सावे


प्रश्न :- विटाळ विध्वंसन हे पुस्तक कोणी लिहिले ?
उत्तर :- गोपाळबाबा वलंगकर


प्रश्न :- मनुस्मृतीचे दहन कोणी केले ?
उत्तर :- डॉ. बाबासाहेब आंबेडकर


प्रश्न :- राजश्री शाहू महाराजांनी कोल्हापूर संस्थानात कोणता जाहिरनामा काढला ?
उत्तर :- आरक्षणाचा जाहिरनामा


प्रश्न :- किसान सभेचे अध्यक्ष कोण होते ?
उत्तर :- स्वामी सहजानंद


प्रश्न :- पूर्व खानदेशात कोणत्या साली अतिवृष्टी झाली ?
उत्तर :- इ.स. १९३८


प्रश्न :- रेडक्रॉस सोसायटीची शाखा कोठे उघडली ?
उत्तर :- राजकोट


प्रश्न :- समाजात दलितांना मिळणाऱ्या अन्यायी वागणुकीविरुद्ध कोणत्या समाजसुधारकांनी जनजागृती केली ?
उत्तर :- महात्मा जोतीराव फुले, नारायण गुरु


प्रश्न :- कोणत्या कायद्यानंतर प्रांतिक मंत्रिमंडळामध्ये स्त्रियांचा समावेश झाला ?
उत्तर :- १९३५ च्या कायद्यानंतर


प्रश्न :- तामिळनाडूमध्ये अस्पृश्यता निर्मूलनाची चळवळ कोणी उभारली ?
उत्तर :- पेरियाने रामस्वामी


प्रश्न :- बहिष्कृत हितकारणी सभेची स्थापना कधी झाली ?
उत्तर :- इ.स. १९२४


प्रश्न :- डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी कोणता पक्ष स्थापन केला ?
उत्तर :- स्वतंत्र मजूर पक्ष


प्रश्न :- १ जुलै १९०८ रोजी 'सोमवंशीय मित्र' हे मासिक कोणी सुरु केले ?
उत्तर :- शिवराम जानबा कांबळे


प्रश्न :- गोपाळबाबा वलंगकर यांनी इ.स. १८८८ मध्ये कोणत्या पुस्तकातून अस्पृश्यतेचे खंडन केले ?
उत्तर :- विटाळ विध्वंसन


प्रश्न :- कोणत्या साली अखिल भारतीय किसान सभेची स्थापना झाली ?
उत्तर :- १९३६ साली


प्रश्न :- १९३६ साली अखिल भारतीय किसान सभेचे पहिले अधिवेशन कोठे भरले ?
उत्तर :- फैजपूर


प्रश्न :- उत्तरप्रदेशातील शेतकयांनी १९१८ साली कोणती संघटना स्थापन केली ?
उत्तर :- किसान सभा


प्रश्न :- आयटकच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोणे होते ?
उत्तर :- लाला लजपतराय


प्रश्न :- शेतसारा माफ करून घेण्यासाठी कोणी जागोजागी सभा, मिरवणुका घेतल्या ?
उत्तर :- साने गुरुजींनी


प्रश्न :- डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी बौद्ध धर्माचा स्विकार कधी केला ?
उत्तर :- १९५६ मध्ये नागपूर येथे


प्रश्न :- महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी दलितांच्या प्रगतीसाठी १९०६ साली कोणती संस्था सुरु केली ?
उत्तर :- डिप्रेस्ड क्लासेस मिशन


प्रश्न :- भारत महिला परिषदने कोणती संस्था स्थापन केली ?
उत्तर :- १९०४ साली ऑल इंडिया वुमेन्स कॉन्फरन्स


प्रश्न :- शेड्युल्ड कास्ट फेडरेशनची स्थापना कधी करण्यात आली ?
उत्तर :- १९०४ साली (डॉ. बाबासाहेब आंबेडकर)

जानेवारी १०, २०२२

आठवी इतिहास,१० सशस्त्र क्रांतिकारी चळवळ

   १० सशस्त्र क्रांतिकारी चळवळ



सरावासाठी प्रश्न :-

प्रश्न :- महाराष्ट्रात इंग्रजांविरुद्ध सशस्त्र लढा कोणी दिला ?
उत्तर :- वासुदेव बळवंत फडके


प्रश्न :- वासुदेव फडके यांनी शस्त्रविद्येचे शिक्षण कोणाकडे घेतले ?
उत्तर :- वस्ताद लहुजी साळवे


प्रश्न :- ब्रिटिश सरकारने वासुदेव बळवंत फडके यांची रवानगी कोठे केली ?
उत्तर :- एडनच्या कारागृहात


प्रश्न :- वासुदेव बळवंत फडके यांचा मृत्यु कोणत्या साली झाला ?
उत्तर :- इ.स. १८८३


प्रश्न :- रँडचा वध कोणी केला ?
उत्तर :- दामोदर व बाळकृष्ण या चाफेकर बंधूनी


प्रश्न :- स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी कोणती संघटना स्थापना केली ?
उत्तर :- मित्रमेळा


प्रश्न :- १९०४ साली मित्रमेळा या संघटनेला कोणते नाव देण्यात आले ?
उत्तर :- अभिनव भारत


प्रश्न :- १८५७ साली स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी कोणता ग्रंथ लिहिला ?
उत्तर :- स्वातंत्र्यसमर


प्रश्न :- कलेक्टर जॅक्सन याचा वध कोणी केला ?
उत्तर :- लक्ष्मण कान्हेरे


प्रश्न :- बंगालमध्ये क्रांतिकारी कोणती संघटना कार्यरत होती ?
उत्तर :- अनुशीलन समिती


प्रश्न :- अनुशीलन समितीच्या किती शाखा होत्या ?
उत्तर :- पाचशेच्यावर शाखा


प्रश्न :- अनुशीलन संघटनेचे प्रमुख कोण होते ?
उत्तर :- बारीद्रकुमार घोष आणि अरविंदकुमार घोष


प्रश्न :- १८५७ ला बाँब तयार करण्याचे केंद्र कोठे होते ?
उत्तर :- कोलकत्त्याजवळील माणिकताळ


प्रश्न :- किंग्जफोर्ड या न्यायाधीशाला ठार करण्याची योजना कोणी आखली ?
उत्तर :- खुदीराम बोस व प्रफुल्ल चाकी


प्रश्न :- इंग्रजांच्या हाती सापडू नये म्हणून कोणी स्वत:ला गोळी झाडून घेतली ?
उत्तर :- प्रफुल्ल चाकी


प्रश्न :- क्रांतिकारी संघटनांचे जाळे बंगालबाहेर कोणी विस्तारले ?
उत्तर :- रासबिहारी बोस व सचिंद्रनाथ संन्याल


प्रश्न :- वांची अय्यर याने कोणाला ठार केले ?
उत्तर :- अॅश या ब्रिटीश अधिकाऱ्याला


प्रश्न :- इंडिया हाऊस कोठे आहे ?
उत्तर :- लंडन


प्रश्न :- इंडिया हाऊसची स्थापना कोणी केली ?
उत्तर :- पं. श्यामजी कृष्ण वर्मा


प्रश्न :- मदनलाल धिंग्रा याने कोणाला ठार केले ?
उत्तर :- कर्झन वायली या इंग्रज अधिकाऱ्याला


प्रश्न :- गदर ही संघटना कोणी स्थापन केली ?
उत्तर :- अमेरिका व  कॅनडा येथील भारतीयांनी


प्रश्न :- गदर संघटनेचे प्रमुख कोण ?
उत्तर :- लाला हरदयाळ, भाई परमानंद, डॉ. पांडूरंग सदाशिव खानखोजे


प्रश्न :- गदर म्हणजे काय ?
उत्तर :- विद्रोह


प्रश्न :- कोटला मैदानावर झालेल्या बैठकीमध्ये तरुणांनी कोणत्या संघटनेची स्थापना केली ?
उत्तर :- हिंदुस्थान सोशॅलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन


प्रश्न :- भगतसिंग य राजगुरु यांनी लाला लजपतराय यांच्या मृत्युचा बदला घेण्यासाठी कोणाला गोळ्या घातल्या ?
उत्तर :- सॉडर्स या अधिकाऱ्याला


प्रश्न :- लाहोरच्या तुरुंगात कोणाला फाशी देण्यात आली ?
उत्तर :- भगतसिंग, राजगुरु व सुखदेव यांना


प्रश्न :- भगतसिंग, राजगुरु व सुखदेव यांना फाशी कधी व कोठे देण्यात आली ?
उत्तर :- २३ मार्च १९३१ रोजी लाहोर येथे


प्रश्न :- पोलिसांच्या हाती शेवटपर्यंत कोण सापडले नाही ?
उत्तर :- चंद्रशेखर आझाद


प्रश्न :- अलाहाबादच्या आल्फ्रेड पार्कमध्ये कोण ठार झाले ?
उत्तर :- चंद्रशेखर आझाद


प्रश्न :- चितगाव येथील क्रांतिकारी गटाचे प्रमुख कोण होते ?
उत्तर :- सूर्यसेन


प्रश्न :- शस्त्रागारावरील हल्ल्याची योजना सूर्यसेन यांनी कोणाच्या सहाय्याने केली ?
उत्तर :- अनंतसिंग, गणेश घोष, कल्पना दत्त, प्रीतीलता वड्डेदार

जानेवारी १०, २०२२

आठवी इतिहास, ९ स्वातंत्र्यलढ्यचे अंतिम पर्व

   ९ स्वातंत्र्यलढ्यचे अंतिम पर्व



सरावासाठी प्रश्न :-

प्रश्न :- दुसऱ्या महायुद्धात इंग्लंडने जपानच्या विरोधात कोणाचा पक्ष घेतला ?
उत्तर :- अमेरिकेचा


प्रश्न :- इंग्लंडचे प्रधानमंत्री विन्स्टन चर्चिल यांनी कोणाला भारतात पाठवले ?
उत्तर :- स्टॅफर्ड क्रिप्स


प्रश्न :- भारत इंग्लंडच्या बाजूने युद्धात सामील झाल्याची घोषणा कोणी केली ?
उत्तर :- व्हॉईसरॉय लॉर्ड लिनलिथगो


प्रश्न :- छोड़ो भारत हा ठराव कोणी मांडला ?
उत्तर :- पंडीत जवाहरलाल नेहरू


प्रश्न :- वैयक्तिक सत्याग्रहाचे पहिले सत्याग्रही कोण होते ?
उत्तर :- आचार्य विनोबा भावे


प्रश्न :- महाराष्ट्र सातारा जिल्हात कोणी प्रतिसरकार स्थापन केले ?
उत्तर :- क्रांतिसिंह नाना पाटील


प्रश्न :- तुफान सेना कोणाच्या नेतृत्वाखाली स्थापन झाली ?
उत्तर :- कुंडल येथील क्रांतिग्रणी जी. डी. उर्फ लाड


प्रश्न :- राष्ट्रव्यापी आंदोलनास काय म्हटले गेले ?
उत्तर :- ऑगस्ट क्रांती


प्रश्न :- नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी कोणता पक्ष स्थापन केला ?
उत्तर :- फॉरवर्ड ब्लॉक


प्रश्न :- १९४१ मध्ये जर्मनीमध्ये सुभाषचंद्र बोस यांनी कशाची स्थापना केली ?
उत्तर :- फ्री इंडिया सेंटर


प्रश्न :- जर्मनीच्या बर्लिन रेडिओवरून सुभाषचंद्र बोस यांनी कोणते आवाहन केले ?
उत्तर :- भारताच्या स्वातंत्र्यासाठी जनतेने सशस्त्र लढ्यात भाग घेण्याचे


प्रश्न :- सुभाषबाबूंना जपानला येण्याचे निमंत्रण कोणी दिले ?
उत्तर :- रासबिहारी बोस


प्रश्न :- इंडियन इंडिपेंडन्स लीग' ची स्थापना कोणी केली ?
उत्तर :- रासबिहारी बोस


प्रश्न :- आझाद हिंद सेनेचे नेतृत्व कोणी केले ?
उत्तर :- नेताजी सुभाषचंद्र बोस


प्रश्न :- १९४३ साली सुभाषचंद्र बोस यांनी कोठे आझाद हिंद सेना स्थापन केली ?
उत्तर :- सिंगापूर


प्रश्न :- झाशीची राणी महिला पथकाच्या प्रमुख कोण होत्या ?
उत्तर :- कॅप्टन लक्ष्मी स्वामीनाथन


प्रश्न :- नेताजींनी अंदमान व निकोबार बेटांना कोणती नावे दिली ?
उत्तर :- शहीद आणि स्वराज्य


प्रश्न :- इम्फाळची मोहिम अर्धवट का राहिली ?
उत्तर :- जपानकडून मिळणारी मदत बंद झाल्याने


प्रश्न :- कोणत्या युद्धनौकेवर सैनिकांनी तिरंगा ध्वज फडकावला ?
उत्तर :- तलवार


प्रश्न :- नंदूरबार येथे कोणाच्या नेतृत्वाखाली तिरंगी झेंडा घेऊन मिरवणूक काढली ?
उत्तर :- शिरीषकुमार 

जानेवारी १०, २०२२

आठवी इतिहास,८. सविनय कायदेभंग चळवळ

        ८. सविनय कायदेभंग चळवळ



सरावासाठी प्रश्न :-

प्रश्न :- गांधीजी दांडी या ठिकाणी साबरमती आश्रमातून कधी निघाले ?
उत्तर :- 12 मार्च 1930 (78 सहकारी)


प्रश्न :- साबरमती ते दांडी एकूण अंतर ?
उत्तर :- अंतर 385 किमी.


प्रश्न :- दांडी या ठिकाणी गांधीजींचे आगमन कधी झाले ?
उत्तर :- 6 एप्रिल 1930


प्रश्न :- सविनय कायदेभंगाच्या चळवळीस सुरवात ?
उत्तर :- 7 एप्रिल 1930


प्रश्न :- सरहद गांधी कोणास म्हणतात ?
उत्तर :- खान अब्दुल गफारखान


प्रश्न :- खुदा-इ-खिदमतगार संघटनेची स्थापना कोणी केली ?
उत्तर :- सरहद गांधी


प्रश्न :- गढ़वाल फलटणीचे अधिकारी कोण ?
उत्तर :- चंद्रसिंग ठाकूर


प्रश्न :- 6 मे 1930 रोजी कोठे गिरणी कामगारांनी हरताळ पाळला ?
उत्तर :- सोलापूर


प्रश्न :- सोलापूर सत्याग्रहावेळी फाशी दिले गेलेले सत्याग्रही ?
उत्तर :- मल्लाप्पा धनशेटी, श्रीकृष्ण सारडा, कुर्बान हुसेन, जगन्नाथ शिंदे


प्रश्न :- गुजरात येथील धारासना सत्याग्रहाचे नेतृत्व ?
उत्तर :- सरोजिनी नायडू


प्रश्न :- जंगल सत्याग्रह कोठे करण्यात आला ?
उत्तर :- संगमनेर, कळवण, चिरनेर, पुसद इ.


प्रश्न :- पहिल्या गोलमेज परिषदेतील सहभागी लोक

उत्तर :- डॉ. आंबेडकर, सर तेजवहादूर सप्रू, बॅरिस्टर जीना


प्रश्न :- भारताला जबाबदार राज्यपढीचा स्विकार करण्याची हमी कशामुळे मिळाली ?

उत्तर :- गांधी आयर्विन करार


प्रश्न :- कितव्या गोलमेज परिषदेला म. गांधी राष्ट्रीय सभेचे प्रतिनिधी म्हणून उपस्थित होते ?

उत्तर :- दुसऱ्या (1931)


प्रश्न :- पुणे करार कधी व कोणी, कोणात झाला ?

उत्तर :- म. गांधी व डॉ. आंबेडकर (1932)


प्रश्न :- तिसरी गोलमेज परिषद ?

उत्तर :- नोव्हेंबर 1932


प्रश्न :- सविनय कायदेभंगाची चळवळ म. गांधीनी कधी मागे घेतली ?

उत्तर :- एप्रिल 1934 

जानेवारी १०, २०२२

आठवी इतिहास, 7 असहकार चळवळ

             7 असहकार चळवळ

सरावासाठी प्रश्न :

 


प्रश्न :- गांधीयुगाचा कालखंड कोणता ?
उत्तर :-  1920 ते 1947


प्रश्न :- गांधीजी वकिलीच्या कामानिमित्त परदेशी कधी व कोठे गेले होते ?
उत्तर :- 1893 (आफ्रिका)


प्रश्न :- गांधीजी आफ्रिकेतून भारतात कधी आले ?
उत्तर :- 9 जानेवारी 1915


प्रश्न :- म. गांधीजींच्या नेतृत्वाखाली गिरणी कामगारांचा लढा कोठे झाला ? 
उत्तर :- अहमदाबाद


प्रश्न :- रौलट कायदा कधी करण्यात आला ?
उत्तर :- 17 मार्च 1919


प्रश्न :- अमृतसर येथील हरताळ प्रकरणी कोणत्या प्रमुख नेत्यांना अटक करण्यात आली?
उत्तर :- डॉ. सत्यपाल व सैफुदीन किचलू


प्रश्न:- 13 एप्रिल 1919 साली कोणत्या सणाच्या निमित्ताने जालीयनवाला (पंजाब) येथे सभा आयोजित करण्यात आली होती ?
उत्तर :- बैसाखी


प्रश्न :- जालीयनवाला हत्याकांडास जबाबदार अधिकारी ?
उत्तर :- मायकल ओडवायर


प्रश्न :- जालीयनवाला बागेत बंदुकीच्या किती फैरी झाडण्यात आल्या ?
उत्तर :- 1600


प्रश्न :- जालीयनवाला बाग हत्याकांडाची चौकशी करण्यासाठी नेमलेली समिती ?
उत्तर :- हंटर कमिशन


प्रश्न :- खलिफाला पाठिंबा देण्यासाठी भारतीय मुस्लिमांनी केलेल चळवळ ?
उत्तर :- खिलाफत चळवळ


प्रश्न :- 1920 मध्ये राष्ट्रीय सभेचे अधिवेशन कोठे भरवण्यात आले होते ?
उत्तर :- नागपूर


प्रश्न :- असहकाराचा ठराव कोणी मांडला ?
उत्तर :- चित्तरंजन दास


प्रश्न :- उत्तर प्रदेशातील चौराचौरी घटना कधी घडली ?
उत्तर :- फेब्रुवारी 1922


प्रश्न :- असहकार चळवळ केव्हा स्थगित करण्यात आली ?
उत्तर :- 12 फेब्रुवारी 1922


प्रश्न :- मुळशी सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले होते ?
उत्तर :- सेनापती बापट


प्रश्न :- मार्च 1922 मध्ये गांधीजीवर राजद्रोहाचा खटला भरवण्यात आला ?
उत्तर :- यंग इंडिया' ती राष्ट्रद्रोहाचा लेख लिहिण्याचा आरोप


प्रश्न :- सायमन कमिशनमधील एकूण सदस्य ?
उत्तर :- 7


प्रश्न :- लाहोर येथील सायमन कमिशन विरुद्ध झालेल्या उठावाचे नेतृत्व
उत्तर :- लाला लजपतराय


प्रश्न :- भारतीय नेते एकमताने राज्यघटना तयार करू शकत नाहीत' हे वाक्य कोणाचे
उत्तर :- भारतमंत्री वर्कहेड


प्रश्न :- लाहौर अधिवेशन
उत्तर :- 1929  (पं. नेहरू अध्यक्ष)


प्रश्न :- 31 डिसेंबर 1929 मध्ये रावी नदीच्या किनान्यावर तिरंगा कोणी फडकवला
उत्तर :- पं. नेहरू


प्रश्न :- असहकार आंदोलनावेळी स्वातंत्र्य दिन कोणता पाळण्यात आला ?
उत्तर :- आता 26 जानेवारी 1930


प्रश्न :- मुंबईमध्ये 'प्रिन्स ऑफ वेल्स' कधी आला होता
उत्तर :- 1921

जानेवारी १०, २०२२

आठवी इतिहास, ६. स्वातंत्र चळवळीच्या युगास प्रारंभ

 ६. स्वातंत्र चळवळीच्या युगास प्रारंभ





सरावासाठी प्रश्न :-

प्रश्न :- पाश्चात्य शिक्षणाच्या प्रसारामुळे कोणत्या नव्या कल्पनांची भारतीयांना ओळख झाली ?
उत्तर :- न्याय, स्वातंत्र्य, समता, लोकशाही


प्रश्न :- एशियाटिक सोसायटीची स्थापना ब्रिटिशांनी कोठे केली ?
उत्तर :- कोलकत्ता


प्रश्न :- भांडारकर ही संस्था कोठे आहे ?
उत्तर :- पुणे येथे


प्रश्न :- राष्ट्रीय सभेचे पहिले अधिवेशन कोठे भरवण्यात आले ?  
उत्तर :- २२ डिसेंबर १८८५ रोजी मुंबईतील गोकुळदास तेजपाल संस्कृत पाठशाळेत


प्रश्न :- कोलकत्ता येथील अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते ?
उत्तर :- नामवंत वकील व्योमेशचंद्र बॅनर्जी


प्रश्न :- कोणत्या ब्रिटिश अधिकान्याने राष्ट्रीय सभेच्या स्थापनेत भाग घेतला?
उत्तर :- ऑलन ऑक्टेव्हिअन ह्यूम


प्रश्न :-  बंगाल प्रांतात कोणते जहाल मतवादी विचारांचे मुखपत्र होते ?
उत्तर :- अमृत बझार पत्रिका


प्रश्न :- टिळकांनी मंडालेच्या तुरुंगात कोणता ग्रंथ लिहिला ?
उत्तर :- गीतारहस्य


प्रश्न :- लॉर्ड कर्झन यांनी बंगालची फाळणी केव्हा जाहिर केली ?
उत्तर :- १९०५ मध्ये


प्रश्न :- राष्ट्रीय शोक दिन हा कोणत्या तारखेला पाळण्यात आला ?
उत्तर :- १६ ऑक्टोबर


प्रश्न:- वनभंग आंदोलनाचे नेतृत्व कोणी केले ?
उत्तर :- सुरेन्द्रनाथ बॅनजी, आनंदमोहन बोस, रवींद्रनाथ टागोर


प्रश्न :- १९०५ च्या राष्ट्रीय सभेच्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते ?
उत्तर :- नामदार गोखले


प्रश्न :- १९०६ या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते ?
उत्तर :- दादाभाई नौरोजी


प्रश्न :- १९०६ च्या राष्ट्रीय सभेच्या व्यासपीठावरून दादाभाई नौरोजी यांनी कोणत्या शब्दाचा  सर्वप्रथम उच्चार केला ?
उत्तर :- स्वराज्य


प्रश्न :- नामदार गोखले यांनी १९०५ मध्ये कोणत्या समाजाची स्थापना केली ?
उत्तर :- भारत सेवक समाज


प्रश्न :- मुस्लीम लीगची स्थापना कधी झाली ?
उत्तर :- १९०६ मध्ये


प्रश्न :- मोर्ले-मिंटो सुधारणा कायदा कोणत्या साली करण्यात आला ?
उत्तर :- १९०९ मध्ये


प्रश्न :- राष्ट्रीय सभेने कोणती चतु:सुत्री एकमताने स्विकारली ?
उत्तर :- स्वराज्य, स्वदेशी, राष्ट्रीय शिक्षण, बहिष्कार


प्रश्न :- डॉ. अॅनी बेझंट व लोकमान्य टिळक यांनी कोणती चळवळ स्थापन केली ?
उत्तर :- होमरुल चळवळ


प्रश्न :- होमरुल चळवळ म्हणजे काय ?
उत्तर :- आपला राज्यकारभार आपण करणे


प्रश्न :- माँटेग्यू चेम्सफर्ड कायदा म्हणजे काय ?
उत्तर :- १९१९ मध्ये ब्रिटिश पार्लमेंटने भारतात घटनात्मक सुधारणा घडवून आणण्यासाठी केलेला कायदा


प्रश्न :- मुस्लीम लीगची स्थापना कोणी केली ?
उत्तर :- ब्रिटीश अधिकारी लॉर्ड मिंटो


प्रश्न :- राष्ट्रीय समेच्या पहिल्या अधिवेशनात किती प्रतिनिधी आले होते ?
उत्तर :- ७२


प्रश्न :- पुण्यात प्लेगची साथ केव्हा आली ?
उत्तर :- १८९७ मध्ये


प्रश्न :- ऐक्याचे प्रतिक म्हणून कोणता कार्यक्रम घेण्यात आला ?
उत्तर :- रक्षाबंधनाचा कार्यक्रम


प्रश्न :- ब्रिटिशांची बंगालची फाळणी केव्हा रद्द झाली ?
उत्तर :- इ.स. १९११

जानेवारी १०, २०२२

आठवी इतिहास,५ सामजिक व धार्मिक प्रबोधन

     ५. सामजिक व धार्मिक प्रबोधन



सरावासाठी प्रश्न :

प्रश्न :- राजा राममोहन रॉय यांनी बंगाल प्रांतात कोणत्या समाजाची स्थापना केली ?
उत्तर :- ब्राम्हो समाज


प्रश्न :- राजा राममोहन रॉय यांनी कोणत्या पद्धतीचा विरोध केला ?
उत्तर :- सती प्रथा, बालविवाह


प्रश्न :- दादोबा पांडूरंग तर्खडकर यांनी कोणत्या सभेची स्थापना केली ?
उत्तर :- परमहंस सभेची


प्रश्न :- दादोबा पांडूरंग तर्खडकर यांनी कोणत्या साली परमहंससमेची स्थापना केली ?
उत्तर :- इ.स. १८४८ साली


प्रश्न :- प्रार्थना समाजाचे पहिले अध्यक्ष कोण होते ?
उत्तर :- डॉ. आत्माराम पांडुरंग तर्खडकर


प्रश्न :- महात्मा जोतीराव फुले यांनी इ.स. १८७३ मध्ये कोणत्या समाजाची स्थापना केली  
उत्तर :- सत्यशोधक समाज


प्रश्न :- डिप्रेस्ड क्लासेस मिशनची स्थापना कोणी केली ?
उत्तर :- विठ्ठल रामजी शिंदे


प्रश्न :- स्वामी दयानंद सरस्वती यांनी कोणत्या समाजाची स्थापना केली ?
उत्तर :- आर्य समाज


प्रश्न :- स्वामी दयानंद सरस्वती यांनी आर्य समाजाची स्थापना साली केली ?
उत्तर :- इ.स. १८७५ साली


प्रश्न :- स्वामी दयानंद सरस्वती यांनी वेदांवर भाष्य करणारा कोणता ग्रंथ लिहिला ?
उत्तर :- सत्यार्थ प्रकाश


प्रश्न :- आर्य समाजाचे ब्रीदवाक्य कोणते होते ?
उत्तर :- वेदांकडे परत चला


प्रश्न :- रामकृष्ण परमहंस यांचे शिष्य कोण ?
उत्तर :- स्वामी विवेकानंद


प्रश्न :- स्वामी विवेकानंद यांनी कोणत्या साली रामकृष्ण मिशनची स्थापना केली ?
उत्तर :- इ.स. १८९७


प्रश्न :- गोपाळ हरी देशमुख यांचे टोपण नाव काय ?'
उत्तर :- लोकहितवादी


प्रश्न :- म. फुले यांनी पहिली मुलींची शाळा कोठे व कधी व स्थापन केली ?
उत्तर :- इ.स. १८४८ साली भिडेचा वाडा, पुणे येथे


प्रश्न :- स्वामी विवेकानंद यांनी इ.स. १८९३ मध्ये कोठे विश्वधर्म परिषदेत हिंदू धर्माचे प्रतिनिधीत्व केले ?
उत्तर :- अमेरिकेतील शिकागो येथे


प्रश्न :- शिखांमधील धर्मसुधारणेसाठी अमृतसर येथे कोणती समा स्थापन झाली ?
उत्तर :- सिंगसभा


प्रश्न :- कोणत्या चळवळीने शीख समाजातील सुधारणावादी परंपरा चालू ठेवली ?
उत्तर :- अकाली


प्रश्न :- स्वतःच्या घरात बालहत्या प्रतिबंधक गृह कोणी स्थापन केले ?
उत्तर :- महात्मा फुले


प्रश्न :- विधवांच्या पुनर्विवाहाला मान्यता मिळवून देण्यासाठी कोणी विशेष प्रयत्न केले
उत्तर :- पं. ईश्वरचंद्र विद्यासागर, विष्णूशास्त्री पंडित व वीरेशलिंगम पंतलू


प्रश्न :- गोपाळ गणेश आगरकर यांचे पत्र कोणते ?
उत्तर :- सुधारक


प्रश्न :- गोपाळ गणेश आगरकर यांनी आपल्या सुधारक या पत्रातून कोणत्या कायद्यावर परखड मते मांडली ?
उत्तर :- बालविवाह संमतीविषयीचा कायदा


प्रश्न :- भारतातील पहिल्या महिला विद्यापीठाची  स्थापना कोणी केली ?
उत्तर :- म. कर्वे


प्रश्न :- ताराबाई शिंदे यांनी कोणत्या ग्रंथातून स्त्रियांच्या हक्कांचा पुरस्कार केला ?
उत्तर :- स्त्री-पुरुष तुलना


प्रश्न :- महर्षी धोडो केशव कर्वे यांनी पुण्यात कोणते आश्रम सुरु केले ?
उत्तर :- अनाथ बालिकाश्रम


प्रश्न :- पंडिता रमाबाईनी कोणत्या संस्थेची स्थापना केली ?
उत्तर :- शारदाश्रम


प्रश्न :- रमाबाई रानडे यांनी कोणत्या संस्थेच्या माध्यमातून स्त्रियांसाठी परिचारिका अभ्यासक्रम सुरु केला ?
उत्तर :- सेवासदन


प्रश्न :- अब्दुल लतीफ यांनी बंगाल प्रांतात कोणत्या संस्थेची स्थापना केली ?
उत्तर :- द मोहम्मदन लिटररी सोसायटी


प्रश्न :- पं. मदन मोहन मालवीय यांनी कोणत्या विद्यापीठाची पायाभरणी केली ?
उत्तर :- मोहम्मदन अंग्लो ओरिएंटल कॉलेज


प्रश्न :- राष्ट्रीय स्वयंसेवी संघाची स्थापना कोणी केली ?
उत्तर :- डॉ. केशव बळीराम हेडगेवार


प्रश्न :- राजा राममोहन रॉय यांनी कोणत्या वृत्तपत्राव्दारे जनजागृती केली ?
उत्तर :- संवाद कौमिदी


प्रश्न :- वि. दा. सावरकर यांनी कोणत्या मंदिराची उभारणी केली ?
उत्तर :- पतितपावन मंदिर (रत्नागिरी) 

जानेवारी १०, २०२२

आठवी इतिहास,४. 1857 चा स्वातंत्र्यलढा

            ४. 1857 चा स्वातंत्र्यलढा



सरावासाठी प्रश्न

प्रश्न :- सावरकरांच्या कोणत्या पुस्तकाने क्रांतिकारकांना  ब्रिटिशांविरुद्ध लढण्याची प्रेरणा दिली ?
उत्तर :- १८५० स्वातंत्र्यसमर


प्रश्न :- रामोशी बांधवांना संघटित करुन कोणी इंग्रजा विरुध्द बंड केले ?
उत्तर :- उमाजी नाईक


प्रश्न :- १८५७ च्या लढ्यानंतर भारताविषयी कारभार करण्यासाठी कोणते पद इंग्लंडच्या शासनात निर्माण करण्यात आले ?
उत्तर :- भारतमंत्री


प्रश्न :- भारतातील कोणत्या गव्हर्नर जनरलने संस्थाने खालसा केली ?
उत्तर :- लॉर्ड डलहौसी


प्रश्न :- १८०६ साली हिंदी सैनिकांच्या कोणत्या छावणीत उग्र उठाव झाला ?
उत्तर :- वेल्लोर


प्रश्न :- १८५७ च्या उठावाचे नेतृत्व करणाऱ्या बहादूर शहांना  इंग्रजांनी कोठे कारावासात ठेवले?
उत्तर :- रंगून


प्रश्न :- शेवटचा गव्हर्नर जनरल आणि पहिला व्हॉसरॉय कोण होता ?
उत्तर :- लॉर्ड कॅनिंग


प्रश्न :- कोणाकोणात झालेल्या युद्धाला 'क्रिमियन युदय म्हणतात ?
उत्तर :- इंग्लंड आणि रशिया


प्रश्न :- १८५७ च्या उठावाचे नेतृत्व करणान्यापैकी कोणी नेपाळचा आश्रय घेतला ?
उत्तर :- नानासाहेब पेशवे हजरत महल


प्रश्न :- इंग्रजांनी ओडीसा जिंकून घेतले कधी घेतले?
उत्तर :- इ.स. १८०३


प्रश्न :- इंग्रजाविरुद्ध पाइकांनी केलेल्या सशस्त्र उठावाचे नेतृत्व कोणी केले ?
उत्तर :- बक्षी जगनबंधू विद्याधर


प्रश्न :- बंगालमध्ये मोठा दुष्काळ कथा पडला ?
उत्तर :- इ.स. १७७०


प्रश्न :- उमाजी नाईकांना फाशी कोठे देण्यात आली ?
उत्तर :- पुणे


प्रश्न :- भारतीय सैनिकांनी दिल्लीचा ताबा केव्हा घेतला ?
उत्तर :- १२ मे १८५७ साली


प्रश्न :- खानदेशात कोणाच्या नेतृत्वाखाली भिल्लांनी उठाव केला ?
उत्तर :- कजारसिंग


प्रश्न :- सातपुडा परिसरात लढ्याचे नेतृत्व कोणी केले ?
उत्तर :- शंकरशाहांनी


प्रश्न :- १८ व्या शतकात मुघल साम्राज्य दुबळे झाल्यानंतर कोणी हिंदुस्थानावर आक्रमण केले ?
उत्तर :- नादिरशाह, अब्दाली


प्रश्न :- मराठे अब्दालीविरुद्ध कोठे लढले ?
उत्तर :- पानिपतावर


प्रश्न :- १८५७ च्या स्वातंत्र्यलढात बहादूरशाहाचे नेतृत्व मान्य करून कोणी सूत्रे आपल्या हातात घेतली ?
उत्तर :- नानासाहेब पेशवे, झाशीची राणी लक्ष्मीबाई, तात्या टोपे


प्रश्न :- १८५७ च्या लढ्यापासून कोणते प्रदेश अलिप्त राहिले ?
उत्तर :- राजपूताना, पंजाब, बंगालचा काही भाग, ईशान्य भारत


प्रश्न :- भारताचा कारभार करण्यासाठी कोणते पद इ.स. १८५८ मध्ये इंग्लंडच्या शासनात निर्माण करण्यात आले ?
उत्तर :- भारतमंत्री


प्रश्न :- इ.स. १८५८ मध्ये भारतीयांना उद्देशून कोणी जाहिरनामा काढला ?
उत्तर :- इंग्लंडची राणी व्हिक्टोरिया


प्रश्न :- पाईक कोणाला म्हणत ?
उत्तर :- मध्ययुगीन काळातील ओडिशातील राजांकडे तैनात असलेल्या सैनिकांना


प्रश्न :- १८५८ मध्ये भारताचा सम्राट म्हणून कोणाला घोषित केले ?
उत्तर :- मुघल बादशाह बहादूरशाह

जानेवारी १०, २०२२

आठवी इतिहास, ३ ब्रिटिश सत्तेचा परिणाम

          ३ ब्रिटिश सत्तेचा परिणाम



सरावासाठी प्रश्न :-

प्रश्न :- इंग्रजांचे पश्चिम भारतातील प्रमुख केंद्र कोणते ?
उत्तर :- मुंबई


प्रश्न :- १८०२ मध्ये दुसऱ्या बाजीराव पेशव्याने इंग्रजांशी तैनाती फौजेचा करार कोणत्या तहाने स्विकारला ?
उत्तर :- वसईचा तह


प्रश्न :- १८४८ साली सातारचे राज्य खालसा कोणी केले
उत्तर :- लॉर्ड डलहौसी


प्रश्न :- छत्रपती प्रतापसिंह यांनी १८२७ साली राजनीतीविषयक लिहून छापलेला ग्रंथ ?
उत्तर :- सभानीति


प्रश्न :- इंग्रजांच्या भारतातील प्रशासनाचे कोणते प्रमुख आधार स्तंभ होते ?
उत्तर :- मुलकी नोकरशाही, लष्कर, पोलीस दल व न्यायसंस्था


प्रश्न :- कायद्यापुढे सर्व समान आहेत, हे तत्व कोणी रुढ केले ?
उत्तर :- इंग्रज


प्रश्न :- भारतात कोणत्या साली रेल्वे सुरु झाली ?
उत्तर :- इ.स. १८५३


प्रश्न :- मुंबई कोणत्या साली कापड गिरणी सुरु करण्यात आली ?
उत्तर :- इ.स. १८५३


प्रश्न :- मुंबईत कापड गिरणी कोणी सुरु केली ?
उत्तर :- कावसजी नानाभॉय दावर


प्रश्न :- टाटा आयर्न अँड स्टील कंपनीची निर्मिती कोणी केली?
उत्तर :- जमशेदजी टाटा


प्रश्न :- टाटा आयर्न अँड स्टील कंपनीची स्थापना केव्हा झाली ?
उत्तर :- इ.स. १९०७


प्रश्न :- एशियाटिक सोसायटी ऑफ बंगाल ही संस्था केव्हा स्थापन केली ? व कोणी केली ?
उत्तर :- १७८४ मध्ये विल्यम जोन्स यांनी


प्रश्न :- सतीबंदीचा कायदा कोणत्या साली करण्यात आला ?
उत्तर :- १८२९


प्रश्न :- सतीबंदीचा कायदा कोणी सुरु केला ?
उत्तर :- लॉर्ड बेंटिंकने


प्रश्न :- विधवा पुनर्विविवाहाला मान्यता / कायदा कोणी केला ?
उत्तर :- लॉर्ड डलहौसीने


प्रश्न :- भारतात इंग्रजी शिक्षण कोणत्या साली सुरु करण्यात आले ?
उत्तर :- इ.स. १८३५


प्रश्न :- १८५७ साली कोणकोणत्या ठिकाणी विद्यापीठांची स्थापना करण्यात आली ?
उत्तर :- कोलकाता, मुंबई, मद्रास (चेन्नई)


प्रश्न :- विधीसमिती कायद्याची संहिता कोणाच्या नेतृत्वाखाली स्थापन करण्यात आली?
उत्तर :- लॉर्ड मेकॉले


प्रश्न :- १७६५ साली बंगालमध्ये दुहेरी राजव्यवस्था अस्तित्वात कोणी आली ?
उत्तर :- रॉबर्ट क्लाइव्हने


प्रश्न :- १८०२ मध्ये कोणत्या पेशव्याने इंग्रजांशी तैनाती फौजेचा करार केला ?
उत्तर :- दुसरा बाजीराव


प्रश्न :- मुलकी खटल्यासाठी कोणते न्यायालय स्थापन करण्यात आले ?
उत्तर :- दिवाणी न्यायालय


प्रश्न :- बंगालमध्ये दुहेरी राज्यव्यवस्था अस्तित्वात केव्हा व कोणी आणली ?
उत्तर :- १७६५ साली रॉबर्ट क्लाइव्हने


प्रश्न :- माधवराव पेशवे यांच्या मृत्युनंतर कोणी इंग्रजांकडे मदत मागितली ?
उत्तर :- रघुनाथ पेशवे

जानेवारी १०, २०२२

आठवी इतिहास,२.युरोप आणि भारत

           २ युरोप आणि भारत



सरावासाठी प्रश्न :

प्रश्न :- इ.स. १४५३ मध्ये ऑटोमन तुर्कांनी कोणते शहर जिंकून घेतले ?
उत्तर :- कॉन्स्टॉन्टिनोपल


प्रश्न :- कोणते शास्त्रज्ञ चित्रकार म्हणून जगप्रसिद्ध ठरले ?
उत्तर :- लिओनार्दो-द-विंची


प्रश्न :- इ.स. १४५० च्या सुमारास जर्मनच्या कोणत्या शास्त्रज्ञाने छपाई यंत्राचा शोध लावला ?
उत्तर :- जोहान्स गुटेनबर्ग


प्रश्न :- अमेरिकेच्या पूर्व किनारपट्टीवर किती वसाहती स्थापन केल्या ?
उत्तर :- तेरा वसाहती


प्रश्न :- फ्रेंच राज्यक्रांती कधी झाली ?
उत्तर :- इ.स. १७८९


प्रश्न :- फ्रेंच राज्यक्रांतीने जगाला कोणत्या मूल्यांची देणगी दिली ?
उत्तर :- स्वातंत्र्य, समता आणि बंधुता


प्रश्न :- इ.स. १६०० मध्ये इंग्रजांनी भारतात व्यापार करण्यासाठी कोणती कंपनी स्थापन केली ?
उत्तर :- ब्रिटीश ईस्ट इंडिया कंपनी


प्रश्न :- प्लासीची लढाई कधी झाली ?
उत्तर :- इ.स. १७५७


प्रश्न :- सूरत येथे कोणाची वखार होती ?
उत्तर :- इंग्रज


प्रश्न :- इंग्रज आणि फ्रेंच यांच्यात तीन युद्धे झाली, त्या युद्धाला काय म्हणतात ?
उत्तर :- कर्नाटक युद्धे


प्रश्न :- इ.स. १७५६ साली बंगालच्या नवाबपदी कोण आला ?
उत्तर :- सिराज उद्दौला


प्रश्न :- हैदरअलीच्या मृत्युनंतर म्हैसूरच्या सत्तेवर कोण आला ?
उत्तर :- टिपू सुलतान


प्रश्न :- कोणत्या युद्धात टिपू सुलतान मरण पावला ?
उत्तर :- श्रीरंगपट्टणमच्या युद्धात


प्रश्न :- एकोणिसाव्या शतकात पंजाबमधील सत्ता कोणी हाती घेतली ?
उत्तर :- रणजितसिंह


प्रश्न :- रणजितसिंहाच्या मृत्युनंतर त्याच्या गादीवर कोण बसला ?
उत्तर :- दलीपसिंग


प्रश्न :- रणजितसिंहाच्या मृत्युनंतर त्याच्या राज्याचा कारभार कोण पाहू लागले ?
उत्तर :- आई राणी जिंदन


प्रश्न :- पहिल्या शीख-इंग्रज युद्धात कोणाचा पराभव झाला ?
उत्तर :- शिखांचा


इंग्रजांच्या बेकायदेशीर व्यापाराला आळा घालण्याचा प्रयत्न कोणी केला ?
उत्तर :- मीर जाफर


प्रश्न :- औद्योगिक क्रांतीला प्रारंभ कोणत्या देशामध्ये झाला ?
उत्तर :- इंग्लंडमध्ये


प्रश्न :- इ.स. १३ वे ते १६ वे शतक कोणते युग म्हणून ओळखले जाते ?
उत्तर :- प्रबोधनयुग


प्रश्न :- इ.स. १४८७ मध्ये भारताचा शोध घेण्यासाठी कोणता पोर्तुगीज खलाशी निघाला?
उत्तर :- बार्थोल्योमु डायस


प्रश्न :- भारतातील इंग्रजी सत्तेचा पाया कोणत्या राज्यामध्ये घातला गेला ?
उत्तर :- बंगालमध्ये


प्रश्न :- वसाहतवाद म्हणजे काय ?
उत्तर :- एका देशातील काही लोकांनी दुसऱ्या भूप्रदेशातील एखाद्या विशिष्ट भागात वस्ती करणे


प्रश्न :- इंग्लंडची औद्योगिक भरभराट झाल्यावर इंग्लंडचे वर्णन कसे केले जाऊ लागले ?
उत्तर :- जगाचा कारखाना


प्रश्न :- इंग्रजांनी भारतात व्यापार करण्यासाठी कोणाकडून परवानगी घेतली ?
उत्तर :- जहांगीर बादशहा


प्रश्न :- बिल ऑफ राईटसमुळे राज्याच्या अधिकारावर किती साली मर्यादा घातल्या गेल्या?
उत्तर :- इ.स. १६८९

प्रश्न :- प्रबोधनयुग म्हणजे काय ?
उत्तर :- ज्या कालखंडात प्रबोधन, धर्मसुधारणा चळवळ आणि भौगोलिक शोध या घटनांमुळे आधुनिक युगाचा पाया घातला गेला.

जानेवारी १०, २०२२

आठवी इतिहास १.इतिहासाची साधने प्रश्नोत्तरे

          १.इतिहासाची साधने 



प्रश्न:- इतिहासाची साधने कोणती ?
उत्तर :- भौतिक, लिखित आणि मौखिक


प्रश्न:- गांधीजींचे ऐतिहासिक स्मारक कोणत्या ठिकाणी आहे ?
उत्तर :- पुण्यातील आगाखान पॅलेस


प्रश्न:- लिखित साधने कोणकोणती आहेत ?
उत्तर :- पत्रव्यवहार, नोंदी, वृत्तपत्रे व चरित्रे


प्रश्न:- विष्णुशास्त्री चिपळूणकर यांचे मासिक कोणते ?
उत्तर :- निबंधमाला


प्रश्न:- गोपाळ हरी देशमुख यांचे साप्ताहिक कोणते ?
उत्तर :- प्रभाकर व शतपत्रे


प्रश्न:- ध्वनीमुद्रित म्हणजे काय ?
उत्तर :- भाषणे, गीते जतन करून ठेवण्याचे साधन


प्रश्न:- चित्रपटाची निर्मिती प्रथम कोणत्या व्यक्तीने केली ?
उत्तर :- दादासाहेब फाळके


प्रश्न:- पहिली चित्रफीत कोणत्या साली निर्मित करण्यात आली ?
 उत्तर :- इ.स. १९१३


प्रश्न:- ऐतिहासिक नकाशे व आराखडे कोणत्या संस्थेमार्फत निर्माण करण्यात आली ?
उत्तर :- सर्व्हे ऑफ इंडिया


प्रश्न:- डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी प्रसिद्ध केलेली वृत्तपत्रे व साल कोणते ?
उत्तर :- जानेवारी १९२० मुकनायक, इ.स. एप्रिल १९२७ बहिष्कृत भारत आणि जनता व प्रबुद्ध भारत


प्रश्न:- अंदमान येथील सेल्युलर जेलला भेट दिल्यानंतर कोणत्या स्वातंत्र्यलढ्यातील वीराची व त्याच्या कार्याची माहिती मिळते ?
उत्तर :- स्वातंत्र्यवीर सावरकर


प्रश्न:- मुंबईतील मणिभवन किंवा वर्धा सेवा आश्रमात कोणत्या नेत्याची देशभक्ती दिसून येते ?
उत्तर :- महात्मा गांधी


इतिहासाची साधने महत्वपूर्ण आशय

१. भौतिक साधने
२. लिखित साधने
३. मौखिक साधने


१. भौतिक साधने
१) इमारती व वास्तू (इमारती, मूल, रस्ते, पाणपोया, अंदमान सेल्युलर जेल इ.)

२) पुतळे आणि स्मारके राज्यकर्ते समाजातील प्रतिष्ठत - व्यक्ती याविषयी माहिती, उदा. विविध ठिकाणची स्मारक..


२. लिखित साधने

पत्रव्यवहार, वृत्तपत्रे, नियतकालिक, आत्मचरित्रे, पुस्तक, फॅक्टरी रेकॉर्ड, परदेशी व्यक्तींच्या नोंदी

वृत्तपत्रे व नियतकालिके- समकालीन घटनांविषयी माहिती राजकीय, आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक घडामोडींबद्दल माहिती. उदा. विष्णूशास्त्री चिपळूणकर - निबंधमाला. लोकहितवादी प्रभाकर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुकनायक (१९२०), बहिष्कृत भारत (१९२७), जनता.. प्रबुद्ध भारत

नकाशे व आराखडे- शहराचे किंवा एखाद्या ठिकाणाचे बदलणारे स्वरूप लक्षात येते. सर्व्हे ऑफ इंडियाने सर्व प्रांताचे शहराचे किंवा नकाशे बनवले आहेत.


३. मौखिक साधने :-
लोकगीते पोवाडे, लोककथा, प्रसंगवर्णन, मुलाखती, स्फूर्ती

स्फूर्तीगीते - स्वातंत्र्यपूर्व व स्वातंत्र्योत्तर काळात रचना काही लिखित तर काही मुखोद्गत.

पोवाडे - घटना अथवा व्यक्तीच्या कार्याविषयी माहिती.

प्रेरणा, चैतन्य, स्फूर्ती निर्मितीसाठी उपयोग..

श्राव्य व दृकश्राव्य साधने –

ध्वनिमुद्रण, चित्रपट यांचा समावेश

छायाचित्रे – दृक साधन अधिक विश्वसनीय

ध्वनिमुद्रिते (रेकॉर्डस् ) श्राव्य साधन. कोणत्याही नेत्याने केलेले भाषण, गीत इ. रविंद्रनाथ टागोरांचे 'जन गण मन' हे राष्ट्रगीत, सुभाषचंद्र बोस, म. गांधी यांची ध्वनीमुद्रित भाषणे श्राव्य साधने म्हणून अभ्यासासाठी वापरतात.

चित्रपट दृकश्राव्य साधन १९१३ मध्ये दादासाहेब फाळके यांनी भारतीय चित्रपट सृष्टीची मुहूर्तमेढ रोवली

जानेवारी १०, २०२२

आठवी इतिहास,१४ महाराष्ट्र राज्याची निर्मिती

     १४ महाराष्ट्र राज्याची निर्मिती



सरावासाठी प्रश्न :-

प्रश्न :- महाराष्ट्र राज्याची निर्मिती केव्हा झाली ?
उत्तर :- १ मे १९६०


प्रश्न :- मुंबई महापालिकेत मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राचा ठराव कोणी मांडला ?
उत्तर :- आचार्य अत्रे


प्रश्न :- महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री म्हणून कोणी जबाबदारी स्वीकारली ?
उत्तर :- यशवंतराव चव्हाण


प्रश्न :- मराठी भाषिक जनतेचे राज्य स्थापन करार कोणत्या साली केला ?
उत्तर :- १९५३ साली


प्रश्न :- लोकमान्य टिळकांनी कोणत्या साली भाषावर प्रांतरचनेची मागणी केली ?
उत्तर :- १९१५ साली


प्रश्न :- त्रिसदस्य समिती कोणत्या नावाने ओळखली जाते ?
उत्तर :- जे. व्ही. पी. समिती


प्रश्न :- संयुक्त महाराष्ट्र किती साली झाली ?
उत्तर :- १९४६ साली


प्रश्न :- संयुक्त महाराष्ट्राची झाली?
उत्तर :- १९५३ साली


प्रश्न :- संविधानातील १९५६च्या किती कलमे तयार झाली ?
उत्तर :- ३७१ कलमे

 

प्रश्न :- १९५५ साली राज्य पुनर्रचना आयोग केव्हा स्थापन झाला करण्यात आला ?
उत्तर :- २१ डिसेंबर १९६३


प्रश्न :- प्रतापगडावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूड पुतळ्याचे अनावरण कोणी केले ?
उत्तर :- पं. जवाहरलाल नेहरू


प्रश्न :- मुंबई पुनर्रचना कायदा मंजूर केव्हा झाला ?
उत्तर :- एप्रिल १९६०


प्रश्न :- द्विभाषिक राज्य केव्हा अस्तित्वात आले.  
उत्तर :- १ नोव्हेंबर १९५३


प्रश्न :- मुंबईचे द्विभाषिक राज्य निर्माण करावे अशी शिफारस कोणी केली ?
उत्तर :- राज्य पुनर्रचना आयोग (फाजल अली)


प्रश्न :- मुंबई विदर्भासह संयुक्त महाराष्ट्र व्हावा हा ठराव कोणी मांडला ?
उत्तर :- एस. एम. जोशी


प्रश्न :- संयुक्त महाराष्ट्राच्या मागणीचा लढा किती साठी गतिमान झाला ?
उत्तर :- २१ नोव्हेंबर १९५५


प्रश्न :- हुतात्मा स्मारक मुंबईत फ्लोरा फाऊंटजवळ किती हुतात्म्यांच्या स्मरणार्थ उभारण्यात आले ?
उत्तर :- १०६


प्रश्न :- महाराष्ट्रापासून मुंबई वेगळी करायला प्राणपणाने विरोध करु हे कोणाचे उद्गार आहेत ?
उत्तर :- शंकरराव देव


प्रश्न :- फाजल अली आयोगाची स्थापना कधी झाली ?
उत्तर :- २९ डिसेंबर १९५३


प्रश्न :- सर्व मराठी भाषिक जनतेचे एक राज्य स्थापन करण्यासाठी १९५३ मध्ये कोणता करार झाला ?
उत्तर :- नागपूर करार


प्रश्न :- द्विभाषिक मुंबई राज्य केव्हा अस्तित्वात आले ?
उत्तर :- १ नोव्हेंबर १९५३


प्रश्न :- इंग्रज सरकारला बंगालची फाळणी केव्हा रद्द करावी लागली ?
उत्तर :- १९११ साली


प्रश्न :- सेनापती बापट यांच्या नेतृत्वाखाली विधानसभेवर मोठा मोर्चा झाला. त्यावेळी मुख्यमंत्री कोण होते ?
उत्तर :- मोरारजी देसाई


प्रश्न :- दार कमिशन अहवाल केव्हा प्रसिद्ध झाला ?
उत्तर :- १० डिसेंबर १९४८


प्रश्न :- केशवराव जेधे यांच्या अध्यक्षतेखाली पुण्याच्या टिळक स्मारक मंदिरात सभा केव्हा झाली ?
उत्तर :- ६ फेब्रुवारी १९५६


प्रश्न :- संविधान सभेचे अध्यक्ष कोण होते ?
उत्तर :- डॉ. राजेंद्रप्रसाद


प्रश्न :- एस. के. दार यांच्या अध्यक्षतेखाली भाषावार प्रांतरचनेसाठी स्थापना केव्हा झाली
उत्तर :- १० डिसेंबर १९४८


प्रश्न :- लोकसभा, विधानसभा व मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका कोणत्या साली झाल्या ?
उत्तर :- १९५७ साली


प्रश्न :- संयुक्त महाराष्ट्र चळवळीत कोणाचे योगदान आहे ?
उत्तर :- सेनापती बापट, क्रांतिसिंह नाना पाटील, पेंडसे, अहिल्याबाई रांगणेकर यांचे लालजी


प्रश्न :- नागपूर करार केव्हा झाला ?
उत्तर :- १९५३ साली


प्रश्न :- कामगार दिनाची घोषणा कधी झाली ?
उत्तर :- १ मे १९६०


प्रश्न :- महाराष्ट्र व गुजरात या दोन भाषिक प्रांतांच्या रचनेस केंद्र सरकारने अनुमती केव्हा दिली ?
उत्तर :- एप्रिल १९६०

जानेवारी १०, २०२२

आठवी इतिहास ना.1.संसदीय शासन पद्धति

            1.संसदीय शासन पद्धति



सरावासाठी प्रश्न :-

प्रश्न :- शासनपद्धतीचे प्रमुख दोन प्रकार कोणते ?
उत्तर :- संसदीय शासनपद्धती, अध्यक्षीय शासनपद्धती


प्रश्न :- इंग्लंडमध्ये विकसित झालेली शासनपद्धती कोणती?
उत्तर :- संसदीय शासनपद्धती


प्रश्न :- पार्लमेंटरी शासनपद्धतीला कोणती शासनपद्धती म्हणतात ?
उत्तर :- संसदीय शासनपद्धती


प्रश्न :- केंद्रियशासन यंत्रणेच्या कायदेमंडळाला काय म्हणतात ?
उत्तर :- संसद


प्रश्न :- लोकसभा निवडणुकीत कोणता पक्ष सरकार बनतो ?
उत्तर :- जो पक्ष निम्म्यापेक्षा जास्त जागा मिळवतो


प्रश्न :- ज्यावेळी दोन पक्ष एकत्र येवून सरकार स्थापन करतात त्याला काय म्हणतात ?
उत्तर :- आघाडी सरकार


प्रश्न :- दुहेरी शासन व्यवस्थेत जबाबदारी कोणावर असते ?
उत्तर :- संसदीय शासनपद्धतीतल्या कार्यकारी मंडळावर


प्रश्न :- संसदीय शासनपद्धतीचे वैशिष्ट्य कोणते ?
उत्तर :- सामुहिक जबाबदारी


प्रश्न :- कोणाची संमती असेपर्यंत प्रधानमंत्री अधिक म्हणतात ?
उत्तर :- संसद


प्रश्न :- लोकसभा निवडणुकीत कोणता पक्ष सरकार स्थापन करतो?
उत्तर-जो पक्ष निम्म्यापेक्षा जास्त जागा मिळवतो तो .


प्रश्न :- ज्यावेळी दोन पक्ष एकत्र येवून सरकार स्थापन करतात त्याला काय म्हणतात ?
उत्तर :- आघाडी सरकार


प्रश्न :- दुहेरी शासन व्यवस्थेत जबाबदारी कोणावर असते ?
उत्तर :- संसदीय शासनपद्धतीतल्या कार्यकारी मंडळावर


प्रश्न :- संसदीय शासनपद्धतीचे वैशिष्ट्य कोणते ?
उत्तर :- सामुहिक जबाबदारी


प्रश्न :- कोणाची संमती असेपर्यंत प्रधानमंत्री अधिकाऱ्यावर राहते ?
उत्तर :- कायदेमंडळाची


प्रश्न :- अध्यक्षीय शासनपद्धती कोणत्या देशातील आहे ?
उत्तर :- अमेरिका


प्रश्न :- अमेरिका कोणत्या शासनपद्धतीचा अवलंब करते ?
उत्तर :- अध्यक्षीय


प्रश्न :- अमेरिकेचे प्रधानमंत्री का नाही ?
उत्तर :- तेथे संसदीय शासनपद्धती नाही

 

१. संसदीय शासनपद्धतीची ओळख
* कायद्याच्या निर्मितीचे कार्य कायदेमंडळ करते.

* कार्यकारी मंडळ त्या कायद्यांची प्रत्यक्ष अंमलबजावणी करते.

* न्यायमंडळ न्याय देण्याचे कार्य करते.

* संसदीय व अध्यक्षीय हे शासनपद्धतीचे दोन प्रकार आहेत.

1) संसदीय शासनपद्धती इंग्लडमण्ये विकसीत झाली येथेच 'पार्लमेंट' ही संस्था विकसीत झाली.

* भारतीय संसदीय शासन पद्धत

1) केंद्रीय शासन यंत्रणेच्या कायदेमंडळाला संसद असे म्हणतात. राष्ट्रपती, लोकसभा आणि राज्यसभा मिळून संसद तयार होते.

2) लोकसभेतील प्रतिनिधी थेट जनतेतून निवडतात. येथील सदस्य संख्या निश्चित असते. 552 इतकी असते.

3) बहुमतातील पक्षाचा नेता प्रधानमंत्री होतो.

4) प्रधानमंत्री व त्यांनी निवडलेले मंत्रिमंडळ हे कार्यकारी मंडळ होय. कायद्याची अंमलबजावणी व कायदेमंडळाचे सदस्य अशा दुहेरी जबाबदाऱ्या असतात..

* संसदीय शासनपद्धतीला जबाबदार शासनपद्धती म्हणतात.

* अविश्वासाचा ठराव हे नियंत्रणाचे एक प्रभावी साधन आहे.

म्हणतात. राष्ट्रपती, लोकसभा आणि राज्यसभा मिळून संसद तयार होते.

* संसदीय शासनपद्धतीत चर्चा विचारविनिमयला वाव असतो.

* अध्यक्षीय शासनपद्धत :-

1) ही पद्धत अमेरिका या देशात आहे.

2) कार्यकारी प्रमुख (राष्ट्राध्यक्ष) थेट जनतेकडून निवडला जातो.

3) या पद्धतीत कायदेमंडळ व कार्यकारी मंडळ थेटपणे परस्परांवर अवलंबून नसतात. परंतू परस्परांपर नियंत्रण ठेवतात.