Godavari Tambekar

This is educational blog.

Breaking

Res ads

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास
Click On Image
ऱ्हस्व वेलांटी लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
ऱ्हस्व वेलांटी लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

मंगळवार, २५ ऑगस्ट, २०२०

ऑगस्ट २५, २०२०

ऱ्हस्व वेलांटी वाचन सराव



कि खि गि घि चि छि जि झि टि ठि डि ढि णि ति थि दि धि नि पि फि बि भि मि यि रि लि वि शि षि सि हि लि क्षि ज्ञि

आणि निळा इनाम तिखट विजय अधिकार इजा फिका कपिला दागिना विमल खिरापत किडा भिक्षा कविता दिवस विचार चिवचिव खिसा भिवा किरण निराळा शिवण बळिराम खिळा विना किसन निशाण शिकार रविवार चिमा विळा गणित पहिला शिक्षक विनायक जिजा रिक्षा गिधाड पिसारा बिघाड शिवराम जिना शिक्षा चिखल बहिरा हिरवा शनिवार टिळा शिळा चिमटा बिछाना हिवाळा सदाशिव ढिला हिरा चिवडा बिचारा टिळक सिताफळ दिवा दिशा जिराफ महिना पितळ हिरवळ
दिवस मावळला चिमा, दिवस मावळला दिवा लाव किसन कपिला गाईला आण तिला हिरवा चारा घाल चिमा, वरणभात शिजव शिरा खा आणि शिरा कर विमल जिजा या चिपा शिरा छान झाला चिमा बिछाना घाल विमल जिजा, निजायला चला चिमा दिवा मालव विमल जिजा निजा