Godavari Tambekar

This is educational blog.

Breaking

Res ads

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास
Click On Image
English Grammer लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
English Grammer लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

रविवार, ३ डिसेंबर, २०२३

डिसेंबर ०३, २०२३

English grammar ।। Indiomatic comparisons -वाकप्रचारयुक्त तुलना

 17. Indiomatic comparisons 

वाकप्रचारयुक्त तुलना



इंग्रजी भाषेत अनेक वाक्प्रचारयुक्त तुलना आहेत या तुलना as....as या दोन शब्दा वर्णन करणारे शब्द (विशेषण) वापरूनच तयार झालेल्या आहेत.


1) As black as coal अँझ ब्लॅक ॲझ कोल

कोळसा सारखा काळा


2) As blind as a bat अॅझ ब्लाइंड अॅझ बॅट 

वटवाघळा सारखा अंधा


3)  As blithe as alark - ॲझ ब्लाइंड अॅझ लार्क

चंडोल पक्ष्यासारखा आनंदी


4) As brave as lion -अॅझ ब्रेव्ह अँझ अ लायन

सिंह सारखा शूर


5) As bright as day अॅझ ब्राईट अॅझ अ डे 

दिवसा सारखा प्रकाशित



6) As brisk as a buterfly अँझ ब्रिस्क अँझ अ बटरफ्लाय. पुला सारखा चपळ


7) As brittle as a glass-ॲझ ब्रिटल अॅझ ग्लास -काचे सारखी टिसूळ


8) As busy as a bee -अँझ बीझी अॅझ बी -मधमाशा सारखी उद्योगी 


9) As cold as iceअॅझ कॉल्ड अॅझ आईस

 बर्फसारखा थंडगार


10) As cunning as a fox- अॅझ कनिंग अॅझ अ फॉक्स• कोल्हा सारखा धुर्त


11) As dark as midnight अँझ डार्क ॲझ मिडनाईट - मध्यरात्री सारखा काळाकुट 



12) As a deaf as a post- अँझ अ डीफ अँझ अ पोस्ट खांबासारखा बहिरा -


13) As deep as a well ॲझ डिप अॅझ अवेल 

विहीरी सारखा खोल



14) As dirty as a pig - अँझ डटी अँझ अ पिंग

डूकरासारखा घाणेरडा



15) As dumb as a statue- अॅझ डम अँझ अ स्टेच्यू पूतळ्या सारखा स्तब्ध


16) As easy as ABC अँझ ईझि अँझ ए. बी. सी.

मुळ अक्षराइतके सोपे

-


17) As fair as a rose अँझ फेअर अॅझ अ रोझ 

गुलाबा इतका मोहक


18) As fast as hare अॅझ फास्ट ॲझ हेअर -

ससासारखा चपळ


19) As fat as a pig • अॅझ फॅट अॅझ अ पीग

डुक्करा इतका लठ्ठ



20) As firece as a tiger- अँझ फिअर्स अॅझ टायगर वाघासारखा हिंस


-


21) As firm as a rock - अँझ फ्रीम अॅझ अ रोकखडका सारखा खबर


22) As fit as a fiddle -अँझ फिट अँझ अ फिल्डव्हायलोनसारखा धडधाकट


23) As free as air - अॅझ फ्री अॅझ एअर

हवेसारखा निरंकुश


24) As gentle as a lamb- अॅझ जन्टल अॅझ अ लॅम्ब - कोकरासारखे गरीब


25) As good as gold - अॅझ गुड् अॅझ गोल्ड

• सोन्यासारखा अस्सल


26) As graceful as a swan ॲझ ग्रेसफुल ॲझ - स्वान हंसारखा डौलदान 


27) As grave as a judge ॲझ ग्रेव्ह ॲझ अ जेज •न्यायाधिशा सारखा गंभी


28) As greedy as a wolf -अँझ ग्रीडी अँझ अ वुल्फ लांडग्या सारखा अधाशी


29) As green as grass • अँझ ग्रीन अॅझ प्रास

- गवतासारखा हिरवागा


30) As hard as flint अॅझ हॉर्ड ॲझ फ्लांन्ट • गारगोटी सारखा टणक



31) As happy as a king - ॲझ हॅपी अॅझ अकींग - राजाइतका सुखी


32) As heavy as lead ॲझ हेव्ही अॅझ लीड

- शिशासारखा जड


33) As harmless as a kitten- ॲझ हार्मलेस अॅझ अ कीटन -मांजरीच्या पिलासारखा निरूपद्रवी


34) As hoarse as a crow -अँझ होर्स अँझ अक्रो - कावळ्या सारख कर्कश


35) As hot as fire अँझ हॉट अॅझ फायर -अग्नीसारखा उटण




37) As hastly as a hare अॅझ हॅग्री अझ अ वुल्फ - - • लांडग्यासारखा भूकेला 


36) As hungry as a wolfअॅझ अॅस्टी अॅझ अहेअर

सशासारखा धांदरट


38) As innocent as a dove ॲझ इनोसण अॅझ डेव्ह• कबुतरा सारखा निष्पाप 


39) As immitaning as a parrot- ॲझ इंमिटेटिंग अॅझ अ पॅरोट पोपटा सारखा नकल्या



40) As light as a feather -

अॅझ लाइट अॅझ अ फेदर पिसासारखा हलका मोठा


41) As loud as thunder - अॅझ लाउड अॅझ थंडर मेघगर्जने सारखे 



42) As merry as a cricket अँझ मॅरो अॅझ अॅझ अ क्रिकेट- पतंगा सारखा आनंदी


43) As mad as a march hare- अँझ मॅड अॅझ अ मार्च हेअर ससासारखा वेडा


44) As mute as a fish - अॅझ म्यूट अॅझ अ फीश माशासारखा मूक


45) As nible as a bee • अॅझ नींबल अॅझ अबी मधमाशी सारखा चपळ


46) As nimble as a squirrel-अँझ निंबल अॅझ अ स्क्विरल खारीसारखा चपळ


47) As obstinate as a mule- ॲझ ऑबस्टिनेट अॅझ अ म्यूल खेचरा सारखा हटवादी


As old as hills - अॅझ ओल्ड अॅझ द हील्स टेकड्या इतका प्राचीन


49) As pale as death अॅझ प्ले अॅझ डेथ

- मुत्यृ सारखा निस्तेज


50) As playful as a kitten - अॅझ प्ले फुल अँझ अ कीटन- मांजरीच्या पिलासारखा खेळकर 


51) As plump as a partridge- ॲझ प्लम्प अँझ अ पर्ट्रिज कवड्या सारखा गुबगुबीत


  





अनु क्र



वर्ग 1 ली ते 10 वी

संपूर्ण अभ्यास लिंक
1
पहिली
2
दुसरी
3
तिसरी
4
चौथी
5
पाचवी
6
सहावी
7
सातवी
8
आठवी
9
नववी
10
दहावी




11
नवोदय सराव
12
पाचवी शिष्यवृत्ती
13
आठवी शिष्यवृत्ती
14
१ली ते ८वी नोंदी
15
निबंध
16
भाषणसंग्रह
17
बोधकथा
18
नमुना प्रश्नपत्रिका
19
1ली ते 8 वी प्रकल्प
20
सामान्य ज्ञान
21
सामान्यज्ञान प्रश्नावली
22
English grammar
23
Moral stories
24
Essay
25
Multiplication table 2 to 30
26
पाढे २ ते १०



गुरुवार, २७ मे, २०२१

मे २७, २०२१

Idioms and phrases-1

         Idioms and phrases



An axe to grind selfish motive स्वार्थी उद्देश 


Apple of discord-cause of quarrel भांडणाचे कारण 


 A baker's dozen-Thirteen तेरा


 A bed of roses A state of luxury : आरामाची गोष्ट


 A bird of passage A migratory bird स्थालांतर करणारा पक्षी 


 A bolt from the blue An unexpected disaster अचानक उद्भवलेले संकट


  A bone of contention- A cause of quarrel : भांडणाचे मूळ कारण 


A burning question Issue that is keenly discussed ज्वलंत प्रश्न 


Achilles heels-weak point कमकुवतपणा 


At sixes and sevens-In discorder अस्तव्यस्त 


A cup of tea-A favourite things आवडती गोष्ट 


 A cock and bull story An absurd tale: हास्यास्पद गोष्ट 


 A bed of thorns-Full of sorrows and sufferings दुःखाने युक्त 


A duck's egg -A zero शून्य


 A fair weather friend-A friend during the time of prosperity only  फक्त चांगल्या काळात साथ देणारा.


 A fish out of water-To be in an uncomfortable: अभिमानास्पद गोष्ट 


A feather in one's cap- A distincation अभिमानास्पद गोष्ट


  A fish Story-An incredible story अविश्वनीय गोष्ट अस्वस्थ वाटणे 


A fooles paradise hopes -State of joy based on false मुखांच्या नंदनवनात वावरणे 


 A free lance- One attached to no party, organisation कोणत्याही पक्षाला न बांधलेला मनुष्य


 A hard nut to crack A difficult problem to solve अवघड प्रश्न 


 up to the mark-Not below the average :अपेक्षेप्रमाणे असलेला


Under the thumb of-Under the rol of a एखाद्याच्या नियंत्रणात  असलेला 


 A herculean task-A work th remendo अवघड कष्टाचे काम 


A jail bird-A hardened criminal: निर्ढावलेला गुन्हेगार


 A knotty point-A coplicated matter- गुंतागुंतिचा प्रश्न


 Tooth and nail-To protest violently: प्रखरपणे प्रतिकार करणे


 Topsy turvy-In a state of disorder-अव्यवस्थितपणे

सोमवार, ७ सप्टेंबर, २०२०

सप्टेंबर ०७, २०२०

Helping verbs सहाय्यकारी क्रियापदे


              Helping Verbs 
         (सर्व सहाय्यकारी क्रियापदे )


1.Can


होऊ शकते,मारू शकतो,जाऊ शकतो,बोलू शकतो,लिहु शकतो,खाऊ शकतो,तयार करू शकतो,बसू शकतो, आठवण ठेवू शकतो, वाचू शकतो, समजावु शकतो, करू शकतो, सांगू शकतो, बोलावू शकतो,/होऊ शकत नाही.

2.Could

सांगू शकला,होऊ शकले,अभ्यास करू शकला, येऊ शकला,जाऊ शकला,बोलू शकला,लिहु शकला, आठवन शकला, ठेवू शकला, मारू शकला, समजावु शकला, बोलावू शकला, करू शकला, खाऊ शकला /होऊ शकले नाही.

3.Should

झाले पाहिजे,एकायला पाहिजे,करायला पाहिजे, सांगायला पाहिजे, अभ्यास करायला पाहिजे, मारायला पाहिजे, शांत बसायला पाहिजे, अनुभव घ्यायला पाहिजे, झोपायला पाहिजे, यायला पाहिजे, बोलायला पाहिजे / नाही पाहिजे.

4.Must

झालेच पाहिजे,एकायलाच पाहिजे,करायलाच पाहिजे, सांगायलाच पाहिजे, अभ्यास करायलाच पाहिजे, मारायलाच पाहिजे, शांत बसायलाच पाहिजे, अनुभव घ्यायलाच पाहिजे, झोपायलाच पाहिजे, यायलाच पाहिजे, बोलायलाच पाहिजे.

5.Would

होईलच,मारेनच,सांगेलच,बोलेनच, करेलच, लिहिलच, अभ्यास करेलच, रडेलच, विचारीनच, बनवेलच, येईलच.

6.May

यायच असेल तर ये, जायच असेल तर जा, कदाचित तो मारेल,कदाचित तो अभ्यास करेल,कदाचित पाऊस येईल, कदाचित शाळेत जाईल / कदाचित परवानगी घेण्यासाठी/देण्यासाठी.

7.Let

होऊ दे,अभ्यास करू दे, मारू दे, करू दे, देऊ दे, घेऊ दे, सांगू दे, विचारू दे, बोलू दे, एकूण घेऊ दे, समजावु दे, येऊ दे, जाऊ दे.

8.Let's

चला जाऊया,चला समजावुया,चला बोलूया,चला खेळूया,चला अभ्यास,चला करूया,चला गाणे गाऊया,चला मारूया,चला लिहुया,चला विचारूया,चला करूया.

9.Have/Has to

कराव लागत,बोलाव लागत, सांगाव लागत,समजावाव लागत,कराव लागत,विचाराव लागत, जाव लागत, काम लागत, कराव लागत, माराव लागत, सोडाव लागत, समजून घ्याव लागत, प्रेम कराव लागत / कराव लागत नाही.

10.Had to

कराव लागल, बोलाव लागल,सांगाव लागल,समजावाव लागल,विचाराव लागल,जाव लागल,काम कराव लागल,माराव लागल, सोडाव लागल,समजून घ्याव लागल,प्रेम कराव लागल/कराव लागल नाही.

11.Did have to

कराव लागत होत,बोलाव लागत होत,सांगाव लागत होत,समजावाव लागत होत,कराव लागत होत,विचाराव लागत होत,  सोडाव लागत होत, समजून घ्याव लागत होत, प्रेम कराव लागत होत/कराव लागत नाही.

12.will/shall have to

कराव लागेल,बोलाव लागेल, सांगाव लागेल,समजावाव लागेल,कराव लागेल,विचाराव लागेल, जाव लागेल, काम कराव लागेल, माराव लागेल, सोडाव लागेल, समजून घ्याव लागेल, प्रेम कराव लागेल /कराव लागणार नाही.

13.Should have

करायला ह्व होत, झाले पाहिजे होत,एकायला पाहिजे होत,करायला पाहिजे होत, सांगायला पाहिजे होत, अभ्यास करायला पाहिजे होत, मारायला पाहिजे होत, शांत बसायला पाहिजे होत, अनुभव घ्यायला पाहिजे होत, झोपायला पाहिजे होत, यायला पाहिजे होत, बोलायला पाहिजे होत / करायला नको होत.

14.Could have

(केल असत तर असत/ जाल नसत शक्यता होती),सांगू शकला असता, सांगू शकला असता,होऊ शकले असता,अभ्यास करू शकला असता, येऊ शकला असता,जाऊ शकला असता,बोलू शकला असता,लिहु शकला असता, आठवन शकला असता, ठेवू शकला असता, मारू शकला असता, समजावु शकला असता, बोलावू शकला असता, करू शकला असता, खाऊ शकला असता .

15.Must have

(भूतकाळात झालेच असेल) पाऊस आलाच असेल, तो भेटलाच असेल, तो मेलाच असेल, हरवलाच असेल, पास झालाच असेल, त्याने अभ्यास केलाच असेल.

16.Might have

कदाचित झाल असेल,कदाचित आलेला असेल, कदाचित गेलेला असेल, कदाचित मेलेला असेल, कदाचित पास झालेला असेल, कदाचित अभ्यास केलेला असेल,कदाचित समजवले असेल, कदाचित पाऊस पडला असेल .

17.Would have

झालच असत,पाऊस आलाच असता, तो भेटलाच असता,तो मेलाच असता,हरवलाच असता, पास झालाच असता, त्याने अभ्यास केलाच असता.