Godavari Tambekar

This is educational blog.

Breaking

Res ads

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास
Click On Image
पहिली मराठी लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
पहिली मराठी लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

रविवार, १७ एप्रिल, २०२२

रविवार, १७ ऑक्टोबर, २०२१

शनिवार, २७ मार्च, २०२१

मंगळवार, १० नोव्हेंबर, २०२०

सोमवार, ९ नोव्हेंबर, २०२०

नोव्हेंबर ०९, २०२०

इयत्ता पहिली, मराठी,अनुस्वार शब्दवाचन सराव

 अनुस्वार शब्दवाचन सराव



आंबा  कंठ कंठा  कांदा  किंवा  गोंडा घंटा चेंडू झेंडा खांब तोंड खांदा गंध गंगा गेंडा| पंप पंचा थंडी थेंब दंड दंगा पंख पंखा पंजा फांदी बंद भेंडी भुंगा रंग लांब लिंबू शिंपी शिंग सोंग हंडा  आनंद चांदोबा चांभार  जिवंत भांडण नंबर  अंगठी चांगला आंबट आंघोळ  ओंजळ जांभूळ कुंभार डोंगर  किंमत तांदूळ  कंटाळा करंजी  कोंबडा  बांगडी बंदूक बंगला मांजर मोसंबी मुंबई मंदिर सुंदर पिंजरा लांडगा पतंग लंगडी कुंपण पलंग गंमत पिंपळ चंपू, गंपू, बंडू, अंबू, चला. आज झेंडावंदन आहे. आपला देश भारत. भारत देश फार चागला आहे. भारत देश फार मोठा आहे. भारताचा तिरंगी झेंडा आहे. तिरंगी झेंडा फार सुंदर आहे. तिरंगी झेंडा फार चांगला आहे हे आले शाळेचे अंगण. तिरंगी झेंडा खांबावर फडकत आहे. तिरंगा झेंडा उंचावर शोभा देत आहे. रांगेत उभे रहा. झेंडावंदन करा. बोला, तिरंगी झेंडा झिंदाबाद जय हिंद जय भारत वंदे मातरम.

नोव्हेंबर ०९, २०२०

इयत्ता पहिली, मराठी,एक काना व एक मात्रा वाचन सराव

       एक काना एक मात्रा शब्दवाचन सराव



बोट आजोबा फोटो कोयना बोर कोळसा कोट  जोर कोळी  झोप  खोली झोका  खोटा  टोपी गोरा डोळा गोड थोडा दोर गोठा दोर घोडा धोबी चोर नको चोळी  पोट छोटा पोथी जोडा फोड  बोका खोकला मोठा गोसावी लोक गोपाळ लोभी गोफण शोभा झोपडी सोने झोपाळा सोटा टोपली होय तोरण होडी धोतरनोकर लोकर पोपट लोहार पोलीस वाटोळा पोषाख सोबती फोडणी सोनार बायको हातोडा बोकड आगबोट बोबडा खोडकर भोवरा दररोज भोपाळ बरोबर मोटार मनोहर मोदक सोमवार




एक काना व दोन मात्रा

कौल गौर गौरी गौरू चौक चौत चौथा चौका चौदा डौल  दौत दौड दौरा नौका  पौष फौज मौज  मौन मौत शौक सौदा हौद हौस औजार कौमुदी कौरव कौतुक गौतम गौळण सौदागरगौरव चौधरी  चौरस  चौकस  चौथरा चौकशी चौपाटी  चौदावी चौफुली चौकोनी  चौफेर चौकडी चौकट चौपट दौलत नौबत यौवन चौकीदार डौलदार फौजदार