दुसरी मराठी
जानेवारी ३१, २०२१
Res ads
दुसरी मराठी लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्स दर्शवा
दुसरी मराठी लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्स दर्शवा
रविवार, ३१ जानेवारी, २०२१
शनिवार, ३० जानेवारी, २०२१
शुक्रवार, २९ जानेवारी, २०२१
गुरुवार, २८ जानेवारी, २०२१
गुरुवार, १० डिसेंबर, २०२०
मंगळवार, २७ ऑक्टोबर, २०२०
मंगळवार, ८ सप्टेंबर, २०२०
दुसरी मराठी
सप्टेंबर ०८, २०२०
आकारिक मेगा टेस्ट, इयत्ता दुसरी, मराठी
सोमवार, ७ सप्टेंबर, २०२०
दुसरी मराठी
सप्टेंबर ०७, २०२०
इयत्ता दुसरी, मराठी,१०.चिंटू रुसला..... चिंटू हसला
दुसरी मराठी
सप्टेंबर ०७, २०२०
इयत्ता दुसरी, मराठी,६.चंपकला शाबासकी मिळाली
दुसरी मराठी
सप्टेंबर ०७, २०२०
इयत्ता दुसरी, मराठी,१. आमचे घर
आमचे घर
![]() |
आमचे घर |
चित्राऐवजी शब्द वापरून वाक्य तयार कर,लिही आणि वाच
१) हे आमचे घर आहे.घरात आईबाबा, दादा, आजी-आजोबा व मी राहते.
2)आई घरी संगणकावर काम करते.
3) मी सायकल चालवते.अजोबासाठी औषध आणते.
4) हे झेंडुचे फूल आहे.बाबा सणाच्या दिवशी झेंडूचे तोरण दारावर लावतात.
5)दादा दारा समोर रांगोळी काढतो. मी मदत करते.
6) ही माझी बॅग आहे.बॅगेत वही, पेन आहे.
7) दादाने ताटे मांडली. दोघे इथे जेवायला बसलो.
8)दादाने पाहिले, आकाशात ढग आले. टेकडीवर मोर थुई थुई नाचू लागला.
9)ऊसापासून साखर तयार होते.ज्ञानेशला साखरेसारखा गोड फणस आवडतो.
10) आई भाकरी करते.शेजारची छाया भाजी निवडायला मदत करते.
11) शेजारची समीक्षा मातीची पणती तयार करते.अनिता कागदाची होडी तयार करते.
12)सायंकाळी आकाशात पाखरे उडतात. मी आणि दादा पाहत राहतो.
वरील चित्रांसाठी असलेले शब्द सांगा
घर
संगणक
सायकल
औषध
झेंडु
तोरण
दार
बॅग
ताट
जेवण
ढग
मोर
ऊस
फणस
भाजी
पणती
होडी
पाखरे
ऐका म्हणा व लिहा
1)हाताचे बोट- करंगळी2)पुरण घालून करतात ती-पूरणपोळी
3) फुलाचा भाग -पाकळी
4)न उमललेले फूल -कळी
5)एका हाताने वाजत नाही ती -टाळी
6)लाकडे एकत्र बांधून केलेली -मोळी