Godavari Tambekar

This is educational blog.

Breaking

Res ads

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास
Click On Image
4th English लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
4th English लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

बुधवार, २९ जुलै, २०२०

जुलै २९, २०२०

Class 4 th, English, The Hare and Tortoise

   The Hare and Tortoise


शब्दार्थ :
 Hare (हेअर) - ससा
 tortoise (टॉरटॉइज) - कासव,
 slow (स्लो) - हळू,
 fast (फास्ट) - जलद,
run (रन) - धावणे,
 mango (मँगो) - आंबा,
 tree (ट्री) - झाड,
race (रस)- शर्यत,
 began (बिगन) - सुरू होणे,
 leaps (लिप्स) - उड्या मारत,
walked (वॉक्स)- चालणे,
 carrot (कॅरट) - गाजर,
patch (पॅच ) - मळा,
 भाग few (फ्यु) - काही,
a lot (अ लॉट) - खूप,
 radish (रॅडिश) - मुळा,
 vegetable (व्हेजिटेबल) भाजी, feeling (फिलिंग) - वाटणे,
 nap (नॅप) - डुलकी,
 under a tree (अंडर अ ट्री)झाडाखाली,
reached (रिच) - पोहोचणे,
 steady (स्टेडि) - स्थिर, निश्चल

2. Read the following words aloud and copy them in your notebook (रीड द फॉलोइंग वर्डस् अलाउड अॅण्ड कॉपी देम इन युअर नोटबुक)
खालील शब्द मोठ्याने वाचा आणि ते तुमच्या वहीत लिहा.
 a अ,
you यू,
all ऑल,
he ही,
आय,
this थिस,
up अप,
 on ऑन,
 of ऑफ
to टू,

3. Read aloud the phrases. (रीड अलाउड द फॉलोइंग खालील वाक्प्रचार / शब्दसमूह मोठ्याने वाचा.
a few (अ फ्यु) काही / थोडे
 quite a few (क्वाईट अ फ्यु) अगदी थोडे
long leaps (लाँग लीप्स) - लांब उड्या on and on (ऑन अॅण्ड ऑन) - पुढे पुढे all this while (ऑल थिस वाइल) या दरम्यान
 slow but steady (स्लो बट स्टेडि) संथ पण सतत / हळू

Q4-Answer the following questions : खालील प्रश्नांची उत्तरे दया. (1) Which animals are mentioned in the story? (कथेत कोणकोणत्या प्राण्यांचा समावेश/उल्लेख आहे?)
(2) Which animal is slow ? (कोणता प्राणी हळू (चालणारे) आहे?)
 (3) Who slept under the tree ? (झाडाखाली कोण झोपले?)
 (4) Where the tortoise reached ? (कासव कोठे पोहोचले?)
 (5) Who wins the race ? (शर्यत कोणी जिंकली?)
 Ans : (1) The Hare and the tortoise
(2) Tortoise
(3) Hare
4) mango tree
(5) tortoise

Q5- Fill in the blanks. (रिकाम्या जागा भरा.)
(1) you are so
(2) let us run a. upto the mango tree
(3) The race
(4) He under a tree
 (5) Fresh vegetables !
Ans :
 (1) slow
(2) race
(3) began
(4) slept
(5) leafy


'The Here and The Tortoise ' या पाठावरील चाचणी सोडण्यासाठी येथे क्लिक करा.