Godavari Tambekar

This is educational blog.

Breaking

Res ads

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास
Click On Image
English vocabulary in marathi लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
English vocabulary in marathi लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

सोमवार, १० नोव्हेंबर, २०२५

नोव्हेंबर १०, २०२५

english vocabulary in marathi

 english  vocabulary in marathi 




anxiety - अँगझाइटि = चिंता, अस्वस्थता

anxious - अँक्शस = चिंतातुर, अस्वस्थ
any - एनि = कोणतेही, कोणीही
anybody - एनिवॉडी = कोणतीही व्यक्ती
anyhow - एनीहाऊ = कसे तरी, कोणत्याही मार्गाने
anything - एनिथिंग = कोणतेही, काहीही
anyway -एनिवे = कोणत्याही मार्गाने
anywhere - एनिव्हेअर = कोठेही
apart - अपार्ट = दूर, वेगळे, एका बाजूला अलग
apartment - अपार्टमेन्ट = कोठी, खोली
apathetic -अपथेटिक = भावनारहित
apathy -ॲपथी = उदासिनता, औदासिन्य
ape -एप = शेपटी नसलेले वानर, नकल्या
apiary - एपिअरि =  मधमाशा पाळण्याचे स्थान
apologise - अपोलोजाइज = क्षमायाचना करणे, चूक मान्य
करणे
apostle - अपॉसल = धर्मप्रचारक
apparatus - ॲपरेटस = प्रयोगशाळेतील उपकरण
apparel - अपॅरल  = कपडे, पोशाख, पेहराव,  कपडे चढवणं
apparent - अपॅरन्ट = स्पष्ट, उघड, व्यक्त
apparently - अपॅरन्टलि = स्पष्टपणे
appeal - अपील = प्रार्थना करणे, वरिष्ठाकडे नेणं
appear - अँपिअर = दिसणे, हजर होणे
appearance - अँपिअरन्स = देखावा
appease - ॲपीझ =  शांत करणे, सांत्वन करणे
append - ॲपेन्ड =  जोड, पुरवणी जोडणे
appendage - अपेन्डिज = जोड
appendicitis - ॲपेन्डिसाइटिस = पोटातील आतट्यांचा एक रोग
appendix - अपेंडिक्स  = परिशिष्ट पुरवणी पोटातील आतड्याला चिकटलेली एक लहान नलिका, आतड्याचा एक भाग
appetite - ॲपिटाइट = भूक
appetize अपिटाइझ = भूक उत्पन्न करणे
appetizer - ॲपिटाइझर = भूक उत्पन्न करणारा
appetizing - ॲपिटाइझिंग = भूक प्रदीप्त करणारा
applaud - ॲप्लॉड = स्तुती, वाहवा करणे
applause - अप्लॉझ् = संमतीदर्शक टाळ्या, प्रशंसा, शाबासकी
apple - ॲपल = एक प्रकारचे फळ, सफरचंद
appliance - ॲप्लायन्स् = उपकरण
applicability - ॲप्लिकेवलिटि = लायकी
applicable - ॲप्लिकेवल = योग्य
applicant - ॲप्लिकन्ट = अर्ज करणारा
application - ॲप्लिकेशन = अर्ज, विनंती, व्यासंग, आवेदन पत्र
applied - अप्लाइड = व्यावहारिक उपयोग
appoint - अपॉइन्ट = वेळ नेमून देणे, नेमणूक करणे
appointment - अपॉइन्टमेंट = ठरवून दिलेली वेळ, नेमणूक
apportion - ॲपोर्शन = विभागूण, वाटून देणे
appraisal - ॲप्रेझल = किंमत, मूल्यांकन
appraise - ॲप्रेझ = किंमत, मूल्य ठरवणे
appraiser - ॲप्रेझर = योग्य किंमत करणारा, मूल्यमापन करणारा, मुल्य ठरवणारा
appreciable - ॲप्रीशिएवल् = कळून येण्याजोगा, सुस्पष्ट
appreciably - ॲप्रीशिएबलि = समजण्यात येईल अशा प्रमाणाने, सुस्पष्टपणे
appreciate - ॲप्रिशिएट = चांगले मत असणे, योग्यता ओळखणे.

रविवार, ९ नोव्हेंबर, २०२५

नोव्हेंबर ०९, २०२५

english vocabulary in marathi

 english  vocabulary in marathi 




appreciation - ॲप्रीशिएशन = गुणग्राहकता, पारख, किंमत

appreciative - ॲप्रीशिएटिव्ह = योग्यता असणारा
apprehend - ॲप्रिहेन्ड = समजणे, पकडणे
apprehensible - ॲप्रिहेन्सिबल = समजण्याजोगा, भितीदायक
apprehension - अँप्रिहेन्शन = पकडणारा, ज्ञान
apprentice - ॲप्रेन्टिस = नवशिका, उमेदवारी करणे
apprenticeship - ॲप्रेन्टिसशिप = दुसऱ्याकडे केलेली उमेदवारी
apprise - ॲप्राइझ = कळविणे, माहिती देणे
approach - ॲप्रोच = जवळ जाणे
approachable - ॲप्रोचेबेल = जवळ जाण्याजोगा, प्रवेश करण्याजोगा, जाण्याचा मार्ग उपलव्ध आहे असा
approbation - ॲप्रोवेशन = पसंती, मान्यता, प्रशंसा
appropriate  - ॲप्रोप्रिएट = योग्य, उचित
appropriately - ॲप्रोप्रिएटलि = योग्य रितीने
appropriateness - ॲप्रोप्रिएटनेस = योग्यता
appropriation - ॲप्रोप्रिएशन = स्वतःसाठी खर्चाकरिता घेणे, खर्चाकरीता राखीव विनियोग
approvable - ॲप्रूव्हेबल = पसंत करण्याजोगा, मान्यता देण्याजोगा, मंजूर करण्यायोग्य
approval - ॲप्रूव्हल = मंजूरी, मान्यता
approve - ॲप्रूव्ह = मान्यता देणे, पसंत करणे
approximate - ॲप्रोक्सिमेट = अंदाजे, अंदाजे जवळ जवळ
approximation - ॲप्रॉक्सिमेशन् = साधारणपणे बरोबर अशी संख्या, जवळ जवळ बरोबर असणे
apricot - एप्रिकॉट = एक गोलसर नांरगी रंगाचे चवदार फळ, जर्दाळू, जर्दाळूचे झाड
apron - एप्रन = कंबरेला बांधण्याचे मलवस्त्र
apt- ॲप्ट = योग्य, समयोचित
aptitude - ॲप्टिट्यूड = नैसर्गिक प्रवृत्ती, कल
aptly - ॲप्टलि = यथायोग्य, समर्पकरीतीने
aqua - ॲक्वा = पाणी
aqualung - ॲक्वालंग = पाण्याखालून पोहताना श्वासोच्छ्वास करण्यास उपयुक्त असलेले साधन, मुखवटा
aquarium - ॲक्वेरिअम = मासे, सजीव जलचर प्राणी ठेवण्याचे पात्र, मत्स्यालय
aquarius - ॲक्वेरिअस = कुंभ रास
aquatic - ॲक्वॅटिक = पाण्यातील, जलचर
arbitrary - आर्बिट्ररी = लहरी, मनात येईल तसा
arbitrate - आर्बिट्रेट = मध्यस्थी करणे
arbitration - आर्बिट्रेशन = मध्यस्थी, मध्यस्थाचे कार्य
arbitrator - आर्बिट्रेटर = पंच
arbitress - आर्विस्ट्रेस् = स्त्री लवाद
arboreal - आरवॉरिअल = झाडावर राहणारा
arbour - आर्बर = लताकुंज, लतामंडप
arc - आर्क = वर्तृळाच्या परिघाचा भाग
arcade - आर्केड = कमानींची रांग
arch - आर्च = कमान मुख्य
archaeological - आर्किऑलॉजिकल = पुराणवस्तुशास्त्रासंबंधी
archaeologist - आरकिऑलॉजिस्ट = पुराणवस्तुशास्त्रज्ञ
archaic - आर्केइक = पुरातन, प्राचीन
archaism - आर्केइझम = जूना, प्राचीन, प्रचलीत नसलेला
archangel - आर्कएन्जल = सर्वात श्रेष्ठ देवदूत
arch-bishop - आर्च बिशप = मुख्य धर्माधिकारी, मुख्य विशप
arch-enemy - आर्च एनिमी = प्रमुख शत्रु
archer - आर्चर = तिरंदाज
archery - आर्चरि = तिरंदाजी
architect - आर्किटेक्ट =  शिल्पकार, इमारतीचे नकाशे तयार करणारा

शनिवार, ८ नोव्हेंबर, २०२५

नोव्हेंबर ०८, २०२५

english vocabulary in marathi

 english  vocabulary in marathi 



analgous - ॲनॅलोगस = अनुरूप, सारखा

analysis - ॲनॅलिसिस् = विश्लेषण, पृथक्करण
analyst - ॲनॅलिस्ट् = पृथ्थकरण करणारा
anarchy - ॲनार्कि = बेबंदशाही, अराजकता
anatomist - अनॅटॉमिस्ट =शरीररचनाशास्त्रविशेषज्ञ, शस्त्रक्रियापारंगत
anatomy - अनॅटॉमि = शरीररचनाशास्त्र
ancestor - अनसेस्टर = पूर्वज, वाडवडिल
anchor - ॲकर = जहाजाचा नांगर, नांगर टाकणे
ancient - एन्शन्ट् = प्राचीन, जूनाट
anecdote - ॲनेक्डोट = प्राचीन, जुनाट.    छोटी रंजक कथा, उपाख्यान, घटनावृत किस्सा
anew - ॲन्यू = एकदम नविन, पुनः
angel - एन्जल = देवदूत, रक्षक देवता
anger - ॲंगर = क्रोध, राग, संताप
angle - अँगल = कोन, कोपरा
angler - अँग्लर = नदीमध्ये गळाने मासे पकडणारी व्यक्ती
angry - अँग्रि = क्रोधित, रागावलेला
anguish - अँग्विश = तीव्र दुःख, वेदना
angular - अँग्यूलर = कोन असलेला
animal -‌ ॲनिमल = प्राणी, पशू
animate - ॲनिमेट = जिवंत करणे, सचेतन करणे
ankle - ॲंकल = पायाचा घोटा
anklet - अँकलेट = पैंजन, पायाच्या घोट्यावर घालण्याचा दागिना
annals - ॲनल्झ् = वर्षिक घटनांचा वृतांत
annex - ॲनेक्स = जोडपत्र, पुरवणी जोडणे
annexe - ॲनेक्सी = इमारतीला जोडून केलेले बांधकाम, विस्तार
anniversary - ॲनिव्हर्सरि = प्रतिवार्षीक जयंती, पुण्यतिथी
annihilate - ॲनिहिलेट = पूर्णपणे नाश करणे
announce - अनाउन्स = जाहिर करणे
annoy - अनॉय = त्रास देणे, क्षुब्ध करणे
annual - ॲन्युअल = वार्षिक
annuity - ॲन्युइटि = वर्षासन
anoint - अनॉइन्ट = तेल, मलम लावणे, धार्मिक विधी
anomalous - अनॉमलस = असंबंद्ध
anonymous - अनॉनिमस् = निनावी
another -अनदर = आणखी एक, वेगळा
answer आन्सर = उत्तर देणे, उत्तर, जवाब
antagonism - ॲन्टॅगॉनिझम = विरोध, शत्रुत्व
ante - ॲन्टि = अग्रीम रक्कम
antelope - ॲन्टिलोप् = काळवीट, सांबर
anterior - ॲन्टीरिअर = पूर्वकालिक, अगोदरचा
anthem - ॲन्थेम = स्तुतीगान, स्तोत्र
anthill - ॲन्टहिल = मुंग्यांचे वारूळ
anthology - ॲन्थॉलॉजि = काव्य संग्रह, काव्यवेचे, निवडक वेचे
anti - ॲन्टि =विरोधी, विरोधक प्रतिजैविक, सुक्ष्मजंतूनाशक
anticipate - ॲन्टिसिपेट = अपेक्षा करणे
antidote - ॲन्टीडोट = रोगावर उतारा,
antique - ॲन्टिक = जुना, प्राचिन, जुन्या तन्हेचा
antiseptic - ॲन्टिसेप्टिक = सडणे थांबविणारे, ससंर्ग न होऊ देणारे औषध
antler - ॲन्टलर = सांबराच्या शिंगांचा फाटा
antonym - ॲन्टॉनिम =विरूद्धार्थी

गुरुवार, ६ नोव्हेंबर, २०२५

नोव्हेंबर ०६, २०२५

english vocabulary in marathi

     English  vocabulary in marathi 



architecture - आर्किटेक्चर = शिल्पशास्त्र

archives - आर्काइव्हज = सरकारी दप्तर
arch-way - आर्चवे = कमानीखालून जाण्याचा मार्ग
arctic - आर्क्टिक = उत्तर ध्रुवाकडील
ardent - आर्डन्ट = अतिशय उत्साही
ardently - आरडन्टलि = उत्साहाने
ardour - आर्डर = उत्साह
arduous - आर्ड्यूअस् = कठीण व दुष्कर, दुःसाध्य
arduously - आरड्युअस्लि = मोठ्या कष्टाने
area - एरिआ = क्षेत्रफळ, विस्तार, व्याप्ती
areca -ॲरिका = पोफळीचे झाड
arena - एरिना = क्रिडांगण
argue - आर्ग्यू = वादविवाद करणे
argument - आग्र्युमेन्ट = वादविवाद
argumentation - आग्र्युमेन्टेशन = पद्धतशीर वादविवाद, चर्चा, युक्तीवाद, भांडण
arid - ॲरिड = नापीक, रुक्ष
arise - अराइझ = दृष्टिपथात येणे, उत्पन्न होणे, उठणे, उदभवणे, उदय होणे
aristocracy - ॲरिस्टोक्रशी = अमिर, उमरावाचे राज्य
aristocrat - ॲरिस्टोक्रॅट = अमीर उमराव
arithmetic - ॲरिथमेटिक = अंकगणित
arm - आर्म = भुजा, बाहु दंड, वाही, बंदूका, तोफा
armament - आर्ममेन्ट = युद्धाची शास्त्रे
around - अराउन्ड = प्रत्येक बाजूला, सभोवती, सुमारे आसपास, आसमंतात
arouse - अराउझ = उत्साह देणे, जागृत करणे, चेतवणे, भडकावणे, उत्पन्न करणे
arrears - ॲरिअर्स = थकबाकी, थकीत रक्कम, शिल्लक काम
arrest - ॲरेस्ट = थांबविणे, अटक करणे
arrival - अराइव्हल = आगमन, पोहोचणे, येणे
arrive - अराइव्ह = येणे, आगमण होणे, पोहोचणे
arrogant - ॲरोगन्ट) = दुसन्याला तुच्छ लेखणारा, उधदट, उन्हाड, मधुर, अहंमन्य
arrow - ॲरो = बाण तीर
art - आर्ट = कला, कसब, कौशल्य, करामत
artful - आर्टफूल = लबाड, कावेबाज
arthritis - आरथ्राइटिस = सांध्यातील सूज, सांधेदुखी
article- आर्टिकल = संपादकीय लेख, वस्तू, कायद्यातील कलम
articular - आर्टिक्युलर = सांध्याबाबत
articulate - आर्टिक्युलेट = स्पष्ट उच्चारण करणे, सांधे जोडणे, सांधणे स्पष्ट अभिव्यक्ती
articulation - आर्टिक्युलेशन = स्पष्ट उच्चारण
artifice - आर्टिफिस् = कौशल्य, युक्ति
artificer - आर्टिफिसर = कुशल कारागीर, कलाकार,
artificial - आर्टिफिशल = कृत्रिम, बनावट
artillary - आर्टिलरी = तोफखाना, तोफा, तोफखान्यातील लोक
artisan - आर्टिसन = कारागीर
artist - आर्टीस्ट = अभिरुची व्यक्त करणारा कलाकार, कसबी, कलावंत
as - ॲझ = जेव्हा
asbestos - ॲस्बेस्टॉस् = एक न जळणारा तन्तुमय धातु, खनिज पदार्थ
ascend - ॲसेन्ड = वर चढणे, वर जाणे
ascendancy - असेन्डसि = प्राबल्य
ascent - ॲसेन्ट = चढण, चढाव
ash - ॲश = राख, रक्षा
ashamed - अशेम्ड = लज्जित, शरमिंद

बुधवार, ५ नोव्हेंबर, २०२५

नोव्हेंबर ०५, २०२५

english vocabulary in marathi



 ambulance - ॲम्ब्युलन्स् = आजारी, जखमी लोकांना नेण्याकरिता गाडी.

ameliorate - अमीलिरेट = अधिक चांगला करणे
amelioration - अमीलिरेशन = सुधारणा
amen - आमेन = तथास्तु, विशेषतः प्रार्थनेच्या शेवटी
amenable - अमीनेबल् = जबाबदार
amend - अमेन्ड = सुधारणे, सुधारणा करणे
amendment - अमेन्डमेन्ट् = सुधारणा
amends - अमेन्डस = मोबदला, भरपाई
amenity - अमेनिटि = रमणीयता, सुखावहता
amerce - ॲमर्स = दंड करणे
amercement - अमर्समेन्ट = शिक्षा, दंड
amethyst - अमिथिस्ट = नीलमणी, जांभळा खडा.
amiability - एमिअबिलिटि = मधुर स्वभाव
amiable - एमिएबल = प्रेमळ, मनमिळाऊ, सुस्वभावी
amiably - एमिएवली = सौजन्याने
amicable - ॲमिकेबल = मित्रत्वाचा, सलोख्याचा
amicably -  ॲमिकेबली सलोख्याने
amid - अमिड = च्या मध्यभागी, मध्ये
amidst - अमिडस्ट = च्या मध्यभागी, मध्ये
amity - ॲमिटि = सख्य, मैत्री, सलोखा
ammonia - ॲमोनिआ = एक प्रकारचा क्षार, अमोनिआ, खते, स्फोटके तयार करताना वापरतात
ammonite - ॲमॉनाइट = शंख
ammunition - ॲम्युनिशन् = लढाईचे साहित्य
amneisa -ॲम्नीझिआ= स्मृतीभ्रंश, स्मरणविकृति
amnesty - ॲम्नेस्टि = सरसकट सार्वत्रिक माफी
amoeba - अमीबा = एक अतिलहान एकपेशीय सुक्ष्म जलचर प्राणी
among - अमंग = आत मध्ये समवेत
amongst - अमंगस्ट = आत, मध्ये, समवेत
amorous - ॲमरस = कामेच्छू, विलासी, स्त्रीलपंट
amoroulsy - ॲमरसलि = विलासपूर्वक
amorphous - अमॉर्फस = बेढब, बेडौल, आकारहिन
amount - अमाउन्ट = एकूण रक्कम, जमा
amour - अमुअर = प्रेमविषयक
amper  -ॲम्पिअर = विद्युतप्रवाहाची शक्ती मोजण्याचा अंक
amphibian - ॲम्फिबिअन् = जलस्थलवासी प्राणी, उभयचर वासी
amphibious - ॲम्फिबिअस = उभयचर प्राणी, जमीन व पाण्यातही राहणारा प्राणी
ample - ॲम्पल् = भरपूर, विशाल
amplification - ॲम्प्लिफिकेशन = विस्तार
amplifier - ॲम्प्लिफायर =वीजेची शक्ती वाढवणारे यंत्र
amplify - ॲम्प्लिफाय =आवाजाची तीव्रता वाढवणे, विस्तार करणे
amputation - अम्प्युटेशन = शरीराचा भाग कापण्याची क्रिया
amuck - अमक् = घातकी प्रवृत्तीचा, माथेफिरुपणा, सैरावैरा, प्राणघातक हल्ला करणारा
amulet - ॲम्युलेट = मंतरलेला ताईत
amuse - ॲम्यूझ = मनोरंजन करणे
anasthesia - ॲनॅस्थिशिआ = भूल, बधीरपणा
anagram - ॲनॅग्रॅम = दुसऱ्या शब्दांच्या अक्षरापासून तयार केलेला शब्द
analogy - ॲनॅलॉजी = सम्यता, सारखेपणां
amusement - ॲम्यूझमेन्ट = मनोरंजन
anabasis - अनाबेसिस = जादा कुमक
anaemia - अनीमिआ = रक्तक्षय, पंडुरोग

गुरुवार, ३० ऑक्टोबर, २०२५

ऑक्टोबर ३०, २०२५

English vocabulary in marathi

Words of A marathi meaning 



 adverse - ॲडव्हर्स = विरुद्ध, प्रतिकूल

adversity - ॲडव्हर्सिटी = संकट, विपत्ती, दुर्भाग्य
advertise - ॲडव्हर्टाइझ = जाहिरात करणे, देणे
advertisement - ॲडव्हर्टाइझमेन्ट = जाहिरात
advice - ॲडव्हाइस‌ = सल्ला, उपदेश
advisable - ॲडव्हइजेबल = योग्य, उचित, सल्ला देण्याजोगा, इष्ट, शहाणपणाचा
advise - ॲडव्हइज सल्ला देणे, उपदेश करणे
advisory - ॲडव्हायजरि = सल्लागार मंडळ
advocacy - ॲडव्होकसि = वकिली
advocate - ॲडव्होकेट‌ = वकील
aerial - एरिअल = रेडिओची किंवा टेलिव्हिजनची हवेतील तार, वायूसबंधीत, अंतरिक्षासंबंधी, आकाशातून आलेला
aerobatics - एरोबॅटिक्स = विमानाचे कौशल्य, कसरत
aerodrome - एरोड्रोम = विमानतळ
aeronaut - एरॉनॉट = वैमानिक
aeroplane - एरोप्लेन = विमान
aesthetics - ईस्थेटिक्स् = सौंदर्यशास्त्
afar - अफार = दूरवरून, दूर
afeard - अफिअर्ड = घाबरलेला, भिलेला
affair - अफेअर = घटना, लफडे, भानगड, काम, बाब
affect - अफेक्ट = परिणाम करणे, गहिवरणे
affection - अफेक्शन = प्रेम, ममता
affectionate - अफेक्शनेट = प्रिय, प्रेमळ, मायाळू
affidavit - ॲफिडेव्हिट = शपथपत्र, शपथ घेऊन दिलेली माहिती, जबानी
affiliate - ॲफिलिएट = संबंधी करणे, जोडणे, संलग्न करून घेणे affinity - ॲफिनिटी = जिव्हाळा
affirm - ॲफर्म = जोराने निग्रहपूर्वक सांगणे
affirmation - ॲफर्मेशन = दृढकथन
affirmative - ॲफर्मेटिव्ह = होकारार्थी, निर्णायक
affix- ॲफिक्स = जोडून टाकणे, चिकटावणे
afflict - ॲफ्लिक्ट् = शारीरिक किंवा मानसिक पीडा देणे, दुःख देणे
afflicted - ॲफ्लिक्टेड = पिडीत, पिडलेला, व्यथित
affliction - अफ्लिक्शन = पीडा, दुःख, क्लेश, क्लेशाचे कारण.  
agree - ॲग्री = संमती देणे, होकार, मान्यता देणे
agreement - ॲग्रीमेंट = समती, करार, होकार
agricultural - ॲग्रीकल्चरल = शेतीचा
agriculture - ॲग्रीकल्चर = शेती
agriculturist - ॲग्रीकल्चरिस्ट = शेतकरी, शेती करणारा
ah, aha - आ, आहा =  हा! आहाहा । अरेरे। असे उद्‌गार
ahead - अहेड = पुढे, सामोर
ahem - अहेम = लक्ष वेधण्यासाठी किंवा इशारा देण्यासाठी केलेली घसा खाकरण्याची क्रिया
aid - एड = मदत करणे, मदत
aids - एड्स् = एक प्रकारचा असाध्य रोग
ail - एल = दुखणे, शारिरीक, मानसिक आजार
ailment - एलमेन्ट = विकृती, आजार
aim - एम = नेम धरणे, महत्वकांक्षा असणे
aimless - एमलेस = ध्येयरहित
air - एअर = हवा
airborne - एअरबोर्न = विमानाने बाहून नेलेली वस्तू, माल, हवेतून पसरणारा जंतू
air brake - एअरब्रेक = कोंडलेल्या हवेच्या दाबावर कार्य करणारा, चालणारा बैंक
aircraft - एअरक्राफ्ट = विमान

बुधवार, २९ ऑक्टोबर, २०२५

ऑक्टोबर २९, २०२५

english vocabulary in marathi

 अ चे शब्द english to marathi 



adherence - ॲडहिअरन्स = चिकटून असणे

adhesive - ॲडसिव्ह = चिकटणारा, चिकट
adhoc - ॲडहॉक = विशिष्ट कामापुरता असलेला अथवा स्थापलेला, तदर्थ
adjacent - ॲडजेसन्ट = जवळचा, शेजारचा
adjective - ॲडजेक्टिव्ह = विशेषण
adjectival - ॲडजेक्टाइवाल = विशेषणाचा
adjoin - ॲडजॉइन = लागून असणे, जवळ असणे
adjourn - ॲडजर्न = तहकूब करणे
adjournment - ॲडजर्नमेंट = तहकुबी, स्थगन
adjudge - ॲडजज = निर्णय देणे
adjudication - ॲडज्यूडिकेशन = निर्णय, निवाडा adjudicator - ॲडज्यूडिकेटर = न्यायनिवडा करणारा
adjust - ॲडजस्ट = सोयीचे करून घेणे, तडजोड करणे
afford - ॲफोर्ड = परवडणे, सवड असणे
affront - अफ्रन्ट = तोडावर उघड अपमान करणे, उपमर्द करणे . उपमर्द
afraid - अफ्रेड = भयभीत, भ्यालेला
after - आफ्टर = पाठीमागे, नंतर
aftercare - आफ्टरकेअर = उपचारानंतर घ्यावयाची काळजी
aftereffect - आफ्टरइफेक्ट = नंतरचा होणारा परिणाम
aftermath - आफ्टरमाथ = नंतरचा परिणाम
afternoon - आफ्टरनून = तीसरा व चौथा प्रहर, दुपार पासून ते सायंकाळ पर्यंत
afterthought - आफ्टथाॅट‌ = मागाहून सुचलेली कल्पना, विचार, पाश्चातबुद्धी
afterwards - आफ्टरवर्डझ = मागाहून, नंतर
again - अगेन = पुन्हा, परत, परत एकदा
against - अगेन्स्ट = विरुद्ध, समोर, सन्मुख
age - एज = आयुष्य, वय, युग, कालखंड
aged - एजिड = वृद्ध, म्हातारा, वयस्कर
ageless - एजलेस = कधीही न कोमेजणारा
age long - एजलॉग = युगानुयुगे चालणारा
agency - एजन्सि = विशिष्ट सेवा पुरवणारी संस्था, साधन, माध्यम
agenda - अजेन्डा = सभेच्या कार्यक्रम पत्रिकेवरील विषय, विषयपत्रिका
agent - एजन्ट = प्रतिनिधी, दलाल, गुमास्ता, मुनिम, साधन, कारण
aggravate - ॲग्रव्हेट = अधिक वाईट, गंभीर करणे
aggravation - ॲग्रव्हेशन = वृद्धि, वाढ
aggregate - ॲग्रिगेट = एकूण, एकत्रित केलेले
aggressive - ॲग्रेसिव्ह =  कुरापत काढणारा, आक्रमक, भांडखोर, प्रथम हल्ला करणारा
aghast - अधास्ट = घाबरलेला, भ्यालेला, विस्मित
agile - ॲजाइल = चपळ, वेगयान, चलाख
agility - ॲजिलिटि = चपळता, वेगवानता, चलाखी
agitate - ॲजिटेट = खळबळ उडविणे, मन वेधणे
agitation - ॲजिटेशन  प्रक्षुब्धता, चळवळ
agitator - ॲजिटेटर = चळवळ करणारा, आंदोलन करणारा
agnostic - ॲग्नॉस्टिक = अज्ञेयवादी, व. अज्ञेयवादा संबंधी
ago - ॲगो‌ = पूर्वी, अगोदर, मागे
agonize - ॲगनाइझ = तीव्र वेदना देणे
agonizing - ॲगनाइझिंग = तीव्र वेदना देणारा
agony - ॲगनि =तीव्र वेदना, दुःख, यातना
agrarian - अग्रेरिअन = शेतीसंबंधी, जमिनीसंबंधी
adverb - ॲडव्हर्ब = क्रियाविषेशण
adverbial - ॲडव्हर्बिअल = क्रियाविशेषणा संबंधी

मंगळवार, २८ ऑक्टोबर, २०२५

ऑक्टोबर २८, २०२५

english vocabulary in marathi

 


aloofness - अलुफनेस = अलिप्तपणा

aloud - अलाउड = ऐकू येईल इतक्या मोठ्याने
alpha - ॲल्फा = ग्रीक वर्णमालेचे पहिले अक्षर, आरंभ
alphabet -  ॲन्फावेट = मुळाक्षरे
alphabetical - ऑल्फाबेटिकल = वर्णमाला संबंधी
alpine - ॲल्पाइन = पर्वतीय
already - ऑलरेडी = यापूर्वीच आधीच
also (ऑल्सो) n. in addition to आणखी, सुद्धा, देखील
altar (ऑल्टर) n. raised place of offerings वेदी, पुजेचे स्थान
alteration - ऑल्टरेशन = परिवर्तन, बदल, फेरफार
altercation - ऑल्टरकेशन = तक्रार, भांडण
alternate - ऑल्टरनेट = आळीपाळीने
alternation - ऑल्टरनेशन = एका पाठोपाठ
alternative - ऑल्टरनेटीव्ह = एक सोडून एक
although - ऑल्दो = यद्यपी, जरी
alter ego - ऑल्टर एगो = जिवलग मित्र
altitude - अल्टिट्युड् = समुद्र सपाटीपासूनची उंची, उंच जागा
alto - ऑल्टो = मर्दानी आवाजातील षडज
altogether - ऑलटूगेदर = अगदी पुर्णपणे, बिलकूल
altruism - ऑलटुइझम = निस्वार्थीपणा, परहित निष्ठा, परोपकार बुद्धी
altruist -ऑल्टूइस्ट =  निःस्वार्थीपणा, परोपकारी वृत्ती
altruistic - ऑल्टूइस्टिक = निःस्वार्थी, परोपकारी, परहितदक्ष
aluminium - ॲल्युमिनियम = एक पांढरा हलका धातू
alumni - ॲलम्नी = शाळा किंवा कॉलेजचे माजी विद्यार्थी
always - ऑलवेझ =  नेहमी, सर्वदा वारंवार
amain - अमेन = मोठ्या जोराने
amalgam - अमॅल्गम = पारामिश्र धातू, पाऱ्याबरोबर मिश्रण केलेला धातू, मिश्रण
amalgamate - अमॅल्गमेट = एकत्र करणे, मिसळणे amalgamation - अमॅल्गमेशन = एकीकरण
amaranth - ॲमरॅन्थ = कोरंटी
amass - अमॅस = संचय करणे
amateur - ॲमॅच्युअर = हौस म्हणून कोणतीही गोष्ट करणारा, हौसी, कलाप्रेमी
amateurish - ॲमॅच्युअरिश = हौसे खातर करणारा, अकुशल amative - ॲमेटिव्ह = प्रेमासक्त, वासनासक्त
amatory - ॲमटरी = प्रेमासंबंधीचा, वासनेसंबंधीचा
amaze - अमेझ = आश्चर्यचकित करणे, गुंग करणे amazement - अमेझमेन्ट  = विस्मय, आश्चर्य
amazing - अमेझिंग = आश्चर्यकारक, विस्मयकारक
amazon - ॲमझॉन = उंच पुरुषी स्त्री, स्त्री योद्धा ambassador - ॲम्बॅसडर = राजदूत
amber - ॲम्बर = पिवळा रंग
ambiguity - ॲम्बिग्युइटि = संदिग्धपणा, अर्थाचा दुहेरीपणा ambiguous - ॲम्बिग्युअस = संदिग्ध अर्थाचा, दुहेरी अर्थाचा
ambiguously - ॲम्बिग्युअस्लि = संदिग्धपणे
ambivalent - ॲम्बिव्हॅलन्ट = द्विअर्थी, दोन विरुद्ध भावना असलेला
amble - ॲम्बल् = सहज गतीने चालणे
ambler - ॲम्बलर = सहज गतीने चालणारा घोडा
ambrosia - अम्ब्रोझिआ = अमृत
ambrosial - ॲम्ब्रोझिअल = स्वर्गीय
aloof - अलूफ = सुटक, अलग, अलिप्त, दूर
ऑक्टोबर २८, २०२५

English vocabulary in marathi

 English vocabulary in marathi


 

Associated Press - असोशिएटेड् प्रेस् = वृत्तसंस्था.

Assistant - असिस्टण्ट् = साहाय्यक.
alchemy - अल्केमी = सामान्य धातुचे सोन्यामध्ये रुपांतर करण्यासाठी प्रयोग करणारे शास्त्र, किमयाशास्त्र
alcohol - ॲल्कोहोल = मद्यार्कयुक्त पेय
alert - अलर्ट = तत्पर, दक्ष
algebra - ॲल्जेब्रा = बिजगणित
algebracial - ॲल्जेब्रिकल = बिजगणित संबंधी
alias - एलिॲस‌ = उर्फ
alien - एलियन = परदेशी, विदेशी
alike - अलाइक = सारखा, परस्परास समान
alive - अलाइव्ह = जिवंत, सजीव, चपळ, कार्यरत
alkaline - अल्कलाईन = क्षारयुक्त
all - ऑल = सर्व, सगळा, अवघा
all-right- ऑलराइट = छान, ठिक, हरकत नाही
allegation - ॲलिगेशन = दोषारोप, ठपका, आरोप, वहिम allege - ॲलेज =सांगणे, पुढे करणे
allegory - ॲलेगरि = रुपकथा, अन्योक्ति
allegro - ॲलेइग्रो = द्रुतगतीचे, जलदगतीने
alleviate - ॲलीव्हिएट = हालके करणे
alleviation -  ॲलीव्हिएशन = उपशमन, हलके करणे
alley - ॲली = लहान रस्ता गल्ली
all fool's day - ऑल फूल्स डे = एप्रिल फूल दिवस
alliance - अलायन्स = हितसंयोग, तह
allied - अलाइड = संयुक्त, मैत्रीपूर्ण, सलोख्याचा
alligator - ॲलिगेटर = सुसर
alliterate - ॲलिटरेट = अनुप्रास अलंकाराचा उपयोग करणे
alliteration - ॲलिटरेशन = अनुप्रास अलंकार
alliterative - ॲलिटरेटिव्ह = अनुप्रास युक्त
allopathy - ॲलोपथि = चिकित्सा प्रणाली
allot  ॲलॉट = विभागुन देणे, वाटून देणे
allotment - ॲलॉटमेन्ट = विभागणी, वाटणी
allow - अलाउ = परवानगी देणे, मान्य करणे
allowable - अलाउएबल = स्विकार्य
allowance - अलाऊंस = भत्ता
alloy - ॲलॉय =  धातुंचे मिश्रण, मिश्रधातू
allure - ॲल्यूर = मोह घालणे, भुलविणे
allurement - ॲल्युरमेन्ट = प्रलोभन, भूल
ally - ॲलाय = सोबती, सांगाती, मित्र, मित्रराष्ट्र
almanac - ऑल्मनॅक = पंचांग, कॅलेंडर
almamater - अल्मामेटर = आपण शिकलो ती शाळा, महाविद्यालय किंवा विश्वविद्यालय
almighty - ऑलमाइटी = सर्वसामर्थ्यवान n. परमेधर
almond - आल्मंड = बदाम, बदामाचे झाड, बदामी
almoner - ॲल्मोनर = भिक्षादान देणारा
almony - ॲल्मोनी = भिक्षाक्षेत्र
alms - आलम्स = भिक्षा, दान
almshouse - आल्म्झहाउस = गरीबखाना
aloft - अलॉफ्ट = वर, उंच, शेंड्यावर
alogical - अलॉजिकल = तत्वहीन
alone - अलोन = एकटा, एकाकी, फक्त
along - अलॉग = बरोबर