एक काना एक मात्रा शब्दवाचन सराव
बोट आजोबा फोटो कोयना बोर कोळसा कोट जोर कोळी झोप खोली झोका खोटा टोपी गोरा डोळा गोड थोडा दोर गोठा दोर घोडा धोबी चोर नको चोळी पोट छोटा पोथी जोडा फोड बोका खोकला मोठा गोसावी लोक गोपाळ लोभी गोफण शोभा झोपडी सोने झोपाळा सोटा टोपली होय तोरण होडी धोतरनोकर लोकर पोपट लोहार पोलीस वाटोळा पोषाख सोबती फोडणी सोनार बायको हातोडा बोकड आगबोट बोबडा खोडकर भोवरा दररोज भोपाळ बरोबर मोटार मनोहर मोदक सोमवार
एक काना व दोन मात्रा
कौल गौर गौरी गौरू चौक चौत चौथा चौका चौदा डौल दौत दौड दौरा नौका पौष फौज मौज मौन मौत शौक सौदा हौद हौस औजार कौमुदी कौरव कौतुक गौतम गौळण सौदागरगौरव चौधरी चौरस चौकस चौथरा चौकशी चौपाटी चौदावी चौफुली चौकोनी चौफेर चौकडी चौकट चौपट दौलत नौबत यौवन चौकीदार डौलदार फौजदार
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा