Godavari Tambekar

This is educational blog.

Breaking

Res ads

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास
Click On Image

सोमवार, १० जानेवारी, २०२२

आठवी इतिहास, ६. स्वातंत्र चळवळीच्या युगास प्रारंभ

 ६. स्वातंत्र चळवळीच्या युगास प्रारंभ

सरावासाठी प्रश्न :-

प्रश्न :- पाश्चात्य शिक्षणाच्या प्रसारामुळे कोणत्या नव्या कल्पनांची भारतीयांना ओळख झाली ?
उत्तर :- न्याय, स्वातंत्र्य, समता, लोकशाही


प्रश्न :- एशियाटिक सोसायटीची स्थापना ब्रिटिशांनी कोठे केली ?
उत्तर :- कोलकत्ता


प्रश्न :- भांडारकर ही संस्था कोठे आहे ?
उत्तर :- पुणे येथे


प्रश्न :- राष्ट्रीय सभेचे पहिले अधिवेशन कोठे भरवण्यात आले ?  
उत्तर :- २२ डिसेंबर १८८५ रोजी मुंबईतील गोकुळदास तेजपाल संस्कृत पाठशाळेत


प्रश्न :- कोलकत्ता येथील अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते ?
उत्तर :- नामवंत वकील व्योमेशचंद्र बॅनर्जी


प्रश्न :- कोणत्या ब्रिटिश अधिकान्याने राष्ट्रीय सभेच्या स्थापनेत भाग घेतला?
उत्तर :- ऑलन ऑक्टेव्हिअन ह्यूम


प्रश्न :-  बंगाल प्रांतात कोणते जहाल मतवादी विचारांचे मुखपत्र होते ?
उत्तर :- अमृत बझार पत्रिका


प्रश्न :- टिळकांनी मंडालेच्या तुरुंगात कोणता ग्रंथ लिहिला ?
उत्तर :- गीतारहस्य


प्रश्न :- लॉर्ड कर्झन यांनी बंगालची फाळणी केव्हा जाहिर केली ?
उत्तर :- १९०५ मध्ये


प्रश्न :- राष्ट्रीय शोक दिन हा कोणत्या तारखेला पाळण्यात आला ?
उत्तर :- १६ ऑक्टोबर


प्रश्न:- वनभंग आंदोलनाचे नेतृत्व कोणी केले ?
उत्तर :- सुरेन्द्रनाथ बॅनजी, आनंदमोहन बोस, रवींद्रनाथ टागोर


प्रश्न :- १९०५ च्या राष्ट्रीय सभेच्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते ?
उत्तर :- नामदार गोखले


प्रश्न :- १९०६ या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते ?
उत्तर :- दादाभाई नौरोजी


प्रश्न :- १९०६ च्या राष्ट्रीय सभेच्या व्यासपीठावरून दादाभाई नौरोजी यांनी कोणत्या शब्दाचा  सर्वप्रथम उच्चार केला ?
उत्तर :- स्वराज्य


प्रश्न :- नामदार गोखले यांनी १९०५ मध्ये कोणत्या समाजाची स्थापना केली ?
उत्तर :- भारत सेवक समाज


प्रश्न :- मुस्लीम लीगची स्थापना कधी झाली ?
उत्तर :- १९०६ मध्ये


प्रश्न :- मोर्ले-मिंटो सुधारणा कायदा कोणत्या साली करण्यात आला ?
उत्तर :- १९०९ मध्ये


प्रश्न :- राष्ट्रीय सभेने कोणती चतु:सुत्री एकमताने स्विकारली ?
उत्तर :- स्वराज्य, स्वदेशी, राष्ट्रीय शिक्षण, बहिष्कार


प्रश्न :- डॉ. अॅनी बेझंट व लोकमान्य टिळक यांनी कोणती चळवळ स्थापन केली ?
उत्तर :- होमरुल चळवळ


प्रश्न :- होमरुल चळवळ म्हणजे काय ?
उत्तर :- आपला राज्यकारभार आपण करणे


प्रश्न :- माँटेग्यू चेम्सफर्ड कायदा म्हणजे काय ?
उत्तर :- १९१९ मध्ये ब्रिटिश पार्लमेंटने भारतात घटनात्मक सुधारणा घडवून आणण्यासाठी केलेला कायदा


प्रश्न :- मुस्लीम लीगची स्थापना कोणी केली ?
उत्तर :- ब्रिटीश अधिकारी लॉर्ड मिंटो


प्रश्न :- राष्ट्रीय समेच्या पहिल्या अधिवेशनात किती प्रतिनिधी आले होते ?
उत्तर :- ७२


प्रश्न :- पुण्यात प्लेगची साथ केव्हा आली ?
उत्तर :- १८९७ मध्ये


प्रश्न :- ऐक्याचे प्रतिक म्हणून कोणता कार्यक्रम घेण्यात आला ?
उत्तर :- रक्षाबंधनाचा कार्यक्रम


प्रश्न :- ब्रिटिशांची बंगालची फाळणी केव्हा रद्द झाली ?
उत्तर :- इ.स. १९११

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा