Godavari Tambekar

This is educational blog.

Breaking

Res ads

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास
Click On Image

सोमवार, १० जानेवारी, २०२२

आठवी इतिहास,४. 1857 चा स्वातंत्र्यलढा

            ४. 1857 चा स्वातंत्र्यलढासरावासाठी प्रश्न

प्रश्न :- सावरकरांच्या कोणत्या पुस्तकाने क्रांतिकारकांना  ब्रिटिशांविरुद्ध लढण्याची प्रेरणा दिली ?
उत्तर :- १८५० स्वातंत्र्यसमर


प्रश्न :- रामोशी बांधवांना संघटित करुन कोणी इंग्रजा विरुध्द बंड केले ?
उत्तर :- उमाजी नाईक


प्रश्न :- १८५७ च्या लढ्यानंतर भारताविषयी कारभार करण्यासाठी कोणते पद इंग्लंडच्या शासनात निर्माण करण्यात आले ?
उत्तर :- भारतमंत्री


प्रश्न :- भारतातील कोणत्या गव्हर्नर जनरलने संस्थाने खालसा केली ?
उत्तर :- लॉर्ड डलहौसी


प्रश्न :- १८०६ साली हिंदी सैनिकांच्या कोणत्या छावणीत उग्र उठाव झाला ?
उत्तर :- वेल्लोर


प्रश्न :- १८५७ च्या उठावाचे नेतृत्व करणाऱ्या बहादूर शहांना  इंग्रजांनी कोठे कारावासात ठेवले?
उत्तर :- रंगून


प्रश्न :- शेवटचा गव्हर्नर जनरल आणि पहिला व्हॉसरॉय कोण होता ?
उत्तर :- लॉर्ड कॅनिंग


प्रश्न :- कोणाकोणात झालेल्या युद्धाला 'क्रिमियन युदय म्हणतात ?
उत्तर :- इंग्लंड आणि रशिया


प्रश्न :- १८५७ च्या उठावाचे नेतृत्व करणान्यापैकी कोणी नेपाळचा आश्रय घेतला ?
उत्तर :- नानासाहेब पेशवे हजरत महल


प्रश्न :- इंग्रजांनी ओडीसा जिंकून घेतले कधी घेतले?
उत्तर :- इ.स. १८०३


प्रश्न :- इंग्रजाविरुद्ध पाइकांनी केलेल्या सशस्त्र उठावाचे नेतृत्व कोणी केले ?
उत्तर :- बक्षी जगनबंधू विद्याधर


प्रश्न :- बंगालमध्ये मोठा दुष्काळ कथा पडला ?
उत्तर :- इ.स. १७७०


प्रश्न :- उमाजी नाईकांना फाशी कोठे देण्यात आली ?
उत्तर :- पुणे


प्रश्न :- भारतीय सैनिकांनी दिल्लीचा ताबा केव्हा घेतला ?
उत्तर :- १२ मे १८५७ साली


प्रश्न :- खानदेशात कोणाच्या नेतृत्वाखाली भिल्लांनी उठाव केला ?
उत्तर :- कजारसिंग


प्रश्न :- सातपुडा परिसरात लढ्याचे नेतृत्व कोणी केले ?
उत्तर :- शंकरशाहांनी


प्रश्न :- १८ व्या शतकात मुघल साम्राज्य दुबळे झाल्यानंतर कोणी हिंदुस्थानावर आक्रमण केले ?
उत्तर :- नादिरशाह, अब्दाली


प्रश्न :- मराठे अब्दालीविरुद्ध कोठे लढले ?
उत्तर :- पानिपतावर


प्रश्न :- १८५७ च्या स्वातंत्र्यलढात बहादूरशाहाचे नेतृत्व मान्य करून कोणी सूत्रे आपल्या हातात घेतली ?
उत्तर :- नानासाहेब पेशवे, झाशीची राणी लक्ष्मीबाई, तात्या टोपे


प्रश्न :- १८५७ च्या लढ्यापासून कोणते प्रदेश अलिप्त राहिले ?
उत्तर :- राजपूताना, पंजाब, बंगालचा काही भाग, ईशान्य भारत


प्रश्न :- भारताचा कारभार करण्यासाठी कोणते पद इ.स. १८५८ मध्ये इंग्लंडच्या शासनात निर्माण करण्यात आले ?
उत्तर :- भारतमंत्री


प्रश्न :- इ.स. १८५८ मध्ये भारतीयांना उद्देशून कोणी जाहिरनामा काढला ?
उत्तर :- इंग्लंडची राणी व्हिक्टोरिया


प्रश्न :- पाईक कोणाला म्हणत ?
उत्तर :- मध्ययुगीन काळातील ओडिशातील राजांकडे तैनात असलेल्या सैनिकांना


प्रश्न :- १८५८ मध्ये भारताचा सम्राट म्हणून कोणाला घोषित केले ?
उत्तर :- मुघल बादशाह बहादूरशाह

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा