Godavari Tambekar

This is educational blog.

Breaking

Res ads

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास
Click On Image

सोमवार, १० जानेवारी, २०२२

आठवी इतिहास, ३ ब्रिटिश सत्तेचा परिणाम

          ३ ब्रिटिश सत्तेचा परिणाम



सरावासाठी प्रश्न :-

प्रश्न :- इंग्रजांचे पश्चिम भारतातील प्रमुख केंद्र कोणते ?
उत्तर :- मुंबई


प्रश्न :- १८०२ मध्ये दुसऱ्या बाजीराव पेशव्याने इंग्रजांशी तैनाती फौजेचा करार कोणत्या तहाने स्विकारला ?
उत्तर :- वसईचा तह


प्रश्न :- १८४८ साली सातारचे राज्य खालसा कोणी केले
उत्तर :- लॉर्ड डलहौसी


प्रश्न :- छत्रपती प्रतापसिंह यांनी १८२७ साली राजनीतीविषयक लिहून छापलेला ग्रंथ ?
उत्तर :- सभानीति


प्रश्न :- इंग्रजांच्या भारतातील प्रशासनाचे कोणते प्रमुख आधार स्तंभ होते ?
उत्तर :- मुलकी नोकरशाही, लष्कर, पोलीस दल व न्यायसंस्था


प्रश्न :- कायद्यापुढे सर्व समान आहेत, हे तत्व कोणी रुढ केले ?
उत्तर :- इंग्रज


प्रश्न :- भारतात कोणत्या साली रेल्वे सुरु झाली ?
उत्तर :- इ.स. १८५३


प्रश्न :- मुंबई कोणत्या साली कापड गिरणी सुरु करण्यात आली ?
उत्तर :- इ.स. १८५३


प्रश्न :- मुंबईत कापड गिरणी कोणी सुरु केली ?
उत्तर :- कावसजी नानाभॉय दावर


प्रश्न :- टाटा आयर्न अँड स्टील कंपनीची निर्मिती कोणी केली?
उत्तर :- जमशेदजी टाटा


प्रश्न :- टाटा आयर्न अँड स्टील कंपनीची स्थापना केव्हा झाली ?
उत्तर :- इ.स. १९०७


प्रश्न :- एशियाटिक सोसायटी ऑफ बंगाल ही संस्था केव्हा स्थापन केली ? व कोणी केली ?
उत्तर :- १७८४ मध्ये विल्यम जोन्स यांनी


प्रश्न :- सतीबंदीचा कायदा कोणत्या साली करण्यात आला ?
उत्तर :- १८२९


प्रश्न :- सतीबंदीचा कायदा कोणी सुरु केला ?
उत्तर :- लॉर्ड बेंटिंकने


प्रश्न :- विधवा पुनर्विविवाहाला मान्यता / कायदा कोणी केला ?
उत्तर :- लॉर्ड डलहौसीने


प्रश्न :- भारतात इंग्रजी शिक्षण कोणत्या साली सुरु करण्यात आले ?
उत्तर :- इ.स. १८३५


प्रश्न :- १८५७ साली कोणकोणत्या ठिकाणी विद्यापीठांची स्थापना करण्यात आली ?
उत्तर :- कोलकाता, मुंबई, मद्रास (चेन्नई)


प्रश्न :- विधीसमिती कायद्याची संहिता कोणाच्या नेतृत्वाखाली स्थापन करण्यात आली?
उत्तर :- लॉर्ड मेकॉले


प्रश्न :- १७६५ साली बंगालमध्ये दुहेरी राजव्यवस्था अस्तित्वात कोणी आली ?
उत्तर :- रॉबर्ट क्लाइव्हने


प्रश्न :- १८०२ मध्ये कोणत्या पेशव्याने इंग्रजांशी तैनाती फौजेचा करार केला ?
उत्तर :- दुसरा बाजीराव


प्रश्न :- मुलकी खटल्यासाठी कोणते न्यायालय स्थापन करण्यात आले ?
उत्तर :- दिवाणी न्यायालय


प्रश्न :- बंगालमध्ये दुहेरी राज्यव्यवस्था अस्तित्वात केव्हा व कोणी आणली ?
उत्तर :- १७६५ साली रॉबर्ट क्लाइव्हने


प्रश्न :- माधवराव पेशवे यांच्या मृत्युनंतर कोणी इंग्रजांकडे मदत मागितली ?
उत्तर :- रघुनाथ पेशवे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा