Godavari Tambekar

This is educational blog.

Breaking

Res ads

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास
Click On Image

सोमवार, १० जानेवारी, २०२२

आठवी इतिहास ना.1.संसदीय शासन पद्धति

            1.संसदीय शासन पद्धति



सरावासाठी प्रश्न :-

प्रश्न :- शासनपद्धतीचे प्रमुख दोन प्रकार कोणते ?
उत्तर :- संसदीय शासनपद्धती, अध्यक्षीय शासनपद्धती


प्रश्न :- इंग्लंडमध्ये विकसित झालेली शासनपद्धती कोणती?
उत्तर :- संसदीय शासनपद्धती


प्रश्न :- पार्लमेंटरी शासनपद्धतीला कोणती शासनपद्धती म्हणतात ?
उत्तर :- संसदीय शासनपद्धती


प्रश्न :- केंद्रियशासन यंत्रणेच्या कायदेमंडळाला काय म्हणतात ?
उत्तर :- संसद


प्रश्न :- लोकसभा निवडणुकीत कोणता पक्ष सरकार बनतो ?
उत्तर :- जो पक्ष निम्म्यापेक्षा जास्त जागा मिळवतो


प्रश्न :- ज्यावेळी दोन पक्ष एकत्र येवून सरकार स्थापन करतात त्याला काय म्हणतात ?
उत्तर :- आघाडी सरकार


प्रश्न :- दुहेरी शासन व्यवस्थेत जबाबदारी कोणावर असते ?
उत्तर :- संसदीय शासनपद्धतीतल्या कार्यकारी मंडळावर


प्रश्न :- संसदीय शासनपद्धतीचे वैशिष्ट्य कोणते ?
उत्तर :- सामुहिक जबाबदारी


प्रश्न :- कोणाची संमती असेपर्यंत प्रधानमंत्री अधिक म्हणतात ?
उत्तर :- संसद


प्रश्न :- लोकसभा निवडणुकीत कोणता पक्ष सरकार स्थापन करतो?
उत्तर-जो पक्ष निम्म्यापेक्षा जास्त जागा मिळवतो तो .


प्रश्न :- ज्यावेळी दोन पक्ष एकत्र येवून सरकार स्थापन करतात त्याला काय म्हणतात ?
उत्तर :- आघाडी सरकार


प्रश्न :- दुहेरी शासन व्यवस्थेत जबाबदारी कोणावर असते ?
उत्तर :- संसदीय शासनपद्धतीतल्या कार्यकारी मंडळावर


प्रश्न :- संसदीय शासनपद्धतीचे वैशिष्ट्य कोणते ?
उत्तर :- सामुहिक जबाबदारी


प्रश्न :- कोणाची संमती असेपर्यंत प्रधानमंत्री अधिकाऱ्यावर राहते ?
उत्तर :- कायदेमंडळाची


प्रश्न :- अध्यक्षीय शासनपद्धती कोणत्या देशातील आहे ?
उत्तर :- अमेरिका


प्रश्न :- अमेरिका कोणत्या शासनपद्धतीचा अवलंब करते ?
उत्तर :- अध्यक्षीय


प्रश्न :- अमेरिकेचे प्रधानमंत्री का नाही ?
उत्तर :- तेथे संसदीय शासनपद्धती नाही

 

१. संसदीय शासनपद्धतीची ओळख
* कायद्याच्या निर्मितीचे कार्य कायदेमंडळ करते.

* कार्यकारी मंडळ त्या कायद्यांची प्रत्यक्ष अंमलबजावणी करते.

* न्यायमंडळ न्याय देण्याचे कार्य करते.

* संसदीय व अध्यक्षीय हे शासनपद्धतीचे दोन प्रकार आहेत.

1) संसदीय शासनपद्धती इंग्लडमण्ये विकसीत झाली येथेच 'पार्लमेंट' ही संस्था विकसीत झाली.

* भारतीय संसदीय शासन पद्धत

1) केंद्रीय शासन यंत्रणेच्या कायदेमंडळाला संसद असे म्हणतात. राष्ट्रपती, लोकसभा आणि राज्यसभा मिळून संसद तयार होते.

2) लोकसभेतील प्रतिनिधी थेट जनतेतून निवडतात. येथील सदस्य संख्या निश्चित असते. 552 इतकी असते.

3) बहुमतातील पक्षाचा नेता प्रधानमंत्री होतो.

4) प्रधानमंत्री व त्यांनी निवडलेले मंत्रिमंडळ हे कार्यकारी मंडळ होय. कायद्याची अंमलबजावणी व कायदेमंडळाचे सदस्य अशा दुहेरी जबाबदाऱ्या असतात..

* संसदीय शासनपद्धतीला जबाबदार शासनपद्धती म्हणतात.

* अविश्वासाचा ठराव हे नियंत्रणाचे एक प्रभावी साधन आहे.

म्हणतात. राष्ट्रपती, लोकसभा आणि राज्यसभा मिळून संसद तयार होते.

* संसदीय शासनपद्धतीत चर्चा विचारविनिमयला वाव असतो.

* अध्यक्षीय शासनपद्धत :-

1) ही पद्धत अमेरिका या देशात आहे.

2) कार्यकारी प्रमुख (राष्ट्राध्यक्ष) थेट जनतेकडून निवडला जातो.

3) या पद्धतीत कायदेमंडळ व कार्यकारी मंडळ थेटपणे परस्परांवर अवलंबून नसतात. परंतू परस्परांपर नियंत्रण ठेवतात.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा