Godavari Tambekar

This is educational blog.

Breaking

Res ads

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास
Click On Image

सोमवार, १० जानेवारी, २०२२

आठवी इतिहास, ९ स्वातंत्र्यलढ्यचे अंतिम पर्व

   ९ स्वातंत्र्यलढ्यचे अंतिम पर्वसरावासाठी प्रश्न :-

प्रश्न :- दुसऱ्या महायुद्धात इंग्लंडने जपानच्या विरोधात कोणाचा पक्ष घेतला ?
उत्तर :- अमेरिकेचा


प्रश्न :- इंग्लंडचे प्रधानमंत्री विन्स्टन चर्चिल यांनी कोणाला भारतात पाठवले ?
उत्तर :- स्टॅफर्ड क्रिप्स


प्रश्न :- भारत इंग्लंडच्या बाजूने युद्धात सामील झाल्याची घोषणा कोणी केली ?
उत्तर :- व्हॉईसरॉय लॉर्ड लिनलिथगो


प्रश्न :- छोड़ो भारत हा ठराव कोणी मांडला ?
उत्तर :- पंडीत जवाहरलाल नेहरू


प्रश्न :- वैयक्तिक सत्याग्रहाचे पहिले सत्याग्रही कोण होते ?
उत्तर :- आचार्य विनोबा भावे


प्रश्न :- महाराष्ट्र सातारा जिल्हात कोणी प्रतिसरकार स्थापन केले ?
उत्तर :- क्रांतिसिंह नाना पाटील


प्रश्न :- तुफान सेना कोणाच्या नेतृत्वाखाली स्थापन झाली ?
उत्तर :- कुंडल येथील क्रांतिग्रणी जी. डी. उर्फ लाड


प्रश्न :- राष्ट्रव्यापी आंदोलनास काय म्हटले गेले ?
उत्तर :- ऑगस्ट क्रांती


प्रश्न :- नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी कोणता पक्ष स्थापन केला ?
उत्तर :- फॉरवर्ड ब्लॉक


प्रश्न :- १९४१ मध्ये जर्मनीमध्ये सुभाषचंद्र बोस यांनी कशाची स्थापना केली ?
उत्तर :- फ्री इंडिया सेंटर


प्रश्न :- जर्मनीच्या बर्लिन रेडिओवरून सुभाषचंद्र बोस यांनी कोणते आवाहन केले ?
उत्तर :- भारताच्या स्वातंत्र्यासाठी जनतेने सशस्त्र लढ्यात भाग घेण्याचे


प्रश्न :- सुभाषबाबूंना जपानला येण्याचे निमंत्रण कोणी दिले ?
उत्तर :- रासबिहारी बोस


प्रश्न :- इंडियन इंडिपेंडन्स लीग' ची स्थापना कोणी केली ?
उत्तर :- रासबिहारी बोस


प्रश्न :- आझाद हिंद सेनेचे नेतृत्व कोणी केले ?
उत्तर :- नेताजी सुभाषचंद्र बोस


प्रश्न :- १९४३ साली सुभाषचंद्र बोस यांनी कोठे आझाद हिंद सेना स्थापन केली ?
उत्तर :- सिंगापूर


प्रश्न :- झाशीची राणी महिला पथकाच्या प्रमुख कोण होत्या ?
उत्तर :- कॅप्टन लक्ष्मी स्वामीनाथन


प्रश्न :- नेताजींनी अंदमान व निकोबार बेटांना कोणती नावे दिली ?
उत्तर :- शहीद आणि स्वराज्य


प्रश्न :- इम्फाळची मोहिम अर्धवट का राहिली ?
उत्तर :- जपानकडून मिळणारी मदत बंद झाल्याने


प्रश्न :- कोणत्या युद्धनौकेवर सैनिकांनी तिरंगा ध्वज फडकावला ?
उत्तर :- तलवार


प्रश्न :- नंदूरबार येथे कोणाच्या नेतृत्वाखाली तिरंगी झेंडा घेऊन मिरवणूक काढली ?
उत्तर :- शिरीषकुमार 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा