Godavari Tambekar

This is educational blog.

Breaking

Res ads

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास
Click On Image

सोमवार, १० जानेवारी, २०२२

आठवी इतिहास,११ समतेचा लढा

           ११. समतेचा लढा



सरावासाठी प्रश्न :-

प्रश्न :- पंढरपूरचे विठ्ठल मंदिर दलितांसाठी खुले करावे यासाठी कोणी आमरण उपोषण केले ?
उत्तर :- साने गुरुजी


प्रश्न :- भारतीय कामगार चळवळीचे जनक कोणाला म्हणतात ?
उत्तर :- नारायण मेघाजी लोखंडी


प्रश्न :- कांग्रेस समाजवादी पक्षाची स्थापना कधी करण्यात आली ?
उत्तर :- १९३४ साली


प्रश्न :- राजकोट येथे रेडक्रॉस सोसायटीची शाखा कोणी उघडली ?
उत्तर :- रखमाई जनार्दन सावे


प्रश्न :- विटाळ विध्वंसन हे पुस्तक कोणी लिहिले ?
उत्तर :- गोपाळबाबा वलंगकर


प्रश्न :- मनुस्मृतीचे दहन कोणी केले ?
उत्तर :- डॉ. बाबासाहेब आंबेडकर


प्रश्न :- राजश्री शाहू महाराजांनी कोल्हापूर संस्थानात कोणता जाहिरनामा काढला ?
उत्तर :- आरक्षणाचा जाहिरनामा


प्रश्न :- किसान सभेचे अध्यक्ष कोण होते ?
उत्तर :- स्वामी सहजानंद


प्रश्न :- पूर्व खानदेशात कोणत्या साली अतिवृष्टी झाली ?
उत्तर :- इ.स. १९३८


प्रश्न :- रेडक्रॉस सोसायटीची शाखा कोठे उघडली ?
उत्तर :- राजकोट


प्रश्न :- समाजात दलितांना मिळणाऱ्या अन्यायी वागणुकीविरुद्ध कोणत्या समाजसुधारकांनी जनजागृती केली ?
उत्तर :- महात्मा जोतीराव फुले, नारायण गुरु


प्रश्न :- कोणत्या कायद्यानंतर प्रांतिक मंत्रिमंडळामध्ये स्त्रियांचा समावेश झाला ?
उत्तर :- १९३५ च्या कायद्यानंतर


प्रश्न :- तामिळनाडूमध्ये अस्पृश्यता निर्मूलनाची चळवळ कोणी उभारली ?
उत्तर :- पेरियाने रामस्वामी


प्रश्न :- बहिष्कृत हितकारणी सभेची स्थापना कधी झाली ?
उत्तर :- इ.स. १९२४


प्रश्न :- डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी कोणता पक्ष स्थापन केला ?
उत्तर :- स्वतंत्र मजूर पक्ष


प्रश्न :- १ जुलै १९०८ रोजी 'सोमवंशीय मित्र' हे मासिक कोणी सुरु केले ?
उत्तर :- शिवराम जानबा कांबळे


प्रश्न :- गोपाळबाबा वलंगकर यांनी इ.स. १८८८ मध्ये कोणत्या पुस्तकातून अस्पृश्यतेचे खंडन केले ?
उत्तर :- विटाळ विध्वंसन


प्रश्न :- कोणत्या साली अखिल भारतीय किसान सभेची स्थापना झाली ?
उत्तर :- १९३६ साली


प्रश्न :- १९३६ साली अखिल भारतीय किसान सभेचे पहिले अधिवेशन कोठे भरले ?
उत्तर :- फैजपूर


प्रश्न :- उत्तरप्रदेशातील शेतकयांनी १९१८ साली कोणती संघटना स्थापन केली ?
उत्तर :- किसान सभा


प्रश्न :- आयटकच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोणे होते ?
उत्तर :- लाला लजपतराय


प्रश्न :- शेतसारा माफ करून घेण्यासाठी कोणी जागोजागी सभा, मिरवणुका घेतल्या ?
उत्तर :- साने गुरुजींनी


प्रश्न :- डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी बौद्ध धर्माचा स्विकार कधी केला ?
उत्तर :- १९५६ मध्ये नागपूर येथे


प्रश्न :- महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी दलितांच्या प्रगतीसाठी १९०६ साली कोणती संस्था सुरु केली ?
उत्तर :- डिप्रेस्ड क्लासेस मिशन


प्रश्न :- भारत महिला परिषदने कोणती संस्था स्थापन केली ?
उत्तर :- १९०४ साली ऑल इंडिया वुमेन्स कॉन्फरन्स


प्रश्न :- शेड्युल्ड कास्ट फेडरेशनची स्थापना कधी करण्यात आली ?
उत्तर :- १९०४ साली (डॉ. बाबासाहेब आंबेडकर)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा