Godavari Tambekar

This is educational blog.

Breaking

Res ads

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास
Click On Image

शुक्रवार, २० नोव्हेंबर, २०२६

विज्ञान दैनंदिन निरिक्षण

 विषय विज्ञान दैनंदिन निरिक्षण

.


1. वैज्ञानिक व संशोधक यांची पुस्तके वाचतो.


2. प्रत्येक गोष्टीकडे जिज्ञासू व निरीक्षणवादी वृत्तीने बघतो


3. केव्हा काय करणे योग्य / अयोग्य इतरांना व स्वतःला सांगतो.


4. परिसरात घडणाऱ्या बदलांची तात्काळ नोंद घेतो.


5. प्राणीमात्रा संबंधाने विविध प्रश्न विचारतो


6. सेल बॅटरी, च्या आधारे पंखा तयार करतो.


7. सर्व प्राणी मात्रांच्या प्रामाणिक गरजा समजून घेतो.


8. विज्ञान प्रदर्शनीय भाग घेण्यासाठी साहित्य तयार करतो.


9. ज्ञानेंद्रिय स्वच्छता गरज व महत्व जाणतो.


10. आरोग्यदायी सवयींचे पालन करतो.


555555555555


11. कोणत्या सवयी योग्य / अयोग्य इतरांना पटवून देतो.


वैज्ञानिक दृष्टीकोनातून घडणाऱ्या बदलाबाबत विचार करतो. 12.


विविध छोटेखानी प्रयोग स्वतः करून बघतो. 13.


14 स्वतःला पडलेले प्रश्न विचारतो.


15. विज्ञानाचे चमत्कार या संदर्भाने माहिती देतो.


16. अंधश्रध्दा दूर करण्यासाठी सतत प्रयत्नशील असतो.


17. का घडले असेल? या सारखे प्रश्न विचारतो.


18. विज्ञानासंदर्भाने स्वतःच्या कल्पना मांडतो.


19. विविध ऋतू बाबत सखोल व अभ्यासू माहिती ठेवतो.


20 मोबाईल कसा काम करतो याबाबत प्रयोग करून सांगतो.


21. खेळण्यातील गाडी. बाहूली यांची आंतररचना काळजीपूर्वक बघतो.

22. घरातील टाकाउ यांत्रिक वस्तूतील उपयोगी भाग काढून स्वतःचा प्रयोग बनवितो.


23. छोटी छोटी तंत्रे, गाडी, बाहूली आदी स्वतःच दुरूस्त करतो.


24. विज्ञानातील गमती जमती सांगतो.


25. अंधश्रध्दा दूर करण्यासाठी छोटे छोटे जादूचे प्रयोग करतो.


26. सूचविलेल्या विषया संदर्भाने योग्य व समर्पक माहिती देतो.


27. सूचविलेल्या विषयासंदर्भाने विचारपूर्वक अचूक माहिती देतो


28. सूचविलेल्या पाठयभाग विषय अनुषंगाने विविध उपयोग स्पष्ट करतो.


29. सूचविलेल्या पाठयभाग विषय अनुषंगाने विविध उपयोग अचूक व योग्य रितीने सांगतो.


30. सूचविलेल्या घटनेमागील अचूक व नेमके कारणे सांगतो


31. सूचविलेल्या घटनेमागील अचूक व योग्य कारणे शोधून सांगतो.


32. दिलेल्या घटनेसंदर्भाने स्वतःचा अनुभव सांगतो:


33. दिलेल्या घटनेसंदर्भाने स्वतःचा अनुभव उदाहरणासह सांगतो.


34. पाठयभागातील दिलेल्या घटक / बाबींचे / आकृतीचे योग्य मुदयांसह वर्णन करतो.


पाठयभागातील दिलेल्या घटक / बाबींचे / आकृतीचे आवश्यक 35. मुद्दे घेउन वर्णन सांगतो.


36.केलेली कृती कशी केली ते सांगतो. 


37. केलेली कृती व कृतीचा कम कसा केला ते सांगतो.


38. विचारलेल्या प्रश्नांची योग्य व अचूक उत्तरे देतो.


39. विचारलेल्या प्रश्नांची अचूक, स्पष्ट व योग्य स्वरूपात उत्तरे देतो.

40. दिलेल्या साहित्यामधून आवश्यक प्रयोगासाठी जे साहित्य लागते ते काळजीपूर्वक निवडतो.


41. दिलेल्या साहित्यामधून आवश्यक प्रयोगासाठी साहित्य फार विचारपूर्वक व अचूक निवडतो.


42. दिलेल्या प्रयोगासाठीचे साहित्य हाताळतांना साहित्याचा काळजीपूर्वक वापर करतो.


43. दिलेल्या प्रयोगासाठीचे साहित्य हाताळतांना साहित्याचा अतिशय दक्षतेने वापर करतो.


44. सूचविलेल्या प्रायोगिक साहित्याची अतिशय योग्य व अचूक मांडणी करतो.


45. सूचविलेल्या प्रायोगिक साहित्याची जलद परंतू योग्य व अचूक मांडणी करतो.


46. सूचविलेला प्रयोग करतांना प्रत्येक कृती सफाईदारपणे व अचूक करतो.


47. सूचविलेला प्रयोग करतांना कृती वैशिष्टयपूर्ण व जलद गतीने अचूक करतो.


48. प्रयोगाअंती स्वतःचे. मत अनुभवासह निष्कर्षासह सांगतो.


49. प्रयोगाअंती स्वतःचे मत स्पष्ट शब्दात निष्कर्षासह सांगतो.


50. स्वतः प्रयोग / प्रात्यक्षिक करतो व प्रयोग कृती व अनूमान स्पष्टपणे अचूक लिहितो.


51 स्वतः प्रयोग / प्रात्यक्षिक करतो व प्रयोग कृती व अनूमान लिहितो.


52. प्रयोगाची रचना केलेली प्रमाणबध्द आकृती काढतो.


53 प्रयोगाची रचना केलेली रेखीव व ठळकपणे नावे.

लिहिलेली आकृती काढतो.


54. प्रयोगाचे केवळ साहित्य / आकृती पाहून प्रयोगाचे नाव सांगतो.


55. प्रयोगाचे केवळ साहित्य / आकृती पाहून प्रयोगाचे नाव काय असेल ते स्पष्ट शब्दात सांगतो.


56. ज्ञानेंद्रियाची निगा कशी घ्यावी प्रात्यक्षिक करून दाखवतो.


57. योग्य व सफाईदार कृती करून ज्ञानेंद्रियाची निगा कृती करतो.


आठवी गणित दैनंदिन निरीक्षण नोंदी 


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा