Godavari Tambekar

This is educational blog.

Breaking

Res ads

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास
Click On Image

गुरुवार, १९ नोव्हेंबर, २०२६

इयत्ता 8 वी गणित वर्णनात्मक नोंदी 2026 | गणित विषय निरीक्षण नोंदी

 विषय - गणित दैनंदिन निरीक्षण


1. विविध प्रकारच्या संख्या ओळखून सांगतो.


2. विविध प्रकारच्या संख्या लिहितो


गणिती स्वाध्याय सोडवितो. 3.


4. भौमितिक आकृत्या व नावे अचूक सांगतो.


5. परिसरातील भौमितीक आकार सांगतो.


6. मापनाची विविध परिणामे व उपयोग जाणतो.


7. संख्याचे कम अचूकपणे ठरवितो


8. संख्यांची अगदी योग्य तुलना करतो.


9. दैनंदिन जीवनातील घटनांचा गणितीय दृष्टीकोनातून करतो.


10. संख्याची ओळख व नामे अचूकपणे सांगता येतात.


11. गणिताचे व्यावहारिक जीवनातील उपयोग सांगतो.


12. गणिताचे व्यावहारिक जीवनातील महत्व जाणतो.


13. प्रत्येक गोष्टीमागे गणित आहे हे समजून सांगतो.


14.दैनंदिन जीवनातील हिशोबाची गणिते अचूक सोडा 


15. संख्यावरील किया जलद व सफाईने करतो.


16. हिशोब ठेवण्यात सर्वांना मदत करतो.

18. विविध आकृत्या जलद गतीने काढतो.

19. आकृत्यांची नावे व ओळख आहे.

20. सख्या कशा 'तयार होतात स्पष्ट करतो.

21 सूचविलेले पाढे अत्यंत सफाईने व जलद म्हणतो.

22 सूचविलेले पाढे अचूक व स्पष्टोच्चारात पाढे म्हणतो.

23. सूचविलेल्या उदाहरणाची रित व कम सांगतो.


24. सूचविलेल्या उदाहरणाची रित व कसे सोडविले ते अचूक सांगतो

25. पाठ्यांशातील विचारलेले सुत्रे अचूक व योग्य स्पष्टीकरणासह सांगतो.


26.पाठ्यांशातील विचारलेले सुत्रे जलद व अचूक सांगतो. 


27.आलेख / चित्र पाहून त्यावर आधारित माहिती सांगतो. 


28.आलेख / चित्र पाहून अचूक व योग्य माहिती देतो. 28.

29.विविध गणितीय संकल्पना स्वतःच्या भाषेत मांडतो. 

30. विविध गणितीय संकल्पना समजून सांगतो व स्वतःच्या शैलीत मांडतो.

31 दिलेली तोंडी उदाहरणे अतिशय जलद व अचूकपणे सोडवितो.

32. दिलेली तोंडी उदाहरणे गणण करून सफाईने व अचूक सोडवितो 

33. उदा. वाचतो व उदाहरणातून कोणतो उत्तर काढावयाचे अचूक सांगतो.

34. उदा. वाचतो व उदाहरणात काय करायचे आहे स्पष्ट सांगतो.

35. उदा. पाहतो व त्याच्या प्रत्येक पायऱ्या योग्य रितीने स्पष्ट करतो.

36. उदा. पाहतो व त्याच्या अचूक जलद गतीने पायऱ्या सांगतो.

37. दिलेल्या संख्यावरील सूचविलेल्या किया जलद व अचूककरून उदा. सोडवितो.


38. दिलेल्या संख्यावरील सूचविलेल्या किया योग्य व जलद रितीने पूर्ण करतो.


39. सूचना लक्षपूर्वक ऐकून त्या प्रमाणे उदा. अचूक सोडवितो.


40. सूचना लक्षपूर्वक ऐकून योग्य व अचूक कियेने उदा. सोडवितो.


41. सूचविलेले आलेख / आकृती प्रमाणबध्द व अचूकतेने काढतो.


42. सूचविलेले आलेख / आकृती प्रमाणबध्द व योग्य पध्दतीने काढतो.


43. सूचविलेल्या संख्याचे वाचन / लेखन योग्य व स्पष्ट उच्चार करतो.


44. सूचविलेल्या संख्याचे वाचन / लेखन स्पष्ट व अचूक आणि जलद करतो.


45. दिलेल्या माहितीच्या आधारे स्वतः योग्य व अचूक उदाहरण तयार करतो.


46. दिलेल्या माहितीच्या आधारे समर्पक व सुंदर शब्दात उदाहरण तयार करतो.


47. स्वाध्याय उदाहरणे स्वतःच्या विशिष्ट शैलीने सोडवितो.


48. स्वाध्याय उदाहरणे इतरंच्या मदतीशिवाय परंतू जलदसोडवितो.


49. सोडविलेल्या उदाहरणाचा ताळा पडताळणी करून स्वतःच स्वतःचे उत्तरे तपासतो.

50. सोडविलेल्या उदाहरणाचा ताळा पडताळणी करून इतरांचे व स्वतःचे उत्तर तपासतो.

51. स्वतःच्या कल्पकतेने पुस्तकातील उदाहरणाप्रमाणे उदा. तयार करतो व सोडवितो.

52. स्वतःच्या कल्पकतेने पुस्तकातील उदाहरणा प्रमाणे उदा तयार करतो सोडवितो व पडताळा घेतो.


53. शाब्दीक उदाहरणे सोडवितांना किया समजून घेउन योग्य रितीने उदा. सोडवितो.


54. शाब्दीक उदाहरणे सोडवितांना किया समजून घेउन अचूक व जलद गतीने उदा. सोडवितो.


55. वस्तू हाताळतात / चित्र पाहतात व त्याचे भौमितीक आकृती रूपातील नाव सांगतात.


56. वस्तू हाताळतात / चित्र पाहतात व योग्य व अचूक भौमितीक आकृतीचे नाव सांगतो.

समानार्थी शब्द

विरुद्धार्थी शब्द


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा