Godavari Tambekar

This is educational blog.

Breaking

Res ads

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास
Click On Image

गुरुवार, १९ नोव्हेंबर, २०२६

आठवी गणित अडथळ्यांच्या नोंदी

 अडथळयाच्या नोंदी-

1. दैनंदिन व्यवहारात गणन किया चूकवितो.


2 रूपये पैशांचे साधे व्यवहार करता येत नाहीत.


3. संख्या लेखन करता येत नाही.


4. स्वाध्याय नेहमीच चूकीच्या पध्दतीने सोडवितो.


5. गणिती चिन्हांबाबत चूकीची प्रतिक्रिया देतो..


6. संख्याचे वाचन करता येत नाही.


गणितीय दृष्टीकोनातून विचार करित नाही. 7.


8. गणिताचे महत्व व उपयोग समजत नाही.


9. साधी सोपी संख्यावरील किया चूकीच्या करतो.


10. भौमितीक आकारांची माहिती नाही.


11. मापनाची परिमाणे व उपयोग समजत नाहीत.


12. संख्या उलट सुलट कमाने सांगतो.


-13. आकृत्या काढतांना खूपच गोंधळतो.


14. सूचनेप्रमाणे परंतू चूकीच्या कृती करतो.


15. साधे सोपे हिशोब करता येत नाही.


16 सूचविलेले पाढे म्हणता येत नाहीत.


17. सूचविलेले पाढे म्हणतांना चूकवितो.


18. सूचविलेल्या उदाहरणाची रित सांगता येत नाही.


19. सूचविलेल्या उदाहरणाची रित व कम चूकीचा सांगतो.


20. पाठ्यांशातील विचारलेले सुत्रे सांगता येत नाहीत.


21. पाठ्यांशातील विचारलेले सुत्रे सांगतांना खूपच गोंधळतो.


22. आलेख/चित्र पाहून माहिती सांगता येत नाही.


23 आलेख / चित्र पाहून निरीक्षण करतो पण माहिती चूकीची देतो.


24. विविध गणितीय संकल्पना सांगता येत नाही.


25. विविध गणितीय संकल्पनाचा अर्थबोध होत नाही.


26. दिलेली तोंडी उदाहरणे सोडवितांना खूपच गोंधळतो.


दिलेली तोंडी उदाहरणे सोडविता येत नाहीत. 27.


28. उदा. वाचतो पण उदाहरणाचा अर्थ सांगता येत नाही.


29. उदा. वाचतो परंतू त्यातून चूकीचा अर्थबोध करून घेतो.


30. उदा. पाहतो व त्याच्या पायऱ्या सांगता येत नाही.


उदा. पाहतो व त्याच्या पायऱ्या मागे पुढे सांगतो. 31.


दिलेल्या संख्यावरील सूचविलेल्या किया संपूर्णतः चूकीच्या 32. करतो.


33 दिलेल्या संख्यावरील सूचविलेल्या किया करता येत नाहीत.


34. सूचना लक्षपूर्वक ऐकत नाही व उत्तर चूकवितो.


35. सूचना लक्षपूर्वक ऐकून ही योग्य किया करता येत नाहीत. 

36. सूचविलेले आलेख / आकृती काढता येत नाही.


37. सूचविलेले आलेख / आकृती काढतो परंतू प्रमाणबध्दता जराही ठेवत नाही.


38. सूचविलेल्या संख्याचे वाचन / लेखन करता येत नाही.


39. सूचविलेल्या संख्याचे वाचन / लेखन करतांना गोंधळून जातो.


40. दिलेल्या माहितीच्या आधारे चूकीचे उदाहरण तयारकरतो


41. दिलेल्या माहितीच्या आधारे उदाहरण तयार करता येत नाही.


42. स्वाध्याय उदाहरणे सोडवितांना इतरांची उदा. बघण्याचा प्रयत्न करतो.


43. स्वाध्याय उदाहरणे चूकीची सोडवितो.


44. सोडविलेल्या उदाहरणाचा ताळा पडताळणी कशासाठी हेच लक्षात येत नाही.


45. सोडविलेल्या उदाहरणाचा ताळा पडताळणी करता येत नाही.


46. स्वतःच्या कल्पकतेने पुस्तकातील उदाहरणाप्रमाणे उदा तयार करू शकत नाही.


47. स्वतःच्या कल्पकतेने पुस्तकातील उदाहरणाप्रमाणे उदा तयार करता येत नाही.


48. शाब्दीक उदाहरणे सोडवितांना कोणत्या क्रिया कराव्या समजत नाही.


49. शाब्दीक उदाहरणे सोडवितांना उगाचच कोणत्याही किया करतो.


50. वस्तू हाताळतात / चित्र पाहतात पण भौमितीक नांवे सांगता येत नाही.


51. वस्तू हाताळतात / चित्र पाहतात व चूकीच्या भौमितीक आकृतीचे नांव सांगतात.


आठवी गणित दैनंदिन निरीक्षण नोंदी

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा