Godavari Tambekar

This is educational blog.

Breaking

Res ads

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास
Click On Image

बुधवार, २८ ऑक्टोबर, २०२६

Towards टूवर्डस च्या दिशेने

 Towards टूवर्डस च्या दिशेने

It is used in the sense of a direction - दिशेचा बोध होण्यासाठी यांचा वापर केला ज्यो.

1) The policeman marched towards his office. • पोलीसांची त्यांच्या कार्यालयाच्या दिशेने फेरी निघाली.

2) The police rushed towards the riot affect zone.- पोलीस दंगल ग्रस्त भागाच्या दिशेने पळाले.

UP अप वरच्या दिशेने

It is used to indicate movement towards upward direction up चा उपयोग वरच्या बाजूची दिशा दर्शविण्यासाठी वापरतात.

1. The children climed up the hill. मुले टेकडीच्या वर चढले.Down = डाऊन = खाली

It is used to indicate movement towards downward direction

खालच्या बाजूची दिशा दर्शविण्यासाठी down चा उपयोग करतात. I. He ran down the hill side. तो पर्वतांच्या दिशेने खाली पळाला.

through = ध्रु = च्या मधून

through चा उपयोग एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत दोन्ही बाजूने दोन्ही बाजूच्या

मध्ये व्यक्त करण्यासाठी करतात.

1. The train went through the tunnel -आगगाडी बोगद्यातून जाते.

Through चा उपयोग by means to च्या माध्यमातून अशा अर्थाने केला जातो. 1. I knew It through a newspaper. मी ते वर्तमान पत्राच्या माध्यमातून जाणलो

Through चा उपयोग from one side to other या बाजूला अशा अर्थाने करतात. 1. sandip went through the market. संदीप बाजारातून गेला.

2. Can you see through glass? तूम्ही ग्लासमधून पाहू शकता का ? Throughout चा उपयोग in every part of (प्रत्येक ठिकाणी) अशा अर्थाने वापरतात.

1. He was with me through out the day. तो माझ्यासोबत दिवसभर प्रत्येक ठिकाणी होत

Note :- 1) Get through. गेट थ्रू अनुभव घेणे.

1) I went through the examination मी परीक्षाचा अनुभव घेतला.

2) All through the year ऑन थ्रू द ईअर 

3) 3) Through lite थ्रू लाईफ- जिवनभरवर्षभर

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा