Godavari Tambekar

This is educational blog.

Breaking

Res ads

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास
Click On Image

बुधवार, २८ ऑक्टोबर, २०२६

USE OF "ON"

 USE OF "ON"


नियम :- 1. on चा उपयोग एखादी स्थीर वस्तू "वर" आहे हे दर्शविण्यासाठी

1) I kept a book on a table.मी टेबलावर पुस्तक ठेवलो.

2) You sat on the horse. तू घोड्यावर बसला.


3) नियम : 2. on चा उपयोग ला / वर या अर्थाने time expressing words दर्शविणारे शब्द यांच्या पूर्वी वापरतात निश्चित भाव करण्यासाठी याचा उपयोग होती

1) I come on monday.-मी सोमवारी येतो.

- तू सोमवारी संध्याकाळी आला.3) On the radio -ऑन द

 4) On the phone ऑन द फोन फोन वर

3) You will come on the evening of the 31 Dec - तूम्ही 31 डिसेंबराला

2) You came on monday evening.

संध्याकाळी येणार


नियम :- 3. on चा उपयोग A / an / the + train / bus / aeropplane / shipयांच्या पूर्वी करतात.

(1) I was on a bus.मी बस मध्ये होतो.

2) You were on a train.-तू आगगाडी मध्ये होतास.

3) You were on a plane.- तूम्ही विमानामध्ये होतो

4) He was on a ship.तो जहाजामध्ये होता


नियम :- 4. on चा उपयोग A / An + cycle / scooter motorcycle यांच्या पूर्वी करतात

) I was on a cycle. मी सायकल वर होतो...

(2) You were on a scooter-तू स्कूटरवर होता.

3) You were on a motorcycle. तुम्ही दुचाकीवर वाहनावर होय


. नियम :- 5. on चा उपयोग possessive adjective (my, his, her, their, it

our) + cycle / scooter / motercycle. 1) I go to college on my cycle.

मी माझ्या साकलवर महाविद्यालयात ज नियम :- 6. on चा उपयोग च्या कडे/च्या दिशेने अर्थात Direction (दिशा) दर्शविण्यास 3करतात.

1) Pankaj threw a dagger on him -पंकज त्यांच्या दिशेने खंजीर फेकला.


नियम :- 7. खालील शब्दांच्यापूर्वी on हे preposition वापरतात.

(1) On a diet ऑन अ डायट उपवास

 2) On television -ऑन टेलीव्हिजन दूरदर्शनवर

 3) On the radio -ऑन द

 4) On the phone ऑन द फोन फोन वर

5) On strike -ऑन स्टर्डक - संपावर

6)  6) On leave ऑन लिव्ह रजेवररेडीओ-आकाशवाणीवरे)

7)  On fire-ऑन फायर-आगीवर

 8) On the committee-ऑनट क

9) On the holiday ऑन द हॉलीडेसुट्टीवर

 10) On business-ऑन बिजीनेस-धंदावर

 11) On a tour -ऑन अ टूर-दौऱ्यावर

 (12) On a trip -ऑन द ट्रिप सहलीवर करतार

(13) On the wall-ऑन द वॉल-भिंतीवर

14) On the duty ऑन द ड्यूटी कर्तव्याव


 नियम :- 8. on चा उपयोग च्या विषयी / संबधी या अर्थाने करतात.

होता. This is a book on English Grammar हे पुस्तक इंग्रजी व्याकरणाविषयी आहे.

This book is on Dr.B.R.Ambedkar- हे पुस्तक डॉ. बि. आर. आंबेडकर विषयी आहे


नियम :- 9. on चा उपयोग खालील वाक्यप्रचारात करतात

. 1) On the first floor. - ऑन द फस्ट फ्लोअर - पहिल्या मजलावर.

2) On the second floor. -ऑन द सेकण्ड फ्लोअर दुसऱ्या मजलावर.lip

3) On the front of letter. -ऑन द फ्रण्ट ऑफ लेटर -पत्राच्या सुरूवातीस.

(4) On the right.- ऑन द राईट

5) On a farm.-ऑन अ फार्म- उजव्या बाजूला.-शेतावर.

Beside -(by the side of / out of side) - बाजूला Beside चा उपयोग च्या बाजूला या अर्थाने करतात.


1) Go and sit beside your father. -जा आणि वडीलांच्या बाजूला जावून बस = 2) The child was sitting beside the mother. - बाळ आईच्या बाजूला बसत

4) Beside - (In addition to) शिवाय

Beside चा उपयोग च्या शिवाय या अर्थाने करतात. 1) Besides Pranita, all of the girls were present in the class.

-प्रनिता शिवाय सर्व मुली वर्गात उपस्थित होत्या

( 2 ) Besides the Ramayana. I have the Gita.

( 3 )-रामायणाशिवाय, माझ्याकडे गिता आहे.

Besides a pen, you have purchased a note book.

- तूम्ही पेन शिवाय वही सुध्दा विकत घेतलेली आहे.

(अर्थात आपण दोन वस्तू विकत घेतलेले आहात).

It is used to show the thing for above without actual contact

. 5) Above - अब्हॅव = वर (higher than)

Above  चा उपयोग एखादी वस्तू एखाद्या वस्तू वर अतंरावर आहे हे दर्शविण्यासाठी


The aeroplane is flying above the cloud.

- विमान ढगाच्या वर उडत आहे.

2) Rohini's number was above mine. ( before )

रोहीनीचा क्रमांक माझ्यावर आहे.

1) Above चा उपयोग more than in number or quantity.

संख्या किंवा प्रमाणाची अधिकता दर्शविण्यासाठी करतात.


A) There are above fifty students in the class.

-वर्गात पन्नासच्या वर विद्यार्थी आहेत. B) Her expenses are above her means,

-तिचा खर्च तिच्या मिळकती पेक्षा अधिक आहे.

Behind -बिहाईन्ड - च्या मागे

It is used to refer the place.

-ठिकाण दर्शविण्यासाठी Behind चा वापर करतात.


1) Cat was hiding behind table. -मांजर टेबलांच्या मागे लपत होते. 2) He has left nothing behind him. त्याने त्याच्यामागे काहीही सोडलेले नाही.Under अंडर- च्याखाली


It is used to show the thing vertically below.

under चा उपयोग सामान्यतः खाली ह्या अर्थाने केला जातो.

1. I was sitting under the tree.

2. The cat was sitting under the tree.

1.-मी झाडाच्या खाली बसत होते. • मांजर खुर्चीच्या खाली बसत होते.

under च्या अधिपत्ता खाली कनिष्ठ

I work under mr. Deshmukh.

मी श्रीमान देशमुखच्या हाता खाली आहे. A writer is under the pubilsher.


3.-लेखक प्रकाशकाच्या अधिपत्याखाली असतो.

Administration is under the government. प्रशासन सरकारच्या नियंत्रणाखाली आहे.


Below बिलो खाली

1) It is used to show the thing at a lower level.Below चा उपयोग lower. (च्या खालच्या बाजूने या अर्थाने वापरतात.

1) My wife is below 38 years. -माझी बायको 38 वर्षाच्या खाली.

2) I saw a beautiful garden below the hillside.-मी टेकडीच्या खाली सुदंर बगीचा पाहिला.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा