26Preposition शब्दयोगी अव्यय
Preposition शब्दयोगी अव्यय नामाच्या व सर्वनामाच्या अगोदर व इतर शब्दाशी दाखविणाऱ्या अविकारी शब्दांना शब्दयोगी अव्यय असे म्हणतात. preposition is a word which is used before nouns or pronouns
show their relation with something else.
लवक
Abord- अबोर्ड मध्ये चढणे
2) About -अबाउट - विषयी
3) Above -अब्हॉव -च्यावर
4) Across -क्रॉस-च्या पलीकडे
5) After -अफटर -च्या नंतर
6) Against-अगेन्स्ट च्या विरूध्द
7) Along-अलॉग -च्या सोबत
8) Amid-अमीड -च्या मध्ये १) Among-अमंग-अनेकांमध्ये
10) Anti-अन्टी -च्याविरूध्द
11) Around-अराउड-च्या सभोवती
12) As -अज -च्या प्रमाणे
(13) At -ॲट -त्या कडे
14) Before-बिफोर-च्या पूर्वीकधीकधी
(15) Behind - बिहाईन्ड - च्या मागे
16) Below-बिलो-च्या खाली 17) Beneath - बिनीथ च्या खाली
18) Beside - बिसाईड च्या बाजूला
19) Besides बिसाईड-च्या शिवाय
20) Between-बिटविन दोघांच्या मध्य
21) Beyond - बियाँड-च्या पलीकडे
22) But - बट-केवळ
23) By -बाई-कडून
Concerning कंसरनिंग च्या विषयी
25) Considering - कंसरडिंग-च्या विषयी विचार केला
(26) Despite - डिस्पाईट - न जुमानता
|27) Down-डाऊन खाली
(28) During- ड्यूरींग -कालावधी
|29) Except-एक्सेप्ट - च्या शिवाय
(30) Excepting - एक्सपेक्टींग सोडून
(31) Excluding -एक्सक्यूलडींग वगळून
(32) Following -फॉलोइंग - खालील
(33) For -फॉर -च्यासाठी
34) From- फ्रॉम - पासून
(35) In-इन -आत
(36) Inside- इनसाईड च्या आत
(37) Into-इंनटू-च्या आत
(38) Like- लाईक-च्या प्रमाणे
(39) Minus- माईनस कमी करून
|40) Nearनियर -जवळ
|41) of -ऑफ- चा, ची, चे
|42) Off- ऑफ -च्या पासून आलगये
43) On-ऑन-वर
|44) Ontoऑनटू • वर / कडे
45) Opposite- आपोझिट -समोरचा, च्या विरूध्द
(46) OutsideChisa-आऊट साईट-बाहेरील बाजूस
47) Over- ओव्हरवर- च्या नंतर
48) Past- पास्ट
49) Per-पर-मुळे
50) Plus-प्लस- अधिक मिळवून
51) Regarding - रिर्गाडींग -संबधीत
52) Round-राऊड -सभोवती
53) Save -सेव - शिवाय
54) Since- सिन्स -पासून
55) Than - दॅन - पेक्षा
56) Through -थ्रू
57) To-टू-कडे
58) Toward -टूवर्ड- च्या दिशेन
-च्या दिशेने
59) Towards -टूवर्डस-च्या मधून
60) Under- अंडर -खाली
61) Underneath-अंडरनिथ-च्या खाली
62) Unlike-अनलाईक-च्या पेक्षा वेगळा
63) Until -अंटील -पर्यंत
64) Up-अप -वर
65) Upon-अपावन -च्यावर
66) Versus- व्हर्सेस -च्या विरूध्द
67) Via-व्हल -च्या मार्गाने
68) With-विथ -सोबत
69) Withinविथीन -च्या आत
70) Without-विदाऊट -च्या शिवाय
71) Pass- पास-जवळ
USE OF 'AT' - अॅट ला / कडे
नियम :- 1. At चा उपयोग लहान स्थळ, गल्ली किंवा गांव दर्शविण्यासाठी करतात.
I live at Puyadwadi.मी पुडवाडीला राहतो.
You live at Nagsen nagar. - तू नागसेन नगरला राहतो.
नियम :- 2. At चा उपयोग खालील शब्दासोबत लक्ष्य वेदन्यासाठी करतात.
1) Shout atशाऊट अॅटला ओरडणे
2) Kick atकीक अॅट लाथ मारणे
3) Look at ला पाहणे
4) Smile atस्माईल अॅट स्मीत हास्य करणे
5) Laugh at लॉफ अॅट
6) Mock at मॉक अॅट वेडावणे लावणे
7) Bite at बाईट अॅट चा चावा घेणे
8) Shoot atला ठार करणे
9) Grumble at -ग्रम्बल अॅटला कुरकूर करणे
10) Growl at ग्राऊलला गुरगुरणे
नियम : 3. At चा उपयोग वेळ दर्शविण्यासाठी "वाजता" या अर्थाने वापरतात
लूक अॅट
I shall get up at 60 clock. मी सहा वाजता उठणार. You will take bath at half past six- साडे सहा वाजता स्नान करणार
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा