Godavari Tambekar

This is educational blog.

Breaking

Res ads

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास
Click On Image

बुधवार, २८ ऑक्टोबर, २०२६

Beetween चा उपयोग

 There is a good relation between each boy and the next. There is a good relation between every girl and the next. नियम :- Between चा उपयोग दोन पेक्षा जास्त वस्तू किंवा व्यक्ती यांचा पांरपारिक

a (reciprocal relationship) करण्याठी करतात. संबंध

There is co-operation between these there families.

There is alliance between these six contries.

between चा उपयोग differences च्या नंतर करतात among वापरत नाही. What are the differences between oxen and bulls ?


Among - अमंग अनेकाच्या मध्ये -

It is used with more than two people or things - दोन पेक्षा अधिक वस्तू किंवा व्यक्ती व्यक्त करण्यसाठी Among चा उपयोग करतात.


Divide these mangoes among the children. - हे अंबे मुलामध्ये वाटा


Mother divided the cake among the four chidren. आईने चार मुलामध्ये केक वाटला.

Beneath - बिनीथ च्या खाली

to refer to a certain thing under the other

दुसन्याच्या अधिपत्याखालील एखादी वस्तू किंवा गोष्ट व्यक्त करण्यासाठी करतात.


1. The paper is lying beneath the box. कागद पेटीच्या खाली पडत आहेत.


2. He was sitting beneath the tree. तो झाडाच्या खाली बसत होता. Use of Round and around च्या सभोवती

It means - on every side of round चा उपयोग चारही बाजूने ह्या अर्थाने उकरतात

1. They were sitting around the garden. त्यांनी बगीचेच्या सभोवती बसत होते. 2. The earth revolves round the sun. पृथ्वी सूर्याच्या सभोवती फिरते.

Round या उपयोग चारही बाजूने अशा अर्थाने वापरतात.


We were sitting round the dining table. - आम्ही डायनिंग टेबलच्या चारही बाजुने बसत हेतो Around चा उपयोग जवळपास या अर्थाने करतात There were around twenty girls in the class. वर्गामध्ये जवळपास वीस मुली होत्या.

TO -टू- ला / कडेला

It is used to refer to direction- दिशा दर्शविण्यासाठी करतात



Example:-1. I threw 

the ball to him. मी त्याच्याकडे चेंडू फेकला

2.You work hard to the end.- तू समाप्तीच्या दिशेने मेहनत घेतो

3.You told him to his face.. - तू त्याला त्याच्या चेहरावर सांगीतला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा