Godavari Tambekar

This is educational blog.

Breaking

Res ads

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास
Click On Image

बुधवार, २८ ऑक्टोबर, २०२६

With चा उपयोग

 सुंदर मुलगी तिच्या प्रियकरासोबत आली.

With चा उपयोग उपयोग असे असून सुध्दा या अर्थाने करतात. With all his wealth, he is unhappy. -सर्व संपत्ती असून सुध्दा तो दुःखी आहे. With all his bad habbits, he is a good man.- सर्व वाईट सवयी असून सुध्दा तो चांगला माणूस आहे. With चा उपयोग च्या मूळे / च्या कारणाने या अर्थाने वापरतात.


A youmg man and beautiful girl was trembling with fear. -तरुण माणूस आणि सुंदर मुलगी भितीने थरथर कापत होती.


Your eyes are red with tears. तूम्हचे डोळे अश्रूने लाल झाले आहेत. With चा उपयोग manner (पध्दत / रीत) हा भाव व्यक्त करण्यासाठी करतात. Police fought with courage.पुलीस धैयाने लढले..


Girls were sitting in the class with patience. मुली वर्गामध्ये संयमाने बसत होत्या. With चा उपयोग सहमती / विरोध दर्शविण्यासाठी करतात. I was agreed with her for marriage. मी तिच्यासोबत लग्न करण्यासाठी सहमत होतो.

The Indian soldiers will fight with the enemies. भारतीय सैनिक शत्रूंच्या विरुद्ध लढणार

From फ्राम पासून


1) It's used to refer to the beginning of the time and to for the end of

time of action.


From चा उपयोग वेळेची सुरूवात व कार्य संपायची वेळ हे दर्शविण्यासाठी करतात. I read from 6 a.m. to 10p.m.

From चा उपयोग सुरूवातीचे ठिकाण ज्यापासून दूर आलेले ठिकाण दर्शविण्यासाठी करतात. 1 ran from house to school मी घरापासून शाळे पर्यंत पळालो.


It is used for departure time/place From

चा उपयोग एखाद्या ठिकाणी किंवा वेळे पासून निघून जाण्याचा भास व्यक्त करण्यासाठकरतात.


I have come from Mumbai.

-मी मुंबईहून आलो.

He has brought this book from the market. त्याने बाजारातून हे पुस्तक आणलेला आहे. You will take rest from April. -तू एप्रिल पासून आराम करशील.

You will join school from tomorrow. तूम्ही उद्यापासून शाळेत सामील व्हाल.


It is used to refer source From चा उपयोग उगस्थान भास व्यक्त करण्यासाठी करतात. You earned the wealth from misdeeds. -तू वाईटकामातून पैसा मिळविला.

Curd is make from milk. -दही दुधापासून बनते.


Furiture is made from wood. फर्निचार लाकडापासून बनते.

It is used to refer cause. कारणदर्शविण्यासाठी वापरतात

. His beloved has been suffering from fever त्याची प्रियशी तापीने बिमार झालेली आहे.

Againsts- अगेन्स्ट च्या विरुध्द -

It is used to refer opposition. विरूध्द भास व्यक्त करण्यासाठी.


One should not go against the rule. कोणी नियमाच्या विरुद्ध जाऊ नये.

The workers have acted against the order of directors. - कामगारांनी संचालकाच्या आदेशाच्या विरूध्द कामगारांनी कृत्य केलल आहे. He was against my opinion. - तो माझ्या मनाच्या विरूध्द होता. Before बिफोर च्या पूर्वी.


It is used ro refer the place and time. वेळ आणि ठिकाण दर्शविण्यासाठी वापरतात.

1) come before 4° clock. चारच्या पूर्वी ये.

2) He was standing before the police Inspector. - तो पोलिस उपनिरीक्षक च्या पूर्वी उभा टाकत होता.Before is used before somthing. एखाद्या गोष्टीच्या पुर्वी

I take meal before going to school मी शाळेला जाण्याच्या पूर्वी जेवण घेतो.

The patient had died before the doctor came डॉक्टर येण्याच्या अगोदर रुग्न मेला.

Before long is used to refer soon. Before long. चा उपयोग लवकर / शीघ्र या अर्थाने वापरतात. I shall go to my village before long. मी लवकरच माझ्या गावी जाणार.


Between - बीटविन -दोघांमध्ये

Between is used to refer to two persons or things -दोन वस्तू किंवा व्यक्ती यांच्या उल्लेख करण्यासाठी Between वापरतात.

I was between Rahul and Rohini. मी राहूल आणि रोहीणी दोघांच्या मध्ये होतो.

You have to choose between these two pictures. तूला त्या दोन चित्रापैकी निवडाव लागत.

You stood between Hari and shyam तुम्ही हरी आणि शाम दोघांच्या मध्ये उभे राहीला.


नियम :- 1. Between च्या नंतर and वापरावे to वापरू नये 2. Between च्या नंतर नेहमी objective case चे Pronoun] वापरावे

Devide these mangoes between you and me. नियम :- Between च्या वाक्यात each / every and the next चा उपयोग होतो.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा