Godavari Tambekar

This is educational blog.

Breaking

Res ads

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास
Click On Image

मंगळवार, २ जानेवारी, २०२४

5 जानेवारी-दैनंदिन शालेय परिपाठ

   5 जानेवारी-दैनंदिन शालेय परिपाठ


प्रार्थना

 गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु, गुरुदेवो महेश्वरः


श्लोक 

- मोको कहाँ ढूंढे बन्दे, मैं तो तेरे पासमें । ना मैं देवल ना मैं मसजिद, ना काबे कैलास मे

 • संत कबीर तुम्ही परमेश्वराला कुठे शोधता? परमेश्वर मंदिरात मिळत नाही. मशिदीत मिळत नाही; तो तीर्थस्थानात मिळत नाही. बाह्य क्रिया-कर्म किंवा योग • वैराग्यातही मिळत नाही. प्रत्येक मनुष्याच्या हृदयात परमेश्वर आहे. 



→ चिंतन 

- सदैव सैनिका पुढेच जायचे, न मागुति पुन्हा कधी वळायचे आपण कष्टाने मिळविलेले स्वातंत्र्य टिकविण्यासाठी देशाचे रक्षण सैनिक करतात. सीमांचे रक्षण झाली. कित्येकदा महापूर, भूकंप आदी नैसर्गिक प्रकोपांनाही देशाला तोंड द्यावे लागते. त्यावेळीही सैनिक साहाय्यार्थ धावून येतात. म्हणूनच एक प्रकारची देशसेवाच संकटांशी सामना देणाऱ्या सैनिकांची भूमिका ही शांततेच्या काळात आणि नैसर्गिक आपत्तींच्या वेळी युद्धाइतकीच महत्त्वाची आहे..


बोधकथा

 'आनंदाश्रु - तृप्ती व समाधान': कथा एका रशियन सैनिकाची आहे. त्यावेळी निकोलस हा रशियाचा बादशाह होता. तो रशियन चिंतन हाय होऊन पहारा करीत होता. चिंता, इदासीनता, खित्रता एक होऊन त्याच्या मनात थैमान घालत होत्या. अखेर तो निराशेने बँकेमध्ये कांच्या ओझ्याखाली तो पार चिरडून गेला होता, हे कर्ज कसे फेडायचे हाच त्याच्यापुढील बिकट प्रश्न होता. आपण कुणाकुणाचे काय काय देने लागतो, किती देणे लागतो, याची त्याने एक लांबलचक यादी बनविली व प्रत्येकाच्या नावासमोर किती देणे आहे याची संख्या मांडली. हातावर पोट असणारा भाडोत्री सैनिक पण कुटुंबवत्सल कृतज्ञ माणूस होता. पहारा करता करता त्याला झोप येऊ लागली. म्हणून त्याने चिंताग्रस्त होऊन खाली लिहून ठेवले. 'हे कर्ज फेडणार कोण?' - आणि त्याला गाढ झोप लागली. निकोलस त्या वाटेने राजवाड्यात निघाला. त्याने महान्यावर झोपलेल्य कि पाहिला. त्याने शेजारी पडलेला कागद पाहिला. दारांची नावे आणि कर्ज रकम पाहिली. हे कर्ज फेडणार कोण? निकोलस' अशी पेन्सिलीने सही करुन निघून गेला. थोड्या वेळाने त्याला जाग आली. तो इठला, त्याने आपण लिहिलेल्या कागदावर निकोलसने पेन्सिलीने सही केलेली पाहिली. त्याचा त्या कागदावरील सहीचा विश्वासच पटेना. आपण स्वप्न तर पाहत नाही ना? परंतु दुसऱ्या सकाळी त्याला हवी असलेली रक्कम खजिनदाराकडून मिळाली तेव्हा त्याला त्या स्वप्नाचा पडताळा येऊन तो कर्जमुक्त झाला व त्याच्या डोळ्यातून आनंदा अमेरिकेचा कनवाळू प्रेसिडंट अब्राहम लिंकनची अशीच एक आख्यायिका आहे. गुलामगिरीचा कायदा रद्द व्हावा, म्हणून त्याला यादवी युद्धाचा धोकाही पत्कारावा लागला. पण तो आपल्या राजकीय विरोधी नेत्यांविषयी नेहमी सामंजस्यपूर्ण व मधुर शब्दात बोले त्याला असे बोलताना पाहून एकदा एका महिलेने संतापून विचारले, "त्यांना गोळ्या घालून ठार मारून शत्रुत्व संपवून टाकता येत नाही का?" लिंकनने विचारले, "मॅडम मी गोड बोलून आणि ममतेने वागून त्यांना मित्र बनवितो. म्हणजे शत्रुत्व नाहीसे करीत नाही का?" वियोजन हा एक उत्कृष्ट संगीत दिग्दर्शक. त्याने एका अंध मुलीला पाहिले. ती पांढरे शुभ्र चांदणे पाहू शकत नव्हती. उगवत्या शुक्राचे विलोभनीय दर्शन येऊ शकत नव्हती. आकाशगंगेतील पांढऱ्या शुभ्र तारकांचा प्रकाशपट्टा पाहू शकत नव्हती. समुद्र लाटांवर किरण पडून फेसाळणाऱ्या चांदीच्या रमाचा आस्वाद घेऊ शकत नव्हती. हिरव्यागार गवतावर पडलेल्या चंद्रकिरणांचा आस्वाद घेऊ शकत नव्हती. निसर्गसौंदर्याचे हे देवी देणे त्याने काव्यबद्ध केले. सुंदर संगीतात तालबद्ध केले. मधुर शब्दात ते गुंफले आणि 'मूनलाईट सोनाटा' हे गाणे निर्मिले. ते सर्व जगभर गाजले. अंतःकरणात मानवी भावनांची सहृदयतेची वेल रसरसून फुलली की अशी अद्वितीय एकमेव गीते निर्माण होतात व ती जग समरसून ऐकत राहते. आणि - अशा कलावंतांना रसिकांकडून दाद मिळते. तेव्हाही त्यांच्या डोळ्यात तृमीचे समाधानाचे आणि कृतज्ञतेचे आनंदा उभे राहतात. 


→ सुविचार 

• मज नकोत अश्रू घाम हवा, हा नव्या युगाचा मंत्र नवा

. • अश्रू पुसणारे हातच हासू पेरतात.

 • अविरत उद्योग हा शांती समाधानाचा झराच होय. 

 • स्वकर्तव्यात रत राहिल्याने मनुष्य सर्वोच्च अशा पूर्ण अवस्थे

अविरत उद्योग हा शांती समाधानाचा झराच होय. 

• स्वकर्तव्यात रत राहिल्याने मनुष्य सर्वोच्च अशा पूर्ण अवस्


 → दिनविशेष 

 • राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (स्थल सेना दिवस) १९४९.२० - पोहचतो. किलोमीटर अंतरा येथे राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी' (एनडीए) आहे. भारताचे माजी पंतप्रधान पं. नेहरू यांनी ६ ऑक्टोबर १९४९ रोजी समारंभपूर्वक दा अकादमीची कोनशिला बसविली. आजच्या युगात भूदल, नौदल, बायूदल यात काम करणान्या अधिकान्यांना या तीनही अंगांची तांत्रिक आणि त्यांच्यातील समन्वयाची माहिती असणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने येथे तीनही दलाचे प्रशिक्षण दिले जाते. १९५१ स प्रारंभ झाला आणि १९५४ मध्ये या अकादमीतून पहिले प्रशिक्षित अधिकारी बाहेर पडले. या संस्थेत आज १८०० युवकांना सेनाधिकारीपदाचे प्रशिक्षण देण्यात येते. लेखी परीक्षा आणि कडक वैद्यकीय परीक्षा घेऊन प्रवेश दिला जातो. तीन वर्षांच्या काळात मूलभूत लष्करी ज्ञान, त्या वाचे विशेष ज्ञान, वैज्ञानिक व तांत्रिक शिक्षण, एक परदेशी भाषा हे विषय शिकावे लागतात. या विद्यार्थी पूर्ण काळ राहतात परीक्षा अतिशय कडक घेतल्या जातात. देशाची संरक्षणविषयक फार मोठी गरज ही अकादमी भागविते. तीनही शाखांचे एकाच ठिकाणी सेवापूर्व प्रशिक्षण देणामी भारतातील ही एकमेव संस्था आहे. प्रबोधिनीमध्ये विकसनशील देशांपैकी काही देशांमधील अधिकारीही 


→ मूल्ये - 

• राष्ट्रप्रेम, निर्भयता, समता, बंधुता. 


→ अन्य घटना 

ताजमहाल बांधणारा मुघलसम्राट शहाजहान यांचा जन्म १५९२ शिखांचे गुरु गोविंदसिंह जन्मदिन 

• नोबेल पुरस्कार विजेते शरीरशास्त्रज्ञ जोसेफ एरलान्जर यांचा जन्म झाला १८७४. मराठीतील संशोधक कृष्णाजी पांडुरंग कुलकर्णी - 

• जन्मदिन १८९२ 

• श्री. ना. पेंडसे यांचा जन्म - १९१३ मध्यवर्ती विक्रीकर कायदा सुरु - १९५७

• थोर वरिंद्रनाथ दासगुप्ता यांचे निधन १९७४

 • संगीतकार सी. रामचंद्र यांचे निधन १९८२.० द.ग. गोडसे यांचे निधन १९९२.

 • सांस्कृतिक दहशतवाद मुक्तीदिन २००४ 


- उपक्रम

-  तीनही दलांच्या अधिकाऱ्यांच्या हुद्द्यांची क्रमवारी सांगावी. 


समूहगान / देशभक्तीपर गीत

 राष्ट्र देवतांचे, हे राष्ट्र प्रेषितांचे.... - हे 


सामान्यज्ञान

 • कीटकांच्या वैशिष्टपूर्ण शरीररचनेमुळे उडणे, धावणे या क्रिया जलद गतीने होऊ शकतात. स्नान विलक्षण - तहान कीटक आपल्या वजनाच्या शंभरपट वजन लांबवर नेऊ शकतो. डोळ्याला दिसू न शकणारी लहानशी पिसू ३२ से.मी. लांब आणि २० से. मी. एक हिशेबाने ६ फुटी माणसाची उडी किमान पाच कि.मी. लांब आणि १३० से. मी. उंच जावी लागेल.

------------------------------

🛑  *संपूर्ण अभ्यास* 🛑

*पहिली ते दहावी अभ्यास, शिष्यवृत्ती, मराठी हिंदी इंग्रजी व्याकरण, गोष्टी,story साठी भेट दया*

*https://www.godavaritambekar.com/p/blog-page_47.html?m=1*

☘️☘️☘️☘️☘️☘️☘️

🔮 *वर्णनात्मक नोंदी 1ली ते 5वी*

https://www.godavaritambekar.com/p/blog-page_99.html?m=1

🔮 *वर्णनात्मक नोंदी 6 वी ते 8वी*

https://www.godavaritambekar.com/p/5-8.html?m=1

📕📗📘📙📕📗📘📙

*✳️इयत्ता दहावी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*

https://www.godavaritambekar.com/p/blog-page_34.html?m=1

✳️ *इयत्ता नववी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*

https://www.godavaritambekar.com/p/blog-page_93.html?m=1

*✳️इयत्ता आठवी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*

https://www.godavaritambekar.com/p/blog-page_60.html?m=1

*✳️इयत्ता सातवी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*

https://www.godavaritambekar.com/p/blog-page_32.html?m=1

*✳️इयत्ता सहावी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*

https://www.godavaritambekar.com/p/blog-page_5.html?m=1

✳️ *इयत्ता पाचवी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*

https://www.godavaritambekar.com/p/blog-page_64.html?m=1

*✳️इयत्ता चौथी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*

https://www.godavaritambekar.com/p/blog-page_65.html?m=1

*✳️इयत्ता तिसरी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*

https://www.godavaritambekar.com/p/blog-page_26.html?m=1

*✳️इयत्ता दुसरी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*

https://www.godavaritambekar.com/p/blog-page_19.html?m=1

*✳️इयत्ता पहिली सर्व विषय ऑनलाईन चाचणी*

https://www.godavaritambekar.com/p/i.html?m=1


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा