Godavari Tambekar

This is educational blog.

Breaking

Res ads

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास
Click On Image

शुक्रवार, ५ जानेवारी, २०२४

6 जानेवारी--दैनंदिन शालेय परिपाठ

                      6 जानेवारी--दैनंदिन शालेय परिपाठ



प्रार्थना 

- अजाण आम्ही तुझी लेकरे, तू सर्वांचा पिता...

श्लोक 

- वाचनेन एव मनुजाः बहून् विषयान् बोधन्ते । वाचनेन कार्येषु दक्षा: बहुश्रुताः भवन्ति । वाचनामुळेच मानव पुष्कळ विषयांना जाणतो. वाचनामुळे (मानव) कामांमध्ये कुशल व विद्वान (खूप ज्ञान मिळवलेले) होतात. 

चिंतन 

- स्वराज्य म्हणजे आपले राज्यः ते आपल्याजवळ आहे. ते कोणी कोणाला देत नसतो. प्रयत्न करा आपल्या पाय राहा. ते तुमच्याजवळ आहे. ते काही आकाशातून पडत नाही. एके दिवशी सकाळी उठल्याबरोबर स्वराज्याचा पाऊस पडलेला

कथाकथन 

एक वास्तववादी विचार : गौतम बुद्ध सामान्यतः पारलौकिक प्रश्नांची चर्चा टाळत असत. माणसाच्या ख खेचून घेणारी आहे. मालुंक्त या नावाचा ज्यांचा एक शिष्य होता. त्यानं त्या काळाला अनुसरून त्यांना काही प्रश्न विचारले मृत्यू त्यांना प्राधान्य द्या, असा एक वास्तववादी विचार व त्यांच्या तत्त्वज्ञानाचा पाया होता. या संदर्भात त्यांच्या आयुष्यात पडलेली एक नाही, हे जग ईश्वरान केला. मला या आणि दुर्जन दिली नाहीत, तर मी दुसऱ्या गुरुच्या शोधात जाईन, असं तो त्यांना म्हणाला. तेव्हा बुद्धांनी त्याला आधी एक प्रश्न विचारला, 'तू माझ्याकड या प्रश्नाची उत्तर देईन, असं आश्वासन मी तुला दिलं होतं काय?' तो 'नाही' असे म्हणाला. त्यावर बुद्ध पुन्हा म्हणाले, "मग दुसऱ्या गुरुकर धमकी कशाला देतोस? तरीही ऐक. कल्पना कर, की एखाद्या जंगलातून कुणी तरी मारलेला बाण एकाच्या शरीरात घुसला आहे. त्याचे मित्र आहेत. ते वैद्याला बोलावून बाण काढायचा, इपचार करायचे, असं म्हणत आहेत. एवढ्यात तो त्यांना म्हणतो, 'थांबा, वैद्याला बोलवू नका. जाऊन हा बाण कुणी मारला, ते शोधून काढा. ते कळले की मग खुशाल वैद्याला बोलवा आणि माझ्यावर उपचार करा.' बाबारे, मालुक्या मित्रांनी आणि नातेवाइकांनी काय कराव "आधी जंगलात जाऊन बाण मारणाऱ्यांचा शोध घ्यावा, की आधी त्यांच्यावर उपचार करावेत मातृवत म्हणाला, "आधी त्याच्यावर इपचार करून त्याचे प्राण वाचवायचा आटोकाट प्रयत्न केला पाहिजे. आधी बाण मारणाराचा शोध तर जगलात तो जिथे कुठे लपला असेल, तिथून त्याला शोधून काढेपर्यंत जखमी माणसाचे प्राण जातील. म्हणून त्याचे प्राण वाचवण्यालाच आक्रम पाहिजे." त्याचं हे उत्तर ऐकून बुद्ध त्याला म्हणाले, "तू सांगितलेला अग्रक्रम बरोबर आहे." आपल्या जीवनकार्याच्या बाबतीतही असाच अ हेही त्यांनी स्पष्ट केलं. पारलौकिक प्रश्नांची उत्तरं शोधत बसलो, तर पिधान पिया जातील, पण त्या प्रश्नांची समाधानकारक उत्तरं नाही. म्हणून माझ्या दृष्टीनं पारलौकिक प्रश्नांपेक्षा माणसाच्या दुःखाचा प्रश्न महत्त्वाचा आहे, असा त्यांच्या बोलण्याचा आशय होता. कागदावर रंगीबेरंगी छपाई करून सामान्य माणसाची बेदना बोलकी करता येत नाही. वर्तमानपत्रांची रंगीत पाने हा त्या वृत्तपत्रांचा शृंगार आहे. जी बातमी बोलकी नाही, जिवंत नाही अशा बातम्यांना रंगीबेरंगी करून वाचकांना आकर्षित करता येत नाही. रंगीबेरंगी पाने हे वृत्तपत्राचे अलंकार अलंकाराचा गुणधर्म असलेले सौंदर्य वृद्धींगत करणे हा आहे. नसलेले सौंदर्य निर्माण करणे नाही. एखाद्या कुरुप महिलेने अंगावर जर अनावश्यक तर ती किती कुरूप दिसते ते वेगळे सांगायची गरज नाही. त्यामुळे वास्तवाला सोडून जे लिखाण प्रसिद्ध होते ते वाचकाला कधीही आकर्षित वाचकांची नेमकी भूक काय आहे, बातम्यांचे नेमके विषय काय आहेत; आणि जीवनाचे नेमके वास्तव काय आहे. याचे चित्रण सर्वांनाच अंतर्मुख मानवी जीवनाकडे पाहण्याचा गौतम बुद्धांचा हा वास्तववादी दृष्टिकोण आजच्या भारतीय समाजालाही खूप मार्गदर्शक ठरणारा आहे. आजचा आप | अनेक गंभीर समस्यांनी ग्रासलेला आहे. अज्ञान आणि दारिद्र्य या तर अगदी मूलभूत स्वरूपाच्या समस्या आहेत. या दोन समस्यांचा परिणाम म्हणून झालेले असंख्य गुंते आपल्याला कासावीस करीत आहेत. इथं आरोग्याची हेळसांड आहे. कुपोषण आहे. स्त्रियांच्या विकासासाठी आवश्यक उचलण्यात अजूनही आपण फारसे यशस्वी झालेलो नाहीत. त्यातच भाषा, प्रांत, जाती, धर्म इ. मधील भेदांमुळे परस्परांचा द्वेष करण्याची प्रवृत्ती असून, त्यातून अनेकदा हिंसाचाराचा डोंबही उसळत आहे. अशा वेळी आपण समाजात विवेकाची, शहाणपणाची, समंजसपणाची भावना वाडीला हवी. पण आपण वास्तववादी झालो, तर हे घडेल. • वास्तव समस्यांना भिडलं पाहिजे. • भूतकाळात न जगता भविष्यकाळाचे वेध घ्या. मरण्याचा आ 

सुविचार

 • काल्पनिक वा भ्रामक प्रश्नांच्या मागे न धावता वास्तविकता चिकित्सक दृष्टीने तपासून घ्या. 

 दिनविशेष 

 • मराठीतील पहिले वृत्तपत्र 'दर्पण' सुरु झाले. १८३२. मराठी वृत्तपत्रांची लिखित सृष्टी सुरु करण्याचा मान दर्पण साप्ताहिक जातो. गोविंद विठ्ठल कुंटे आणि भाऊ महाजन यांनी हे साप्ताहिक सुरु केले आणि बाळशास्त्री जांभेकर यांनी त्याचे संपादन आणि पूर्ण जवाब | सांभाळली. ब्रिटिश राजवटीत बाळशास्त्री जांभेकर हे मुंबईतील एलफिन्स्टन कॉलेजातील पहिले हिंदी प्रोफेसर अनेक देशी-विदेशी भाषा | प्रभुत्व होते. लोकसेवा आणि जाज्वल्य स्वदेशभक्ती यांच्या अंतःस्फूर्तीतून त्यांनी अवघ्या विसाव्या वर्षी 'दर्पण' या इंग्रजी - मराठी |वृत्तपत्राची पूर्ण जबाबदारी घेतली. आठ पानांच्या वृत्तपत्रात प्रत्येक पानावर दोन कॉलम असून एकच मजकूर इंग्रजी व मराठी भाषेत छापा | त्यात इथल्या लोकांबरोबरच राज्यकर्त्यांनाही वृत्तपत्रातील मजकूर कळावा असा हेतू होता. 'पत्रकारिता हा लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ आहे | (लोकशाहीत विधीपालिका, कार्यपालिका, न्यायपालिका व चौथा आधारस्तंभ म्हणून पत्रकारितेला गौरवान्वित करण्यात आले आहे.)

 

 'मूल्ये -

  • देशभक्ती, वैचारिक स्वातंत्र्य 

 

अन्य घटना 

• मराठी संतकवी दासगणू यांचा जन्मदिन १५५१० बॅ. सावरकर यांची जन्मठेपेतून मुक्तता - १९२४. • सामाजिक कार्यकर्त्या मीनाताई ठाकरे यांचा जन्म -१९३२. • पहिल्या महिला संपादिका तानुबाई बिरजे जन्मदिन, 



उपक्रम 

• पारतंत्र्यात ज्या वृत्तपत्रांनी जागृती केली, त्या वृत्तपत्रांची माहिती - इतिहास गोळा करणे. एकमेकांना सांगणे → समाजसुधारक व वृत्तपत्रे, मासिक व मुखपत्रे - 

• दर्पण (साप्ताहिक), दिग्दर्शक (मासिक) - बाळशास्त्री जांभेकर

 • दीनबंधू महात्मा फुले

 • प्रभाकर (साप्ताहिक) - भाऊ महाजन 

• लोकहितवादी (मासिक) - गोपाळ हरि देशमुख

 • सुधारक (वृत्तपत्र) - गोपाळ गणेश आगरका

 • अखंड भारत - भाई माधवराव बागल

 • महाराष्ट्र धर्म (मासिक) आचार्य विनोबा भावे 

• केसरी व मराठा लोकमान्य टिळक

 • निबंधमाला - विष्णुशास्त्री चिपळूणकर 

• मूकनायक (पाक्षिक) - डॉ. बाबासाहेब आंबेडकर

 • महाराष्ट्र केसरी डॉ. पंजाबराव देशमुख 

• हरिजन महात्मा गांधी 

• इंद्रप्रकाश 

• न्यायमूर्ती म. गो. रानडे 

• समाजस्वास्थ्य (मासिक) - र. धों. कर्वे 


🛑  *संपूर्ण अभ्यास* 🛑

*पहिली ते दहावी अभ्यास, शिष्यवृत्ती, मराठी हिंदी इंग्रजी व्याकरण, गोष्टी,story साठी भेट दया*

*https://www.godavaritambekar.com/p/blog-page_47.html?m=1*

☘️☘️☘️☘️☘️☘️☘️

🔮 *वर्णनात्मक नोंदी 1ली ते 5वी*

https://www.godavaritambekar.com/p/blog-page_99.html?m=1

🔮 *वर्णनात्मक नोंदी 6 वी ते 8वी*

https://www.godavaritambekar.com/p/5-8.html?m=1

📕📗📘📙📕📗📘📙

*✳️इयत्ता दहावी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*

https://www.godavaritambekar.com/p/blog-page_34.html?m=1

✳️ *इयत्ता नववी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*

https://www.godavaritambekar.com/p/blog-page_93.html?m=1

*✳️इयत्ता आठवी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*

https://www.godavaritambekar.com/p/blog-page_60.html?m=1

*✳️इयत्ता सातवी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*

https://www.godavaritambekar.com/p/blog-page_32.html?m=1

*✳️इयत्ता सहावी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*

https://www.godavaritambekar.com/p/blog-page_5.html?m=1

✳️ *इयत्ता पाचवी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*

https://www.godavaritambekar.com/p/blog-page_64.html?m=1

*✳️इयत्ता चौथी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*

https://www.godavaritambekar.com/p/blog-page_65.html?m=1

*✳️इयत्ता तिसरी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*

https://www.godavaritambekar.com/p/blog-page_26.html?m=1

*✳️इयत्ता दुसरी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*

https://www.godavaritambekar.com/p/blog-page_19.html?m=1

*✳️इयत्ता पहिली सर्व विषय ऑनलाईन चाचणी*

https://www.godavaritambekar.com/p/i.html?m=1


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा