Godavari Tambekar

This is educational blog.

Breaking

Res ads

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास
Click On Image

मंगळवार, २ जानेवारी, २०२४

4 जानेवारी-दैनंदिन शालेय परिपाठ

               4 जानेवारी-दैनंदिन शालेय परिपाठ



प्रार्थना -


 देह मंदिर चित्त मंदिर एक तेथे प्रार्थना

श्लोक 

- छात्रैः वृथाभ्रमणकुक्रीडा परपीडाथभाषणैः कालक्षेपः न कर्तव्यः । विद्यार्थी वाचनं श्रयेत् । विद्यार्थ्यांनी व्यर्थ हिंडणे, वाईट खेळ खेळणे, इतरांना दुःख देणे, वाईट बोलणे (इत्यादी) गोष्टींमध्ये कालापव्यय करु नये (वेळ घालवू नये). विद्यार्थ्याने वाचनाचा आश्रय घ्यावा. जय जिजाऊ 

 चिंतन

  - वृत्तपत्रे म्हणजे समाजप्रबोधनाचे एक प्रमुख प्रभावी साधन होय. (पत्रकारिता हे लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ आहे आजच्या काळात ग्रंथांच्याबरोबर वर्तमानपत्रांनाही आपले मित्र बनविले पाहिजे. ज्याला त्या विषयाची आवड ती पूर्ण करण्याचा प्रयत्न करीत असतात. घरात बसून विश्वातील घडामोडींची खबर देणारे वर्तमानपत्र हे आज आयुष्याचे आविभाज्य अंग बनले आहे. समाजमनाचे प्रति त्यात दिसतेच पण समाजमत घडविण्याची फार मोठी ताकद त्यात आहे. वृत्तपत्राचा खरा उपयोग अनियंत्रित राजसत्तेस

कथाकथन 

- त्याचे वडील जिनगर (चर्मकाराची इपजात) होते. लुई तीन वर्षांचा असताना डोळ्यास दुखापत होऊन त्यास अंधत्व आले. अप | स्मरणशक्तीच्या बळावर त्याने आपल्या जन्मगावी इतर मुलांबरोबरच शालेय शिक्षण घेतले. १८१९ मध्ये त्याला पॅरिस येथील राष्ट्रीय संस्थेत दाखल करण्यात आले. तेथे ब्रेलने विज्ञान व संगीत या विषयात विशेष प्रावीण्य संपादन केले. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर याच म | शिक्षकाची नोकरी पत्करली. अंधासाठी त्याने १८२४ मध्ये एक वेगळी लिपी तयार केली. ती ब्रेल लिपी या नावाने संबोधली जाते. ही लिपी आधुनिक युगात अ वरदान ठरली आहे. ब्रेल स्वतः पियानो, ऑर्गन व व्हिअलानचेलो (व्हायलिनसारखे एक वाद्य) यांचा पट्टीचा वादक होता. पॅरिसमध्ये काळ ऑर्गनवादक म्हणूनही त्याने काम केले. निर्धनावस्थेतच फुप्फुसांचा क्षय होऊन त्याची प्रकृती ढासळली व त्यातच त्याचे २८ मार्च १८८२५ निधन झाले. त्याच्या निधनानंतर दोन वर्षांनी ब्रेल लिपीला फ्रान्समध्ये अधिकृत मान्यता मिळाली. उठावदार अशा सहा टिंबांवर आधारलेली अशी ही ब्रेल लिपी आहे. अंध व्यक्ती बोटांनी स्पर्श करून, ही टिंबांची लिपी | हेलन केलरला अॅन सुलीव्हन या शिक्षिकेने ब्रेलच्या मदतीनेच शिकविले...
सुविचार -
 • कोणत्याही सत्कार्याकडे प्रवृत्ती होणे, हा शुद्ध मनाचा गुण आहे. 
 • जला सको तो दीप जलाओ, दिल जलाना मत सिखो । 
 

→ दिनविशेष 

• मुमकीन है सफर, दिया जलाकर तो देखो । अंधेरे है जिनकी राहों मे चिराग बनकर तो देखो । • युगनायक पुरुषोत्तम खेडेकर जन्मदिन १९५० : ४ जानेवारी रोजी अंत्री (खेडेकर) जि. बुलढाणा येथे म १ सप्टेंबर १९९० ला राष्ट्रमाता जिजाऊ - शिवराय - तुकोबाराय यांच्या कल्पनाविचारातून परिवर्तनवादी व वैज्ञानिक विचारधारेवर आ | मराठा सेवा संघ स्थापन केला. संघाचे जगभरात ३१ कक्ष असून, त्यांच्या नेतृत्वात जगभरातील कमीत कमी पाच कोटी अनुयायांनी १२ | २००५ ला सिंदखेडराजा 'जिजाऊ सृष्टी' येथे शिवधर्माची प्रतिज्ञा घेतली. धर्मचिकित्सक, साहित्यिक म्हणून त्यांची सर्वत्र ख्या त्यांचा भटोबांचा कर्दनकाळ जोतीबा फुले, बहुजनांचा सांस्कृतिक इतिहास, ब्राह्मण राष्ट्राचा बुरखा : हिंदूराष्ट्र, शिवधर्म प्रगटन स्वाभिमानाचे आंदोलन, बहुजनांच्या संत्तांतराचा संघर्ष, भारतीय समाजचित्रात बहुजन शोध, जिजाऊ रथयात्रा, शिवधर्मासाठी, ब्राह्मण- ब्राह्मणवाद एकच, आरक्षण वाढवा - देश घडवा ! प्रसारमाध्यमातील दहशतवाद, तुकोबांच्या बदनामींचे षड्यंत्र, शिवचरित्र, शिव संत तुकारामांचा खून रामदासी ब्राह्मणांनी केला. आजच्या ब्राह्मणांचा काय दोष? ही पुस्तके प्रकाशित झालेली आहे. 

→ मूल्ये 

• राष्ट्रप्रेम, निर्भयता.

अन्यघटना
 • ब्रेल लिपीचा शोध लावणारा थोर संशोधक लुई ब्रेल यांचा जन्म - १८०९ 
 • केसरी वृत्तपत्राची सुरुवात 
 • समाजसुधारक राजारामशास्त्री भागवत स्मृतिदिन - १९०८ • 'लोकसत्ता' चे संपादक व माजी खासदार विद्याधर गोखले यांचा जन्मदिन -
  • भारतात पहिले डिझेल इंजिन वाराणसी कारखान्यात तयार झाले. - १९६४ 
  • दर्यावर्दी कोलंबसाने जलपर्यटनास सुरूवात केली.
   • कावेरीचे पाणी तामिळनाडू राज्याला सोडले - १९९६
   . • म्यानमारचा मुक्तीदिन आहे. 
 

→ उपक्रम -

 • मराठा सेवा संघ संस्थापक अध्यक्ष, पुरुषोत्तम खेडेकर यांचे पुस्तके वाचनू समजावून घ्यावे. 
 

→ समूहगान -

• हिंद देश के निवासी, सभी जन एक है ... 
 

→ सामान्यज्ञान -

 • संस्थापक व संपादक आणि त्यांची वर्तमानपत्रे :-


  • बाळ गंगाधर टिळक - मराठा व केसरी 
  • गोप आगरकर सुधारक 
  • ग. त्र्यं. माडखोलकर - तरुण भारत 
  • डॉ. भीमराव आंबेडकर मूकनायक व बहिष्कृत भारत
  • र. कृ. - - नवा काळ
 • डॉ. पंजाबराव देशमुख महाराष्ट्र केसरी 
 
• भास्कर दानवे आंदोलन
 • सौ. मंगल लोखंडे टिळक भारत - कर्मयोगी केसरी
  • एस. एस. देशमुख - कृषिवल 
  • सुरेश नाईक - गोमन्तक 
  • वंदन पोतनीस - गांवकरी 
  • किरण ठाकूर- • विक्रम सारडा - देशदूत
  • प्रकाश पोहरे - देशोन्नती • सौ. रोहिणी खाडिलकर - नवाकाळ • प्रतापसिंग जाधव- 
  • मुरलीधर शिंगोटे - पुण्यनगरी वसंतराव दत्तवाडे - महासत्ता • सूर्यकांत जैन महासागर 
  • डॉ. राजीव बियाणी - • अॅड अमरसिंह जाधव - राष्ट्रतेज 
   • सुरेश भोसले - राष्ट्रशक्ती
   • बा. द. खराडे- ललकार 
   • कमलकिशोर कदम लोकपत्र 
   • - दर्डा - लोकमत • सौ. शांता वाणी - लोकशाही 
   • कुमार केतकर - लोकसत्ता • काशिनाथ वरपे - लोकसभा 
   •  अनिल प विदर्भ दर्पण 
   • प्रतापराव पवार - सकाळ - बाळासाहेब ठाकरे- सामना
  • विक्रम सारडा - सार्वमत 
  • श्याम अग्रवाल


---------------

🛑  *संपूर्ण अभ्यास* 🛑

*पहिली ते दहावी अभ्यास, शिष्यवृत्ती, मराठी हिंदी इंग्रजी व्याकरण, गोष्टी,story साठी भेट दया*

*https://www.godavaritambekar.com/p/blog-page_47.html?m=1*

☘️☘️☘️☘️☘️☘️☘️

🔮 *वर्णनात्मक नोंदी 1ली ते 5वी*

https://www.godavaritambekar.com/p/blog-page_99.html?m=1

🔮 *वर्णनात्मक नोंदी 6 वी ते 8वी*

https://www.godavaritambekar.com/p/5-8.html?m=1

📕📗📘📙📕📗📘📙

*✳️इयत्ता दहावी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*

https://www.godavaritambekar.com/p/blog-page_34.html?m=1

✳️ *इयत्ता नववी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*

https://www.godavaritambekar.com/p/blog-page_93.html?m=1

*✳️इयत्ता आठवी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*

https://www.godavaritambekar.com/p/blog-page_60.html?m=1

*✳️इयत्ता सातवी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*

https://www.godavaritambekar.com/p/blog-page_32.html?m=1

*✳️इयत्ता सहावी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*

https://www.godavaritambekar.com/p/blog-page_5.html?m=1

✳️ *इयत्ता पाचवी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*

https://www.godavaritambekar.com/p/blog-page_64.html?m=1

*✳️इयत्ता चौथी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*

https://www.godavaritambekar.com/p/blog-page_65.html?m=1

*✳️इयत्ता तिसरी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*

https://www.godavaritambekar.com/p/blog-page_26.html?m=1

*✳️इयत्ता दुसरी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*

https://www.godavaritambekar.com/p/blog-page_19.html?m=1

*✳️इयत्ता पहिली सर्व विषय ऑनलाईन चाचणी*

https://www.godavaritambekar.com/p/i.html?m=1


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा