The Interjection (केवल प्रयोगी अवयव)
आनंद, आकस्मिक, संवेदना, भय आश्चर्यचकित होणे, दुःख वेदना या सारख्या भावना आपण काही विशिष्ट उद्गार काढून व्यक्त करतो. अशा शब्दांना Interjection. (केवल प्रयोगी) | असे म्हणतात. Interjection नंतर उद्गारवाचक चिन्ह (!) लिहावे लागते.
1) Ah! आनंद !
2) Aha! विजय !
3) Alas!अरे अरे.... !
4) Begone! चालता हो !
5) God bless you! ईश्वर तुझे भले करो !
6) Dear, Dear ! आश्चर्य दुःख !
7) Dear me! सहानुभूती !
8) Oh dear ! हे प्रिये !
१) Done! ठीक आहे !
(10) God forbid ! असं न घडो !
11) Hell ! राग, चीड !
12) Hi! अभिवादन !
(13) Hurrah! Hurray ! आनंद ! |
14) O! oh ! अरे आनंद !
(15) Ooh ! अचानक !
(16) Ouch! वेदना !
17) Thank God ! कठीण गोष्ट टळली म्हणून आनंद
18) Wow! आश्चर्य स्तूती !
19) Well done!! शाब्बस
20) All the best सदिच्छा
21) How sad ! खुप वाईट बातमी !
22) Excellent! अतिउत्तम
23) Hay ! अरे
24) Beautiful! खुपच छान
26) aye ! चे - हो !
27) boo! तुच्छता देर्शविण्यासाठी !
28) eh ! ए - शंका व्यक्त करण्यासाठी !
29) farewell ! - निरोप !
30) fie ! फाई - तुच्छता दर्शक उद्गार!
31) hail ! हेईल - स्वागत असो !
32) Hark ! हार्क - ऐका !
(33) Halloo ! हॅलो - लक्ष द्या !
34) hey ! - लक्ष वेदण्यासाठी !
35) 35) hist ! हिस्ट - शांत व्हा !
36) lo ! - लो look ! पहा !
37) mum ! - मम ! - गप्प !
38) pshaw ! - ! fer: ! et!
39) Wel-come !सुस्वागतम
40) Wonderful ! खुपच छान !
41) Of course ! खरच !आनंद !
42) That is a good news!खुप आनंदाची गोष्ट !
43) Shoo! हूश असा उद्गार !
44) Silence ! शांत !
45) Tut Tut ! नापसंती दर्शक उद्गार !
46) ugh ! - किळस !
47) Whaआश्चर्य !
48) Who ! व्हो - घोड्याला उद्ददेशून काढलेला थांब सावकाश असा उद्गार.
49) My God ! I have lost my purse. बापरे! माझी पसं हरवली.
50) Cheers! wish you all the best. चिअर्स ! तुला सगळ्या सचिच्छा !
51) Hello! How are you? हॅलो ! कसे आहात तुम्ही ?
52) Alas! He has lost all his money. अरेरे! विचाऱ्याने आपले सगळे पैसे संपविले. 7)
53) Oh God! How could she behave like that? बापरे ! अशी कशी वागू शकली ती ?
54) Oh! It is so boring शी! किती कंटाळवाण आहे सगळ.
55) Hurrah! we have Won the Mactch हरे! आम्ही मॅच जिंकली आहे.
56) Bravo! They have got the first rank. वा! शावास त्यांना पहिला नंबर मिळाला आहे.
57) Oh! The moon looks so beautiful today.
58) How sad! खुप वाईट बातमी
59)Excellent! अतिउत्तम
60) Hay! अरे
61) Beautiful! खुपच छान
62) Welcome! सुस्वागतम
63)Wonderful! खुपच छान
64) Of course खरच
65)That is a good news! खुप आनंदाची गोष्ट
66) Shoo हूश असा उद्गार
67) Oh! What a fright boys gave me ! बापरे! केवढी भीती दाखवली मुलांनी मला.
68) 68) What! I got a distinction. वा ! तुला डिस्टिक्शन मिळाले. (उच्च श्रेणी
69) Goodness! you look so differnt. अरेच्या ! किती वेगळा दिसत आहेस तू.
70) Hello! Are you still here? ए ! हॅलो तू अजूनही इथेच.
71) Oh no! He is out for a duck again. ओ नो! पून्हा एकदा शुन्यावर आऊट झाला
. 72) Shame on her! How could she do this to you.लाज नाही वाटत ? असं कसं वागू शकली ती तुझ्यासाठी ?
73) Hurrah! Tomorrow is holiday. हुर्रे ! उद्या सुट्टी आहे.
74) Akas! What an unhappy life we lead! अरेरे! किती दुःखमय आयुष्य जगतोय आम्ही
75) They have scored a century well done!फारच छान ! तू सॅच्यूरी (शंभर रन्स) काढले अस
76) Boy has won a gold medal Brave ! मुलाला गोल्ड मेडल मिळाले आहे. शाब्यास.
77) What a great victory व्हॉट अ ग्रेट व्हीकटरी! खुपच मोठा विजर
78) Hello! Listen! हॅलो लिसन ऐका
79) How dare you say that! हाऊ डेअर से दॅट अस म्हणायची तुझी हिमंत कशी झाली.
80) Hurry up! हरी अप लवकर चल !
81) Come quickly! कम क्वीकली लवकर ये ! -
82) How terrible! हाऊ टेरीबल किती वाईट गोष्ट
83) How disgraceful हाऊ डिसप्रेसफुल किती अपमानास्पद (84) How absurd! हाऊ अॅब्सर्ड हास्यपद A
85) How dare he! हाऊ डेअर ही त्याची ही हिंमत 86) How sweet! हाऊ स्वीट व्वा! उत्तम !
87) Yes, It is! येस इट इज व्वा! उत्तम 188) Really! रिअली - खरंच
89) Is it इज इट काय
90) 90) Thanks! थँक्स ! धन्यवाद
91) Thanks You! थँक्यू ! आभारी आहे.
92) Many happy returns of the day! मेनी हॅपी रिटर्न ऑफ दि डे हा दिवस पून्हा पुन्हा येवो
93) Hurrah! you have won! हूरे यू हॅव वोन ! वा! तू जिंकलास!
94) For your good health! फॉर युवर गुड हेल्थ तुमच्या आरोग्यासाठी ! 95) Con gratulation! कॉग्रेच्यूलेशन अभिनदंन96) What nonsense! व्हॉट नॉनसेन्स निरर्थक बडबड
95) What a pity! व्हॉट अ पिटी दुःखास्पद गोष्ट
96) What a shame! व्हॉट अ सेम ! किती लाजीरवाणी गोष्ट आहे.
97) How tragic! हाऊ ट्रैजिक किती भयंकर गोष्ट आहे. 100)What a pleasant surprise! व्हॉट अ प्लेझंट साइज - किती आश्चर्यकारक
98) How disguisting! हाऊ डिस्गास्टिंग छि छि !
99) Beware! बी बेअर सावध असणे
103)What an idea! व्हॉट अॅन आयडीया -कितोचांगली युक्ती 104)What a bother! व्हॉट अॅन बॉदर काय त्रास !
105)Watch out! वॉच आऊट- सावध असणे
106) Touch wood! टच वूड- कुठे दृष्ट न लागो !
107)Come what may! कम व्हॉट मे जे व्हायच असेल ते होवो ! 108) As you like It! अॅज यू लाइक इट जशी तुझी ईच्छा !
109)Shame! a curse on ! शेम अकर्स ऑन - तिरस्कृतपणे
110) How fast time flies हाऊ फास्ट टाईम फ्लाईज - कसा वेळ जातो ! 111)Hush! स्तब्धता वाचक
112)Lo! पहा (आश्चर्याने) The rainbow sponned the sky

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा