मराठी उजळणी
१ - एक
२ - दोन
३ - तीन
४ - चार
५ - पाच
६ - सहा
७ - सात
८ - आठ
९ - नऊ
१० - दहा
११ - अकरा
१२ - बारा
१३ - तेरा
१४ - चौदा
१५ - पंधरा
१६ - सोळा
१७ - सतरा
१८ - अठरा
१९ - एकोणीस
२० - वीस
२१ - एकवीस
२२ - बावीस
२३ - तेवीस
२४ - चोवीस
२५ - पंचवीस
२६ - सव्वीस
२७ - सत्तावीस
२८ - अठ्ठावीस
२९ - एकोणतीस
३० - तीस
३१ - एकतीस
३२ - बत्तीस
३३ - तेहतीस
३४ - चौतीस
३५ - पस्तीस
३६ - छत्तीस
३७ - सदतीस
३८ - अडतीस
३९ - एकोणचाळीस
४० - चाळीस
४१ - एकेचाळीस
४२ - बेचाळीस
४३ - त्रेचाळीस
४४ - चव्वेचाळीस
४५ - पंचेचाळीस
४६ - सेहेचाळीस
४७ - सत्तेचाळीस
४८ - अठ्ठेचाळीस
४९ - एकोणपन्नास
५० - पन्नास
५१ - एकावन्न
५२ - बावन्न
५३ - त्रेपन्न
५४ - चोपन्न
५५ - पंचावन्न
५६ - छप्पन्न
५७ - सत्तावन्न
५८ - अठ्ठावन्न
५९ - एकोणसाठ
६० - साठ
६१ - एकसष्ट
६२ - बासष्ट
६३ - त्रेसष्ट
६४ - चौसष्ट
६५ - पासष्ट
६६ - सहासष्ट
६७ - सदुसष्ट
६८ - अडुसष्ट
६९ - एकोणसत्तर
७० - सत्तर
७१ - एकाहत्तर
७२ - बहात्तर
७३ - त्र्याहत्तर
७४ - चौर्याहत्तर
७५ - पंच्याहत्तर
७६ - शहात्तर
७७ - सत्याहत्तर
७८ - अठ्ठ्याहत्तर
७९ - एकोणऐंशी
८० - ऐंशी
८१ - एक्याऐंशी
८२ - ब्याऐंशी
८३ - त्र्याऐंशी
८४ - चौर्याऐंशी
८५ - पंच्याऐंशी
८६ - शहाऐंशी
८७ - सत्त्याऐंशी
८८ - अठ्ठ्याऐंशी
८९ - एकोणनव्वद
९० - नव्वद
९१ - एक्याण्णव
९२ - ब्याण्णव
९३ - त्र्याण्णव
९४ - चौर्याण्णव
९५ - पंच्याण्णव
९६ - शहाण्णव
९७ - सत्त्याण्णव
९८ - अठ्ठ्याण्णव
९९ - नव्याण्णव
१०० - शंभर
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा