Godavari Tambekar

This is educational blog.

Breaking

Res ads

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास
Click On Image

शुक्रवार, २९ मार्च, २०२४

28 मार्च दैनंदिन शालेय परिपाठ

 28 मार्च दैनंदिन शालेय परिपाठ→ प्रार्थना 

- ऐ मालिक तेरे बंदे हम .... 

 

→ श्लोक

 (ग्रामगीता)- हेची आहे धर्म सेवा । करावी आपण धरोनि सद्भाव । मागासल्या सर्वचि बांधवा । बंधु समजोनि शिकवावे । 

 • संत तुकडोजी. मागासलेले सर्व लोक आपलेच भाऊबंद आहेत असे समजून त्यांना शिक्षण द्यावे.

 

 → चिंतन

 - ज्या शिक्षणामुळे इच्छाशक्तीचा प्रवाह आणि अभिव्यक्ती ही आपल्या स्वतःच्या ताब्यात येतात आणि फलद्रुप होतात, तेच खरे शिवा होय. शिक्षण म्हणजे वळण, संस्कार, मनोधैर्य वाढविणारे, स्वावलंबी बनविणारे, तेच खरे शिक्षण.कथाकथन 

- शिवाजी महाराज - उप काल होण्यापूर्वी अंधार पसरावा तसे झाले होते. यवनांनी लढाया, जाळपोळ, लुटालुट कम | महाराष्ट्र होरपळून टाकला होता. यवनांची नजर पडताच आकाशात विहार करणारे पक्षीसुध्दा खाली पडायचे. त्यांच्या तोफांच्या आगीने जमीन निघत होती. सर्वत्र गलितगात्र वातावरण भासत होते. अशा या अंधाऱ्या वातावरणात शिवनेरी किल्ल्यावरून बालकाच्या रडण्याचा आवाज आसमंतात घुमला. सह्याद्रीच्या कड्या-कपाऱ्यात पुन्हा पुन्हा घुमू लागला. या रडण्याच्या आवाजात कारुण्य नव्हते. तर, उष कालची हास् होती. इतकी वर्षे गलितगात्र झालेल्या वातावरणात चैतन्य निर्माण झाले. आकाशातील सारे ग्रह, तारे हा आवाज ऐकण्यासाठी सज्ज झाले. जिजाब उदरी, शिवनेरी किल्ल्यावर १९ फेब्रुवारी १९३० रोजी पुत्र जन्माला आला. बाळाचा जन्म शिवनेरी किल्ल्यावर झाला म्हणूनच बाळाचे नाव शिव ठेक्ले. तरी सर्वजण कौतुकाने शिवबा म्हणूनच हाक मारीत. हा शिवबा शिवनेरी वर चंद्रकलेपमाणे वाढत होता. पुण्यातील लाल महालात रामाया महाभारत, राजनीति, शास्त्रे यात तो रममाण होई. शिवबाचा जन्म मुजरा करण्यासाठी झाला नाही, हे शहाजीराजांनी अगोदरच ओळखले होते. त्या आनंद वाटत होता. भोसले नाव महाराष्ट्रातून पुसून टाकण्यासाठी मुस्तफाखानाने आणि बाजी घोरपड्यांनी चंग बांधला होता. त्यांनी दगाफटका कर शहाजीराजांना पकडले. छावणीचे नुकसान केले. शहाजीराजे पकडले गेले हे कळताच राजगड सुन्न झाला. परंतु येणारी दुःखे ही भविष्यात चांगले पड़ म्हणून सुध्दा येतात. असं म्हणतात ते इथंही प्रत्ययास आलं. शिवराय या प्रसंगाने न डगमगता युध्दाला सामोरे गेले व अफाट शक्तीच्या मुस्तफाखानর | पराभव केला. शहाजीराजांच्या सुटकेसाठी शिवाजींनी वापरलेली मुत्सद्देगिरी अवर्णनीय अशी होती. शके १५८१ ला अफजलखानाला युक्तीने का मारले आणि महाराजांच्या विजयाची घौडदौड चालूच राहिली. त्यांनी महाराष्ट्रातील सर्व भागात हिंडवून डोंगर, दऱ्या, किल्ले आदिंची माहिती क घेतली. वयाच्या १६ वर्षी त्यांनी तोरणा किल्ला जिंकला. या किल्ल्याची डागडुजी करीत असता त्यांस द्रव्यांचा हंडा सापडला. त्या द्रव्याने त्य राजगड किल्ला बांधला. पुढे शिवरायांनी पुणे परगणा हस्तगत करून चाकण, कोंडाणा व पुरंदर हे किल्ले ताब्यात घेतले. जगाच्या इतिहासात अने मुत्सद्दी, वीर योध्दे झाले परंतु शिवाजी महाराजांसारखा नीतिमान, मुत्सद्दी, वीर पुरूष क्वचितच पहावयास, ऐकावयास मिळेल. जय जिजाऊ -> • पावित्र्य, चिकाटी आणि धीर हे गुण सर्व अडथळे जिंकण्यास समर्थ आहेत


. सुविचार - 

• अग्नीने सोन्याची परीक्षा होते आणि शूराची विपत्तीने


दिनविशेष -

• फ्रेंच, अंध शिक्षक व बेल लिपीचे जनक ब्रेल लुई यांचा स्मृतिदिन (१८५२) ब्रेल लुई हे फ्रेंच अंध शिक्षक असून त्यांचा | जन्म पॅरिसमध्ये झाला. तीन वर्षांचे असताना दुर्दैवाने त्यांच्या डोळ्यास इजा झाली. या दुखापतीमुळे त्यांना अंधत्व आले. दैवाला बोल न लावता | ब्रेल लुई परिस्थितीला समोरे जात प्रयत्न करीत राहिले. अंध असूनही स्मरणशक्तीच्या बळावर त्यांनी शिक्षण घेतले. त्यांनी विज्ञान आणि संगीत | या विषयात विशेष प्राविण्य संपादन केले. १८२४ साली त्यांनी अंधांसाठी उपयुक्त अशी एक वेगळी लिपी तयार केली. तीच ब्रेल लिपी। म्हणून सर्वमान्य झाली. या लिपीच्या रूपाने अंधांना वरदान लाभले. उठावदार अशा सहा टिंबांवर आधारलेली अशी ही ब्रेल लिपी आहे. अंध व्यक्ती बोटांनी स्पर्श करून ही टिंबांची लिपी वाचतात. हेलन केलरला अॅन सुलीव्हन या शिक्षिकेने ब्रेलच्या मदतीनेच शिकविले. 


→ मूल्ये - 

• कर्तव्यदक्षता, श्रमनिष्ठा, सेवाभाव 


→ अन्य घटना 

रशियन लेखक मॅक्झीम गॉर्की जन्मदिन. - १८६८. 

• गुरु हरगोविंदसिंग स्मृतीदिन १६४५. -

 • पहिल्या बाजीरावाने दिल्लीला मोगलांचा पराभव केला.- १९३७. 

 • 'अस्पृश्य महिला परिषद' मलकापूर जि. बुलढाणा - १९३४. • टोकियो येथे इंडियन इंडिपेंडन्सची रासबिहारी बोस यांच्या अध्यक्षतेखाली स्थापना. १९४२.

  • भाऊसाहेब रानडे यांचे निधन. १९८४.

   • मुंबईतील सहार विमानतळाचे नाव बदलून छत्रपती शिवाजी महाराजA ांचे नाव देण्यात आले - १९९९. 


→ उपक्रम 

• अंध शाळेला भेट देणे. 

• ब्रेल लिपीची माहिती करून घेणे. • हेलन केलरचे चरित्र वाचणे. 

• ब्रेल लुई यांच्याबद्दल अधिक माहिती मिळविणे.

 • अंघांच्या अडचणी समजावून घेणे. 


→ समूहगान 1- 

• आम्ही बालक या देशाचे, शिकू धडे सारे विज्ञानाचे.....


 → सामान्यज्ञान - 

 • घार, गिधाडे व बहिरी ससाणा यांची दृष्टी तीक्ष्ण आणि अतिदूरपर्यंत चालणारी असते. त्यांना २/३ कि.मी. उंचीवरूनही खाली जमिनीवर वळवळणारे लहान किडे, अळ्या दिसू शकतात. 

 • आपल्या शरीराचे तापमान ९८.४' फॅरनहाईट किंवा ३७* सेल्सियस इतके असते.
■■■■■■■■◆◆◆◆◆■■■■■■■

👉संपूर्ण अभ्यास पहिली ते दहावी 

👉सरळ सेवा भरती ।। General knowledge

👉 आधुनिक शेतीविषयक माहिती

👉 आधुनिक शेती ग्रुप जॉइन करा

**************************************

🛑  *संपूर्ण अभ्यास* 🛑

*पहिली ते दहावी अभ्यास, शिष्यवृत्ती, मराठी हिंदी इंग्रजी व्याकरण, गोष्टी,story साठी भेट दया*

*https://www.godavaritambekar.com/p/blog-page_47.html?m=1*

☘️☘️☘️☘️☘️☘️☘️

🔮 *वर्णनात्मक नोंदी 1ली ते 5वी*

https://www.godavaritambekar.com/p/blog-page_99.html?m=1

🔮 *वर्णनात्मक नोंदी 6 वी ते 8वी*

https://www.godavaritambekar.com/p/5-8.html?m=1

📕📗📘📙📕📗📘📙

*✳️इयत्ता दहावी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*

https://www.godavaritambekar.com/p/blog-page_34.html?m=1

✳️ *इयत्ता नववी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*

https://www.godavaritambekar.com/p/blog-page_93.html?m=1

*✳️इयत्ता आठवी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*

https://www.godavaritambekar.com/p/blog-page_60.html?m=1

*✳️इयत्ता सातवी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*

https://www.godavaritambekar.com/p/blog-page_32.html?m=1

*✳️इयत्ता सहावी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*

https://www.godavaritambekar.com/p/blog-page_5.html?m=1

✳️ *इयत्ता पाचवी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*

https://www.godavaritambekar.com/p/blog-page_64.html?m=1

*✳️इयत्ता चौथी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*

https://www.godavaritambekar.com/p/blog-page_65.html?m=1

*✳️इयत्ता तिसरी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*

https://www.godavaritambekar.com/p/blog-page_26.html?m=1

*✳️इयत्ता दुसरी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*

https://www.godavaritambekar.com/p/blog-page_19.html?m=1

*✳️इयत्ता पहिली सर्व विषय ऑनलाईन चाचणी*

https://www.godavaritambekar.com/p/i.html?m=1

■■■■■■■■◆◆◆◆◆■■■■■■■

👉संपूर्ण अभ्यास पहिली ते दहावी 


👉शैक्षणिक बातम्यासाठी येथे क्लिक करा

👉आधुनिक शेतीविषयक माहिती

👉 आधुनिक शेती ग्रुप जॉइन करा
👉 टेलिग्राम ग्रुप जॉइन करा


.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा