Godavari Tambekar

This is educational blog.

Breaking

Res ads

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास
Click On Image

मंगळवार, १२ मार्च, २०२४

आठवी इतिहास 11.समतेचा लढा

 11


समतेचा लढा



स्वाध्याय


प्रश्न. पुढील प्रत्येक प्रश्नासमोर दिलेल्या पर्याय-क्रमांकांपैकी अचूक उत्तराच्या पर्याय-क्रमांकाचे वर्तुळ रंगवा :



1. 'नीलदर्पण' या---- यांच्या नाटकाने नीळ उत्पादक शेतकऱ्यांची हलाखीची स्थिती सर्व समाजाच्या नजरेस आली.


(1) बाबा रामचंद्र


(2) दीनबंधू मित्र


(3) साने गुरुजी


(4) मानवेंद्रनाथ रॉय


उत्तर-दीनबंधू मित्र

______________





2.-----यांच्या नेतृत्वाखाली उत्तर प्रदेशातील शेतकऱ्यांनी 'किसान सभा' या संघटनेची स्थापना केली.


(1) दीनबंधू मित्र


(2) साने गुरुजी


(3) शशिपद बॅनर्जी


(4) बाबा रामचंद्र


उत्तर-बाबा रामचंद्र

_______________



3. 'भारतीय कामगार चळवळीचे जनक' असे कोणास म्हटले जाते?


(1) नारायण मेघाजी लोखंडे


(2) प्रा. एन. जी. रंगा


(3) श्रीपाद अमृत डांगे


(4) साने गुरुजी


उत्तर-नारायण मेघाजी लोखंडे

_______________________




4. 'ग्रेट इंडियन पेनिन्सुला रेल्वे' कामगारांनी आपल्या मागण्यांसाठी केव्हा संप पुकारला ?


(1) 1899


(2) 1900


(3) 1897


(4) 1898


उत्तर-1899

_________




5. 'ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस' (आयटक)च्या कार्यात---- यांचा मोठा वाटा होता.


(1) आचार्य नरेंद्र देव


(2) ना. म. जोशी


(3) डॉ. राम मनोहर लोहिया


(4) लाला लजपतराय


उत्तर-ना. म. जोशी

_______________



6. आयटकच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते ?


(1) लाला लजपतराय


(2) श्रीपाद अमृत डांगे


(3) ना. म. जोशी


(4) नारायण मेघाजी लोखंडे


उत्तर-लाला लजपतराय

__________________




7. आंतरराष्ट्रीय साम्यवादी चळवळीत सक्रिय सहभाग कोणी घेतला?


(1) भिकाजी कामा


(2) मानवेंद्रनाथ रॉय


(3) रासबिहारी बोस


(4) पं. श्यामजी कृष्ण वर्मा


उत्तर-मानवेंद्रनाथ रॉय

__________________



8. 1934 साली स्थापन झालेल्या काँग्रेस समाजवादी पक्षाच्या नेते - मंडळीत नसलेले नाव ओळखा.


(1) आचार्य नरेंद्र देव


(2) मिनू मसानी


(3) मानवेंद्रनाथ रॉय


(4) जयप्रकाश नारायण


उत्तर-मानवेंद्रनाथ रॉय

_________________




9. 'सेवासदन' ही महिलांसाठीची संस्था ---- यांनी स्थापन केली.


(1) पंडिता रमाबाई


(2) रमाबाई रानडे


(3) डॉ. रखमाबाई सावे


(4) डॉ. आनंदीबाई जोशी


उत्तर-रमाबाई रानडे

_______________



10. राजकोट येथे रेडक्रॉस सोसायटीच्या शाखेची स्थापना---- यांनी केली


(1) डॉ. आनंदीबाई जोशी


(2) पंडिता रमाबाई


(3) रमाबाई रानडे


(4) डॉ. रखमाबाई सावे


उत्तर-डॉ. रखमाबाई सावे

___________________





11. भारताला वैदयकीय सेवा देणाऱ्या पहिल्या स्त्री-डॉक्टर


-(1) डॉ. रखमाबाई सावे


(2) डॉ. आनंदीबाई जोशी


(3) डॉ. मालती गुप्ता


(4) डॉ. अंकिता गुप्ता


उत्तर-डॉ. रखमाबाई सावे

___________________



12. 'विटाळ विध्वंसन' या आपल्या पुस्तकातून-----यांनी अस्पृश्यतेचे खंडन केले. 


(1) गोपाळबाबा वलंगकर


(2) शिवराम जानबा कांबळे


(3) ठक्कर बाप्पा


(4) आप्पासाहेब पटवर्धन


उत्तर-गोपाळबाबा वलंगकर

_____________________




13. 'सोमवंशीय मित्र' हे मासिक कोणी सुरू केले.


(1) गोपाळबाबा वलंगकर


(2) महर्षी विठ्ठल रामजी शिंदे


(3) पेरियार रामस्वामी नायकर


(4) शिवराम जानबा कांबळे


उत्तर-शिवराम जानबा कांबळे

_______________________




14. कोल्हापूर संस्थानात------ यांनी आंतरजातीय विवाहास कायदेशीर मान्यता देणारा कायदा मंजूर केला.


(1) महात्मा जोतीराव फुले


(2) राजर्षी शाहू महाराज


(3) छत्रपती राजाराम महाराज


(4) महर्षी विठ्ठल रामजी शिंदे


उत्तर-राजर्षी शाहू महाराज

_____________________





15 पेरियार रामस्वामी नायकर यांनी------.  प्रांतात अस्पृश्यता              निर्मूलनाची चळवळ सुरू केली. 


(1) महाराष्ट्र


(2) केरळ


(3) तमिळनाडू


(4) आंध्र प्रदेश


उत्तर-तमिळनाडू

______________



16. मुंबई प्रांताच्या विधिमंडळामध्ये सार्वजनिक पाणवठे अस्पृश्यांना खुले करण्याचे विधेयक ----यांनी संमत करून घेतले.


(1) राजर्षी शाहू महाराज


-(2) बाबासाहेब बोले


(3) डॉ. बाबासाहेब आंबेडकर


(4) कर्मवीर दादासाहेब गायकवाड


उत्तर-बाबासाहेब बोले

___________



17. कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांनी -----मंदिरामध्ये दलितांना प्रवेश मिळावा म्हणून झालेल्या सत्याग्रहाचे नेतृत्व केले.


(1) पंढरपूरच्या विठ्ठल


(2) पुण्याच्या पर्वती


(3) नाशिकच्या काळाराम


(4) तुळजापूर भवानी


उत्तर-नाशिकच्या काळाराम

________________




18. अखिल भारतीय किसान सभेचे -- हे अध्यक्ष होते.


(1) साने गुरुजी


(2) स्वामी सहजानंद सरस्वती


(3) महर्षी विठ्ठल रामजी शिंदे


(4) मानवेंद्रनाथ रॉय


उत्तर-स्वामी सहजानंद सरस्वती

___________________



19. अखिल भारतीय किसान सभेची स्थापना कोणी केली ?


(1) स्वामी सहजानंद सरस्वती


(2) प्रा. एन. जी. रंगा


(3) साने गुरुजी


(4) बाबा रामचंद्र


उत्तर-प्रा. एन. जी. रंगा

____________



20. 1881 मध्ये----- यांनी मार्क्सविषयी लेख लिहिला होता.


(1) डॉ. राम मनोहर लोहिया


-(2) लोकमान्य टिळक


(3) महात्मा गांधी


(4) श्रीपाद अमृत डांगे


उत्तर-लोकमान्य टिळक

_______________





21. अमळनेरच्या गिरणी कामगार युनियनचे अध्यक्ष -------हे होते.


(1) साने गुरुजी


(2) नारायण मेघाजी लोखंडे


(3) श्रीपाद अमृत डांगे


(4) शशिपद बॅनर्जी


उत्तर-साने गुरुजी

_____________




22. पंढरपूर विठ्ठल मंदिर दलितांसाठी खुले करावे; या मागणीसाठी -----यांनी पंढरपूर येथे आमरण उपोषण केले.


(1) डॉ. बाबासाहेब आंबेडकर


(2) कर्मवीर दादासाहेब गायकवाड


(3) बाबासाहेब बोले


(4) साने गुरुजी


उत्तर-साने गुरुजी

_____________




23. 10 जून 1890 पासून कामगारांना रविवारची साप्ताहिक सुट्टी मिळू लागली. यासाठी प्रयत्न करणारे कामगार नेते कोण?


(1) श्रीपाद अमृत डांगे


(2) मुझफ्फर अहमद


(3) ना. म. जोशी


(4) नारायण मेघाजी लोखंडे


उत्तर-नारायण मेघाजी लोखंडे

____________________




24. भारतातील पहिल्या महिला डॉक्टर कोण होत्या ?


(1) डॉ. आनंदीबाई जोशी


(2) डॉ. रखमाबाई सावे


(3) डॉ. मालती गुप्ता


(4) डॉ. अंकिता गुप्ता


उत्तर-डॉ. आनंदीबाई जोशी

______________________



25. 'बॉम्बे मिल हँडस् असोसिएशन' ही गिरणी कामगार संघटना कोणी स्थापन केली ?


(1) साने गुरुजी


(2) नारायण मेघाजी लोखंडे


(3) श्रीपाद अमृत डांगे


(4) बाबासाहेब बोले


उत्तर-नारायण मेघाजी लोखंडे

___________________



26. चित्रातील व्यक्ती ओळखा.


(1) पंडिता रमाबाई


(2) रमाबाई रानडे


(3) डॉ. रखमाबाई सावे


(4) डॉ. आनंदीबाई जोशी


उत्तर-डॉ. रखमाबाई सावे

___________________

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा