Godavari Tambekar

This is educational blog.

Breaking

Res ads

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास
Click On Image

मंगळवार, १२ मार्च, २०२४

आठवी इतिहास 10.सशस्त्र क्रांतिकारी चळवळ

 10.सशस्त्र क्रांतिकारी चळवळ



स्वाध्याय


प्रश्न. पुढील प्रत्येक प्रश्नासमोर दिलेल्या पर्याय-क्रमांकांपैकी अचूक उत्तराच्या पर्याय-क्रमांकाचे वर्तुळ रंगता :



1. 1883 मध्ये एडनच्या तुरुंगात---- यांचा मृत्यू झाला.


(1) चंद्रशेखर आझाद


(2) वासुदेव बळवंत फडके


(3) अनंत लक्ष्मण कान्हेरे


(4) बाबाराव सावरकर


उत्तर-वासुदेव बळवंत फडके

_____________________




2. चाफेकर बंधूनी रँडचा वध केव्हा केला?


(1) 22 जून 1897


(2) 22 जून 1898


(3) 22 जुलै 1897


(4) 22 जुलै 1898


उत्तर-22 जून 1897

_________________




3. -------बिरसा मुंडा यांच्या नेतृत्वाखाली आदिवासींनी सरकारविरुद्ध मोठा उठाव केला.


(1) मध्य प्रदेशमध्ये


(2) महाराष्ट्रामध्ये


(3) बिहारमध्ये


(4) गुजरातमध्ये


उत्तर-बिहारमध्ये

_____________




4. 'माझी जन्मठेप' या------ यांच्या आत्मचरित्रात त्यांना तुरुंगात आलेले अनुभव लिहून ठेवले आहेत.


(1) भगतसिंग


(2) वासुदेव बळवंत फडके


(3) स्वातंत्र्यवीर सावरकर


(4) बाबाराव सावरकर


उत्तर-स्वातंत्र्यवीर सावरकर

_____________________



5. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी 1938 मध्ये------- संमलेनाचे अध्यक्षपद भूषवले होते. येथील साहित्य


(1) पुणे 

(2) मुंबई

 (3) सांगली

 (4) सोलापूर


उत्तर-मुंबई

________




6. स्वा. वि. दा. सावरकर यांनी---- या प्रसिद्ध इटालियन            क्रांतिकारकाचे स्फूर्तिदायी चरित्र लिहिले. 


(1) काऊंट काव्हर


(2) गॅरिबाल्डी


(3) जोसेफ मॅझिनी


(4) बेनिटो मुसोलिनी


उत्तर-जोसेफ मॅझिनी

________________




7. स्वा. सावरकरांनी------ क्रांतिकारी गुप्त संघटना स्थापन. केली.


(1) अनुशीलन समिती


(2) अभिनव भारत


(3) गदर संघटना


(4) इंडिया हाउस


उत्तर-अभिनव भारत

_______________



8. नाशिकचा कलेक्टर जॅक्सन याचा वध------ या क्रांतिकारकाने केला. 


(1) अनंत लक्ष्मण कान्हेरे


(2) बाबाराव सावरकर


(3) पांडुरंग सदाशिव बापट


(4) पांडुरंग सदाशिव खानखोजे


उत्तर-अनंत लक्ष्मण कान्हेरे

_______________________



9. स्वा. सावरकरांना 50 वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा भोगण्यासाठी -------येथील तुरुंगात ठेवले.


(1) म्यानमार


(2) पुणे


(3) अंदमान


(4) कराची

उत्तर-अंदमान

___________





10. किंग्जफोर्डच्या गाडीवर कोणी बॉम्ब टाकला ?


(1) खुदीराम बोस


(2) अरविंद घोष


(3) जींद्रनाथ बॅनजी


(4) बारींद्रकुमार घोष


उत्तर-खुदीराम बोस

________________



11. अनुशीलन समितीला----  यांचा सल्ला व मार्गदर्शन. लाभत असे.


(1) अरविंद घोष


(2) बारींद्रनाथ घोष


(3) खुदीराम बोस


(4) रासबिहारी बोस


उत्तर-अरविंद घोष

______________




12. अनुशीलन समितीचे----माणिकताळा येथे बॉम्ब तयार करण्याचे केंद्र होते.


(1) मुंबईजवळील


(3) कोलकात्याजवळील


(2) बंगालजवळील


(4) चितगावजवळील


उत्तर-कोलकात्याजवळील

____________________





13.----- यांनी जर्मनीत स्टुटगार्ट येथे भरलेल्या जागतिक समाजवादी परिषदेत भारताच्या स्वातंत्र्याचा प्रश्न उपस्थित केला.


(1) मादाम कामा


(2) मादाम ब्लॅव्हॅट्स्की


(3) अॅनी बेझंट


(4) भगिनी निवेदिता 


उत्तर-मादाम कामा

_______________



14. इंडिया हाउसची स्थापना कोणी केली ?


(1) मादाम कामा


(2) रासबिहारी बोस


(3) बॅरिस्टर श्यामजी कृष्ण वर्मा


(4) भाई परमानंद


उत्तर-बॅरिस्टर श्यामजी कृष्ण वर्मा

______________________




15. मदनलाल धिंग्रा या तरुण क्रांतिकारकाने ----अधिकाऱ्याला ठार मारले? या इंग्रज


(1) सॉन्डर्स


(2) कर्झन वायली


(3) किंग्जफोर्ड


(4) मायकेल ओडवायर


उत्तर-कर्झन वायली

_______________




16. अमेरिका व कॅनडा येथील भारतीयांनी कोणत्या संघटनेची स्थापना केली ?


(1) हिंदुस्थान सोशॅलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन


(2) गदर


(3) अभिनव भारत


(4) अनुशीलन समिती


उत्तर-गदर

_________



17. भगतसिंग व राजगुरू यांनी----- यांच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी साँडर्स या अधिकाऱ्याला गोळ्या घालून ठार केले.


(1) लाला लजपतराय


(2) रामप्रसाद बिस्मिल


(3) विष्णू गणेश पिंगळे


(4) राजेंद्र लाहिरी


उत्तर-लाला लजपतराय

_________________



18. नागरी हक्कांची पायमल्ली करणाऱ्या विधेयकांच्या निषेधार्थ भगतसिंग व----- यांनी मध्यवर्ती कायदेमंडळात बॉम्ब फेकले.


(1) सूर्य सेन


(2) बटुकेश्वर दत्त


(3) चंद्रशेखर आझाद


(4) राजगुरू


उत्तर-बटुकेश्वर दत्त

_______________



19. भगतसिंग, सुखदेव व राजगुरू यांना केव्हा फाशी देण्यात आली?


(1) 23 मार्च 1929


(2) 23 मार्च 1930


-(3) 23 मार्च 1931


(4) 23 मार्च 1932


उत्तर-23 मार्च 1931

_________________





20. व्हाइसरॉय लॉर्ड हार्डिंग्जवर बॉम्ब फेकण्याचे धाडसी कृत्य कोणी केले ?


(1) बटुकेश्वर दत्त


(2) रासबिहारी बोस


(3) भूपेन दत्त


(4) वीरेंद्रनाथ चट्टोपाध्याय


उत्तर-रासबिहारी बोस

_________________





21. वांची अय्यर या क्रांतिकारकाने ------  या ब्रिटिश    अधिकाऱ्याला ठार केले. 


(1) अॅश


(2) मायकेल ओडवायर


(3) कर्झन वायली


(4) रँड


उत्तर-अॅश

__________



22. पुढील घटनांचा योग्य कालानुक्रम निवडा.


ली बाब कोणती?


(क) चितगाव शस्त्रागारावरील हल्ला


(ख) काकोरी कट


(ग) काबूलमध्ये स्वतंत्र भारताच्या हंगामी सरकारची स्थापना


(घ) रँडचा वध


(1) (क), (ख), (ग) आणि(घ)


(2) (ख), (ग), (घ) आणि (क)


(3) (ग), (घ), (क) आणि (ख)


(4) (घ), (ग), (ख) आणि (क)


उत्तर-(घ), (ग), (ख) आणि (क)

_________________________





23. मायकेल ओडवायर याचा कोणी वध केला?


(1) उधमसिंग


(2) भगतसिंग


(3) सूर्य सेन


(4) चंद्रशेखर आझाद


उत्तर-उधमसिंग

____________




24. पुढीलपैकी 'काकोरी कटा 'शी संबंधित असलेली बाब कोणती?


(1) शस्त्रागारातील शस्त्रास्त्रे ताब्यात घेणे.


(2) क्रांतिकार्याला पैसा उपलब्ध करून देणे.


(3) सरकारी विधेयकाला विरोध करणे.


(4) गव्हर्नरवर गोळ्या झाडण्यासंबंधी नियोजन करणे.


उत्तर-क्रांतिकार्याला पैसा उपलब्ध करून देणे.

_________________________




25. अलाहाबादच्या आल्फ्रेड पार्कमध्ये पोलिसांशी झालेल्या चकमकीत --हे क्रांतिकारक ठार झाले.


(1) भगतसिंग


(2) चंद्रशेखर आझाद


(3) मदनलाल धिंग्रा


(4) खुदीराम बोस


उत्तर-चंद्रशेखर आझाद

__________________



26. सूर्य सेन व त्यांच्या क्रांतिकारक सहकाऱ्यांनी----येथील

 दोन शस्त्रागारांतील शस्त्रास्त्रे ताब्यात घेतली. 


(1) नारायणपूर


(2) ढाका


(3) कोलकाता 

(4) चितगाव


उत्तर-चितगाव

___________



27. चितगाव शस्त्रागारातील शस्त्रास्त्रे ताब्यात घेण्याच्या योजनेतील ----ने पोलिसांच्या हाती न लागता आत्माहुती दिली.


(1) प्रीतिलता वड्डेदार


(2) कल्पना दत्त


(3) बीना दास


(4) सुनीती चौधरी


उत्तर-प्रीतिलता वड्डेदार

__________________



28. बंगालमधील चितगाव येथील क्रांतिकारी गटाचे-----हे

 प्रमुख होते. 


(1) अनंत सिंग


(2) गणेश घोष


(3) रासबिहारी बोस


(4) सूर्य सेन


उत्तर-सूर्य सेन

____________



29. कोलकाता विदयापीठाच्या पदवीदान समारंभात----या

 युवतीने बंगाल प्रांताच्या गव्हर्नरवर गोळ्या झाडल्या. 


(1) शांती घोष


(2) प्रीतिलता वड्डेदार


(3) सुनीती चौधरी


(4) बीना दास


उत्तर-बीना दास

_____________




30. शांती घोष व -----यांनी जिल्हा न्यायाधीशाला ठार केले.


(1) सुनीती चौधरी


(2) प्रीतिलता वड्डेदार


(3) बीना दास


(4) कल्पना दत्त


उत्तर-सुनीती चौधरी

________________




31. चित्रातील व्यक्ती कोणत्या कटाशी संबंधित आहे?


(1) मीरत कट


(2) चितगाव कट


(3) काकोरी कट


(4) सुरत कट


उत्तर-चितगाव कट

_______________



32. चित्रातील व्यक्तीचे नाव ओळखा.


(1) मादामा कामा


(2) प्रीतिलता वड्डेदार


(3) कल्पना दत्त


(4) बीना दास


उत्तर-मादामा कामा

________________

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा