Godavari Tambekar

This is educational blog.

Breaking

Res ads

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास
Click On Image

शुक्रवार, २ फेब्रुवारी, २०२४

9 फेब्रुवारी- दैनंदिन शालेय परिपाठ

 9  फेब्रुवारी- दैनंदिन शालेय परिपाठ

प्रार्थना

 खरा तो एकचि धर्म, जगाला प्रेम अर्पावे...

 → श्लोक 

आणि ग्रंथोपजीविये । विशेषी लोकीं इयें, दृष्टादृष्टविजयें । होआवें जी ।। ज्ञानेश्वरी पसायदान आणि विशेषतः या लोकी ग्रंथावरच ज्यांचे उपजीवन आहे, त्यांना ऐहिक व पारलौकिक सुखांचा लाभ घडो.

 चिंतन- 

महत्त्वाकांक्षेशिवाय माणूस म्हणजे शिडाशिवाय जहाज. जीवनामध्ये जर मोठे व्हायचे असेल व अंगिकृत कार्यात प्रगती करावयाची असेल तर त्यासाठी महत्त्वाकांक्षी असणे आवश्यक आहे. महत्त्वांक क्षेबरोबरच जर जिद्द, चिकाटी व दीर्घोद्योग हे गुण असतील तर यश हमखास मिळते. मार्गामध्ये कितीही संकटे, अडचणी आणि अडथळे आले तर त्या सर्वांवर मात करून यश खेचून आणण्याची क्षमता वरील गुण असणाऱ्या व्यक्तींमध्ये पहावयास मिळते.


कथाकथन 

ज्योतिषाची परीक्षा : बऱ्याच दूरवरून एक ज्योतिषी आशेने महाराजांच्या भेटीसाठी आला होता. कोल्हापूरच्या काही | ऑफिसरांची व त्यांची ओळखही होती. तो प्रत्यक्ष भेटण्यापूर्वीच त्याची वर्दी महाराजांच्या कानापर्यंत जाऊन पोहोचली होती; त्यामुळे त्याच्या भेटीची अर्थात मनाची तयारी झालीच असणार. महाराजांचा देवाधर्मावरचा विश्वास गेलेला नव्हता, पण त्यांची अंधश्रद्धा मात्र नव्हती. त्यांनी आपली विवेक बृद्धी अद्याप गहाण टाकलेली

अर्थात मनाची तयारी झालीच असणार अग महाराजांचा देवाधर्मावरचा विश्वास गेलेला नव्हता, पण त्यांची अंधश्रद्धा मात्र नव्हती. त्यांनी आपली विवेक बुद्धी अद्याप गहाण टाकलेली सांगेल से प्रमाण या अंधश्रद्धेच्या पलीकडे ते गेलेच होते. उलट या दलालांचा तिटकारा आल्यामुळेच त्यांनी मराठा पुरोहितवर्ग निर्माण केला होता, अ दिनकच खार की ते नास्तिकही नव्हते. या त्यांच्या मानसिक आंदोलनाच्याच दरम्यान ज्योतिषाचे आगमन झाले होते. ज्योतिषी येताच त्यांनी त्याला व | दिवशी निवांत भेट घेण्यास सांगितले. तोही दूसरे दिवशी आपली भेट होणार या आशेने परत गेला. आल्यासारखी लवकर भेट होणार म्हणून त्याला साह महाराजांनी ज्योतिषाला दुसरे दिवशी यायला सांगितले आणि तो गेल्याबरोबर लागलीच म्हैसकर फौजदाराला बोलावून सांगितले, की तो ज्योतिषों दिवशी माझी गाठ घ्यायला येऊ लागला की त्याला परस्पर अटक कर आणि पोलिस स्टेशनवर नेऊन ठेव. महाराजांच्या आज्ञेप्रमाणे म्हैसकर फोक् त्याला अटकेत ठेवले. दुसरे दिवशी पुनः त्याला सोनतळीस आणायचा हुकूम दिला. महाराजांचे दर्शन घडताच तो 'काही एक गुन्हा केला नसताना निष्कारण अटक केली आहे. आपण न्याय दिला पाहिजे.' म्हणून रडू लागला. त्यावर महाराज ज्योतिषाला म्हणाले, "तुम्ही तर दुसरे दिवशी येणार म्हणत होता. तुम्हाला हे अटकेचं माहिती असतं तर, तुम्ही तशी कबुली कशी दि असती? तुम्हाला हे भविष्य समजायला पाहिजे होतं. महाराजांनीच हा सर्व प्रकार केल्याचे पाहून तो हिरमुसल्यासारखा झाला व आपल्या गावाला जातो म्हणून नमस्कार केला. त्यावर आपल्याच ज्योतिषाला त्रास झाला; म्हणून त्याला शंभर रुपये द्यायला दिवाणजीला सांगितले. महाराजांचा थट्टेखोर स्वभाव जाणून तो म्हणाला, "एकूण माझ्या नशिबात शंभर रुपये होते, हेच खरं.' त्यावर लगेच जवळच्या हुजऱ्याला म्हणाले, 'घे रे हिसकून, आण इकडं, त्याचं नशीब आताच पाहूया. शंभराचं आहे काय ते !" असे म्हणून तांदळाने भरलेली दोन ताटे घेऊन यायला सांगितली व त्या प्रत्येकात पाच-पाच रुपयेच पुरून ठेवायला सांगितले व मग ती दोन्ही ज्योतिषासमोर ठेवून म्हणाले, "उचल यातलं कोणचं ते." त्यानं उचललं. त्यात पाचच रुपये मिळाले. “घ्या, तुमच्या नशिबात तेवढेच होते. घ्या आणि जावा तुमच्या गावाला.” महाराज म्हणाले. ज्योतिषी पूर्ण पराभूत व निराश झाला. नमस्कार करू महाराजांचा निरोप घेऊ लागला. त्या वेळी महाराजांनाच वाईट वाटले व म्हणाले, "अरे दे त्याला ५०० रुपये. जाऊ दे, बिचारा फार दूरवरून आतार

👉संपूर्ण अभ्यास पहिली ते दहावी 

👉 आधुनिक शेती ग्रुप जॉइन करा


सुविचार

 • दैववादी असू नये 

 • कर्मकांड करण्यापेक्षा कर्म सर्वश्रेष्ठ आहे.

  • १८७४ : गोविंद त्र्यंबक दरेकर यांचा जन्म नाशिकचा. लहानपण | कमरेखालील सर्व अंग लुळे पडून त्यांना कायमचे अपंगत्व आले. त्यामुळे त्यांचे शिक्षण होऊ शकले नाही. तथापि कविता करण्याचा छंद 


दिनविशेष 

- • स्वातंत्र्यशाहीर कवी गोविंद यांचा जन्मदिन | बालपणापासून होता. आरंभी ते लावण्या लिहीत असत. मित्रमेळाव्याच्या निमित्ताने स्वा. सावरकरांशी संबंध आल्यानंतर मात्र राष्ट्रभक्ती आणि उत्कट भावनेचे त्यांच्या कवितांमध्ये प्रतिबिंब दिसू लागले. त्यांच्या कविता ऐकताना श्रोत्यांच्या अंगावर रोमाचं येत व मने पेटून उठत. स्वातंत्र्याचा प स्वातंत्र्यलक्ष्मीस्तवन, भारत प्रशस्ती यांसारख्या त्यांच्या अनेक कविता इंग्रज सरकारने त्या काळात जप्त केल्या. त्यांनी शिवाजी, तानाजी, रामदास, यांच्या कार्यावरही सुंदर रचना केल्या आहेत. त्यांची वृत्ती आध्यात्मिक होती. देशभक्तीने भारलेल्या त्यांच्या अनेक कविता ब्रिटिश सरकारने जप्त केल्या ह 'स्वातंत्र्यशाहीर' म्हणून ते महाराष्ट्रात ख्याती पावले. 'मुरली', 'वेदान्ताचा पराक्रम' 'गोविंदाचे करूणगान' यांसारख्या कवितांतून त्यांची आध्यात्मिक का दिसून येते. 'टिळकांची भूपाळी' आणि 'सुंदर मी होणार' या त्यांच्या कविता विशेष ख्याती पावल्या. मृत्यूच्या थोडे दिवस आधी लिहिलेल्या 'सुंदर माँ या त्यांच्या सर्वोत्कृष्ट कवितेत स्वागत केलेले आहे. त्यांचा मृत्यू २८ फेब्रुवारी १९२६ रोजी झाला. 


मूल्ये 

• स्वाधीनता, राष्ट्रप्रेम, निर्भयता. "घ्या तुमच्या नशिबात तेवढेच होते. घ्या आणि जावा तुमच्या गावाला. महाराज म्हणाल 


अन्य घटना 

 • भारतीय कामगार चळवळीचे उद्गाते नारायण मेघाजी लोखंडे स्मृती दिवस १८९७. 

 • लोकप्रिय समाज भाऊसाहेब वर्तक यांचा जन्म १९१४

  • राजनितीज्ञ होमी तल्यारखान याचा जन्म. १९१७. 'श्यामची आई' लेखनास नाशिकच्या तुरुंगात गुरुजींनी आरंभ केला १९३३

  • स्वतंत्र भारताच्या पहिल्या जनगणनेचे काम सुरू झाले १९५१ घेणे. 


उपक्रम

 • देशभक्तांच्या कथा सांगणे.

  • देशभक्तीपर गीते मुलांकडून म्हणून 


समूहगान 

• जय भारता, जय भारता, जय भारती जनदेवता... 


सामान्यज्ञान 

१- • प्राण्यांच्या ११ लक्ष २३ हजारांहून अधिक जातींचा अभ्यास शास्त्रज्ञांनी केला असून त्या जातींना त्यांच्या वैशिष्ठ नावे दिली आहेत. अजूनही नवीन जातींचे अनेक प्राणी आढळून येत आहेत.

👉संपूर्ण अभ्यास पहिली ते दहावी 

👉 आधुनिक शेती ग्रुप जॉइन करा

*****************************************************************************

🛑  *संपूर्ण अभ्यास* 🛑

*पहिली ते दहावी अभ्यास, शिष्यवृत्ती, मराठी हिंदी इंग्रजी व्याकरण, गोष्टी,story साठी भेट दया*

*https://www.godavaritambekar.com/p/blog-page_47.html?m=1*

☘️☘️☘️☘️☘️☘️☘️

🔮 *वर्णनात्मक नोंदी 1ली ते 5वी*

https://www.godavaritambekar.com/p/blog-page_99.html?m=1

🔮 *वर्णनात्मक नोंदी 6 वी ते 8वी*

https://www.godavaritambekar.com/p/5-8.html?m=1

📕📗📘📙📕📗📘📙

*✳️इयत्ता दहावी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*

https://www.godavaritambekar.com/p/blog-page_34.html?m=1

✳️ *इयत्ता नववी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*

https://www.godavaritambekar.com/p/blog-page_93.html?m=1

*✳️इयत्ता आठवी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*

https://www.godavaritambekar.com/p/blog-page_60.html?m=1

*✳️इयत्ता सातवी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*

https://www.godavaritambekar.com/p/blog-page_32.html?m=1

*✳️इयत्ता सहावी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*

https://www.godavaritambekar.com/p/blog-page_5.html?m=1

✳️ *इयत्ता पाचवी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*

https://www.godavaritambekar.com/p/blog-page_64.html?m=1

*✳️इयत्ता चौथी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*

https://www.godavaritambekar.com/p/blog-page_65.html?m=1

*✳️इयत्ता तिसरी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*

https://www.godavaritambekar.com/p/blog-page_26.html?m=1

*✳️इयत्ता दुसरी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*

https://www.godavaritambekar.com/p/blog-page_19.html?m=1

*✳️इयत्ता पहिली सर्व विषय ऑनलाईन चाचणी*

https://www.godavaritambekar.com/p/i.html?m=1

■■■■■■■■■■◆◆◆◆◆■■■■■■■■

👉संपूर्ण अभ्यास पहिली ते दहावी 

👉 आधुनिक शेती ग्रुप जॉइन करा


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा