Godavari Tambekar

This is educational blog.

Breaking

Res ads

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास
Click On Image

सोमवार, २२ जानेवारी, २०२४

30-जानेवारी- दैनंदिन शालेय परिपाठ

 30-जानेवारी- दैनंदिन शालेय परिपाठ


👉संपूर्ण अभ्यास पहिली ते दहावी 

→  प्रार्थना 

- अता वंदिता मी गुरु माऊलीला, अति आदरे मी नमी या पदाला. 

→ श्लोक

 इससे गरिमा - मंडित हमसब । इसका मान बढाएँ हम सब - समृध्द इसे बनाएँ हम सब । सत्य, शिव, सुंदरता - पूरितभारत बने महान हमारा । अमर रहे गणतंत्र हमारा आम्हा सर्व भारतीयांना या प्रजासत्ताकामुळे जगात मोठेपण प्राप्त झाले आहे. तेव्हा याचा मान आपण सर्वांनी वाढविला पाहिजे. या देशाला बनविले पाहिजे. सत्य, मांगल्य व सुंदरतेने संपन्न असा भारत महान बनो. हे प्रजासत्ताक अमर होवो.

→ चिंतन 

- जो हुआ वह अच्छा हुआ, जो हो रहा है वह अच्छा हो रहा है, जो होगा वह भी अच्छा होगा, तुम्हारा क्या गया जो तुम रोते ह लाये थे जो तुमने खो दिया ? तुमने क्या पैदा किया जो नष्ट हो गया ? तुमने जो लिया यहीं से लिया, जो दिया वहीं पर दिया, जो आज तुम्हारा। किसी और का था, परसों किसी और का हो जायेगा, परिवर्तनही संसार का निमय है। गीता सार.

→  कथाकथन

 खरा मित्र- राम सा नुकताच आधीच्या पिंजयात असलेल्या तीन सशांसोबत राहायला आला होता. असल्यामुळे रामूला जिन्यातले जीवन कठीण वाटत होते. त्याला नेहमी जंगलातील मोकळेपणाची आठवण येत असे. त्यामुळे येथून सुटका कशी करून घ्यावी याचे विचार सतत सुरु असायचे. लवकरच त्याला सुटकेचा मार्ग दिसला. त्याने त्या मार्गाचा फायदा घेऊन पला जुना मित्रमुराची भेट झाली. दोघांना खूप आनंद झाला. गळ्यात गळा घालून दोघेही चांगले ले विचारले, इतके दिवस तू कोठे होतास ? काय केले ? रामूला तर आधीच आनंद झाला होता. त्या आनंदाच्या भरात त्याने आपल्यावर आलेल्या संकटाची इत्थभूत हकीकत कथन केली. ते सुदर आलो याची सुध्दा माहिती सांगितली. स्वानंतर दोघेही एका गाजराच्या शेतात गेले. पोटभर गाजरे खाल्ली. नंतर ते आपल्या परी आता आनंदाचा भर ओसरला होता. राघुला आता पिंजऱ्यातील मित्रांची आठवण झाली. मुन्नूला म्हणाला, 'मला आता घरी यायचे नाहीं यातील तीन मित्रांची सुटका केल्याशिवाय मला काहीच सुचत नाही. मुन्नने विचारले. तुझ्या मित्रांची सुटका करण्याची काही योजन आहेस काय? तेव्हा रामू डोक्याला हात लावून विचार करू लागला. एकाएकी त्याचे डोक्यात एक विचार आला. तो म्हणाला, 'आपला इंदीर आहे. त्याला भेटून आपण इपाय शोधून काढू त्याचे दात तीक्ष्ण आहेत. त्याला पिजन्याची जाळी कतरायला सांगू माझ्या आल्यावर आपल्या सोबत घेऊन येऊ.' मुत्रूला राधूचा विचार आवडला. ते कुटकुट उंदीराला भेटायला आले. कुटकुट उदराने योजनेप्रमाणे करण्याचे कबूल केले. तिघांनी आपला बेत रात्रीच्या अंधारात तडीस नेण्याचे ठरविले. रात्री अचानक खूप पाऊस आला. तरीही भीती न तिपेही निघाले. रस्ता दाखवण्याचे काम राघूने केले. तिपेही अखेरीस पिंजरा ठेवलेल्या खोलीजवळ पोहोचले. लगेच कुटकुट उदराने ि करण्याचे काम सुरु केले. पिंजयातील रामूच्या तिन्ही मित्रांना खूप आनंद झाला. बऱ्याच खटपटीनंतर कुटकुट इंदिराने आपले काम पूर्ण जिन्याचा दरवाजा पडला गेला. आतील तिन्ही ससे बाहेर आले. त्यांनी राघू, मुत्र आणि कुटकुट इंदराला आनंदाने कडकडून मिठी मारली म्हटले की, एवढा पाऊस सुरु असतानाही तुम्ही आमच्यासाठी किती कष्ट घेतले! तुम्ही तुमच्या जीवाची देखील पर्वा केली नाही. तुम कष्टामुळेच आमची सुटका झाली. 'रापू तू आमचा खरा मित्र आहेस.' असे तियानीही कळवळून म्हटले. 'खरा मित्रच मित्राला दुःखामध्ये असतो.' आम्हा सर्वांना राघू प्रमाणेच धैर्यवान व परोपकारी बनले पाहिजे. कुटकुट उंदीर म्हणाला, 'पारतंत्र्यात पोटभर खायला मिळत असले की सुख स्वातंत्र्यात असते. जंगलात आम्ही उपाशी राहिलो तरी स्वातंत्र्याचा आनंद काही वेगळाच असतो.'

 →   सुविचार

 • अहिंसा हे परमोच्च ध्येय आहे. ते फक्त शूरांसाठी असते; भित्र्यांसाठी नव्हे. - म. गांधी • तेच हात पवित्र असतात दुःखितांचे अश्रू पुसतात. • मैत्री ही ढालीसारखी असावी दुःखाच्यावेळी समोर तर सुखाच्या प्रसंगी मागे असावी, • सन्मित्र हीच जगातील श्रेष्ठ संपत्ती आहे. • खऱ्या मित्राची पारख ही संकटाच्या वेळी होते. 

→ दिनविशेष -

 म. गांधी स्मृतिदिन आणि हुतात्मा दिन १९४८ - महात्मा गांधी हे एक महान व्यक्तिमत्व होते. जगातील अन्याय आणि विद्य नष्ट करण्यासाठी ते हयातभर लढले. गांधीजी म्हणजे मूर्तिमंत त्याग रवींद्रनाथ म्हणतात. यज्ञाला (त्यागाला) मनुष्यरुप घ्यावेसे वाटले आणि गांधीच्या रुपाने अवतरला. भारताच्या स्वातंत्र्यलढ्यातले त्यांचे कार्य तर अतुलनीय होते. एक कृश, पंचा नेसलेला वृध्द हातात काठी घेऊन चालला आहे. आणि त्याच्या मागून लक्षावधी ध्येयप्रेरीत जनता चालली आहे असे जगाच्या इतिहासात कधीही न दिसलेले दृष्य भारताने पाहिले आ भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यात गांधीजींचा फार मोठा वाटा आहे. देशाचे हे स्वातंत्र्ययुध्द १८५७ पासून सुरु झाले. झाशीची राणी, मंगल पांडे, निर्माण केलेल्या स्वातंत्र्याच्या ठिणगीने पुढे वणव्याचे रुप धारण केले. हजारो, लाखो लोक या लढ्यात उतरले. प्राण्याच्या आहुत्या दिल्या. त्यांच्य अपूर्व, अलौकिक त्यागाबद्दल आपण सर्वांनीच कृतज्ञ असले पाहिजे. सत्याग्रह, सविनय कायदेभंग, निःशस्त्र प्रतिकार असहकारीता अशी सं सुसंस्कृतपणाची साधने शोधून त्यांनी स्वातंत्र्याच्या चळवळीत पुरुष, स्त्रिया, एवढेच नव्हे तर मुलांना मार्ग दाखविला. व देश स्वतंत्र केला. त्यांना विभाजन मुळीच नको होते. बहुसंख्य मुसलमानांचा पाठिंबा असलेली मुस्लिम लीग पाकिस्तानचा हट्ट सोडेना म्हणून त्यांना त्याला मान्यता लागली. त्यांच्यामुळे देशाचे विभाजन झाले व त्यांनी पाकिस्तानला ५५ कोटी रुपये द्यायला भारत सरकारला भाग पाडले या विचारांमुळे रागावले एका माथेफिरूने (नथूराम गोडसे) ते दिल्लीत प्रार्थना करीत असताना त्यांच्यावर पिस्तुलाने लागोपाठ तीन गोळ्या झाडल्या व त्यांचा प्राण घेतला | कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे ३० जानेवारी हुतात्मा दिन

👉संपूर्ण अभ्यास पहिली ते दहावी 

→  मूल्ये

 • राष्ट्रप्रेम, आदरभाव 

→ अन्य घटना

 • शूर योध्दा मेवाडचा राजा संग्रामसिंह इर्फ राणा संग यांचे निधन - १५२८ 

 • पहिल्या विज्ञान मासिकाचे संस्थापक-सं प्रा. गोपाळ रामचंद्र परांजपे जन्म दिन - १८९१

  • वि.दा. सावरकर यांना पन्नास वर्षाची काळ्या पाण्याची शिक्षा - १९११ 

  • भारताचे पहिले जनरल म्हणून राजगोपालाचारी यांची नियुक्ती - १९४८ 

  • राईट ऑर्व्हिल यांचे निधन - १९४८.

   • कुष्ठरोग निर्मूलन दिन.

→  उपक्रम

गांधीजीना प्रिय असणान्या भजनापैकी १-२ भजने मुलांना शिकविणे. • हुतात्म्यांच्या कथा सांगणे. 

→  समूहगान

 • हम भारत की नारी है, फूल नहीं चिनगारी हैं...

 → सामान्यज्ञान 

 - • महात्मा गांधीच्या जीवनातील काही घटना. :

 • १९०६ - सत्याग्रह शब्दाचा आविष्कार, 

 • • १९९८ - अहमदाबाद येथे मिल मजुरांचा संप आणि तीन दिवसांचा उपवास, खडा सत्याग्रह, १९२० - असहकार आंदोलनाची सुरुवात

👉संपूर्ण अभ्यास पहिली ते दहावी 

*****************************************************************************

🛑  *संपूर्ण अभ्यास* 🛑

*पहिली ते दहावी अभ्यास, शिष्यवृत्ती, मराठी हिंदी इंग्रजी व्याकरण, गोष्टी,story साठी भेट दया*

*https://www.godavaritambekar.com/p/blog-page_47.html?m=1*

☘️☘️☘️☘️☘️☘️☘️

🔮 *वर्णनात्मक नोंदी 1ली ते 5वी*

https://www.godavaritambekar.com/p/blog-page_99.html?m=1

🔮 *वर्णनात्मक नोंदी 6 वी ते 8वी*

https://www.godavaritambekar.com/p/5-8.html?m=1

📕📗📘📙📕📗📘📙

*✳️इयत्ता दहावी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*

https://www.godavaritambekar.com/p/blog-page_34.html?m=1

✳️ *इयत्ता नववी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*

https://www.godavaritambekar.com/p/blog-page_93.html?m=1

*✳️इयत्ता आठवी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*

https://www.godavaritambekar.com/p/blog-page_60.html?m=1

*✳️इयत्ता सातवी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*

https://www.godavaritambekar.com/p/blog-page_32.html?m=1

*✳️इयत्ता सहावी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*

https://www.godavaritambekar.com/p/blog-page_5.html?m=1

✳️ *इयत्ता पाचवी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*

https://www.godavaritambekar.com/p/blog-page_64.html?m=1

*✳️इयत्ता चौथी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*

https://www.godavaritambekar.com/p/blog-page_65.html?m=1

*✳️इयत्ता तिसरी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*

https://www.godavaritambekar.com/p/blog-page_26.html?m=1

*✳️इयत्ता दुसरी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*

https://www.godavaritambekar.com/p/blog-page_19.html?m=1

*✳️इयत्ता पहिली सर्व विषय ऑनलाईन चाचणी*

https://www.godavaritambekar.com/p/i.html?m=1


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा