Godavari Tambekar

This is educational blog.

Breaking

Res ads

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास
Click On Image

सोमवार, २२ जानेवारी, २०२४

31 जानेवारी- दैनंदिन शालेय परिपाठ

31 जानेवारी- दैनंदिन शालेय परिपाठ


👉संपूर्ण अभ्यास पहिली ते दहावी 

प्रार्थना

 नमो भास्करा दे अनोखा प्रकाश, तनुचा मनाचा कराया विकास... 

→श्लोक

 या भारतात बंधुभाव नित्य वसू दे । दे वरचि असा दे । हे सर्व पंथ, संप्रदाय एक दिसू दे । मतभेद नसू दे ।। नांदोत सुखे गरीब अमीर एक मतांनी । मग हिंदू असो, ख्रिश्चन वा हो इस्लामी । स्वातंत्र्यसुखा या सकलामाजि वसू दे । दे वरचि असा दे ।। सकळांस कळो मानवता, राष्ट्रभावना । हो सर्व स्थळी मिळुनि समुदाय प्रार्थना इद्योगी तरूण शीलवान येथे दिसू दे । दे वरचि असा दे ।।

  - संत तुकडोजी महाराज. वार: हे प्रभो, माझ्या या भारत देशातील सर्व जातिधर्माच्या लोकांमध्ये कायमचा बंधुभाव राहो. सर्व पंथाच्या व सर्व संप्रदायांच्या लोकांत सतत ऐक्य राहो. त्यांच्यामध्ये कधीही मतभेद व भेदाभेद निर्माण न होवो असा वर तू मला दे. हिंदू असोत, ख्रिश्चन असोत की मुसलमान असोत. ते श्रीमंत असोत की गरीब असोत, साऱ्यांतच या भारतभूमीत एकमत राहो. ते सारे सुखाने येथे जगोत. सर्वांनाच स्वातंत्र्याचे सुख लाभो असा वर तू मला दे. साया भारतीयांच्या अंतःकरणात मानवता आणि राष्ट्रीयता भरून राहो. या भारतभूमीच्या उज्ज्वल भवितव्यासाठी ठिकठिकाणी सर्व जातिधर्माचे लोक एकदिलाने सामुदायिकरित्या प्रार्थना म्हणोत. या भूमीतील तरूण उद्योगी व सदाचरणी असोत असा वर तू मला दे


. → चिंतन 

(प्रतिज्ञा) - भारत माझा देश आहे. सारे भारतीय माझे बांधव आहेत. माझ्या देशावर माझे प्रेम आहे. माझ्या देशातल्या समृध्द आणि - विविधतेने नटलेल्या परंपरांचा मला अभिमान आहे. त्या परापरांचा पाईक होण्याची पात्रता माझ्या अंगी यावी म्हणून मी सदैव प्रयत्न करीन. मी माझ्या पालकांचा, गुरुजनांचा आणि वडिलधाऱ्या माणसांचा मान ठेवीन आणि प्रत्येकाशी सौजन्याने वागने. माझा देश आणि माझे देशबांधव यांच्याशी निष्ठा राखण्याची मी प्रतिज्ञा करीत आहे. त्यांचे कल्याण आणि त्यांची समृध्दी ह्यातच माझे सौख्य सामावले आहे.

कथाकथन 

'आई ती आई' मुल होत नसलेल्या एका बाईने दुसऱ्या एका बाईचे दोन तीन महिन्यांचे मूल लेखन्या आईला चा पत्ता लागताच, ती तिच्याकडे गेली व आपले मुल मागू लागली, पण ती चोरटी बाई ते मूल आपलेच असल्याचा कांगावा लागत अ प्रकरण न्यायालयात नेले गेले. न्यायमूर्ती अत्यंत चतुर होते, त्यांनी दोघींनाही अनेक प्रश्न विचारले, परंतु दोघीनांही अशी चपलख दूतरे दिली, की न्यायमूर्तींनाही या दोघीतली खरी आई कोण? हा प्रश्न पडला. अखेर न्यायमूर्ती या दोन बायांना खर वाटेल अशा तन्हेने मुद्दाम म्हणाले, 'ज्या अर्थी हुम्ही दोघीही हे मूल आपलेच असल्याचा दावा करता व हे मूल नक्की कुणाचे आहे हे कळणे कठीण आहे. त्या अर्थी मी या मुलाला कापून त्याचा अर्धा भाग तुम्हा दोघींपैकी प्रत्येकीला देण्याचा सेवकाला हुकूम सोडतो. न्यायमूर्तीचा हा कठोर निर्णय ऐकूण चोरटी बाई गप्प बसली, पण त्या बालकाची खरी आई व हात जोडून न्यायमूर्तींना म्हणाली, 'महाराज, असे कठोर होऊन माझ्या बाळाचा जीव घेऊ नका, बाटल्यास माझ बाळ या बाईला या असं काही करू नका. कुणीकडे का असेना, माझं लेकरू सुखरूप असलं की झालं महाराज! चालाल ना एवढी भिक्षा मला? त्या बाईच्या अंतरीच अपत्यप्रेम पाहून न्यायमूर्ती त्या लुच्च्या बाईला म्हणाले, हे बालक या बाईचच आहे. त्याला कापण्यात यावं.' 'असं मी मुद्दामच खोटं बोलले. पण त्यामुळे तुझा खोटेपणा इघड झाला.' तू जर खरोखरच या बालकाची आई असतोस मी असा कठोर निर्णय दिल्यानंतर, अशी निर्विकारपणे बचत राहिली ती दे ते बाळ त्या बाईला परत. अशारीतीनं त्या चोरट्या बाईच्या ताब्यात असलेल मूल त्याच्या खऱ्या आईला देण्यात येऊन, न्यायमूर्तींनी त्या बाईला पाच वर्षाची तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली.


 सुविचार 

 • सदाचार हा माणसाचा सर्वात सुंदर अलंकार आहे. • सज्जनांचा पुरस्कार, दांभिकांचा धिक्कार, दीनदुबळ्यांचा कैवार, भ्रष्टांवर प्रहार असावा. -- 


→ दिनविशेष

 ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कन्नड कवी श्री दत्तात्रेय रामचंद्र बेंद्रे यांचा जन्मदिन १८९६ - त्यांचा जन्म धारवाड येथे एका गरीब कुटुंबात झाला. त्यांचे मॅट्रीकपर्यंतचे शिक्षण धारवाडला झाले. मुंबई विद्यापीठातून ते एम.ए. झाले. काही वर्षे त्यांनी कन्नड, इंग्रजीचे शिक्षक, प्राध्यापक काम केले. १९५६ ते १९६६ पर्यंत आकाशवाणीच्या धारवाड केंद्रावर साहित्य सल्लागार म्हणून ते काम पाहत होते. त्यांची मातृभाषा मराठी असली तरी १९९६ सालच्याही आधीपासून त्यांना मराठी, कन्नड, इंग्रजी व संस्कृतमध्ये काव्यरचना केली होती. १९२२ साली त्यांचे 'कृष्णाकुमारी' छोटेसे कथाकाव्य प्रकाशित झाले. त्यानंतर त्यांचे २६ कवितासंग्रह, साहित्य समीक्षापर १ ग्रंथ, दोन नाटयसंग्रह आहेत. त्यांच्या काव्यांचे जर्मन आणि इतर भाषांतही अनुवाद झाले आहेत. १९५८ साली त्यांना साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला. १९७३ साली ज्ञानपीठाचा साहित्यातील पुरस्कार मिळाला. १९६८ साली त्यांना भारत सरकारने पद्मश्री हा किताब दिला. ते स्वातंत्र्यपूर्व काळातील एक सर्वश्रेष्ठ कन्नड कवी असून ' या टोपणनावाने ते कर्नाटकात प्रसिध्द आहेत.

 

मूल्ये

 आदरभाव, सौंदर्यदृष्टी

 

अन्य घटना -

 • माधवराव पेशवे यांच्या पत्नी रमाबाई यांचे निधन १७९३ • मूकनायक या पाक्षिकाला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सुरुवात केली - १९२० • मोर हा भारताचा 'राष्ट्रीय पक्षी' ठरविण्यात आला - १९६३. • राष्ट्रीय पक्षी


उपक्रम

 ज्ञानपीठ पारितोषिक विजेत्या साहित्यिकांची माहिती सांगणे. 

 

👉संपूर्ण अभ्यास पहिली ते दहावी 

समूहगान

जयोऽस्तुते श्री महन्मंगले, शिवास्पदे शुभदे....

 

सामान्यज्ञान


भारतीय पुरस्कार 

भारतरत्न

 परमवीरचक्र

 ज्ञानपीठ 

 कृषिपंडित

 द्रोणाचार्य


कशासाठी

कला, साहित्य, शास्त्र व समाजाची उत्कृष्ट सेवा.

 संरक्षण

  भाषासाहित्य -

   • कृषी क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी 

   • - क्रीडा (प्रशिक्षण) क्षेत्र.

👉संपूर्ण अभ्यास पहिली ते दहावी 

*****************************************************************************

🛑  *संपूर्ण अभ्यास* 🛑

*पहिली ते दहावी अभ्यास, शिष्यवृत्ती, मराठी हिंदी इंग्रजी व्याकरण, गोष्टी,story साठी भेट दया*

*https://www.godavaritambekar.com/p/blog-page_47.html?m=1*

☘️☘️☘️☘️☘️☘️☘️

🔮 *वर्णनात्मक नोंदी 1ली ते 5वी*

https://www.godavaritambekar.com/p/blog-page_99.html?m=1

🔮 *वर्णनात्मक नोंदी 6 वी ते 8वी*

https://www.godavaritambekar.com/p/5-8.html?m=1

📕📗📘📙📕📗📘📙

*✳️इयत्ता दहावी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*

https://www.godavaritambekar.com/p/blog-page_34.html?m=1

✳️ *इयत्ता नववी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*

https://www.godavaritambekar.com/p/blog-page_93.html?m=1

*✳️इयत्ता आठवी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*

https://www.godavaritambekar.com/p/blog-page_60.html?m=1

*✳️इयत्ता सातवी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*

https://www.godavaritambekar.com/p/blog-page_32.html?m=1

*✳️इयत्ता सहावी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*

https://www.godavaritambekar.com/p/blog-page_5.html?m=1

✳️ *इयत्ता पाचवी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*

https://www.godavaritambekar.com/p/blog-page_64.html?m=1

*✳️इयत्ता चौथी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*

https://www.godavaritambekar.com/p/blog-page_65.html?m=1

*✳️इयत्ता तिसरी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*

https://www.godavaritambekar.com/p/blog-page_26.html?m=1

*✳️इयत्ता दुसरी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*

https://www.godavaritambekar.com/p/blog-page_19.html?m=1

*✳️इयत्ता पहिली सर्व विषय ऑनलाईन चाचणी*

https://www.godavaritambekar.com/p/i.html?m=1


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा