Godavari Tambekar

This is educational blog.

Breaking

Res ads

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास
Click On Image

बुधवार, ६ डिसेंबर, २०२३

9.आपत्ती व्यवस्थापन

 9.आपत्ती व्यवस्थापन



स्वाध्याय


प्रश्न. पुढील प्रत्येक प्रश्नासमोर दिलेल्या पर्याय क्रमांकांपैकी अचूक उत्तराच्या पर्याय-क्रमांकाचे वर्तुळ रंगवा :




1. ------हे दुष्काळाचे प्रमुख कारण आहे.


(1) प्रदूषण


(2) अवर्षण


(3) लोकसंख्यावाढ


(4) युद्ध


उत्तर-अवर्षण

_________



2. ------आग फेस येणाऱ्या अग्निशामकामार्फत विझवली जाते.


(1) 'क' वर्गीय


(2) 'अ' वर्गीय


(3) 'ब' वर्गीय


(4) 'ड' वर्गीय


उत्तर-'ब' वर्गीय

____________



3. बेसुमार ,-----जमिनीची धूप होते..


(1) वृक्षलागवडीमुळे


(2) वृक्षतोडीमुळे


(3) वीज चमकण्यामुळे


(4) लोकसंख्या वाढीमुळे


उत्तर-वृक्षतोडीमुळे

_____________


4.------ हा मानवनिर्मित आपत्तीचा प्रकार आहे.


(1) ढगफुटी


(2) वणवा


(3) भूकंप


(4) युद्ध


उत्तर-युद्ध

________


5. आकाशातील फक्त----- विजा जमिनीपर्यंत पोहोचतात.


(1) 95%


(2) 59%


(3) 5%


(4) 15%


उत्तर-5%

______




6. भारत सरकारने-------+

साली राष्ट्रीय पूर आयोगाची स्थापना केली.


(1) 1975


(2) 1974


(3) 1973


(4) 1976


उत्तर-1976

__________


7.पाझर तलावाची निर्मिती ही---- उपाययोजना आहे. यावर संरक्षणात्मक


(1) वीज पडणे


(2) वादळे


(3) ज्वालामुखीचा उद्रेक


(4) महापूर


उत्तर-महापूर

_________




8.पृथ्वीवर प्रत्येक वर्षाला सुमारे.---- भूकंप होतात. 


(1) 12,500-14,500


(2) 12,000-14,000


(3) 12,400-14,000


(4) 12,200-14,200


उत्तर-12,400-14,000

________________




9. -------बदलामुळे दुष्काळ, वीज पडणे, ढगफुटी, वादळे इत्यादी निसर्गनिर्मित आपत्ती उद्भवतात.


(1) पाण्यातील


(2) भूगर्भातील


(3) हवामानातील


(4) रासायनिक


उत्तर-हवामानातील

_____________


10. ------हे जगातील प्रमुख दुष्काळग्रस्त खंड ठरले आहे.


(1) ऑस्ट्रेलिया


 (2) आशिया


(3) उत्तर अमेरिका


(4) अंटार्क्टिका


उत्तर-आशिया

__________




11. शीघ्र संघनन क्रियेमुळे अचानकपणे एखाद्या विशिष्ट व लहान अशा भूभागावर सुमारे 100 मिलिमीटर प्रतितास किंवा त्यापेक्षा अधिक प्रमाणात पाऊस पडतो; याला---- म्हणतात.


(1) अवर्षण


(2) महापूर


(3) दुष्काळ


(4) ढगफुटी


उत्तर-ढगफुटी

__________



12. समुद्रातील ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे काही -----.  निर्मिती    होते. 


(1) नद्यांची


(2) तलावांची


 (3) बेटांची


(4) वनप्रदेशांची


उत्तर-बेटांची

__________



13.------ हा दिवस 'आंतरराष्ट्रीय नैसर्गिक आपत्ती प्रतिबंध दिन' म्हणून साजरा केला जातो.


(1) 13 ऑक्टोबर


(2) 26 जुलै


(3) 26 नोव्हेंबर


(4) 13 जून


उत्तर-13 ऑक्टोबर

_______________



14. भूकंपाची नोंद घेणाऱ्या यंत्रास------ म्हणतात. 


(1) बायोग्राफ


(2) आटोग्राफ


(3) सेस्मोग्राफ


(4) फोटोग्राफ


उत्तर-सेस्मोग्राफ

_____________



15. .------ रोजी मुंबईमध्ये झालेल्या ढगफुटीच्या घटनेमुळे संपूर्ण मुंबई जलमय झाली होती.


(1) 26 जुलै 2004


(2) 26 जुलै 2005


(3) 26 ऑगस्ट 2008


(4) 26 ऑगस्ट 2009


उत्तर-26 जुलै 2005

______________





16. नुकतीच लागलेली आग विझवण्यासाठी-----.हे सर्वांत        उत्तम साधन आहे. 


(1) हवा


(2) वाळू किंवा माती


(3) स्ट्रिप पंप


(4) कार्बन डायऑक्साइड

उत्तर-स्ट्रिप पंप

___________



17. पुढीलपैकी वेगळा घटक ओळखा :


(1) भूकंप


(2) दुष्काळ


(3) ढगफुटी


(4) रेल्वे अपघात

उत्तर-रेल्वे अपघात

___________



18. भूकंपाची तीव्रता मोजण्यासाठी. -----  या एककाचा वापर  केला जातो.


(1) रिश्टर स्केल


(2) सेस्मोग्राफ


(3) मिलिमीटर


(4) सेस्मोमीटर


उत्तर-रिश्टर स्केल

____________




19. पुढीलपैकी असत्य विधान कोणते ?


(1) 'अ' वर्गीय आग थंडावा निर्माण करून विझवली जाते.


(2) 'ब' वर्गीय आग फेस येणाऱ्या अग्निशामकामार्फत विझवली जाते.


(3) 'ड' वर्गीय आग पाण्याने विझवतात.


(4) 'ई' वर्गीय आग कार्बन डायऑक्साइडसारख्या आग प्रतिबंधकाच्या साहाय्याने विझवली जाते.


उत्तर-'ड' वर्गीय आग पाण्याने विझवतात.

_______________




20. इलेक्ट्रिक सामान, फिटिंग इत्यादींमुळे लागलेली आग म्हणजे------ आग होय...


(1) 'ब' वर्गीय


(2) 'ड' वर्गीय


(3) 'क' वर्गीय


 (4) 'ई' वर्गीय


उत्तर-'ई' वर्गीय

__________


21. पृथ्वीवर होणाऱ्या विध्वंसक भूकंपांपेक्षा सौम्य भूकंपांची संख्या खूपच ------असते.


(1) कमी


(2) जास्त


(3) मध्यम


(4) सारखी


उत्तर-जास्त

_________



22. जमिनीची ठरावीक मर्यादेपर्यंत हालचाल झाली तरी धोका पोहोचत नाही, अशा बांधकामांना -----बांधकामे म्हणतात.


(1) मजबूत


(2) भूकंपरोधक


(3) प्रमाणित


(4) भूकंपसूचक


उत्तर-भूकंपरोधक

_____________


23. विजेमुळे निर्माण होणारे तापमान हे सूर्याच्या तापमानापेक्षा---- असते.


(1) कमी


(2) जास्त


(3) मध्यम


(4) सारखेच


उत्तर-जास्त

_______




24. आगीचा फैलाव होण्यावर किंवा ती पसरण्यावर नियंत्रण आणण्याच्या------ प्रमुख पद्धती आहेत.


(1) दोन


(2) चार


(3) तीन


(4) पाच


उत्तर-तीन

________




25.------आग थंडावा निर्माण करून विझवली जाते.


(1) 'ब' वर्गीय


(2) 'अ' वर्गीय


(3) 'ई' वर्गीय


(4) 'ड' वर्गीय


उत्तर-'अ' वर्गीय

____________



26. आयएस ------हा भूकंपरोधक संरचनांच्या आरेखनांचा मानदंड आहे.


(1) 13920


(2) 1793


(3) 1893


(4) 456


उत्तर-1893

_________




27. भूकवचाखालील घन, द्रव व वायू पदार्थ भूकवचाकडे ढकलले जाऊन भूकवचाबाहेर पडून त्यांचा पृष्ठभागावर उद्रेक झाला व ते वाहू लागले की, त्यास----- म्हणतात.


(1) ढगफुटी


(2) त्सुनामी


(3) महापूर


(4) ज्वालामुखी


उत्तर-ज्वालामुखी

___________



28.------ पूर्वसूचना मिळावी यासाठी लेझर रेंजिंग, क्रीप मीटर, स्ट्रेन मीटर, टिल्ट मीटर यांसारखी आधुनिक साधने वापरली जातात.


(1) ढगफुटीची


(2) वीज पडण्याची


(3) वादळाची


(4) भूकंपाची


उत्तर-भूकंपाची

___________


29. इमारतींच्या बांधकामासाठी--- . काही कोड बनवलेले आहेत.


(1) भारतीय मानक संस्थेने


(2) राष्ट्रीय भूकंपशास्त्र संस्थेने


(3) इन्स्टिट्यूट ऑफ जिऑलॉजीने


(4) वर्ल्ड जिऑलॉजिकल फोरमने

उत्तर-भारतीय मानक संस्थेने

__________________



30. ------ही आग विझवण्याची पद्धत तेलामुळे लागलेल्या आगीवर फारच परिणामकारक ठरते.


(1) थंड करणे


(2) आगीची कोंडी करणे


(3) पाणी टाकणे


(4) ज्वलनशील पदार्थ इतरत्र हलवणे


उत्तर-आगीची कोंडी करणे

__________________


31. त्सुनामी हा ----भाषेतील शब्द आहे.


(1) चिनी


(2) तमिळ


(3) जपानी


(4) आफ्रिकन


उत्तर-जपानी

_________




32.-----केंद्र शासनाच्या भू-विज्ञान मंत्रालयाअंतर्गत भूकप व विविध आपत्तींच्या संदर्भात संशोधनाचे कार्य करते.


(1) भारतीय मानक संस्था


(2) राष्ट्रीय भूकंपशास्त्र संस्था


(3) इन्स्टिट्यूट ऑफ जिऑलॉज़ी


(4) वर्ल्ड जिऑलॉजिकल फो


उत्तर-राष्ट्रीय भूकंपशास्त्र संस्था

________________




33. ढगातून पडणाऱ्या विजेच्या आघातापासून बचाव करण्यासाठी जे उपकरण वापरतात, त्याला -----म्हणतात.


(1) ऑटोग्राफ


(2) सेस्मोग्राफ


(3) तडितरक्षक


(4) बायोग्राफ


उत्तर-तडितरक्षक

____________


34. त्सुनामी लाटांचा वेग ताशी---- किलोमीटर इतका असतो.


(1) 100 ते 200


(2) 300 a 400


(3) 500 à 600


(4) 800 à 900


उत्तर-800 à 900

_____________




35. गटात न बसणारा शब्द ओळखा.


(1) सेस्मोमीटर


(2) स्ट्रेन मीटर


(3) क्रीप मीटर


(4) टिल्ट मीटर

उत्तर-सेस्मोमीटर

____________



36. पुढीलपैकी वेगळा शब्द ओळखा.


(1) भूकंप


(2) त्सुनामी


(3) अवर्षण


(4) बॉम्बस्फोट


उत्तर-बॉम्बस्फोट

___________

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा