17.मानवनिर्मित पदार्थ
स्वाध्याय
प्रश्न. पुढील प्रत्येक प्रश्नासमोर दिलेल्या पर्याय क्रमांकांपैकी अचूक उत्तराच्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा :
1. --------हे प्लास्टिकचे वैशिष्ट्य आहे.
(1) गंजणे
(2) ठिसूळपणा
(3) विघटनशीलता
(4) आकार्यता
उत्तर-आकार्यता
____________
2. रबराला कठीणपणा आणण्यासाठी त्यामध्ये ------मिसळावे लागते.
(1) गंधक
(2) सिलिका
(3) शिसे
(4) बॉक्साइट
उत्तर-गंधक
_________
3. पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखा.
(1) शिसेयुक्त काच-दिवे
(2) बँकेलाइट इलेक्ट्रिक स्विच
(3) धर्मोकोल -प्लेट्स
(4) प्रकाशीय काच औषधाची बाटली
उत्तर-प्रकाशीय काच औषधाची बाटली
______________________
4. 'व्हल्कनायझेशन' प्रक्रियेद्वारे----- तयार करतात.
(1) काच
(2) रबर
(3) प्लास्टिक
(4) कृत्रिम धागे
उत्तर-रबर
________
5.------- काच पाण्यात विद्राव्य असल्याने तिला जलकाच किंवा वॉटग्लास म्हणतात.
(1) सिलिका
(2) अल्कली सिलिकेट
(3) शिसेयुक्त
(4) रंगीत
उत्तर-अल्कली सिलिकेट
__________________
6. धर्मोकोल म्हणजे -----या संश्लिष्ट पदार्थाचे एक रूप होय.
(1) पॉलिस्टायरीन
(2) टेफ्लॉन
(3) सिलिका
(4) सिलिकेट
उत्तर-पॉलिस्टायरीन
______________
7. प्लास्टिकचे ----- पेक्षा जास्त प्रकार आहेत.
(1) 3000
(2) 4000
(3) 2000
(4) 5000
उत्तर-2000
________
8. गटात न बसणारा शब्द/पदार्थ ओळखा.
(1) पॉलिएस्टर
(2) पॉलिप्रोपिलीन
(3) पॉलिइथिलीन
(4) पॉलिस्टायरीन
उत्तर-पॉलिएस्टर
____________
9. जर थर्मोकोलच्या भांड्यात ठेवलेले पदार्थ पुन्हा गरम केले, तर ------काही अंश त्या अन्नपदार्थामध्ये विरघळण्याची शक्यता असते.
(1) सिलिकेचा
- (2) स्टायरीनचा
(3) पॉलिएस्टरचा
(4) बॅकेलाइटचा
उत्तर-स्टायरीनचा
_____________
10. प्रकाशीय काच------ 'तयार करण्यासाठी वापरतात.
(1) दुर्बीण
(2) प्लेट्स
(3) चटया
(4) प्रयोगशाळेतील काचेच्या वस्तू
उत्तर-दुर्बीण
________
11. वेगळा घटक ओळखा.
(1) नायलॉन
(2) डेक्रॉन
(3) रेयॉन
(4) रेशीम
उत्तर-रेशीम
_________
12. खनिज तेलापासून मिळणाऱ्या विविध हायड्रोकार्बन घटकांपासून------ धागे बनवतात.
(1) टेरिन
(2) रेयॉन
(3) रेशीम
(4) नायलॉन
उत्तर-टेरिन
_________
13.-----काच तयार करताना मिश्रणात कॉपर ऑक्साइड मिसळल्यास लाल रंगाची काच मिळते.
(1) संस्कारित
(2) शिसेयुक्त
(3) सोडालाइम
(4) सिलिका
उत्तर-सोडालाइम
_____________
14. भिंगे, कृत्रिम दात बनवण्यासाठी ------ प्लास्टिकचा वापर होतो.
(1) बॅकेलाइट
(2) पॉलियुरेथेन
(3) पॉलिअॅक्रेलिक
(4) पॉलिएस्टर
उत्तर-पॉलिअॅक्रेलिक
________________
15. पुढीलपैकी कोणत्या पदार्थाचे विघटन सर्वांत लवकर होईल ?
(1) सुती कपडा
- (2) भाजी
(3) लाकूड
(4) प्लास्टिक
उत्तर-भाजी
__________
16. काच म्हणजे सिलिका आणि---- यांच्या मिश्रणातून तयार झालेला अस्फटिकी, टणक पण ठिसूळ घन पदार्थ होय.
(1) सिलिकॉन
(2) सिलिकेट
(3) टेफ्लॉन
(4) SiO2
उत्तर-सिलिकेट
___________
17. -------च्या सतत सान्निध्यात असणाऱ्या व्यक्तींना रक्ताचा व लिम्फोमा या प्रकारचा कर्करोग होण्याची शक्यता असते.
(1) काचे
(2) प्लास्टिक
(3) धाग्यां
(4) थर्मोकोल
उत्तर-थर्मोकोल
__________
18.---- हा सेंद्रिय बहुवारिकांपासून बनवलेला मानवनिर्मित पदार्थ आहे.
(1) काच
(2) कृत्रिम धागे
(3) प्लास्टिक
(4) थर्मोकोल
उत्तर-प्लास्टिक
____________
19.काच तयार करताना फेरस ऑक्साइड घातल्याने----- काच मिळते.
(1) निळसर हिरवी
(2) हिरवी
(3) लाल
(4) निळी
उत्तर-निळसर हिरवी
________________
20. काचनिर्मिती प्रक्रियेत टाकाऊ काचेचे तुकडे घातले गेल्यास-----
(1) तिला वर्धनीय करता येते
(2)तिला पारदर्शकता मिळते
(3) मिश्रण स्फटिक स्वरूपात येते
(4) मिश्रण कमी तापमानाला वितळते
उत्तर-मिश्रण कमी तापमानाला वितळते
________________
21. सोडिअम हायड्रॉक्साइड नावाच्या रसायनामध्ये कापूस व लाकडाचा लगदा विरघळवून तयार झालेल्या द्रावणापासून यंत्राच्या साहाय्याने -----धागे मिळवतात.
(1) नायलॉन
-(2) रेयॉन
(3) रेशीम
(4) टेरेलिन
उत्तर-रेयॉन
________
22. ज्या प्लास्टिकला हवा तसा आकार देता येतो, त्यास------ म्हणतात.
(1) थर्मोसेटिंग
(2) उष्मादृढ
- (3) थर्मोप्लास्टिक
(4) थर्मोकोल
उत्तर-थर्मोप्लास्टिक
______________
23. टेफ्लॉन हा ------ प्रकार आहे.
(1) काचेचा
-(2) प्लास्टिकचा
(3) थर्मोकोलचा
(4) कृत्रिम धाग्यांचा
उत्तर-प्लास्टिकचा
______________
24. औषधनिर्मिती उद्योगात औषधे ठेवण्यासाठी -------काचेपासून तयार केलेल्या बाटल्या वापरतात.
(1) अल्कली सिलिकेट
(2) सिलिका
-(3) बोरोसिलिकेट
(4) शिसेयुक्त
उत्तर-बोरोसिलिकेट
____________
25. SiO2 म्हणजे -------होय.
(1) सिलिकॉन
(2) सिलिकेट
(3) सिलिका
(4) थर्मोकोल
उत्तर-सिलिका
__________
26. वाळू म्हणजेच सिलिकॉन ऑक्साइड वितळण्यास सुमारे
------- तापमानाची गरज असते.
(1) 1500°C
-(2) 1700 °C
(3) 2000 °C
(4) 850°C
उत्तर-1700 °C
____________
27. प्रयोगशाळेतील काचेच्या वस्तू तयार करण्यासाठी---- काच वापरली जाते.
(1) बोरोसिलिकेट
(2) अल्कली सिलिकेट
(3) शिसेयुक्त
(4) सिलिका
उत्तर-सिलिका
___________
28. थर्मोकोल ------तापमानाला द्रव अवस्थेत जाते.
(1) 100°C पेक्षा कमी
(2) 100 °C पेक्षा जास्त
(3) 90°C
(4) 95°C
उत्तर-100 °C पेक्षा जास्त
___________________
29. रेडिओ, टी.व्ही., टेलिफोन यांचे कॅबिनेट, इलेक्ट्रिक स्वीच तयार करण्यासाठी -------प्लास्टिक वापरतात.
(1) मेलेमाइन
(2) पॉलियुरेथेन
(3) पॉलिएस्टर
-(4) बॅकेलाइट
उत्तर-बॅकेलाइट
___________
30. '4R' सिद्धांतापैकी 'Recycle' म्हणजे -----होय.
(1) कमीत कमी वापर
(2) पुन्हा उपयोग करणे
(3) पुनर्चक्रीकरण
(4) पुन्हा प्राप्त करणे
उत्तर-पुनर्चक्रीकरण
_______________
31. विदयुतवाहक तारांची आवरणे -------प्रकारापासून बनवली जातात. या प्लास्टिकच्या
(1) पॉलिव्हिनाइल क्लोराइड
(2) पॉलिस्टायरीन
(3) पॉलिइथिलीन
(4) पॉलिप्रोपिलीन
उत्तर-पॉलिव्हिनाइल क्लोराइड
_______________________
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा