Godavari Tambekar

This is educational blog.

Breaking

Res ads

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास
Click On Image

बुधवार, ६ डिसेंबर, २०२३

18.परिसंस्था

 18


परिसंस्था



स्वाध्याय


प्रश्न. पुढील प्रत्येक प्रश्नासमोर दिलेल्या पर्याय क्रमांकांपैकी अचूक उत्तराच्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा :



1. हवा, पाणी, खनिज, मृदा हे परिसंस्थेतील -----घटक होत.


(1) भौतिक

(2) सेंद्रिय


(3) असेंद्रिय


(4) उत्पादक

उत्तर-भौतिक

_________




2. परिसंस्थेमध्ये 'मानवप्राणी---- गटात मोडतो.


(1) उत्पादक


(2) भक्षक


(3) विघटक

(4) स्वयंपोषी

उत्तर-भक्षक

________




3.------- 'जैविक समुदाय' असेही नाव आहे.


(1) पर्यावरणशास्त्राला


(2) परिसंस्थेला


(3) लोकसंख्येला

(4) उत्पादकांना


उत्तर-परिसंस्थेला

____________



4. गवताळ प्रदेशात -----वनस्पती आढळते.


(1) साग


-(2) कुसळी


(3) देवदार


(4) चंदन


उत्तर-कुसळी

__________



5. ------हे मृत वनस्पती व प्राण्यांच्या अवशेषांतील सेंद्रिय पदार्थांचे पुन्हा असेंद्रिय पोषक द्रव्यांमध्ये रूपांतर करतात.


(1) प्राथमिक भक्षक


(2) द्वितीय भक्षक


(3) विघटक


(4) तृतीय भक्षक


उत्तर-विघटक

__________



6. वेगळा घटक ओळखा.


(1) तरस


(2) गाय


(3) हरिण


(4) ससा

उत्तर-तरस

_________




7.------- द्वितीय भक्षक आहे.


(1) हरिण


- (2) नाग


(3) ससा


(4) फुलपाखरू


उत्तर-नाग

________



8. पुढीलपैकी कोणता अजैविक घटक सागरी जल आणि गोडे पाणी यांतील फरक दर्शवतो ?


(1) तापमान


(2) विरघळलेला ऑक्सिजन


(3) क्षारता


(4) पृष्ठीय ताण


उत्तर-क्षारता

_________





9. पुढीलपैकी कोणते राष्ट्रीय उद्यान / अभयारण्य महाराष्ट्रात नाही?


(1) मेळघाट


(2) दाजीपूर


(3) संजय गांधी राष्ट्रीय उद्यान


(4) गीर


उत्तर-गीर

_______




10. पृथ्वीवरील---- भागावर जमीन आहे.


(1) 30%


(2) 28%


(3) 29%


(4) 71%


उत्तर-29%

________



11. भारतात सुमारे.-----अभयारण्ये व राष्ट्रीय उदयाने परिसंस्थांचे


जतन करतात.


(1) 519


(2) 512


(3) 520


(4) 250


उत्तर-520

_________



12. प्राथमिक, द्वितीय आणि तृतीय भक्षक हे परिसंस्थेतील----- 'घटक आहेत.


(1) अजैविक


(2) सेंद्रिय


(3) कृत्रिम


(4) जैविक


उत्तर-जैविक

_________




13. रणथंबोरचे अभयारण्य------ -साठी प्रसिद्ध आहे.


(1) सिंह


(2) पट्टेदार वाघ


(3) तरस


(4) हरिण

उत्तर-पट्टेदार वाघ

____________




14. परिसंस्थेतील सूक्ष्मजीव हे------ असतात.


(1) भक्षक


(2) विघटक


(3) उत्पादक


(4) स्वयंपोषी


उत्तर-विघटक

__________



15.----- ही प्रजाती मागील शतकात नामशेष झाली.


(1) आशियाई सिंह


(2) आशियाई चित्ता


(3) पट्टेदार वाघ


(4) एकशिंगी गेंडा


उत्तर-आशियाई चित्ता

______________





16. निवडुंग ही उत्पादक वनस्पती कोणत्या परिसंस्थेमध्ये समाविष्ट होते ?


(1) जंगल


(2) खाडी


(3) जलीय


(4) वाळवंटीय


उत्तर-वाळवंटीय

___________



17. दुधवा जंगल हा ------अधिवास होता.


(1) आशियाई सिंहांचा


(2) पट्टेदार वाघांचा


(3) हत्तींचा


_ (4) एकशिंगी गेंड्यांचा


उत्तर-एकशिंगी गेंड्यांचा

_________________



18. जम्मू-काश्मीरमध्ये----- हे राष्ट्रीय उद्यान आहे.


(1) गीर


(2) रणथंबोर


-(3) दाचीगाम


(4) मेळघाट

उत्तर-दाचीगाम

___________




19. 'दि ग्रेट हिमालयन नॅशनल पार्क'------- या प्राण्यासाठी. प्रसिद्ध आहे.


- (1) पांढरा बिबट्या


(2) पट्टेदार वाघ


(3) एकशिंगी गेंडा


(4) हत्ती


उत्तर-पांढरा बिबट्या

_______________




20. पृथ्वीवर -----भूभाग पाण्याने व्यापला आहे.


(1) 30%


(2) 28%


(3) 29%


-(4) 71%


उत्तर-71%

_________




21. ------'यांनी 'परिसंस्था' हा शब्द प्रथम प्रचारात आणला.


(1) रॉय क्लॅफाम


(2) कार्ल लिनिअस


(3) बझेलिअस


(4) ए. जी. टान्सले


उत्तर-ए. जी. टान्सले

_____________



22.-----म्हणजे अनेक छोट्या परिसंस्थांचा समावेश असलेली एक विस्तीर्ण परिसंस्था होय.


(1) निश


-(2) बायोम्स


(3) जंगलातील परिसंस्था


(4) वातावरण


उत्तर-बायोम्स

__________




23. काझीरंगा राष्ट्रीय उद्यान----- या प्राण्यासाठी प्रसिद्ध आहे.


(1) हत्ती


(2) पांढरा बिबट्या


- (3) एकशिंगी गेंडा


(4) पट्टेदार वाघ


उत्तर-एकशिंगी गेंडा

_______________




24. वेगळा घटक ओळखा.


(1) शिसव


(2) देवबाभूळ


(3) ब्राह्मी


_ (4) टायफा


उत्तर-टायफा

_________



25.नैसर्गिक परिसंस्थेत-----

परिसंस्था अभिक्षेत्रीय दृष्टीने जास्त व्यापक आहे.


(1) जलीय


(2) गवताळ प्रदेशातील


(3) बर्फाळ प्रदेशातील


(4) विषुववृत्तीय वर्षा वनांची


उत्तर-जलीय

__________



26. भरतपूरचे अभयारण्य ----साठी जगप्रसिद्ध आहे.


(1) वाघ


(2) हरिण


(3) पाणपक्षी


(4) सिंह


उत्तर-पाणपक्षी

__________



27. काझीरंगा राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे?


(1) गुजरात


(2) आसाम


(3) राजस्थान


(4) महाराष्ट्र


उत्तर-आसाम

__________




28. नदी, तळे, समुद्र ही ----- परिसंस्थेची उदाहरणे आहेत.


(1) भूतल


-(2) जलीय


(3) कृत्रिम


(4) उष्ण वाळवंटातील


उत्तर-जलीय

________



29. तैगा प्रदेशातील परिसंस्था ही----- परिसंस्था आहे.


(1) गवताळ प्रदेशातील


(2) जलीय


(3) जंगलातील


(4) उष्ण वाळवंटातील


उत्तर-गवताळ प्रदेशातील

___________________




30. गुजरातमधील गीरचे जंगल हे -------आश्रयस्थान आहे. जगातील एकमेव


(1) रॉयल बंगाल वाघांचे


(2) एकशिंगी गेंड्यांचे


-(3) आशियाई सिंहांचे


(4) पांढऱ्या वाघांचे


उत्तर-आशियाई सिंहांचे

_________________

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा