Godavari Tambekar

This is educational blog.

Breaking

Res ads

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास
Click On Image

बुधवार, ६ डिसेंबर, २०२३

16.प्रकाशाचे परावर्तन

 16.प्रकाशाचे परावर्तन


स्वाध्याय


प्रश्न. पुढील प्रत्येक प्रश्नासमोर दिलेल्या पर्याय क्रमांकांपैकी अचूक उत्तराच्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा :



1. सूर्योदय, सूर्यास्ताच्या वेळी 

-----मुळे आकाशात विविध

रंगछटा पाहायला मिळतात. 


(1) संक्रमणा


 (2) विकिरणा


(3) परावर्तना


(4) धूलिकणां


उत्तर-विकिरणा

__________




2-------ही संज्ञा अनियमित परावर्तनाशी संबंधित आहे.


(1) गुळगुळीत पृष्ठभाग


(2) समांतर आपाती किरण


(3) समांतर परावर्तित किरण


(4) खडबडीत पृष्ठभाग


उत्तर-खडबडीत पृष्ठभाग

_________________




3. सूर्यप्रकाशाचे विकिरण झाले नसते, तर आपल्याला दिवसासुद्धा आकाश -----दिसले असते.


(1) निळे


(2) तांबडे


(3) पिवळे


(4) काळे


उत्तर-काळे

________



4. सपाट आरशावर (परावर्तित पृष्ठभागावर) आपतन बिंदूला लंब असलेल्या रेषेला -----म्हणतात.


(1) आपाती किरण


(2) परावर्तित किरण


(3) स्तंभिका


(4) r


उत्तर-स्तंभिका

___________




5. परावर्तन कोन दर्शवण्यासाठी---- ही संज्ञा वापरतात.


(1) i


(2) 1


(3) N


(4) r


उत्तर-r

_______




6.आपाती किरण व परावर्तित किरण यांमधील कोन 90° असेल, तर आपतन कोन (i) व परावर्तन कोन (r) यांची मापे किती असतील ?


(1) i = 45°, r = 90°


(2) i = 90°, r = 90°


(3) i = 90°, r = 45°


(4) i = 45°, r = 45°


उत्तर- i = 45°, r = 45°

________________


7. गटात न बसणारा शब्द ओळखा.



(1) प्लायवुड


(2) सपाट आरसा


(3) लाकूड


(4) खडबडीत लादी


उत्तर-सपाट आरसा

_____________



8--------'चे कार्य 'परावर्तित प्रकाशाचे परावर्तन' या गुणधर्मावर अवलंबून नसते.


(1) परिदर्शी


(2) कॅलिडोस्कोप


(3) शोभादर्शी


(4) विस्तारित प्रकाशस्रोत

उत्तर-विस्तारित प्रकाशस्रोत

___________________




9. आपतन कोन 50° असल्यास परावर्तित किरणाने आरशाच्या पृष्ठभागाशी केलेला कोन -----असला पाहिजे.


-(1) 40°


(2) 50°


(3) 200


(4) 80°


उत्तर-40°

______



10. परिदर्शीमधील आरसे------


(1) परस्परांना समांतर असतात


(2) परस्परांना लंब असतात


(3) परस्परांशी 45° चा कोन करतात


(4) परस्परांशी 60° चा कोन करतात


उत्तर-परस्परांना समांतर असतात

_____________________




11. प्रकाशाच्या विकिरणात----- सर्वाधिक होते.. रंगाच्या किरणांचे विकिरण



(1) लाल


-(2) निळ्या


(3) हिरव्या


(4) पिवळ्या


उत्तर-निळ्या

_________



12. जेव्हा एखादा ग्रह किंवा तारा चंद्राच्या मागे झाकला जातो, तेव्हा त्या घटनेस --------म्हणतात.


(1) प्रच्छाया


(2) पिधान


(3) अमावस्या


(4) उल्कापात


उत्तर-पिधान

__________



13. -------म्हणजे किरणातील घटक वेगळे होणे किंवा किरण विखुरणे, पसरणे.


-(1) विकिरण


(2) संक्रमण


(3) परावर्तन


(4) अपवर्तन


उत्तर-विकिरण

__________




13.------म्हणजे किरणातील घटक वेगळे होणे किंवा किरण विखुरणे, पसरणे.


-(1) विकिरण


(2) संक्रमण


(3) परावर्तन


(4) अपवर्तन


उत्तर-विकिरण

__________




14. ज्या दिवशी सूर्य बरोबर माथ्यावर येतो, त्या दिवसाला----- दिन म्हणतात.


(1) शून्यछाया


(2) पिधान


(3) मकर


(4) संक्रमण


उत्तर-शून्यछाया

___________



15.आपाती किरण, परावर्तित किरण व स्तंभिका एकाच------ असतात.


(1) बिंदूवर


(2) रेषेवर


- (3) प्रतलात


(4) किरणावर


उत्तर-प्रतलात

__________




16. बंकर्समध्ये भूपृष्ठभागाच्या खाली राहून भूपृष्ठावरील वस्तूंची टेहळणी करण्यासाठी ----वापरतात.


(1) कॅलिडोस्कोप


(2) दुर्बिण


(3) सपाट आरसा


- (4) परिदर्शी


उत्तर-परिदर्शी

___________




17. आपाती किरणाने सपाट आरशाच्या पृष्ठभागाशी केलेला कोन 30° असल्यास परावर्तन कोन. --------असला पाहिजे.


(1) 30°


(2) 90°


(3) 60°


(4) 15°


उत्तर-60°

________




18. कॅलिडोस्कोपमधील आरसे परस्परांशी. -------चा कोन करतात.


(1) 60°


(2) 30°


(3) 45°


(4) 90°


उत्तर-60°

________



19. पुढीलपैकी वेगळा घटक ओळखा.


(1) सूर्य


(2) तारे


(3) कंदील


(4) काजवे


उत्तर-कंदील

__________




20. टॉर्च हा------ चा प्रकार आहे.


(1) बिंदुखत


(2) विस्तारित प्रकाशस्रोत


(3) नैसर्गिक प्रकाशस्रोत


(4) यांपैकी नाही


उत्तर-विस्तारित प्रकाशस्रोत

__________________



21. -------'चा उपयोग पाणबुडीमध्ये समुद्रावरील वस्तू बघण्यास केला जातो.


(1) कॅलिडोस्कोप


(2) शोभादर्शी


(3) परिदर्शी


(4) चारुदर्शी


उत्तर-परिदर्शी

_________



22. दोन समांतर आरशांमध्ये एखादी वस्तू ठेवली, तर त्या वस्तूच्या किती प्रतिमा दिसू शकतील?


(1) एक


(2) दोन


(3) चार


-(4) असंख्य

उत्तर-असंख्य

__________


23. आपतन कोन 20° असल्यास परावर्तित किरणाने स्तंभिकेशी केलेला कोन ------असला पाहिजे.


-(1) 20°


(2) 70°


(3) 10°


(4) 40°


उत्तर-20°

_______




24. ---------हा आपाती किरण व स्तंभिकेमधील कोन असतो.


(1) आपतन कोन


(2) परावर्तन कोन


(3) काटकोन


(4) r

उत्तर-आपतन कोन

________________




25. विस्तारित खोतापासून निघणाऱ्या प्रकाशाच्या मार्गात वस्तू ठेवल्यास मिळणाऱ्या दोन छायांपैकी फिकट छायेस------- म्हणतात.


(1) प्रच्छाया


(2) गडद


(3) उपछाया


(4) अस्पष्ट छाया


उत्तर-उपछाया

__________





26. सपाट आरसा व स्तंभिका यांमध्ये -------कोन असतो.


(1) 30°


(2) 40°


(3) 60°


(4) 90°


उत्तर-90°

_______



27. -------'करण्यासाठी परिदर्शी वापरतात.


(1) वस्त्रोद्योग व्यवसाय


(2) आकाश निरीक्षण


(3) वाहनचालकाला सावध


(4) पाणबुडीमध्ये बाहेरच्या वस्तूंची टेहळणी


उत्तर-पाणबुडीमध्ये बाहेरच्या वस्तूंची टेहळणी

_____________________




28. आपाती किरण पृष्ठभागावर ज्या बिंदूवर पडतात, त्या बिंदूला----- बिंदू म्हणत नाहीत.


(1) आपतन


(2) आरंभ


(3) आपात


(4) परावर्तन


उत्तर-आरंभ

_________



29. अनियमित परावर्तनासंबंधी पुढे दिलेल्या विधानांपैकी असत्य विधान कोणते ?


(1) ते खडबडीत पृष्ठभागावर घडते.


(2) परावर्तित किरणांचे आपतन कोन समान नसतात.


(3) परावर्तित किरण विस्तृत पृष्ठभागावर विखुरले जातात.


 (4) परावर्तनाचे नियम पाळले जात नाहीत.


उत्तर-परावर्तनाचे नियम पाळले जात नाहीत.

______________________





30. परिदर्शीमध्ये आपाती किरण व स्तंभिका यांमधील कोन----- असतो.


(1) 60°


(2) 90°


(3) 30°


(4) 45°


उत्तर-45°

________



31. प्रकाशाच्या परावर्तनामध्ये आपाती किरण व परावर्तित किरण स्तंभिकेच्या -----असतात.


(1) एकाच बाजूस


(2) डाव्या बाजूस


(3) उजव्या बाजूस


(4) विरुद्ध बाजूस


उत्तर-विरुद्ध बाजूस

_______________



32. पुढील आकृतीचे निरीक्षण करून चुकीची जोडी ओळखा.


(1) रेषाखंड PQ - परावर्तन पृष्ठभाग


(2) किरण ON - स्तंभिका


(3) किरण OT - परावर्तित किरण


(4) किरण AO - आपाती किरण


उत्तर-किरण ON - स्तंभिका

_____________________

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा