Godavari Tambekar

This is educational blog.

Breaking

Res ads

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास
Click On Image

बुधवार, ६ डिसेंबर, २०२३

14.उष्णतेचे मापन व परिणाम

 14

उष्णतेचे मापन व परिणाम



स्वाध्याय


प्रश्न. पुढील प्रत्येक प्रश्नासमोर दिलेल्या पर्याय क्रमांकांपैकी अचूक उत्तराच्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा :




1. सर्वाधिक उष्णता ---- रंगाच्या वस्तूकडून शोषली जाते.


(1) पांढऱ्या


(2) निळ्या


(3) काळ्या


(4) हिरव्या


उत्तर-काळ्या

_________



2. पाण्याचा उत्कलन बिंदू----- असतो.


(1) 212 K


(2) 212 °F


(3) 273.15 K


(4) 32 °F


उत्तर-212 °F

___________



3. पदार्थाचा विशिष्ट उष्मा----- 'वापरून काढता येतो.


(1) वैद्यकीय तापमापी


(2) डिजिटल तापमापी


(3) कॅलरीमापी


(4) थर्मोमीटर


उत्तर-कॅलरीमापी

____________



4. कोणतेही माध्यम नसताना विदयुत चुंबकीय तरंगांच्या स्वरूपात होणाऱ्या उष्णतेच्या संक्रमणास------ म्हणतात.


(1) वहन


(2) अभिसरण


(3) प्रारण


(4) परावर्तन


उत्तर-प्रारण

_________




5. पुढीलपैकी कोणते एकक तापमान मोजण्यासाठी वापरत नाहीत ?


(1) कॅलरी (Cal)


(2) सेल्सिअस (°C)


(3) फॅरेनहाईट (°F)


(4) केल्व्हीन (K)


उत्तर-कॅलरी (Cal)

______________



6. 1 (लॅम्ब्डा) हा पदार्थाचा------ प्रसरणांक आहे.


(1) एकरेषीय


(2) प्रतलीय


(3) घनीय


(4) स्थिर दाब


उत्तर-एकरेषीय

___________



7. -------तापमापीत तापमान मोजण्यासाठी एक संवेदक (सेन्सर)


वापरला जातो.


(1) कमाल-किमान


(2) प्रयोगशाळेत वापरल्या जाणाऱ्या


(3) वैदयकीय


(4) डिजिटल


उत्तर-वैदयकीय

___________




8.----- हे तापमान सेल्सिअस व फॅरेनहाईट या दोन्ही एककांत समान असते.


(1) -40°


(2) 40°


(3) 60°


(4)-60°


उत्तर--40°

_______


9. वेगळा घटक ओळखा.


(1) तांबे


(2) चांदी


(3) लोखंड


(4) लाकूड


उत्तर-लाकूड

__________



10. 104 °F तापमानाचे सेल्सिअस व केल्व्हीन श्रेणींत परिमाण काय असेल ?


(1) 40°C आणि 273.15 K


(2) 36.9 °C आणि 313.15 K


(3) 40 °C आणि 313.15 K


(4) 36.9 °C आणि 273.15 K


उत्तर-40 °C आणि 313.15 K

________________________



11. सूर्यापासून पृथ्वीला---- मुळे उष्णता मिळते.


(1) वहना


(2) प्रारणा


(3) परावर्तना


(4) अभिसरणा


उत्तर-प्रारणा

____________



12. द्रवाला उष्णता दिली की, द्रवाचे प्रसरण होते म्हणजेच----- वाढते.


(1) द्रवाच्या कणांमधील अंतर


(2) द्रवाचे वजन


(3) द्रवाच्या कणांचा आकार


(4) द्रवाची घनता


उत्तर-द्रवाच्या कणांमधील अंतर

_______________________




13. उष्णतेचे SI मधील एकक----- आहे.


(1) कॅलरी


(2) ज्यूल


(3) सेल्सिअस


(4) केल्व्हीन

उत्तर-ज्यूल

________




14. 1 Cal उष्णता -----J एवढी असते.


(1) 41.8


(2) 5.18


(3) 4.18


(4) 1.48


उत्तर-4.18

__________



15. उष्णतेच्या---- साठी माध्यमाची आवश्यकता नसते.


(1) अभिसरण


(2) प्रारण


(3) वहन


(4) प्रसरण


उत्तर-प्रारण

_________




16. एका निरोगी मानवी शरीराचे तापमान-----+ °F असते.


(1) 37


(2) 45.6


(3) 98


(4) 98.6


उत्तर-98.6

_________




17. वेगळा घटक ओळखा.

(1) वहन


(2) अभिसरण


(3) प्रसरण

(4) प्रारण


उत्तर-प्रसरण

_________



18. स्कॉटिश वैज्ञानिक ------. यांनी 1982 मध्ये पहिला थमांस

फ्लास्क तयार केला.


(1) सर जे. जे. थॉमसन


(2) सर जेम्स ड्यूआर


(3) जेम्स वॅट


(4) रुदरफोर्ड


उत्तर-सर जेम्स ड्यूआर

_________________



19. पदार्थातील अणूंची एकूण----- मापक असते. ही पदार्थातील उष्णतेचे


(1) घनता


(2) संख्या


(3) स्थितिज ऊर्जा


(4) गतिज ऊर्जा


उत्तर-गतिज ऊर्जा

______________



20. -----या भौतिक राशीचे CGS मधील एकक Cal/ (gm°C) आहे.


(1) तापमान


(2) विशिष्ट उष्मा


(3) वायुदाब


(4) घनता


उत्तर-विशिष्ट उष्मा

_____________



21. '' (सिग्मा) हा पदार्थाचा------- प्रसरणांक आहे.


(1) एकरेषीय


(2) प्रतलीय


(3) घनीय


(4) स्थिर दाब


उत्तर-प्रतलीय

__________





22. पाण्याचा गोठण बिंदू------ असतो.


(1) 0 K


(2) 212 °C


(3) 32°F


(4) 0°F


उत्तर-32°F

_________



23. पुढीलपैकी कोणते सूत्र केल्व्हीन व सेल्सिअस यांमधील योग्य संबंध दर्शवते ?


(1) C = K + 273.15


(2) K= C + 273.15


(3) K= C + 237.15


(4) C = K + 237.15


उत्तर-K= C + 273.15

__________________




24. पुढीलपैकी तापमानाचे एकक कोणते ?


(1) कॅलरी


(2) ज्यूल


(3) अर्ग


(4) केल्व्हीन


उत्तर-केल्व्हीन

____________



25. एखादया द्रवाला उष्णता दिल्यास घनतेच्या फरकामुळे प्रवाह निर्माण होऊन त्याद्वारे द्रव पदार्थात उष्णतेचे संक्रमण होते, यास उष्णतेचे ------म्हणतात.


(1) परावर्तन

(2) अभिसरण

(3) प्रारण

(4) वहन


उत्तर-अभिसरण

____________




26.------हे तापमान मोजण्यासाठीचे उपकरण आहे.


(1) कॅलरीमापी


(2) थर्मोमीटर


(3) स्टेथोस्कोप

(4) स्पिग्मोमॅनोमीटर


उत्तर-थर्मोमीटर

____________




27.-------ही राशी उष्णतेच्या प्रवाहाची दिशा ठरवते.


(1) वस्तुमान

(2) आकारमान

(3) तापमान

(4) घनत



उत्तर-तापमान

_________




28. विशिष्ट उष्मा--- मध्ये व्यक्त करतात.


(1) J/(Kg °C)


(2) Kg/(J°C)


(3) J/Kg


(4) Cal/g


उत्तर-J/(Kg °C)

_____________




 29.स्थायूच्या पत्र्याचे तापमान वाढवल्यावर त्याचे क्षेत्रफळ वाढते. यास स्थायूचे---- प्रसरण म्हणतात.


 (1) प्रतलीय


(2) घनीय


(3) एकरेषीय


(4) स्थिर दाब


उत्तर-प्रतलीय

___________




30.वैदयकीय तापमापीत सुमारे.---- येते. यांदरम्यान तापमान मोजता


(1) 35 °C ते 40 °C


(2) 40 °C ते 45 °C


 (3) 35 °C ते 42 °C


(4) 37 °C ते 42 °C


उत्तर-35 °C ते 42 °C

________________




31. प्रयोगशाळेत वापरल्या जाणाऱ्या तापमापीमध्ये----- प्रसरणाचे गुणधर्म वापरून तापमान मोजले जाते.


 (1) अल्कोहोलच्या


(2) पाण्याच्या


(3) हवेच्या


(4) धातूच्या


उत्तर-अल्कोहोलच्या

_______________




32. पुढे दिलेल्या पर्यायांपैकी 'एकरेषीय प्रसरण क्रियेशी निगडित सत्य विधाने ओळखून योग्य पर्याय निवडा.


(a) तापमानवाढीमुळे तार किंवा सळईच्या रूपातील स्थायूच्या लांबीत होणारी वाढ.


(b) 12 = 1, (1 + 2 AT)


(c) लॅम्ब्डास (2) स्थायू पदार्थाचा एकरेषीय प्रसरणांक म्हणतात.


(d) लॅम्ब्डा (A) हा स्थिरांक आहे.


(1) (a), (b) व (c) 

(2) (a), (c) व (d)


(3) (b), (c) व (d)


(4) (a), (b), (c) व (d)


उत्तर-(a), (c) व (d)

________________



33. उष्णता दिल्याने वस्तूचे------ वाढते.


(1) आकारमान


(2) वस्तुमान


(3) वजन


(4) वाहकता


उत्तर-आकारमान

_____________



34. लाकूड, कोळसा, पेट्रोल इत्यादी इंधनांच्या ज्वलनांतून निर्माण होणाऱ्या ऊर्जेस------ ऊर्जा म्हणतात.


(1) भौतिक


(2) रासायनिक


(3) सौर


(4) अणू


उत्तर-रासायनिक

_____________



35. उष्णता दिल्याने पदार्थावर पुढीलपैकी कोणता परिणाम होतो?


(1) आकुंचन


 (2) प्रसरण


(3) वहन


(4) अभिसरण


उत्तर-प्रसरण

__________

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा