Godavari Tambekar

This is educational blog.

Breaking

Res ads

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास
Click On Image

बुधवार, ६ डिसेंबर, २०२३

12.आम्ल, आम्लारी ओळख

 12.आम्ल, आम्लारी ओळख



स्वाध्याय


प्रश्न. पुढील प्रत्येक प्रश्नासमोर दिलेल्या पर्याय क्रमांकांपैकी अचूक उत्तराच्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा :




1. आम्लारीमध्ये फिनॉल्फ्थॅलिन दर्शकाचा रंग -----होतो.


(1) पिवळा


(2) हिरवा


(3) नारंगी


(4) गुलाबी


उत्तर-गुलाबी

__________



2. लिटमस कागद किंवा त्याचे द्रावण----- . या वनस्पतीपासून मिळवतात.


(1) मॉस


(2) गुलाब


(3) जास्वंद


(4) लायकेन


उत्तर-लायकेन

___________



3. वेगळा घटक ओळखा.


(1) HNO3


(2) Ca(OH) 2


(3) NHỊCH


(4) Ba(OH) 2


उत्तर-HNO3

__________




4. टोमॅटोमध्ये कोणत्या प्रकारचे आम्ल असते ?


(1) सायट्रिक आम्ल


(2) टार्टोरिक आम्ल


(3) ऑक्झॅलिक आम्ल


(4) लॅक्टिक आम्ल


उत्तर-ऑक्झॅलिक आम्ल

______________



5. ------हे आम्लधर्मी किंवा आम्लारिधर्मी नसते.


(1) मीठ


(2) खाण्याचा सोडा


(3) पाणी


(4) साबण


उत्तर-पाणी

________



6. संत्र्यात -----आम्ल असते..


 (1) सायट्रिक


(2) टार्टारिक


(3) ऑक्झॅलिक


(4) लॅक्टिक


उत्तर-सायट्रिक

___________


7. ------मध्ये अॅसेटिक आम्ल असते.


(1) चिंच


(2) दही


(3) लिंबू


 (4) व्हिनेगर


उत्तर-व्हिनेगर

__________




8. NH, OH हे रासायनिक सूत्र पुढीलपैकी कोणत्या पदार्थाचे आहे ?


(1) सोडिअम हायड्रॉक्साइड


(2) कॅल्शिअम हायड्रॉक्साइड


(3) सल्फ्युरिक आम्ल


(4) अमोनिअम हायड्रॉक्साइड


उत्तर-अमोनिअम हायड्रॉक्साइड

___________________



9. रासायनिक खतांच्या अनावश्यक  अतिवापरामुळे शेतजमिनीतील---------

प्रमाण वाढते.


(1) आम्लारीचे


(2) आम्लाचे


(3) क्षारांचे


(4) कोणतेही नाही


उत्तर-आम्लाचे

__________




10. सोडिअम हायड्रॉक्साइडच्या द्रावणात 2 ते 3 थेंब फिनॉल्फ्थॅलिन टाकले असता, द्रावणाला ------रंग येतो..


(1) रंगहीन


(2) तांबडा


(3) गुलाबी


(4) पिवळा


उत्तर-गुलाबी

__________


11. दह्यामध्ये----- आम्ल असते.


(1) सायट्रिक


(2) टार्टारिक


 (3) लॅक्टिक


(4) अॅसेटिक


उत्तर-लॅक्टिक

__________



12. आम्लाची कार्बोनेटशी अभिक्रिया होऊन ------- वायू मुक्त. होतो.


(1) H2


(2) O₂


(3) CO2


(4) (1) व (2) दोन्ही


उत्तर-CO2

________




13. पुढीलपैकी आम्लारी ओळखा.


(1) H2SO4 

 (2) NaHCO3


(3) HNO 3


(4) HCl


उत्तर-NaHCO3

__________



14. प्रथिन------ ने बनलेले असते.



(1) अॅमिनो आम्ल


(2) कार्बोनिक आम्ल


(3) हायड्रोक्लोरिक आम्ल


(4) हरितद्रव्य


उत्तर-अॅमिनो आम्ल

________________



15. चिंचेमध्ये------ आम्ल असते.


(1) टार्टारिक


(2) लॅक्टिक


(3) सायट्रिक


(4) अॅसेटिक


उत्तर-टार्टारिक

___________




16.-----आम्ल हे एक सौम्य आम्ल आहे.


(1) हायड्रोक्लोरिक


(2) सल्फ्युरिक


(3) नायट्रिक


(4) कार्बोनिक

उत्तर-कार्बोनिक

___________




17आम्लविरोधक औषधांमध्ये 

--------रसायन वापरतात.

(1) NHOH


(2) NaOH


(3) Mg(OH) 2


(4) KOH


उत्तर-Mg(OH) 2

____________



18.हायड्रोक्लोरिक आम्लामध्ये मिथिल ऑरेंजचे 2 ते 3 थेंब टाकले असता द्रावण,,----- होते.


(1) तांबडे


 (2) गुलाबी


(3) पिवळे


(4) रंगहीन

उत्तर-गुलाबी

__________




19.आम्लाची आम्लारीबरोबर रासायनिक अभिक्रिया होऊन क्षार व पाणी तयार होतात, यालाच ------म्हणतात.


(1) ऑक्सिडीकरण


(2) उदासिनीकरण


(3) क्षपण


(4) मिश्रण


उत्तर-उदासिनीकरण

____________




20.आपल्या जठरात ---आम्ल असते.


(1) हायड्रोक्लोरिक

(2) नायट्रिक


(3) सल्फ्युरिक


(4) कार्बोनेट



उत्तर-हायड्रोक्लोरिक

____________





21. 'मिल्क ऑफ मॅग्नेशिआ 'चे रासायनिक सूत्र -------आहे.


(1) MgOH


(2) MgO


(3) Mg2OH


(4) Mg(OH)2

उत्तर-Mg(OH)2

____________




22. फसफसणाऱ्या शीतपेयांमध्ये -----आम्ल वापरतात. 


(1) अॅसेटिक आम्ल


(2) कार्बोनिक आम्ल


(3) कार्बोलिक आम्ल


(4) ऑक्झॅलिक आम्ल


उत्तर-कार्बोनिक आम्ल

_______________


23. पुढील रासायनिक सूत्रांपैकी खाण्याच्या सोड्याचे रासायनिक सूत्र कोणते ?


(1) NaCO3


(2) Na2SO4


(3) NaHCO3


(4) NaOH


उत्तर-NaHCO3

____________



24. -----हे सौम्य आम्लारी आहे.


(1) पोटॅशिअम हायड्रॉक्साइड


(2) सोडिअम हायड्रॉक्साइड


(3) सोडिअम क्लोराइड


(4) अमोनिअम हायड्रॉक्साइड


उत्तर-अमोनिअम हायड्रॉक्साइड

_____________________





25. आपल्या शरीरातील कोणते आम्ल आपले आनुवंशिक गुण ठरवते ?



(1) RNA


(2) DNA


(3) HCI


(4) H2SO4

उत्तर-DNA

_________




26. सोडिअम हायड्रॉक्साइडचा उपयोग कशासाठी करतात?


(1) आम्लविरोधक औषध म्हणून


(2) खते तयार करण्यासाठी


(3) कपडे धुण्याच्या साबणामध्ये


(4) अंघोळीच्या साबणामध्ये


उत्तर-कपडे धुण्याच्या साबणामध्ये

_____________



27.आम्लामध्ये----- हा मुख्य घटक असतो.


(1) OH-


(2) H+


(3) OH +


(4) H-


उत्तर-H+

_______



28.------ 'चवीला आंबट असतात.


(1) आम्ले


(2) आम्लारी


(3) क्षार


(4) अल्कोहोल


उत्तर-आम्ले

__________



29.------- 'हे नैसर्गिक दर्शक आहे.


(1) फिनॉल्फ्थॅलिन


(2) मिथिल ऑरेंज


(3) हळद


(4) मिथिल रेड


उत्तर-हळद

________




30. पुढील रासायनिक सूत्रांपैकी कॉस्टिक सोड्याचे रासायनिक सूत्र कोणते ?


(1) Ca(OH)2


(2) NaHCO3


(3) NaOH


(4) Na2CO3

उत्तर-NaOH

_________




31. 'खनिज आम्ले' ही---- असतात.


(1) क्षीण


(2) दाहक


(3) सौम्य


(4) नैसर्गिक


उत्तर-दाहक

_________



32. ------हा दर्शक रंगहीन असतो.


(1) लिटमस कागद


(2) मिथिल ऑरेंज


(3) मिथिल रेड


(4) फिनॉल्फ्थॅलिन


उत्तर-फिनॉल्फ्थॅलिन

______________



33. विरल----- बॅटरी (विधुतघट) मध्ये वापरतात.


(1) हायड्रोक्लोरिक आम्ल


(2) सल्फ्युरिक आम्ल


(3) अॅसेटिक आम्ल


(4) सायट्रिक आम्ल


उत्तर-सल्फ्युरिक आम्ल

________________

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा