Godavari Tambekar

This is educational blog.

Breaking

Res ads

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास
Click On Image

बुधवार, ६ डिसेंबर, २०२३

11.मानवी शरीर व इंद्रिय संस्था

 11.मानवी शरीर व इंद्रिय संस्था


काजल


मध्ये



स्वाध्याय


प्रश्न. पुढील प्रत्येक प्रश्नासमोर दिलेल्या पर्याय क्रमांकांपैकी अचूक उत्तराच्या पर्याय-क्रमांकाचे वर्तुळ रंगवा :




1. शरीराला आकार देणारी संस्था म्हणजे-----


(1) उत्र्सजनसंस्था


(2) श्वसनसंस्था


(3) अस्थिसंस्था


(4) रक्ताभिसरण संस्था


उत्तर-अस्थिसंस्था

_____________



2. प्रत्येक दातावर------- या कॅल्शिअमच्या क्षारापासून बनलेल्या कठीण पदार्थाचे आवरण असते.


(1) मेलॅनिन


(2) एनॅमल


(3) अमायलेज


(4) पेप्सिन

उत्तर-एनॅमल

_________



3. फुप्फुसांवाटे श्वास घेणे व उच्छवास या दोन क्रियांना एकत्रितपणे ------म्हणतात.


(1) बहि: श्वसन


(2) अंतःश्वसन)


(3) पेशीश्वसन


(4) fanifanyaun


उत्तर-बहि: श्वसन

_____________



4. -------हे उदरपोकळी व उरोपोकळी यांच्यादरम्यान असते.


(1) श्वासपटल


(2) श्वासनलिका


(3) फुप्फुसे


(4) हृदय


उत्तर-श्वासपटल

_____________




5. सामान्यपणे मानवी हृदय प्रत्येक ठोक्याला सुमारे----- मिलिलीटर रक्त ढकलते.


(1) 72


(2) 75


(3) 71


(4) 70


उत्तर-75

_______





6. -----आपल्या शरीरात सैनिकांचे काम करतात.


(1) लोहित रक्तकणिका


(2) रक्तपट्टिका


(3) श्वेत रक्तकणिका


(4) रक्तवाहिन्या


उत्तर-श्वेत रक्तकणिका

______________



7. रक्तातील प्रतिजन आणि प्रतिपिंड या दोन्हींमुळे -----निश्चिती होते.


(1) रक्तदाबाची


(2) रक्तगटाची


(3) सामूची


(4) हिमोग्लोबीनची


उत्तर-रक्तगटाची

____________


8. त्वचेच्या थरामधील पेशीत---- नावाचे रंगद्रव्य असते.


(1) अॅन्थोफिल


(2) मेलॅनिन


(3) लायकोपिन


(4) कॅरोटिन


उत्तर-मेलॅनिन

__________




9. -----म्हणजे गरजेनुसार आकुंचन-शिथिलीकरण होऊ शकणाऱ्या असंख्य तंतूंचा गट होय.


(1) हृदय


(2) अस्थि


(3) स्नायू


(4) त्वचा


उत्तर-स्नायू

________



10.स्पिग्मोमॅनोमीटर नावाच्या यंत्राने---- मोजतात.


(1) रक्ताचा सामू (pH)


(2) रक्तदाब


(3) हृदयाचे ठोके


(4) वायूंचा दाब


उत्तर-रक्तदाब

__________



11. आपल्या शरीरातील सर्वांत लहान स्नायू----. स्टेपस्’ या        हाडाला जोडलेला असतो. 


(1) मांडीतील


(2) हातातील


(3) नाकातील


(4) कानातील


उत्तर-कानातील

___________


12. वेगळा घटक ओळखा :


ट्रिप्सिन, पेप्सिन, लायपेज, अमायलेज.


(1) ट्रिप्सिन


(2) पेप्सिन


(3) लायपेज


(4) अमायलेज


उत्तर-पेप्सिन

__________



 13. पेशीश्वसनात ग्लुकोजच्या एका रेणूपासून ATP चे किती रेणू तयार होतात ?


(1) 26


(2) 36


(3) 38


(4) 40


उत्तर-38

_______





14. पुढीलपैकी कोणत्या परिस्थितीत हृदयाचे स्पंदन जलद होईल?


(1) झोपणे


(2) आराम करणे


(3) धावणे


(4) बसणे


उत्तर-धावणे

_________



15. रक्तद्रवामध्ये ------प्रथिने असतात.


(1) 90-92%


(2) 6-8%


(3) 1-2%


(4) 3-4%


उत्तर-6-8%

_________




16.-----हा दिवस 'राष्ट्रीय ऐच्छिक रक्तदान दिन' म्हणून साजरा करण्यात येतो.


(1) 1 मे


(2) 1 ऑक्टोबर


(3) 1 जून


(4) 1 नोव्हेंबर


उत्तर-1 ऑक्टोबर

____________



17. मानवी हृदयाचे वजन साधारणपणे •------ ग्रॅम असते.


(1) 340


(2) 360


(3) 630


(4) 430


उत्तर-360

_______





18.-------दाब हा हृदयाच्या आकुंचनावेळी निर्माण होतो.



 (1)सिस्टॉलिक 


(2) डायस्टॉलिक


(3) प्रकुंचनीय

(4) किमान


उत्तर-सिस्टॉलिक 

__________




19. RBC ची निर्मिती-----मध्ये होते.


(1) अस्थिमज्जा


(2) हृदया


(3) रक्तवाहिन्या


(4) वायुकोशा


उत्तर-अस्थिमज्जा

_____________



20.सर्वयोग्य दाता कोणत्या रक्तगटाला म्हणतात ?



(1) A


(2) B


(3)AB


(4) O


उत्तर-O

_______



21.-----ही शरीरातील भरपूर रक्तपुरवठा असलेली सर्वांत मोठी ग्रंथी आहे.


(1) स्वादुपिंड

 (2) यकृत


(3) लाळग्रंथी


(4) जाठरग्रंथी


उत्तर-यकृत

________



22. हृदयाचे------कप्पे असतात.


(1) दोन


(2) तीन


(3) चार


(4) सहा


उत्तर-चार

_________



23. ऑक्सिजनमुळे पेशींतील----- सारख्या विद्राव्य घटकांचे मंद ज्वलन होऊन ATP च्या स्वरूपात ऊर्जा मोकळी होते.


(1) कर्बोदके


(2) प्रथिने


(3) ग्लुकोज


(4) पिष्टमय पदार्थ


उत्तर-ग्लुकोज

___________




24.रक्तातील ----मध्ये हिमोग्लोबीन हे लोहयुक्त प्रथिन असते


(1) ग्लुकोज


(2) तांबड्या पेशी


(3) पांढऱ्या पेशी


(4) रक्तपट्टिका


उत्तर-तांबड्या पेशी

_____________



25. प्रौढ व निरोगी व्यक्तीच्या शरीराच्या वजनातील सुमारे---- वजन स्नायूंचे असते.


(1) 40%


(2) 60%


(3) 10%


(4) 17%


उत्तर-40%

_______



26. कोपरा, गुडघा यांत---- प्रकारचा सांधा असतो.


(1) बिजागिरीचा सांधा


(2) उखळीचा सांधा


(3) अचल सांधा


(4) सरकता सांधा


उत्तर-बिजागिरीचा सांधा

________________



27. जठर, आतडे, गर्भाशय यांमध्ये -------असतात.


(1) हृद्स्नायू


(2) अस्थिस्नायू


(3) मृदू स्नायू


(4) ऐच्छिक स्नायू


उत्तर-मृदू स्नायू

____________




28. वेगळा पर्याय निवडा.


(1) हायड्रोक्लोरिक आम्ल


(2) पेप्सिन


(3) म्यूकस (श्लेष्म)


(4) अमायलेज


उत्तर-अमायलेज

_____________



29. पुढीलपैकी ऑक्सिजनयुक्त रक्त वाहून नेणारी रक्तवाहिनी कोणती ?


(1) फुप्फुसशिरा


(2) फुप्फुसधमनी


(3) ऊर्ध्वमहाशीर


(4) अधोमहाशीर


उत्तर-फुप्फुसशिरा

_____________



30. रक्ताच्या प्रत्येक घनमिलिमीटरमध्ये---- पांढऱ्या पेशी असतात


(1) 50-60 लक्ष


(2) 5-10 हजार


(3) 2.5 ते 4 लक्ष


(4) 6 ते 8 लक्ष


उत्तर- 5-10 हजार

_____________



31. रक्तवाहिन्यांमधील झडपांचे काम कसे चालते, हे------ या ब्रिटिश डॉक्टरने शोधून काढले. 


(1) डॉ. कार्ल लँडस्टेनर


(2) डिकास्टेलो


(3) स्टल


(4) विल्यम हार्वे


उत्तर-विल्यम हार्वे

____________




32. ऑक्सिजनयुक्त रक्ताचा सामू (pH)------ असतो.


(1) 7.4


(2) 7.1


(3) 7.3


(4) 7


उत्तर-7.4

________




33. मोठ्या आतड्याच्या सुरुवातीच्या भागाला-----हा निरुपयोगी असलेला छोटा भाग जोडलेला असतो. 


(1) जठर


(2) ग्रासिका


(3) यकृत


(4) अॅपेंडिक्स


उत्तर-अॅपेंडिक्स

_____________


34. गटात न बसणारा शब्द ओळखा.


(1) युरिआ


(2) अमोनिआ


(3) क्रिएटिनीन


 (4) कॅल्शिअम


उत्तर-कॅल्शिअम

_____________




35. श्वासपटल सतत वर आणि खाली होण्याची हालचाल---- क्रिया होण्यासाठी गरजेची असते.


(1) श्वासोच्छ्वास


(2) अन्नपचन


(3) उत्सर्जन


(4) रक्ताभिसरण


उत्तर-श्वासोच्छ्वास

______________




36. हृदयापासून शरीराच्या वेगवेगळ्या भागांकडे रक्त वाहून नेणाऱ्या वाहिन्यांना----- म्हणतात.


(1) धमन्या


(2) शिरा


(3) नीला


(4) वायुकोश


उत्तर-धमन्या

_________





37. रक्तद्रवातील -----. हा घटक रक्त गोठण्याच्या क्रियेत मदत करतो.


(1) ग्लोब्युलीन्स


(2) प्रोथ्रॉम्बीन


(3) अल्ब्युमिन


(4) कॅल्शिअम


उत्तर-प्रोथ्रॉम्बीन

___________



38. सामान्यपणे निरोगी मानवाच्या हृदयाचे दर मिनिटास किती ठोके पडतात ?


(1)78


(2) 79


(3) 76


(4) 72


उत्तर-72

_______




39. सर्वयोग्य ग्राही कोणत्या

 रक्तगटाला म्हणतात ?


(1) A


(2) B


 (3) AB


(4) O


उत्तर-AB

_______



40. श्वसनप्रक्रियेत श्वासावाटे घेतलेल्या हवेतील ऑक्सिजनची पेशीमधील ग्लुकोजबरोबर अभिक्रिया होऊन----- तयार     होतात. 


(1) CO2 व पाणी


(2) CO2 व H2


(3) CO2 व नायट्रोजन


(4) H2S व पाणी ।


उत्तर-CO2 व पाणी

_____________



41. 'A', 'B' आणि 'O' या रक्तगटांचा शोध -----यांनी लावला.


(1) डॉ. कार्ल लँडस्टेनर


(2) डिकास्टेलो आणि स्टल


(3) कार्ल लिनिअस


(4) रॉबर्ट हार्डिंग व्हिटाकर


उत्तर- डॉ. कार्ल लँडस्टेनर

_________________




42. पुढीलपैकी रक्तघटकाचे चुकीचे कार्य कोणते ?


(1) अल्ब्युमिन - शरीरभर पाणी विभागण्याचे काम


(2) फायब्रिनोजेन व प्रोथ्रॉम्बीन-रक्त गोठण्याच्या क्रियेत मदत


(3) ग्लोब्युलीन्स- क्षारांचा समतोल ठेवणे.


(4) असेंद्रिय आयने-चेता आणि स्नायू यांच्या कार्यांचे नियंत्रण


उत्तर-ग्लोब्युलीन्स- क्षारांचा समतोल ठेवणे.

_______________





43. C6H12O + 602-6CO2   

+ 6H2O(38ATP) हे समीकर --------प्रक्रिया दर्शवते. ऊर्जा


(1) अंतःश्वसन


(2) बहि: श्वसन


(3) पेशीश्वसन


(4) उच्छ्वास


उत्तर-पेशीश्वसन

___________



44. -------हा श्वेत रक्तकणिकेचा प्रकार नाही.


(1) न्यूट्रोफिल


(2) लिम्फोसाइटस्


(3) बेसोफिल


(4) अल्ब्युमिन


उत्तर-अल्ब्युमिन

___________




45. तोंडातील लाळेमध्ये ------'नावाचे विकर असते.



(1) टायलिन


(2) माल्टोज


(3) पेप्सिन


(4) म्यूकस


उत्तर-टायलिन

_________

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा