Godavari Tambekar

This is educational blog.

Breaking

Res ads

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास
Click On Image

शनिवार, २ सप्टेंबर, २०२३

16 सप्टेंबर -दैनंदिन शालेय परिपाठ

         १६ सप्टेंबर -दैनंदिन शालेय परिपाठ

→ प्रार्थना

 ईश्वर अल्लाह तेरे नाम, सबको सन्मति दे भगवान.....

 → श्लोक 

 - श्रुतेचिं की श्रोत न कुंडलाने । दानेचि की पाणि न कंकणाने । साजे तसा देहहि न आने । परोपकारेचि न चंदनाने ॥

 -  ज्ञानाने(श्रुताने) कानांना शोभा येते, कुंडलांनी नव्हे. हातांना दानाने शोभा येते, कंकणांनी नव्हे. तसेच शरीर परोपकाराने चंदनाच्या लेपाने नव्हे.

→ चिंतन - जीवनाची कृतार्थता कशात आहे याचा शोध घेण्यास जर शिक्षणाची मदत होत नसेल तर ते व्यर्थ नाही काय? आपण खूप शिकलो, पण आपल्या भावना, विचार, प्रेरणा यांचा सुसंवाद आपल्या व्यक्तिमत्वात साधला जात नसेल तर आपले जीवन अपूर्ण, विसंवादी आणि भ राहील. अशा तऱ्हेचा सुसंवाद साधणे हेच शिक्षणाचे उद्दिष्ट आहे. जे. कृष्णमूर्ती

→ कथाकथन 

- 'गुरुभक्त आरुणी' - फार प्राचीन काळची गोष्ट, धौम्य नावाचे एक ऋषी होते. त्यांच्या कडे विद्या शिकण्यासाठी अनेक कुमा | असत. या त्यांच्या शिष्यांत आरुणी व उपमन्यू हे दोघे त्यांचे फार आवडते शिष्य होते. एकदा आरुणीची परीक्षा पाहण्याकरिता गुरुजींनी शेतातील | बांध दुरुस्त करण्याचे काम त्याला सांगितले. लागलीच आरुणी शेतात गेला. त्याने बांध दुरुस्त करण्यासाठी खूप माती व दगड बांधाला पडलेल्या मंगल चेहऱ्याच्या म | टाकण्यास सुरुवात केली. पण पावसामुळे शेतात खूप पाणी साचले होते. त्यामुळे आरुणीने टाकलेली माती व दगड एकसारखे वाहून जात होते बांधले होते आरुणी बांधाला पडलेल्या भगदाडात आडवा पडून राहिला, तेव्हा पाणी बाहेर जायचे थांबले. घेण्यापूर्वी मल पंचपक्वान्ने, नेलं. तिथही हातभर लां की ते एक संतुष्ट होते घेतो तेव्ह सुवि संध्याकाळ झाली. काळोख पडू लागला, तरी अरुणी आश्रमात परत आला नाही, हे पाहून गुरुजी मोठ्या काळजीत पडले. मग काही शिष्यांना | घेऊन ते आरुणीच्या शोधासाठी शेतावर आले. आरुणी कोठे दिसेना, तेव्हा त्यांनी आरुणीला मोठ्याने हाका मारण्यास सुरुवात केली. तो दुरून आरुणीचा आवाज ऐकू आला. तो म्हणत होता, 'गुरुजी, हा मी येथे आहे.' आवाजाच्या दिशेने सगळेजण तिकडे गेले. पाहतात तो आरुणी | आडविण्यासाठी बांधाच्या भगदाडात आडवा पडून राहिलेला! गुरुजींचे डोळे भरून आले. त्यांनी आरुणीला उठविले व त्याच्या पाठीवर प्रेमाने हात फि म्हटले, "बाळ आरुणी, धन्य तू आणि धन्य तुझी गुरूभक्ती!" असा होता गुरूभक्त आरुणी.

→ सुविचार 

• आईस देव माना, वंदा गुरूजनांना ।

 • आई, वडील व गुरू यांची सेवा जो सर्वस्व देऊन करतो, तो कृतार्थ होतो.

→ दिनविशेष 

• सर जीन्स जेम्स हॉपवूड स्मृतिदिन १९४६. जन्म १६ सप्टेंबर १८७७. जीन्स हा इंग्लिश, गणित व पदार्थविज्ञान | खगोलशास्त्रज्ञ, रॉयल अॅस्ट्रॉनॉमिकल सोसायटीचा अध्यक्ष व प्राध्यापक. खगोलशास्त्रविषयक अनेक महत्त्वाची पुस्तके याने लिहिली. ती अतिशय | झाली. 'दि न्यू बँकग्राऊंड ऑफ सायन्स' हा यांचा ग्रंथ विचारप्रवर्तक मानला जातो. 'दि स्टार्स इन देअर कोर्स' हा ग्रंथ अत्यंत लोकप्रिय होता. असे व तान्यांच्या निर्मितीसंबंधी पाने संशोधन केले. दुहेरी किंवा बहुविध तात्यांची कल्पना यानेच मांडली. त्याने जोतिषशास्त्र आणि विधीयत टंकलेखक, तैलचित्रकार विषयांवर सामान्य वाचकांकरिता सुबोध पुस्तके लिहून व व्याख्याने देऊन या विषयाची आवड निर्माण केली. गणिताचा उपयोग करून व्यक्तिमत्वाचा परिचय | | ज्योतिषशास्त्रातील बऱ्याच प्रश्नांचा उलगडा केला. त्या शास्त्रात गणिताचा उपयोग करून त्याने विश्वोत्पत्तिशास्त्राचे कित्येक स्वतंत्र सिद्धान आहे. महात्मा फुले, | ताऱ्यांच्या गतीवर होणाऱ्या गुरुत्वाकर्षणाच्या परिणामांचा त्याने अभ्यास केला. त्याला १९२८ मध्ये सर' हा किताब आणि १९३९ मध्ये ऑर्डर | मेरिटचा बहुमान मिळाला.

→ मूल्ये 

चिकाटी, अभ्यासूवृत्ती, विज्ञाननिष्ठा

→ अन्य घटना- 

• अमेरिकन वनस्पती शास्त्रज्ञ क्लेमेंडिस फ्रेडरिक एडवर्ड जन्मदिन १८७४ब्रिटिश वैद्यकशास्त्रज्ञ रोनॉल्ड रॉस स्मृतिदिन - १९३२ कामगार शिक्षण दिवस -१९६९ उपक्रम एखाद्या शास्त्रज्ञाच्या जीवनावर निबंध लिहा.

 → समूहगान 

 आओ बच्चो तुम्हे दिखाएँ झाँकी हिंदुस्तान की.....

→ सामान्यज्ञान 

•मुंबईतील परळ येथील हाफकिन इन्स्टिटयूटमध्ये प्लेग, कॉलरा यांची प्रतिबंधक इंजेक्शने, कुत्र्याच्या विषावरील लस, सर्पदंश लस तयार केली जाते.

• कोणाचेही राहण्याचे ठिकाण कळण्यासाठी त्याला आपला पत्ता सांगावा लागतो. परंतु महासागरात किंवा वाळ कोणताही पत्ता सांगताना अक्षांश, रेखांशाच्या उल्लेखाने सांगावा लागतो. विषुववृत हे पृथ्वीच्या मध्यातून जाणारे समांतर आडवे असतात. तर दोन्ही धृवांना जोडणारे उभे समांतर रेखांश असतात.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा