Godavari Tambekar

This is educational blog.

Breaking

Res ads

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास
Click On Image

बुधवार, ३० जून, २०२१

वर्णनात्मक नोंदी, चौथी,विषय- कला

 *


व्यक्तिमत्व विकास स्पर्धेत भाग घेतो.

चित्रात  रंगकाम उत्कृष्टपणे करतो.

गायन स्पर्धेत सहभाग नोंदवतो

चित्राचे विविध प्रकार ओळखतो.

सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी होतो.

कार्यक्रमात वैयक्तिक नृत्य सादर करतो

कार्यक्रमात सामूहिकरीत्या  नृत्य सादर करतो  

चित्रात सुंदर आकर्षक रंग भरतो.

वर्गसजावटीसाठी सतत प्रयत्ननील असतो.

नृत्याची विशेष आवड आहे. 

सुंदर नृत्य करतो.

चित्रकलेची आवड आहे. 

आकर्षक चित्रे काढतो.

चित्रकलेच्या प्रत्येक स्पर्धत सहभागी होतो.

हस्ताक्षर सुंदर ठळक काढतो.

कवितांना स्वतःच्या वाली लावून म्हणतो.

कथा सांगताना भावना अचूक व्यक्त करतो.

मातीकाम मन लाऊन आकर्षक करतो.

मातीपासून सुबक खेळणी तयार करतो.

नाटकाची पुस्तके आवडीने वाचतो.

पाहिलेल्या व्यक्तींच्या हुबेहूब नकला करतो.

मूक अभिनय सादर करतो.

गीते तालासुरात व्यवस्थित सादर करतो.

संगीताबद्दल अभिरुची बाळगतो.

चित्रकलेत अभिरुची घेतो, आवडीने चित्र काढतो

विचिध नृत्य प्रकारची माहिती घेतो 

टाल्या वाजवून गीताचा  नाद निर्माण कतो.

समूहगीतात  सहभागी होतो .

आत्मविश्वासाने नाटकामध्ये सहभागी होते.

कलेचे विविध प्रकार समजून घेतो.

स्वतःच्या  मनातील भावना व कल्पना चित्रामध्ये रेखाटतो.

चित्रात रंग भरताना रंगसंगती ओळखतो.

सर्व चित्रे सुंदर काढतो.

चित्राचे प्रमाणबद्ध रेखांटन करतो.

मुक्तहस्त कलाकृतीची रचना करतो.

रंगाच्या छटातील फरक ओळखतो.

चित्राच्या विविध  प्रदर्शनात सहभागी होतो

कलात्मक दृष्टीकोन ठवतो.

विविध कलाप्रकाराचे कौशल्य प्राप्त करण्या साठी प्रयत्न करतो 

स्वतःच्या कल्पनेने चित्र काढतो

गीत कृतियुक्त  सादरीकरण करतो.

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन  उत्तम करतो.

राष्ट्रीय कार्यक्रमात सहभागी होते.

वैयक्तिक गीत गायन उत्तम करतो.

गीत गायन स्पर्धेत सहभागी होतो.

सामुहिक गीत गायनात सहभागी होतो.

नाटयीकरना सहभागी होतो.

अंकातून अक्षर चित्रनिर्मिती करतो.

ठशांच्या साहाने  मानवाकृती करतो.

मुक्त रेखांकनाद्वारे चित्र निर्मिती करतो.

गट प्रसंग नाट्य  सादर करतो.

नाट्यप्रवेशाचे प्रात्यक्षिकासह वाचन करतो.

संगीताबद्धल अभिरुची बाळगतो.

सर्व कलेबद्दल  मनातुन प्रेम बाळगतो.

मातीपासून विविध आकार बनवतो.

कला शिक्षणाचे महत्व समजून घेतो.

बडबडगीताचे अभिनयासह सादरीकरण करतो.

रंगसंगती विषयी माहिती सांगतो.

कोलाज काम उत्कृष्ठ करतो.

कापडावर रंगकाम सुंदर करतो.

वर्ग सजावटीमध्ये सहभागी होतो.

मातीपासून कलाकुसरी करतो.

गंमती जंमती सांगून इतरांना हसवतो.

विनोद सुंदररित्या सादर करतो.

संवाद फेकिचे कौशल्य उत्तम आहे.

विविध चित्र उत्तम रित्या काढतो.

चित्रात रंग भरताना स्वतःच्या कल्पनाचा वापर करतो.

विविध कात्रणांच्या संयोजनातून चित्रनिर्मिती करतो.

कथावर आधारित कल्पनाचित्र रेखाटतो.

मुक्त आकाराचा वापर करून नक्षीकाम करतो

प्राणी व पक्षांचे मुखवटे तयार करतो.

संगीतातील निरनिराळे बारकावे आत्मसात करतो.

वेगवेगळ्या भाव-भावनांतील फरक  जपतो

संगीतातील तालाची माहिती जानुन घेतो 

तालानुसार प्रात्यक्षिक सादर करतो

मुक्त रेखांकनाद्वारे  चित्रनिर्मिती करतो.

फलक-लेखन सुंदर करतो.

चित्रकला विषय आवडीचा आहे.

सुचवलेल्या विषयावर सुंदर रेखाटन करतो.

विविध प्रकारे चित्र रेखाटन करतो.

विविध रंग संगती बद्दल  माहिती सांगतो.

विविध मनोरंजनात्मक कार्यक्रमात भाग घेतो.

कलेबद्दल  अभिरुची बाळगतो.

नाट्याभिनय करतो .

निरनिराळया स्वरालंकाराची जाण आहे.

वर्ग सजावटीसाठी नेहमी प्रयत्न करतो 

प्रत्येक उपक्रमात स्वतः भाग घेतो

रंगकाम जलद उत्कृष्ट प्रकारे करतो.

नृत्यातील काव्य समजून घेतो.

संवाद सादरीकरण उत्तम करतो.

.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा