Godavari Tambekar

This is educational blog.

Breaking

Res ads

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास
Click On Image

बुधवार, ३० जून, २०२१

वर्णनात्मक नोंदी, चौथी, विषय- कार्यानुभव

 *कागदाच्या विविध वस्तू बनवतो.


 कागदी मुखवटे सुंदर बनवतो.


 कागदापासून सुंदर पताका बनवतो.


 कागदी फुले हुबेहूब बनवतो.


 कागदी बाहुली सुंदर बनवतो.


 कागदापासून विविध प्रकारच्या टोप्या बनवतो.

दैनंदिन जीवनातील प्राथमिक गरजा सांगतो.


 मानवाच्या मुलभूत गरजा माहिती सांगतो.


 विविध उपक्रमात आवडीने सहभागी होते.


 पाण्याचे महत्व जाणतो.


 पाण्याच्या वापरा संबधी इतरांना सांगतो.


 


 वस्त्र चरकाची मुद्देसूद्ध माहिती देतो.


 निवारा घटकाची मुद्देसूद माहिती देतो.


 पाण्याच्या स्त्रोताची निगा माहिती सांगतो.


 कविता,गीत अगदी तालासुरात गायन करतो.


 कापडावर नक्षीकाम सुंदर करतो.


 कापडापासून सुंदर रुमाल बनवतो.


 प्लास्टिक कागदापासून विविध फुले बनवतो.


 साधने वापरताना कालजी घेतो .


वर्ग सुशोभनासाठी मदत करतो.


 वर्ग सुशोभनासाठी मदत करती.


 मातकाम व कागद्कामाची आवड आहे.


 विविध वस्तू पासून वालपीस बनवतो.


 कोणतीही  कृती स्वतःहून करण्याची इच्छा आहे.


 वर्गमित्राला वाढदिवसाचे भेटकार्ड देतो.


 टाकाऊतून उपयोगी वस्तु तयार करतो


 सामाजिक उपक्रमात आवडीने भाग घेतो.


 परिसर स्वच्छतेची गरज व महत्व पटवून देतो.


 अन्न घटकाची मुद्देसूद माहिती देतो.


 कार्यशिक्षणाचे महत्व समजून घेतो.


 कृती उपक्रम आवडीने करतो.


 उपक्रमात व कृतीत नाविन्य निर्माण करतो.


 तयार केलेल्या वस्तूंचे प्रदर्शन मांडतो.


 विविध उपक्रमात स्वतःहुन भाग घेतो.


 इतरांना उपक्रमात भाग घेण्यास मदत करतो.


 कार्यशाळेत सहभाग नोंदवतो.


 कार्यशाळेत इतरांना मदत करतो.


 कार्यशाळेत शिक्षकांचे सहकार्य घेतो.


 प्रत्येक कृती आत्मविश्वासाने करतो


 स्वतःचे समजशील वर्तन ठेवतो.


 ज्ञानाचा उपयोग उपजीयेकीसाठी आहे हे जानतो.


 दिलेले प्रात्यक्षिक कार्या वेळेत पूर्ण करतो.


 प्रकल्प स्वतःच्या सहभागातून पूर्ण करतो.


 प्रकल्पाचे  सादरीकरण चागले करतो.


 औषधी वनस्पती विषयी माहिती सांगतो.


 कार्यातुन शिक्षण याचे महत्व समजून घेतो.


 सांगितलेली  कृती, व उपक्रम आवडीने करतो.


 राबवित असलेल्या  उपक्रमात व कृतीत नाविन्य आणतो.


 स्वतः तयार केलेल्या वस्तूचे प्रदर्शन मांडतो.


 मानवाच्या मुलभूत गरजा कोणत्या सांगतो.


 मानवाच्या मुलभूत गरजा कोणत्या सांगतो.


 सुचवलेला प्रत्येक उपक्रम गतीने करतो.


 पाण्याचे उपयोग सांगतो.


 पाण्याचे स्त्रोत सांगतो.


 विविध ऋतू विषयी माहिती सांगतो.


 मानवाच्या विविध गरजा माहिती सांगते.


 परिसरातील विविध गोष्टीची माहिती ठेवते.


 पाण्याचा विविध ठिकाणी उपयोग सांगतो.


 मातकाम खूप आकर्षकपणे करतो.


 मातीच्या विविध वस्तू बनवतो.


 थर्माकोल पासून सुंदर घर बनवतो.


 दिलेल्या विषयाचे प्रात्यक्षिक सादर करतो.


 मातीच्या वस्तू तयार करून सुंदर रंगवतो.


 मातीच्या सुंदर सुंदर वस्तू तयार करतो.


 परिसरातील उद्योगाविषयी माहिती सांगतो.


 बांबूच्या काड्यापासून आकाशदिवा बनवतो.


 बांबूच्या काड्यापासून पतंग बनवतो.


 बांबूच्या काड्यापासून  घर बनवतो.


 मण्यांची सुंदर माळ तयार करतो.


 फुलाचा सुंदर हार बनवतो.


 हस्त-कलेची माहिती जाणून घेतो,


 सुंदररित्या हस्तकला तयार करतो.


 विविध मातीचे नमुने एकत्र करतो.


 विविध प्रकारचे शंख शिंपले जमवतो.


 सहशालेय उपक्रमात आवडीने सहभागी होतो.


 लाकडाची खेळणी तयार करतो.


 विविध खेळणी बनवतो व रंग देतो


 शालेय परिसर स्वच्छ ठेवतो.


 परिसर स्वच्छ ठेवण्यास इतरांना सांगतो.


 नैसर्गिक आपत्तीच्या वेळी मदत गोळा करतो.


 कृती करताना नवीन तंत्राचा वापर करतो.


 आधुनिक साधनांची माहिती घेतो.


 आधुनिक साधनांचा वापर करतो.


 व्यावसाईक कौशल्य प्राप्त करतो


 समस्या निराकरणासाठी उपाय शोधतो.


 विविध मुल्यांची जोपासना करतो.


 साहित्य वापराबावत कौशल्य प्राप्त करतो.


 वर्ग सजावटीमध्ये आवडीने भाग घेतो.


 परिसरातीत वास्तूविषयी माहिती देतो.


 प्रत्येक वर्गमित्राला भेटकार्ड देतो.


 सूचना लक्षपूर्वक ऐकतो, पालन करतो.


 प्रत्येक कृती अंती माहिती सांगतो


 मातीचा बैल बनवतो.


 मातीची लहान भांडी तयार करून रंगवतो.


 मातीच्या मडक्यावर डिझाईन बनवतो,


 परिसर स्वच्छ ठेवण्यास मदत करतो.


 परिसर स्वच्छ ठेवण्यास इतराना सांगतो.


श्रमाचे मोच जाणतो इतराना सांगतो.


 इतराना नेहमी मदत करण्यास तत्पर असतो.


 सांगितलेल्या विषयाच्या  संदर्भाने अनुभव सांगतो.


 मातीच्या वस्तु करून रंग देतो.


 विविध प्रकारची चित्रे जमवतो.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा