Godavari Tambekar

This is educational blog.

Breaking

Res ads

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास
Click On Image

सोमवार, १ डिसेंबर, २०२५

7.धातू - अधातू

 7.धातू - अधातू



स्वाध्याय


प्रश्न. पुढील प्रत्येक प्रश्नासमोर दिलेल्या पर्याय क्रमांकांपैकी अचूक उत्तराच्या पर्याय-क्रमांकाचे वर्तुळ रंगवा :




1. सामान्य तापमानाला----- हा धातू द्रवरूप अवस्थेत असतो.


(1) पारा


(2) मॅग्नेशिअम


(3) सोडिअम


(4) स्कँडिअम


उत्तर-पारा

________


2. तांब्याच्या अंगठीचे क्षरण होऊन त्यावर हिरवा लेप तयार होतो, हा बदल ----- वायूमुळे होतो.


(1) H2


(2) O₂


(3) CO2


(4) SO2


उत्तर-CO2

________


3.ज्या मूलद्रव्यात काही प्रमाणात धातू तसेच अधातूंचे गुणधर्म दिसतात, त्यांना -----म्हणतात.


(1) घातू


(2) धातुसदृश


(3) संमिश्रे


(4) अधातू

उत्तर-धातुसदृश

__________


4.धातूच्या अणूंच्या बाह्यतम कवचातील इलेक्ट्रॉन्सची संख्या---- पर्यंत असते.


(1) 4


(2) 5


(3) 7


(4) 3


उत्तर-3

_______


5.कार्बन डायऑक्साइडची पाण्यासोबत अभिक्रिया झाल्यास -------आम्ल तयार होते.


(1) कार्बोनिक


(2) हायड्रोक्लोरिक


(3) सल्फ्युरिक


(4) नायट्रिक


उत्तर-कार्बोनिक

__________




6. वेगळा शब्द ओळखा.


(1) तन्यता

(2) ठिसूळता

(3) नादमयता

(4) वर्धनीयता


उत्तर-ठिसूळता

___________


7. आर्सेनिक, सिलिकॉन ही----- मूलद्रव्ये आहेत.


(1) धातू


(2) अधातू


(3) धातुसदृश


(4) संमिश्रे

उत्तर-धातुसदृश

__________


8.धातूंचे क्षरण रोखण्यासाठी पुढीलपैकी कोणती पद्धत उचित ठरणार नाही ?


(1) गॅल्व्हनायझेशन


(2) कल्हई करणे


(3) पावडर कोटिंग


(4) पाण्यात बुडवून ठेवणे


उत्तर-पाण्यात बुडवून ठेवणे

_________________


9.  -----   हा धातू आहे.


(1) Mg


(2) S


(3) P


(4) Br


उत्तर-Mg

_________


10. -------हे आम्लधर्मी ऑक्साइड आहे.


(1) Na2O


 (2) CO2


(3) Fe2O3


(4) H₂O


उत्तर-CO2

_________




11. शुद्ध----हे मऊ असते.


(1) अॅल्युमिनिअम


(2) चांदी


(3) सोने


(4) प्लॅटिनम

उत्तर-सोने

_______


12•--------'हे कार्बनचे अपरूप सर्वात कठीण नैसर्गिक पदार्थ आहे.


(1) प्लॅटिनम


(2) ग्राफाइट


(3) ब्रोमीन


 (4) हिरा


उत्तर-हिरा

_______


13.कार्बन, सिलिकॉन आणि फॉस्फरस यांचे लोहामध्ये मिश्रण करून बनवण्यात आलेल्या पुढीलपैकी प्रसिद्ध ऐतिहासिक वास्तूचे नाव ओळखा.


(1) ताजमहल


(2) स्वांतत्र्यदेवतेचा पुतळा


(3) कुतुबमिनार


(4) गोवळकोंड्याचा किल्ला


उत्तर-कुतुबमिनार

_____________


14. धातूंच्या ऑक्साइडची---  अभिक्रिया होऊन क्षार व पाणी तयार होते.


(1) ऑक्सिजनसोबत


(2) आम्लासोबत


(3) हायड्रोजनसोबत


(4) नायट्रोजनसोबत


उत्तर-आम्लासोबत

______________



15•अधातूंच्या संयुजा कवचातील इलेक्ट्रॉन्सची संख्या जास्त म्हणजे ----पर्यंत असते.


(1) 1 ते 3


(2) 3 ते 4


(3) 4 ते 7


(4) 1 ते 4


उत्तर-4 ते 7

__________





16.-----ची विरल आम्लासोबत अभिक्रिया होत नाही.


(1) धातू


(2) अधातू


(3) सोडिअम


(4) मॅग्नेशिअम

उत्तर-अधातू

________




17. धातूंमध्ये त्यांचे-----

गमावून धन आयन, म्हणजेच कॅटायन निर्माण करण्याची प्रवृत्ती असते.


(1) प्रोटॉन


(2) न्यूट्रॉन


(3) संयुजा इलेक्ट्रॉन


(4) धनप्रभारित कण


उत्तर-संयुजा इलेक्ट्रॉन

_________________



18.------या राजधातूचा उपयोग उत्प्रेरक म्हणून होतो.


(1) सोने


(2) चांदी


(3) होडिअम


(4) प्लॅटिनम

उत्तर-प्लॅटिनम

__________



19.पुढील समीकरण आयनांच्या निर्मितीचे आहे. A आणि B संबंधीचे अचूक पर्याय निवडा.


P+A →P (B


 (1) A =2e, B = -2


(2) A =3e, B=-2


(3) A = 2e7, B = -3


(4) A =3e, B = -4


उत्तर-A =2e, B = -2

______________




20. पितळ ह संमिश्र------व------ यांच्यापासून बनवतात.


(1) तांबे, कथिल


(2) तांबे, जस्त


(3) जस्त, कथिल


(4) निकेल, लोखंड

उत्तर-तांबे, जस्त

____________



21.धातूंमध्ये एक किंवा अधिक मूलद्रव्ये मिसळून मूळ धातूंचे गुणधर्म बदलता येतात; धातूंच्या या मिश्रणास ------म्हणतात.


(1) धातू


(2) अधातू


(3) संमिश्रे


(4) धातुसदृश

उत्तर-संमिश्रे

__________


22.------हे सर्व मूलद्रव्यांच्या रासायनिक वर्तनाचा आधार असते.


(1) अणुअंक


(2) अणुवस्तुमानांक


(3) इलेक्ट्रॉन संरूपण


(4) संयुजा


उत्तर-इलेक्ट्रॉन संरूपण

________________



23.22 कॅरेट सोन्याची शुद्धता--- असते.


(1) 100%


(2) 75%


(3) 91.66%


(4) 44%

उत्तर-91.66%

____________


24. संतुलित रासायनिक समीकरणांचा अचूक संच ओळखा. (2020)


(1) CO2 + H2O → H2CO3


(2) 2SO2 + H2O → H2SO3


(3) 2SO3+ H2O → H2SO4


(4) 2MgO+H2O Mg (OH)2


 उत्तर-CO2 + H2O → H2CO3

______________




25. कांस्य हे संमिश्र -------व----- यांच्यापासून बनवतात.


(1) तांबे, कथिल


(2) तांबे, जस्त


(3) जस्त, कथिल


(4) निकेल, लोखंड


उत्तर-तांबे, कथिल

_____________


26. 100 टक्के शुद्ध सोने म्हणजे. -------. सोने होय.


(1) 22 कॅरेट


(2) 26 कॅरेट


(3) 24 कॅरेट


(4) 23 कॅरेट


उत्तर-24 कॅरेट

_________


27. हवेतील कार्बन डायऑक्साइड व आर्द्रतेची अभिक्रिया तांब्यासोबत होऊन------ • रंगाचे कॉपर कार्बोनेट तयार होते.


(1) पिवळ्या


(2) हिरव्या


(3) तांबूस


(4) काळ्या



उत्तर-हिरव्या

_________





28.-----मध्ये त्याच्या संयुजा कवचात इलेक्ट्रॉन स्वीकारून ऋण आयन म्हणजेच अॅनायन निर्माण करण्याची प्रवृत्ती असते.


(1) धातू


(2) अधातू


(3) धातुसदृश


(4) संमिश्र


उत्तर-अधातू

___________



29. राजधातूंच्या बाबतीत पुढीलपैकी कोणते विधान असत्य आहे?



(1) ते मूलद्रव्यांच्या स्वरूपात आढळतात.


(2) हवा, पाणी, उष्णता यांचा त्यांच्यावर सहज परिणाम होतो..


(3) कक्ष तापमानाला त्यांचे क्षरण होत नाही..


(4) कक्ष तापमानाला त्यांचे ऑक्सिडीकरण होत नाही.


उत्तर-हवा, पाणी, उष्णता यांचा त्यांच्यावर सहज परिणाम होतो..

______________________



30. अमेरिकेतील न्यूयॉर्क शहराजवळ स्वातंत्र्यदेवतेच्या पुतळ्याचा पृष्ठभाग ------बनवलेला आहे. समुद्रात असलेला धातूपासून


(1) तांबे


(2) अॅल्युमिनिअम


(3) लोह


(4) मॅग्नेशिअम

उत्तर-तांबे

________




31.----- हे लोखंड, कार्बन, क्रोमिअम, निकेल यांपासून बनलेले संमिश्र आहे.


(1) पितळ


(2) कांस्य


(3) स्टेनलेस स्टील


(4) पोलाद


उत्तर-स्टेनलेस स्टील

______________





32. पुढीलपैकी कोणती रासायनिक प्रक्रिया क्षरणरोधक नाही ?



(1) गॅल्व्हनायझेशन


(2) कल्हई करणे


(3) पावडर कोटिंग


(4) क्षारयुक्तता

उत्तर-क्षारयुक्तता

______________



33. धातूंचे क्षरण होऊ नये म्हणून त्यावर पुढीलपैकी कशाचा थर देतात ?


(1) ग्रीस


(2) तेल


(3) वॉर्निश


(4) दिलेले सर्व


उत्तर-दिलेले सर्व

_____________



34. सामान्य तापमानाला ---- हा अधातू द्रवरूप अवस्थेत असतो.


(1) पारा


(2) बोरॉन


 (3) ब्रोमीन


(4) मॅग्नेशिअम


उत्तर-ब्रोमीन

_________

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा