Godavari Tambekar

This is educational blog.

Breaking

Res ads

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास
Click On Image

सोमवार, १ डिसेंबर, २०२५

3 बल व दाब

 3

बल व दाब



स्वाध्याय


प्रश्न. पुढील प्रत्येक प्रश्नासमोर दिलेल्या पर्याय क्रमांकांपैकी अचूक उत्तराच्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा :



1. पास्कल हे------एकक आहे.


(1) वेगाचे

 (2) दाबाचे


(3) वस्तुमानाचे


(4) बलाचे


उत्तर-दाबाचे

____________




2. ----ही सदिश राशी आहे.


(1) घनता


(2) वायूचा दाब


(3) वस्तुमान


(4) बल


उत्तर-बल

__________




3. 1 bar =----- Pa.


(1) 102


(2) 104


(3) 105


(4) 108


उत्तर-105

___________





4. घनतेचे SI पद्धतीतील एकक आहे..


(1) kg/m3


(2) N/m2


(3) Pa/m2


(4) g/m3


उत्तर-kg/m3

_____________





5. वेगळा शब्द ओळखा दुग्धतामापी, हायड्रोमीटर, व्होल्टमीटर, पाणबुडी.


(1) हायड्रोमीटर


(2) दुग्धतामापी


(3) पाणबुडी


(4) व्होल्टमीटर


उत्तर-व्होल्टमीटर

______________





6. पुढीलपैकी कोणते असंपर्क बलाचे उदाहरण नाही ?


(1) चुंबकीय बल


(2) गुरुत्वीय बल


(3) स्थितिक विदयुत बल


(4) स्नायूबल 


उत्तर-स्नायूबल 

______________





7.-----स्थिर वस्तूला गती मिळते, गतिमान वस्तूची चाल व  दिशा बदलते.


(1) बलामुळे


(2) घनतेमुळे


(3) दाबामुळे


(4) जडत्वामुळे


उत्तर-बलामुळे

_____________





8. दाबाचे SI पद्धतीतील एकक-- आहे.


(1) N/m3


 (2) N/m2


(3) kg/m2


(4) Pa/m2


उत्तर-N/m2

____________





9. जहाजे व पाणबुड्या यांच्या बांधणीत--- चा वापर होतो.


(1) पास्कल नियम


(2) न्यूटन नियम


(3) आर्किमिडीज तत्त्व


(4) गुरुत्वाकर्षण तत्त्व


उत्तर-आर्किमिडीज तत्त्व

____________________





10. एकक क्षेत्रफळावर लंब दिशेने प्रयुक्त असणाऱ्या बलास--- असे म्हणतात.


(1) घनता


(2) दाब


(3) जडत्व


(4) चुंबकीय बल



उत्तर-दाब

__________




11. पदार्थाची शुद्धता ठरवताना ---- हा गुणधर्म उपयोगी पडतो.


(1) जडत्व


(2) त्वरण


(3) गती


(4) घनता


उत्तर-घनता

___________




12. बलाचे SI एकक---- आहे.


(1) बार (bar)


(2) N/m2


(3) पास्कल (Pa)


 (4) न्यूटन (N)


उत्तर-न्यूटन (N)

_____________




13. फिरणारा विजेचा पंखा बंद केल्यानंतरही काही वेळ फिरत राहतो हे----- चे उदाहरण आहे.


(1) विराम अवस्थेतील जडत्व


(2) गतीचे जडत्व


(3) दिशेचे जडत्व


(4) दाब


उत्तर-गतीचे जडत्व

________________





14. SI पद्धतीत ---एकक न्यूटन आहे...


(1) त्वरणाचे


(2) बलाचे


(3) विस्थापनाचे


(4) दाबाचे


उत्तर-बलाचे

___________





15. आपल्या शरीरावरील हवेचा दाब ----दाबाइतका असतो.


(1) वातावरणीय


(2) समुद्राच्या तळावरील


(3) अंतराळातील


(4) जमिनीवरील


उत्तर-वातावरणीय

_______________





16. पाण्याची घनता--- आहे.


(1) 1g/m3


(2)1g/m2


(3) 100 kg/m3


(4) 1000 kg/m²


उत्तर-1g/m3

___________




17.वस्तू गतीच्या ज्या स्थितीत आहे त्याच स्थितीत राहण्याच्या प्रवृत्तीला तिचे ---म्हणतात.


(1) बल


(2) जडत्व


(3) दाब


(4) घनता


उत्तर-जडत्व

__________




18.स्क्रूच्या टोकाचे क्षेत्रफळ 5 cm 2 असून त्याचे वजन 0.5 N आहे. तर स्क्रूने लाकडी फळीवर प्रयुक्त केलेला दाब काढा.


(1) 103 N/m2


(2) 2 x 10 N/m2


(3) 0.2 x 103 N/m²


(4) 20x 103 N/m2


उत्तर-103 N/m2

_______________




19. वाहन सरळ रेषेत गतिमान असताना अचानक वळण घेतल्यास, प्रवासी विरुद्ध दिशेला फेकले जातात, हे--- उदाहरण आहे.


(1) विराम अवस्थेतील जडत्व


(2) गतीचे जडत्व


(3) दिशेचे जडत्व


(4) दाब


उत्तर-दिशेचे जडत्व

________________




20. आर्किमिडीज हे ---शास्त्रज्ञ होते..


(1) अमेरिकन


(2) ग्रीक


(3) भारतीय


(4) फ्रेंच


उत्तर-ग्रीक

__________



21. -----हे समान राशींचे गुणोत्तर असल्याने यास एकक नाही.


(1) दाब


(2) बल


(3) वस्तुमान


(4) सापेक्ष घनता


उत्तर-सापेक्ष घनता

________________




22. पाण्यात किंवा अन्य द्रवात किंवा वायूत असलेल्या वस्तूवर वरच्या दिशेने प्रयुक्त बलाला--- असे म्हणतात.


(1) दाब


(2) प्लावक बल


(3) गुरुत्वीय बल


(4) चुंबकीय बल


उत्तर-प्लावक बल

_______________




23. पुढीलपैकी कोणती राशी सदिश नाही ?


(1) त्वरण


(2) बल


(3) विस्थापन


(4) दाब


उत्तर-दाब

___________




24. आपल्या डोक्यावर सुमारे .---- पास्कल हवेचा भार असतो.


(1) 101 × 104


(2) 101 x 103


(3) 101 × 105


(4) 101 × 106


उत्तर-101 x 103

________________






25. जसजसे समुद्रसपाटीपासून उंचावर जावे, तसतसा वातावरणीय

दाब----


(1) वाढतो


(2) तसाच राहतो


(3) कमी होतो


(4) वाढतो


उत्तर-कमी होतो

_____________




26. एखाद्या पदार्थानि स्थायूवर लावलेला दाब हा कोणत्या बाबींवर अवलंबून असतो ?


(1) त्या पदार्थाच्या वजनावर व संपर्क क्षेत्रफळावर


(2) त्या पदार्थांच्या वस्तुमानावर व संपर्क क्षेत्रफळावर


(3) त्या पदार्थांच्या फक्त संपर्क क्षेत्रफळावर


(4) त्या पदार्थाच्या फक्त वस्तुमानावर


उत्तर-त्या पदार्थाच्या वजनावर व संपर्क क्षेत्रफळावर

_______________________





27. गटात न बसणारी राशी कोणती ?


वस्तुमान, लांबी, वेळ, चाल.


(1) वस्तुमान


(2) लांबी


(3) वेळ


(4) चाल


उत्तर-चाल

__________




28.----- म्हणजेच पदार्थाचे 'विशिष्ट गुरुत्व' होय.


(1) सापेक्ष घनता


(2) जडत्व


(3) प्लावक बल


(4) वस्तुमान


उत्तर-सापेक्ष घनता

_________________




29. फळीवर ठेवलेल्या खाऊच्या डब्याच्या तळाचे क्षेत्रफळ 0.25m 2 असून, त्याचे वजन 50 N आहे; त्या डब्याने फळीवर प्रयुक्त केलेला दाब काढा.


(1) 20N/m2


(2) 200 N/m2


(3)2N/m2


(4) 0.2 N/m2


उत्तर-200 N/m2

________________




30. ----ही अदिश राशी आहे.


(1) वेग


(2) बल


(3) दाब


(4) विस्थापन


उत्तर-दाब

__________





31. टेबलावर एका धातूचा ठोकळा ठेवला असून त्याचे वजन

98 N आहे. ठोकळ्याच्या तळाची लांबी 0.5 मीटर व

रुंदी 0.2 मीटर आहे, तर तो ठोकळा टेबलावर किती दाब प्रयुक्त करील ?


(1) 980 Pa


(2) 98 Pa


(3) 9.8 Pa

(4) 0.98 Pa


उत्तर-980 Pa

______________




32. टेबलावर ठेवलेल्या पुस्तकाच्या तळाचे क्षेत्रफळ 0.50m 2 असून, त्याचे वजन 25 N आहे; तर त्या पुस्तकाने टेबलावर प्रयुक्त केलेला दाब किती ?


(1) 5N/m2


(2) 0.5 N/m2


(3) 50N/m2


(4) 12.5 N/m2


उत्तर-50N/m2

_____________




33. ज्या पृष्ठभागावर बल प्रयुक्त केले आहे त्याचे क्षेत्रफळ कमी झाले की, त्याच बलाचा पृष्ठभागावरील दाब-----


(1) वाढतो


(2) कमी होतो


(3) समान राहतो


(4) बदलत नाही 1234


उत्तर-वाढतो

__________




34. 1 mbar =.----- Pa.


(1) 103


(2) 102


(3) 1.01 × 103


(4) 1.01


उत्तर-102

__________



35. घनता = आकारमान


(1) बल


(2) दाब


(3) वस्तुमान


(4) जडत्व


उत्तर-वस्तुमान

____________



36. पाण्यात टाकलेली वस्तू पाण्यावर तरंगते; कारण -


(1) प्लावक बल हे गुरुत्वीय बलापेक्षा जास्त असते.


(2)प्लावक बल हे गुरुत्वीय बलापेक्षा कमी असते.


(3) प्लावक बल व गुरुत्वीय बल समान असते.


(4) वस्तूवर गुरुत्वीय बल क्रिया करीत नाही.



उत्तर-प्लावक बल हे गुरुत्वीय बलापेक्षा जास्त असते.

_____________________

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा