2
आरोग्य व रोग
स्वाध्याय
प्रश्न. पुढील प्रत्येक प्रश्नासमोर दिलेल्या पर्याय क्रमांकांपैकी अचूक उत्तराच्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा
1. -----चावल्यामुळे रेबीज होत नाही..
(1) कुत्रा
(2) ससा
(3) डास
(4) मांजर
उत्तर-डास
__________
2. एड्स हा रोग--- या विषाणूमुळे होतो.
(1) इन्फ्लुएन्झा ए
(2) HIV
(3) पिकोर्ना
(4) बॅक्टेरिओफाज
उत्तर-HIV
_________
3. तीव्र ताप, तीव्र डोकेदुखी, रक्तातील रक्तबिंबिका कमी होणे ही ----रोगाची लक्षणे आहेत.
(1) क्षय
(2) स्वाईन फ्लू
(3) हिवताप
(4) डेंग्यू
उत्तर-डेंग्यू
__________
4. 'राष्ट्रीय संचारी रोग संस्था'--- या ठिकाणी आहे.
(1) मुंबई
(2) पुणे
(3) कोलकाता
(4) दिल्ली
उत्तर-दिल्ली
___________
5. जागतिक आरोग्य दिन--- दिवशी साजरा करतात.
(1) 14 जून
(2) 29 सप्टेंबर
(3) 7 एप्रिल
(4) 14 नोव्हेंबर
उत्तर-7 एप्रिल
____________
6. कर्करोगाचे निदान करण्यासाठी पुढीलपैकी---- या तंत्राचा वापर करण्यात येत नाही.
(1) टिश्यू डायग्नोसिस
(2) सी. टी. स्कॅन
(3) मॅमोग्राफी बायॉप्सी •
(4) ELISA
उत्तर-ELISA
_____________
7. जगातील मधुमेहाचे सर्वाधिक रुग्ण ----आढळतात.
(1) आफ्रिकेत
(2) अमेरिकेत
(3) भारतात
(4) ऑस्ट्रेलियात
उत्तर-भारतात
____________
8. पुढीलपैकी कोणता आदिजीव मलेरिया (हिवताप ) होण्यास कारणीभूत आहे?
(1) प्लास्मोडिअम व्हायव्हॅक्स
( 2 ) एन्टामिबा हिस्टोलिटिका
(3) अमिबा
(4) पॅरामेशिअम
उत्तर-प्लास्मोडिअम व्हायव्हॅक्स
_________________________
9. 'कॉम्प्रेशन ओन्ली लाइफ सपोर्ट' ही प्राथमिक उपचार पद्धती ----झालेल्या व्यक्तीसाठी वापरतात.
(1) हृदयरोग
(2) मधुमेह
(3) कर्करोग
(4) स्वाईन फ्लू
उत्तर-हृदयरोग
_____________
10.---- या दिवशी 'जागतिक रक्तदान दिन' साजरा केला जातो.
(1) 14 जून
(2) 7 एप्रिल
(3) 29 सप्टेंबर
(4) 14 नोव्हेंबर
उत्तर-14 जून
__________
11. -----ला भारत सरकारने पंतप्रधान जन औषध योजना जाहीर केली.
(1) 1 जुलै 2015
(2) 1 जून 2015
(3) 1 जुलै 2014
(4) 1 जून 2014
उत्तर-1 जुलै 2015
_________________
12. पुढीलपैकी गटात न बसणारा शब्द ओळखा : हिवताप, कावीळ, हत्तीरोग, डेंग्यू,
(1) हिवताप
(2) कावीळ
(3) हत्तीरोग
(4) डेंग्यू
उत्तर-कावीळ
____________
13. एड्स (AIDS) या रोगाचे निदान करण्यासाठी कोणती चाचणी केली जाते ?
(1) HCG
(2) WIDAL
(3) ELISA
(4) CBC
उत्तर-ELISA
_____________
14. 'हिवताप' हा आजार----- डासाच्या मादीमुळे होतो.
(1) अॅनाफिलीस
(2) क्युलेक्स
(3) एडिस इजिप्ती
(4) एडिस अल्बोपिक्टस
उत्तर-क्युलेक्स
_____________
15. -----चा संसर्ग डुक्कर या प्राण्याद्वारे तसेच संसर्गित माणसांद्वारे होतो.
(1) हिवताप
(2) डेंग्यू
(3) स्वाईन फ्लू
(4) रेबीज
उत्तर-स्वाईन फ्लू
_____________
16. पुढीलपैकी----- हा असंसर्गजन्य रोग आहे.
(1) डेंग्यू
(2) स्वाईन फ्लू
(3) एड्स
(4) कर्करोग
उत्तर-कर्करोग
___________
17.----- या रोगाचे विषाणू मज्जातंतूंवाटे मेंदूत प्रवेश करतात.
(1) एड्स
(2) हिवताप
(3) रेबीज
(4) डेंग्यू
उत्तर-रेबीज
__________
18. पुढीलपैकी कोणते लक्षण हृदयविकार (Heart Disease) या रोगाचे नाही ?
(1) लठ्ठपणा
(2) छातीत असह्य वेदना होणे
(3) घाम येणे
(4) अस्वस्थता व कंप जाणवणे
उत्तर-लठ्ठपणा
____________
19. पेशींच्या अनियंत्रित व अपसामान्य वाढीस -----म्हणतात.
(1) मधुमेह
(2) हृदयविकार
(3) रेबीज
(4) कर्करोग
उत्तर-कर्करोग
___________
20.----या डासांचे वास्तव्य प्रदूषित पाणी/गटारे येथे असते.
(1) अॅनाफिलिस
(2) क्युलेक्स
(3) एडिस इजिप्ती
(4) एडिस अल्बोपिक्टस
उत्तर-क्युलेक्स
___________
21. -----ग्रंथीमुळे निर्माण होणारे इन्सुलिन हे संप्रेरक रक्तातील शर्करेच्या (ग्लुकोज) प्रमाणावर नियंत्रण ठेवते.
(1) मूत्रपिंड
(2) पिट्युटरी ग्रंथी
(3) अधिवृक्क ग्रंथी
(4) स्वादुपिंड
उत्तर-स्वादुपिंड
____________
22. कॅन्सरच्या उपचारांसाठी---- ही औषधी वनस्पतीवापरतात.
(1) अडुळसा
(2) सिंकोना
(3) कडुनिंब
(4) सदाफुली
उत्तर-सदाफुली
_____________
23. गटात न बसणारा शब्द ओळखा :
प्लेग, एड्स, कॉलरा, क्षय,
(1) प्लेग
(2) एड्स
(3) कॉलरा
(4) क्षय
उत्तर-एड्स
__________
24. मार्च 2009 मध्ये ---देशात स्वाईन फ्लू या आजाराची
प्रथम बाधा झाली.
(1) ब्राझील
(2) इंडोनेशिया
(3) भारत
(4) मेक्सिको
उत्तर-मेक्सिको
___________
25. 'हिब्रिओ कॉलरी' या जीवाणूमुळे--- रोग होतो.
(1) क्षय
(2) कावीळ
(3) पटकी
(4) हगवण
उत्तर-पटकी
__________
26. अमेरिकेत----% जेनेरिक औषधांचा वापर केला जातो.
(1) 90
(2) 80
(3) 60
(4) 70
उत्तर-80
________
27. ----या संप्रेरकाचे प्रमाण कमी झाल्यास शर्करेचे प्रमाण नियंत्रित होत नाही.
(1) अल्डेस्टेरॉन
(2) ऑक्सिटोसिन
(3) इंस्ट्रोजन
(4) इन्सुलिन
उत्तर-इन्सुलिन
____________
28. हत्तीरोग--- या डासाच्या मादीमुळे होतो.
(1) अॅनाफिलीस
(2) क्युलेक्स
(3) एडिस इजिप्ती
(4) डेन-1
उत्तर-क्युलेक्स
____________
29.----हा रोग इन्फ्लुएन्झा - ए या विषाणूमुळे होतो.
(1) हिवताप
(2) डेंग्यू
(3) एड्स
(4) स्वाईन फ्लू
उत्तर-स्वाईन फ्लू
______________
30.----- या रोगाला 'जलसंत्रास' असेही म्हणतात.
(1) क्षय
(2) स्वाईन फ्लू
(3) डेंग्यू
(4) रेबीज
उत्तर-रेबीज
___________
31. 'जागतिक मधुमेह दिन' ----या दिवशी साजरा केला जातो.
(1) 14 जून
(2) 29 सप्टेंबर
(3) 14 नोव्हेंबर
(4) 2 डिसेंबर
उत्तर-14 नोव्हेंबर
______________
32. अॅन्जिओप्लास्टी, स्टेंट टाकणे, पेसमेकर बसवणे, बायपास सर्जरी या सर्व उपचारपद्धती ---उपयुक्त ठरतात.
(1) कर्करोगासाठी
(2) मधुमेहासाठी
(3) हृदयविकारासाठी
(4) एड्ससाठी
उत्तर-हृदयविकारासाठी
___________________
33. पुढीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे ?
(1) 'क्षय' या रोगासाठी DOT हा उपचार पूर्ण व नियमित घ्यावा.
(2) 'अतिसार' या रोगासाठी जलसंजीवनी (ORS) घ्यावी.
(3) 'पटकी' या रोगासाठी कॉलरा प्रतिबंधक लस घ्यावी.
(4) 'विषमज्वर' या रोगासाठी बी.सी.जी. लस टोचून घ्यावी.
उत्तर-विषमज्वर' या रोगासाठी बी.सी.जी. लस टोचून घ्यावी.
______________________
34. एडिस इजिप्ती प्रकारच्या डासांमार्फत -----हा संसर्गजन्य रोग पसरतो.
(1) हिवताप
(2) डेंग्यू
(3) स्वाईन फ्लू
(4) हत्तीरोग
उत्तर-डेंग्यू
___________
35. कुत्रा चावल्यानंतर 'रेबीज' या आजाराची लक्षणे---- दिवसांत दिसू लागतात.
(1) 90 ते 175
(2) 90 ते 120
(3) 90 ते 150
(4) 90 ते 110
उत्तर-90 ते 175
______________
36, इन्सुलिनचे प्रमाण कमी झाल्यास रक्तातील शर्करेचे (ग्लुकोज) प्रमाण नियंत्रित होत नाही, या विकाराला ----म्हणतात.
(1) हृदयविकार
(2) कर्करोग
(3) स्वाईन फ्लू
(4) मधुमेह
उत्तर-मधुमेह
___________
37. 'जलद्वेष' हे ' ----रोगाचे महत्त्वाचे लक्षण आहे.
(1) रेबीज
(2) डेंग्यू
(3) क्षय
(4) हत्तीरोग
उत्तर-रेबीज
__________
38• 29 सप्टेंबर या दिवशी 'जागतिक---- . दिन' साजरा केला जातो.
(1) आरोग्य
(2) रक्तदान
(3) हृदय
(4) मधुमेह
उत्तर-हृदय
________
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा