Godavari Tambekar

This is educational blog.

Breaking

Res ads

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास
Click On Image

रविवार, ३ मार्च, २०२४

4 मार्च दैनंदिन शालेय परिपाठ

 ४ मार्चप्रार्थना

 देह मंदिर चित्त मंदिर एक तेथे प्रार्थना... 

 

→ श्लोक

 (दोहे) जलख अलह मालिक खुदा, क्रिस्न करीम करतार । - “त्या अव्यक्त आणि अदृश्य शक्तीची अनेक नावे आहेत. तो राम, अल्ला आहे आणि तो मालिक आहे. त्याचेच नाव खुदा आ आणि तोच कर्ता आहे. कृष्ण तोच आणि करीमसुध्दा तोच आहे.' रामह नांऊ अनेक हैं, कहे 'रविदास' विचार ||

 

 → चिंतन-

  देवाने म्हणा किंवा निसर्गाने म्हणा, माणसाला बुध्दी हे अजब व अद्भुत देणे बहाल केले आहे. हे बुध्दीचे भांडवल वापरावयाचे हे देव ठरवीत नाही, तर ते माणसालाच ठरवावे लागते. या बुध्दी भांडवलाचा उपयोग करून सुखाची दिवाळी साजरी करावयाची ह | तिचा दुरूपयोग करून सुखाचे दिवाळे काढावयाचे हे फक्त माणसानेच ठरवायचे असते.


→ कथाकथन 

• "विशेचा उपयोग एसे काळी बोधिसत्व मृगकुळामध्ये जन्मला होता. तो मुगवित अत्यंत निपुण होता. त्याला दोन होत्या. त्या दोन्ही बहिणींनी त्यांच्या दोन मुलांना मृगविद्या शिकण्यासाठी बोधिसत्वाकडे पाठविले, पण, त्यापैकी खारदिया बहिणीचा मुलगा बोधिसत्वानं त्याला बोलावलं तरी त्याच्याजवळ आला नाही. मग बोधिसत्वानं त्याचा नाद सोडून दिला. पण, दु बहिणीचा मुलगा त्रिपल्लत्थ हा मामानं नेमून दिलेल्या वेळी येऊन विद्या शिकत असे. खारदियेचा मुलगा अभ्यासाच्या वेळी अरण्यात उ | करत भटकत असे. एके दिवशी पारध्याने लावलेल्या जाळ्यात तो सापडला. घाबरून तो मोठमोठ्यानं ओरडू लागला. त्याच्या आ हो अवस्था पाहिली. तो धावतच बोधिसत्वाकडे आली नि म्हणाली, 'दादा, चार उपदेशाच्या गोष्टी सांगून माझ्या बाळाची सुटका का तेव्हा बोधिसत्व म्हणाला, 'खारदिया, तुझ्या मुलाला मी अनेकदा वेळेवर येण्यास सांगूनही तो माझ्याकडे आला नाही. त्याला उगाचंच इकडे लिए भटकण्याची, खोड्या करण्याची सवय लागली. आता पाशात अडकल्यावर त्याला सोडवायला जाण्यात काहीच अर्थ नाही. मी जर तिच तर तो पारधी त्यांच्याबरोबर मलाही ठार मारेल.' खारदियाला वाईट वाटलं. ती रडत-रडत मुलाला समजावयाला गेली, पण तिला मु | दिसलाच नाही. पारध्यानं त्याला केव्हाच मारून नेलं होतं. काही काळानंतर त्रिपल्लत्थ नेमका त्याच पारध्याच्या जाळ्यात सापडला, तेव्हा आईही बोधिसत्वाकडे येऊन म्हणाली, 'दादा, मी तुझ्या मुलाला तुझ्याजवळ विद्या शिकायला ठेवलं. पण, आज तो संकटात आहे. काहीही क तीक्ष्ण बुध्दीचा सिध्दार्थ वडिलांना म्हणाला, पण, त्याला सोडव.' तेव्हा बोधिसत्व म्हणाला, 'तू काही काळजी करू नकोस. तो सर्व विद्या शिकला आहे. तो सर्व संकटातून स्वत हंसाला बाणाने अर्धवट मारला असता ज्या सुटका करेल.' इकडे तो पारधी येण्यापूर्वी त्रिपल्लत्वने आपले पोट फुगवलं डोळे वटारून नि हातपाय ताणून मेल्याचं सोंग घेतलं. थोड्या वेळ म्हणून माझं कर्तव्य नाही काय ?" बाल सि पारधी येऊन पाहतो तो याच्या तोंडातून फेस आलेला. त्यानं याच्या पोटावर दोन-तीन टिचक्या मारल्या. त्याला वाटलं हा मेला. त्याच मांस लौका | शिजवलं पाहिजे. नाही तर सर्व श्रम वाया जातील म्हणून त्यानं त्याच्या भोवतीचं जाळं काढून घेतलं, मग मांस काढण्यासाठी तो सुरी साफ क लागला. तोच त्रिपल्लत्थ उठला. नि वेगानं पळत सुटला, त्याला पाहून त्याच्या आईला खूप आनंद झाला. जाही की जो मिळाल्यावर मनुष्याला जास् किती मिशाला मर्यादा आहे. कथाकथन "हंस कोणाचा एकद झालेला एक हंस कसाबसा उड़ते आणि बोडा वेळ प्रेमाने वाले नंतर हे बर वाटू लागता श्री पासा केला असल्याने हा माझा आहे, तेव्हा त्याच्या जीवाचं रक्षण करणान्याचाच त्याच्या हाहा हंस आता माझाच आहे. अखेर देवद मिष्टार्थाला बोलावून घेतले व त्याच मही हंसाच रक्षण तू कलस म्हणून तुझा है पूर्ण मेलेला असो वा अर्धवट मेलेला असो, त्या नक्कीच कुणाचा, हे मला कळेनासे झाले आ त्या हंसाला एका सेवकाच्या हाती दिले आ या हंसाला आपल्याकडे बोलवायला सांगि त्या हंसाने त्याच्याकडे ढुंकूनही बघितल न त्याच्याकडे गेला व त्याला बिलगून बसल 

• 

→ सुविचार 

शरीर पाण्यामुळे मन सत्यामुळे व आत्मा विधेमुळे ज्ञानामुळे पवित्र राहतो.दिनविशेष 

- ● भारतीय कवयित्री तो दत्त जन्मदिन - १८५६ कलकता येथे एका हिंदू का जन्म, वडिला आईचे नाव क्षेत्रमी होतेी आपल्या कुटुंबासह १८६२ मध्ये खिस्ती धर्माचा स्वीकार केला. हिंदू धर्मग्रंथांचे संस्कारक्षे झालेले होते. हिंदू पुराणकथा व आख्यायिकाही तिला उत्तम प्रकारे ठाऊक होत्या. ख्रिस्ती झाल्यानंतर 'द ब्लड ऑफ जीस या | पुस्तकाचा बंगाली अनुवाद तिने केला होता. स्वतः गोविंदचंद्रही कविता करीत. कलकत्याच्या प्रसिध्द हिंदू कॉलेज मध्ये त्य त्यांचे झाले होते. अशा सुसंस्कृत वातावरणात तो व तिची मोठी बहीण अरू या वाढल्या. कवितेची आवड दोघींनाही होती. १८६९ मध्ये दत्त कुटुंब | भेटीसाठी निघाले. तेथील वास्तव्यास फ्रान्स व फ्रेंच साहित्य यांची मोहिनी दोघींच्या मनावर पडली. दोघींनीही फ्रेंच भाषेचा अभ्यास | त्यावर प्रभुत्व संपादले. भारतात परतल्यावर तोरूने काही फ्रेंच कवितांचे इंग्रजी अनुवाद प्रसिध्द केले. भारतीय कथांतील सीता, सावित्री, प्रल्हाद आदीच्या कथांना तिने सुंदर इंग्रजी काव्यरूप दिले आहे. पश्चिमी जगाला अभिजात भारतीय कथांचा परिचय करून देणाऱ्या भारतीयांपैकी ती एक होय. वयाच्या केवळ एकविसाव्या वर्षी ती अकाली निधन पावली. 


→ मूल्ये 

• ज्ञानलालसा, सृजनशीलता, विज्ञाननिष्ठा, सहकार्य, - 


→ अन्य घटना 

भारताः पहिले आशियाई सामने सुरू झाले. १९५१

 • शिक्षणतज्या ज्ञानेशचंद्र चॅटर्जी यांचा जन्म १८९४

  • मुंबईच्या व्हिक्टोरिया रेल्वे स्टेशनचे नाव बदलून छत्रपती शिवाजी टर्मिनस असे ठेवण्यात आले. - १९९६ 

  • राष्ट्रीय सुरक्षा तर 


→ उपक्रम 

आशियाई खेळ स्पर्धांची संकल्पना व उद्देश विद्यार्थ्यांना समजावून देणे.

 • खेळाडूंनी नोंदविलेल्या विक्रमांची नोंद ठेवणे. 


→ समूहगान 

• हिंद देश के निवासी, सभी जन एक है..... - → सामान्यज्ञान

 • मीठ हे अजब गुणधर्म असलेले खनिज आहे. एक लीटर समुद्राच्या पाण्यात सुमारे ३० ग्रॅम मीठ असते. शुध्द मीठाचे पि बनतात, ते वर्णहीन व घनाकृती असतात. बर्फामध्ये मीठ मिसळल्यास बर्फाचा वितळबिंदू खाली जातो. त्यामुळे शीतकारी गोठण मिश्रणात मंज वापरतात. आहारात, औषधोपचारात व उद्योगधंदयात अशी तीन प्रकारात मानवाला मिठाचा उपयोग होतो.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा