Godavari Tambekar

This is educational blog.

Breaking

Res ads

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास
Click On Image

गुरुवार, २१ मार्च, २०२४

22 मार्च दैनंदिन शालेय परिपाठ

२२ मार्च दैनंदिन शालेय परिपाठ


→ प्रार्थना 

ॐ तत् सत् श्री नारायण तू पुरूषोत्तम गुरू तू...


→ श्लोक 

(ग्रामगीता) - नुसते नको उच्च शिक्षण । है तो गेले मागील युगी लपोन । नुसते उच्च शिक्षण नको. गेल्या पिढीत ते खपून गेले. आजच्या युगाचा भारताचा सुपुत्र मेहनती, कष्ट करणारा व शक्तिमान झाला पाहिजे. आता व्हावा कष्टिक, बलवान । सुपुत्र भारताचा ।। - संत तुकडोजी 


→ चिंतन

- 'बहुजन हिताय - बहुजन सुखाय' - स्वहिताचा विचार सामान्यपणे सर्वजणच करतात. पण काही माणसे बहुजन हिताय, -

-  सुखाय झटत असतात. चंदनाप्रमाणे झिजत असतात. सामूहिक हिताचा विचार लाखमोलाचा आहे.


→ कथाकथन

 ज्ञानी अज्ञानी आगगाडीचा प्रवास करीत असताना, एका प्राध्याकाला आपल्या शेजारी एक बसला असल्या आवळून आत स्वतच्या ज्ञानाची घमेंड बाळगणारा तो प्राध्यापक थोड्याच वेळात त्या अडाणी काला बसलेल्या प्रवाशमणूक करू लागला. थोडा वेळ ती थट्टा निमूटपणे सहन केल्यावर तो शेतकरी 'साहेब, काही झालं तरी तुम्ही ज्ञानी आणि मी अज्ञानी. तरी सुध्दा आपला गाडीतला वेळ चांगला जावा, म्हणून आपण कोडी घालू या. मी अडाणी व गरीब असल्याने, कोड सोडविण्यात जर मी हरलो तर, मी तुम्हाला फक्त पाच रुपये द्यायचे आणि जर तुम् तर तुम्ही मात्र मला पंचवीस रुपये द्यायचे आहे कबूल रहे ऐकून तो प्राध्यापक आनंदला, आणि अवतीभवतीच्या सहप्रवाशांवर छापा सुसंधी आपल्याकडे आपणहून चालून आली आहे. असा विचार करून त्या शेतकऱ्याला म्हणाला, 'तुझी कल्पना मला मान्य आहे. पशि मला पाल. शेतकन्याने विचारल, 'ज्याला उडताना तीन पाय, चालताना दोन पाय आणि बसला असताना फक्त एकच पाय असतो, कोणता?" या कोड्याचं उत्तर देता न आल्यानं प्राध्यापक काहीसा ओशाळून म्हणाला, 'बाबा रे मी हरलो. हे घे २५ रूपये, आणि या कोडवर तू मला सांग.' प्राध्यापकानं दिलेल्या २५ रूपयापैकी २० रूपये स्वतःच्या खिशात टाकून उरलेले ५ रूपये त्या प्राध्यापकाच्या हाती देत हो म्हणाला, 'मलासुध्दा या कोड्याचं उत्तर देता येत नाही, म्हणून मी हरल्याचे पाच रूपये तुम्हाला देत आहे.' एका अडाणी शेतकन्याने चकविल्यामुळे फजित पावलेला तो प्राध्यापक झटकन तिथून उठला व दुसऱ्या डब्यात गेला. 

 

→ सुविचार 

• 'दुरिताचे तिमिर जावो, विश्व स्वधर्म सूर्ये पाहो । जो जे वांच्छिल तो ते लाहो, प्राणिजात ॥ संत ज्ञानेश्वर

 • अंतःकरणाची सुंदरता विचारातून प्रगट होते. 

 • अंतकरणाची शुध्दी प्राप्त करण्यासाठी अथक परिश्रम व सतत अभ्यास आहे. 

 

दिनविशेष 

• मुस्लिम सत्यशोधक मंडळाची स्थापना - १९७०: पै. हमीदभाई दलवाई या भारतीय मुस्लिम नागरिकाने आणि तकार्यकत्वनि आपल्या बांधवांच्या उन्नतीसाठी मुस्लिम सत्यशोधक मंडळाची स्थापना करून एका महत्त्वाच्या कार्याचा शुभारंभ केला

 • मुस्लिम सत्यशोधक मंडळाची स्थापना - १९७० : पे. हमीदभाई दलवाई या भारतीय मुस्लिम नागरिकाने आि महत्त्वाच्या गोष्टींच्या पूर्ततेसाठी झटण्याचे कार्य या मंडळाने मनापासून हाती घेतले. 

 • (१) देशात समान नागरी कायदा त्वरेने व्हावा. 

 • २) मुस्लिम स्त्रियांना पुरूषासमान हक्क मिळावेत. 

 • ३) तोंडी तलाक देणे कायद्याने बंद 

 • (४) भारतीय समाजात प्रबोधनाच्या मार्गाने इहवादाची मूल्ये रुजवली जावीत. 

 • ५) उर्दूचा हट्ट सोडून मुस्लिमांनी प्रादेशिक भाषेतून शिक्षण मंडळाने महाराष्ट्रात ठिकठिकाणी तलाक पीडित महिलांचे मेळावे घेऊन त्यांच्या व्यथा वेदनांना वाचा फोडली. अज्ञान, धर्मांधता या गोष्टी समाजाची उन्नती व्हावी या उदात हेतूने मंडळाने काम चालू ठेवले. 

 

→ मूल्ये 

• सर्वधर्मसमभाव, आदरभाव, बंधुता, 

• 

→ अन्य घटना - 

• जगप्रसिध्द साहित्यिक गटे यांचा मृत्यू - १८३२

. • श्रीमंत सर सयाजीराव गायकवाड यांचा अहिल्याश्रम पुणे येथे भव्य सत्कार १९३३.

 • बाळाजी प्रभाकर मोडक यांचा जन्मदिन • १८४७. 

• माध्यमिक शालान्त परीक्षेची सुरुवात १

 • भारतीय सौर वर्षाचा प्रारंभ १९५७. 

 • मदर तेरेसा यांना 'भारतरत्न' हा सन्मान देण्यात आला १९८०. 

 

→ उपक्रम 

• हमीद दलवाई यांच्या कार्याची ओळख करून देणे. 

• श्रेष्ठ संशोधक, पुरातत्त्वज्ञ गुलाम यझदानी यांच्या कार्याची ओळख करून देणे..


 → समूहगान 

 • कदम कदम बढाए जा, खुशी के गीत गाये जा.... 


→ सामान्यज्ञान 

• निसर्गाचे प्रत्येक प्राण्याच्या संख्येवर नियंत्रण असते. मांसाहारी प्राणीसुध्दा भूक लागल्याशिवाय प्राणी भारत | प्राण्याची संख्या वाढणे, कमी होणे किवां तो पृथ्वीवरून नष्ट होणे हा निसर्गचक्राचा नियम आहे. जंगलात एका प्राण्याचे नियंत्रण दुस | असतो. 

• मुंबईला नेहरू सेंटरतर्फे वरळी येथे एक भव्य वातानुकूलित तारामंडळ उभारण्यात आले आहे. ते जानेवारी १९७७ मध्ये आले. त्याच्या घुमटाचा व्यास सुमारे २३ मीटर आहे व तिथे ५८३ प्रेक्षक बसण्याची सोय केलेली आहे. तेथील उपकरणाने कोणत्याही कोणत्याही दिवसाचे, कोणत्याही वेळी नुसत्या डोळ्यांनी दिसणारे आकाश दाखविता येते.


महाराष्ट्रातील ज्योर्तिलिंगे

• भिमाशंकर -माशंकर ता. नारायणगाव जि. पुणे

• परळी वैजनाथ -वैजनाथ जि. बीड 

घृष्णेश्वर-जि. औरंगाबाद

त्र्यंबकेश्वर त्र्यंबकेश्वर ता. जि. नाशिक

 • औंढा नागनाथ - औंढा (नागनाथ) जि. हिंगोली

.

👉संपूर्ण अभ्यास पहिली ते दहावी 

👉सरळ सेवा भरती ।। General knowledge

👉 आधुनिक शेतीविषयक माहिती

👉 आधुनिक शेती ग्रुप जॉइन करा

*****************************************************************************

🛑  *संपूर्ण अभ्यास* 🛑

*पहिली ते दहावी अभ्यास, शिष्यवृत्ती, मराठी हिंदी इंग्रजी व्याकरण, गोष्टी,story साठी भेट दया*

*https://www.godavaritambekar.com/p/blog-page_47.html?m=1*

☘️☘️☘️☘️☘️☘️☘️

🔮 *वर्णनात्मक नोंदी 1ली ते 5वी*

https://www.godavaritambekar.com/p/blog-page_99.html?m=1

🔮 *वर्णनात्मक नोंदी 6 वी ते 8वी*

https://www.godavaritambekar.com/p/5-8.html?m=1

📕📗📘📙📕📗📘📙

*✳️इयत्ता दहावी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*

https://www.godavaritambekar.com/p/blog-page_34.html?m=1

✳️ *इयत्ता नववी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*

https://www.godavaritambekar.com/p/blog-page_93.html?m=1

*✳️इयत्ता आठवी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*

https://www.godavaritambekar.com/p/blog-page_60.html?m=1

*✳️इयत्ता सातवी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*

https://www.godavaritambekar.com/p/blog-page_32.html?m=1

*✳️इयत्ता सहावी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*

https://www.godavaritambekar.com/p/blog-page_5.html?m=1

✳️ *इयत्ता पाचवी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*

https://www.godavaritambekar.com/p/blog-page_64.html?m=1

*✳️इयत्ता चौथी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*

https://www.godavaritambekar.com/p/blog-page_65.html?m=1

*✳️इयत्ता तिसरी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*

https://www.godavaritambekar.com/p/blog-page_26.html?m=1

*✳️इयत्ता दुसरी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*

https://www.godavaritambekar.com/p/blog-page_19.html?m=1

*✳️इयत्ता पहिली सर्व विषय ऑनलाईन चाचणी*

https://www.godavaritambekar.com/p/i.html?m=1

■■■■■■■■■■◆◆◆◆◆■■■■■■■■

👉संपूर्ण अभ्यास पहिली ते दहावी 


👉शैक्षणिक बातम्यासाठी येथे क्लिक करा

👉आधुनिक शेतीविषयक माहिती

👉 आधुनिक शेती ग्रुप जॉइन करा
👉 टेलिग्राम ग्रुप जॉइन करा


.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा