Godavari Tambekar

This is educational blog.

Breaking

Res ads

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास
Click On Image

शुक्रवार, २ फेब्रुवारी, २०२४

15 फेब्रुवारी- दैनंदिन शालेय परिपाठ

 १५ फेब्रुवारी- दैनंदिन शालेय परिपाठ



प्रार्थना

 सर्वात्मका शिव सुंदरा, स्वीकार या अभिवादना.... 


श्लोक 

- पराधीनता पाप है, जान लेहु रे मीत । 'रविदास' दास प्राधीन सों, कौन करे है प्रीत - संत रविदास

-  हे काम मोठे पाप आहे. एक मोठा अभिशाप आहे. ही गोष्ट चांगल्या प्रकारे समजून घ्या. जी व्यक्ती पराधिन, कोणातरी गुलाम आहे. त्याच्याबरोबर कोणी प्रेम करीत नाही. त्याचा सर्वजण तिरस्कार - अपमान करतात आणि त्याला ठोकरतात." म्हणून गुलामी नष्ट करण्यासाठी संघर्ष करा. 

 चिंतन 

 राष्ट्रे बुडाली नृप धोर गेले । नदी, कवी मात्र अनंत ठेले ।। मोठेपण प्राप्त होण्यासाठी कबीला साऱ्या विश्वाची वेदना स्वतःच्या अंतःकरणात सामावून घ्यावी लागते. त्याच्या अंतःकरणातील वेदनेची शोकाला श्लोकाचे रूप देते. साऱ्या दुःखाचे विष पचवून जगाला चिरंजीवी काव्य देणारा कवी हा एक प्रकारे नीलकंठच असतो.


कथाकथन

 संत शिरोमणी गुरु रविदास सिद्धार्थ गौतम बुद्धांचे विचाराचे गुरु रविदासांचा जन्म या भारत देशात अशा वेळेस झाला, की ज्या दुःखाचे विष पचवून जगाला चिरंजीवी काव्य देणारा कवी हा एक प्रकारे नीलकंठच असतो. अत्याचार होत होते. हिंदुसमाजव्यवस्थेत जातिवाद, वर्णवाद, रूढिवाद, पुरोहितवाद, अस्पृश्यता वाढत होती. अशा कठीण परिस्थितीमध्ये रविदासांन जन्ममरण१५ फेब्रुवारी १३९८ मध्ये चवर वंशात, रविवार माघ पौर्णिमेला, काशीजवळ गोवर्धनपूर (मांडुरगडी) येथे झाला. गुरु रविदासा रघुनंदन आणि आईचे नाव करमादेवी होते. रविदासांना लोनाबाई नावाची पत्नी होती. त्यांच्या आजोबांचे नाव हरिनंदन, तर आजीचे नाव चत्राकौर होते. कासनी संपूर्ण देशात भ्रमण केले. पंजाबी भाषेत रैदास किंवा रेयीदास, हिंदीमध्ये रैदास व रविदास, राजस्थानीमध्ये रोहिदास, बंगालीमध्ये रुईदास किंव माठीमध्ये सोहिदास किंवा रोहितदास. गुरु रविदासांना अशा विविध नावांनी ओळखले जाते. गुरू रविदास १२ वर्षांचे असतांनाच आध्यात्मिक साधुसंताय हे वर्षानुवर्षे चालत आलेल्या अन्याय-अत्याचार आणि शोषणाच्या विरुद्ध ते स्वतः उभे राहिले. गुरू रविदासांनी आपल्या अमृत वाणीने संपूर्ण जीत विभागलेल्या समाजाला एकतेच सूत्रात बांधून, स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला. गुरू रविदासार प्रतिभा, ज्ञान आणि कार्य यांची स्तुती अनेक संतांनी केलेली आहे. ज्यात संत तुकाराम, गुरू नानक, गुरू कबीर, संत सेना, संत मीराबाई, संत एकनाथ,धन्ना, संत हरिदास, संत चरणदास, संत दादू, संत नाभादासं इ. गुरू रविदास क्रांतिकारक होते. गुरू रविदासांनी चमत्कार, अंधविश्वास आणि दोगी विषण प्रहार केलेतः गुरु रविदासांची ओळख, त्यांची साधुता, सत्यनिष्ठा, पवित्रता, सदाचरण, सद्ज्ञान आणि करुणा इत्यादी सद्गुणांच्या कारणाने आहे रविदासांनी सांगितलेला वैज्ञानिक दृष्टिकोन आत्मसात करावा. धर्मपंडितांनी ज्या वेदांना अपौरुषेय मानले, सर्व समस्यांवर उपाय मानले गेले; परंतु वेदांना ऐक आणि वाचण्याचा बहुजन समाजाला अधिकार नव्हता. अशा वेदांचे गुरू रविदासांनी खंडण केले, त्यांना नाकारले. तसेच गुरु रविदासांनी दशरथपुत्र रामाला नाकारले आणि आत्मारामाच्या उपासनेचा सल्ला दिला. गुरू रविदासांनी मूर्तिपूजेचे खंडण, तसेच बाह्य अवडंबराबर पणार आघात केलेला आहे. ते निर्गुण, निराकार, निरंजनाचे भक्त होते. पुनः ते म्हणतात, आई-वडील व गरीब, दुःखी लोकांची सेवा करा, त्यांच्या उत्थानासाठी प्रयत्न क तरच तुम्हाला शांती मिळेल. मानवाच्या कल्याणासाठी काही तत्त्वे सांगितली आहेत. ते म्हणतात - आम्ही राग आणि द्वेषापासून दूर राहिले पाहिजे. तृष्णांचा त्याग के पाहिजे, आळस, हिंसा, काम, क्रोध आणि मोह यांचा त्याग केला पाहिजे. आम्ही सत्याचा आणि प्रामाणिकपणाचा मार्ग सोडू नये. मनामध्ये आम्ही समाधान ठेवाय शिकले पाहिजे. शील (सदाचार) जीवनाचा आधार आहे, या गोष्टीचे आम्ही जीवनात अनुसरण करायला पाहिजे. त्यांनी विषमतेच्या विरोधात जनमत तयार करावद प्रयत्न तर केलाच; त्याच प्रकारे हा देश कसा असावा याविषयी गुरू रविदास म्हणतात- बेगमपूर सहर को नाऊँ, दुख अंदोह नहीं तेहि ठाऊं। शहर हे शोक व्हायला पाहिजे. तेथे कोणतेही दुःख असू नये, कशाचीही चिंता असू नये. सुखी-समृद्ध असायला पाहिजे. कोणताही भेद असू नये. रविदासांनी मानव हक्कांसाठी संघर्ष केला. त्यांची प्रत्येक कृती स्वातंत्र्य, समता व बंधुता यांवर आधारित होती. हीच तत्त्वे भारतीय संविधानात समाविष्ट करण्यात आलेली आहेत. रविदासांचे विचार आणि भारतीय, संविधानाची रूपरेखा यात समानता आहे. गुरू रविदास हे मानवतावाद, बुद्धिवाद, बंधुत्ववाद व न्याय याचे प्रतीक आहेत. मूर्तिपूजा, कर्मकांड व चमत्कार यांस विरोध केला. जातीव्यवस्थेवर आधारलेल्या समाजव्यवस्थेस व ब्राह्मणी ग्रंथांच्या प्रामाण्यवाद नकार दिला. नीतिमतेवर आधारलेल्या सदाचाराचा पुरस्कार केला. याच तत्त्वांसाठी विसाव्या शतकात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संपूर्ण जीवनभ संघर्ष केला. गुरू रविदास आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारात शतशः साम्य आहे..

दिनविशेष

 विषमतेविरुद्ध त्याकाळात कठीण संघर्ष केला. गुरु रविदासांनुसार ब्राह्मण, मौलवी, शेख, हिंदू, मुसलमान, चांडाळ, क्षत्रिय, वैश्य, शूद्र इ. जेवढी मा आहेत ती सर्व समखी आहेत. या सर्वांचा निर्माता एकच आहे. सगळे हाड, मांस, चामड्यापासून तयार झालेले आहेत म्हणून एकमेकांना उच्च समजू नये. सगळे एकच आहेत. मंदिर-मशीद एकच आहे, राम रहिम एकच आहे. राम मंदिरात नाही आणि अल्ला मशीदमध्ये नाही म्हणीन त निरक्षक भांडू नका. मंदिर आणि मशीदमध्ये नतमस्तक होण्याची गरज नाही कारण परमेश्वर सर्वव्यापी आहे. ज्याला तुम्ही शोधता तो मथुरा, द्वारका काशी, हरिद्वार इ. तीर्थस्थानात नाही तो माझ्या मनात (आत्माराम) आहे. पोथी पुराण आणि पुजारी यांच्या मागे लागू नका असा मोलाचा सल्ला रविदास यांनी दिला) या त्यांच्या महान कार्यामुळे त्यांची किर्ती जगभर पसरली त्यामुळे अनेक लोक त्यांचे शिष्य बनले. त्यात प्रमुखता चित राजघराण्याची राणी मीराबाई, राणी झाली, पीपाजी महाराज, सपना वीर, दिल्लीचा सुलतान सिकंदर शाह लोधू तसेच लक्षावेधी स्त्री-पुरुष त्यांचे शि बनले. कबीर आणि गुरू नानक रविदासांचे समकालीन होते. रविदासांचे १८ साकी, १०१ पद (दोहे) साहित्य फक्त उपलब्ध आहे. 'गुरु ग्रंथ साहेब य धर्म ग्रंथामध्ये रविदासांची ४० पदे आहेत. अशा थोर समाज क्रांतिकारकांचे संत शिरोमणी गुरु रविदासांचा मृत्यू १० ऑक्टोबर १५१८ चितोड गढ़ के झाला. तेथे मीराबाईने त्यांच्या पदचिन्हावर मंदिर बांधले आहे. सूविचार - रविदासांनी वर्णभेद, जातीभेद, शोषण, अन्याय, अत्या आणि विषमतावादी व्यवस्था नष्ट करण्यासाठी देशभर फिरून, जनतेला जागृत केले.

 → मूल्ये 

 सर्वधर्मसमभाव, भूतदया. 


अन्य घटना - 

• प्रसिध्द खगोलशास्त्रज्ञ गॅलिलिओ यांचा इटलीमध्ये जन्म - १५६४ • मिर्झा गालिब स्मृतीदिन - १८६९. 

• • ब्रेल लिपीतील परि वृत्तपत्र केसरी या संस्थेने प्रकाशित केले- १९९२. 


उपक्रम

• मिझां गालिब यांचे चरित्र माहिती करून घ्यावे.

 • संत शिरोमणी रविदास महाराजांचे दोहे व काव्यरचना मिळवून तिचे मराठी रसग्रहण करून विद्यार्थ्यांना ऐकविणे.


 समूहगान 

 -• झेंडा अमुचा प्रिय देशाचा

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा