Breaking

Res ads

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास
Click On Image

शुक्रवार, २ फेब्रुवारी, २०२४

10 फेब्रुवारी- दैनंदिन शालेय परिपाठ

 10  फेब्रुवारी- दैनंदिन शालेय परिपाठ

10  फेब्रुवारी- दैनंदिन शालेय परिपाठ


👉संपूर्ण अभ्यास पहिली ते दहावी 

👉 आधुनिक शेती ग्रुप जॉइन करा


प्रार्थना 

- तूही राम है, तू रहीम है, तू करीम कृष्ण, खुदा हुआ... तेथ म्हणे श्री विश्वेश्वराओ । हा होईल दान पसावो ।  


श्लोक 

येणे वरें ज्ञानदेवो । सुखिया झाला ।। - ज्ञानेश्वरी पसायदान. हे ऐकताच विश्वेश्वर प्रभू म्हणाले, हा प्रसाद तुला दिला आहे. या वरदानाने ज्ञानदेव फार सुखी झाला.

 • चिंतन-

 •  व्रत म्हणजे स्वतःच्या इच्छेने केलेला संकल्प व त्याचे आचरण. व्यायामाने शरीराची शक्ती वाढविता येते, तशी मनाची शक्ती ही व्रतांच्या आचरणाने वाढविता येते. व्रते ही फक्त स्त्रियांनी आणि म्हाताऱ्यांनी करावयाची असतात, असा चुकीचा समज आहे. व्रत हे स्त्री-पुरूष दोघेही करू शकतात. लहान मुलेदेखील अध्ययनाचे व्रत आचरून विद्याभ्यासात सरावाचे व्रत आचरून खेळात, कलेत, कारागिरीत हमखास यश मिळवू शकतात. मनाचा दुबळेपणा दूर करण्यासाठी, मोहावर विजय मिळविण्यासाठी आणि एकाग्रता वाढविण्यासाठी व्रताचरण उपयुक्त असते.

कथाकथन 

- 'मनुष्याचे कर्तृत्व श्रेष्ठ' : एकदा गप्पा मारता मारता बादशहाने बिरबलाला एक प्रश्न विचारला, "बिता । मनुष्याचे कर्तृत्व श्रेष्ठ की निसर्गाचे कर्तृत्व श्रेष्ठ असते?" "जहाँपनाह! कधी कधी निसर्गापेक्षाही मनुष्याचे कर्तृत्व जास्त श्रेष्ठ असते. त्याचीच ठिक शकते!" "तू हे सिध्द करून दाखव, तरच मी मान्य करेन!" बादशहा म्हणाला. बादशहाच्या म्हणण्याप्रमाणे बिरबलने एका कुशल शिल्पकाराला संगमवराचा सुरेख पुष्पगुच्छ बनवायला सांगितले, पुष्पगुच्छ तयार होताच शिल्पकाराने तो बादशहाला अर्पण करण्यासाठी दरबारात आपला. संगमरवरी दगडाचा, गुलाबाच्या गुच्छासारखा दिसणारा सुंदर पुष्पगुच्छ बघून बादशाहाला आनंद झाला. त्याने खूप होऊन शिल्पकाराला पुष्पगुच्छाबद्दल शंभर मोहरा, आणि वर पन्नास मोहरा बक्षिस दिल्या. त्याच्या दुस-याच दिवशी बिरबलाच्या सांगण्याप्रमाणे बागेतील माळयाने खन्या गुलाबाचा एक गुच्छ करून दरबारात आणला आणि बादशहाला अर्पण केला. बादशहाने तो गुच्छ हातात घेऊन एकवार त्याचा वास घेतला अन् खजिनदाराला सांगितले 'याला पाच मोहरा बक्षीस म्हणून द्या!' बादशहाने असे म्हणताच बिरबल समोर आला अन् म्हणाला, 'जहाँपनाह! माळ्याने निसर्गानि निर्माण केलेली फुलं आणली तरी त्याला पाचच मोहरा अन् दगडाच्या पुष्पगुच्छाला मात्र आपण दीडशे मोहरा दिल्यात. निसर्ग कर्तृत्वापेक्षा मनुष्याच्या कर्तृत्वाला कधी-कधी जास्त किंमत असते हे यावरून आपणच आपल्या कृत्याने सिध्द करून दिलं आहे, नाही का ?' या बिरबलाच्या बोलण्यावर बादशहा निरूत्तर झाला.


सुविचार

-• इष्ट गोष्टींचा अभ्यास आणि अनिष्ठ गंष्टींचा त्याग करण्यानेच मनुष्य करारी बनतो. • कर्तव्यातच परमेश्वर आहे. दिनविशेष ● कर्म ही मेरा धर्म है । • अधिकारापेक्षा 'कर्तव्याची जाणीव ठेवा. • शिक्षण हे व्यक्तिविकासाचे प्रभावी साधन आहे. - • पुणे विद्यापीठाची स्थापना - १९४९ : ब्रिटिश राज्यातील मुंबई इलाखा हा मराठी, गुजराथी व कानडी अशा तीन भाषा समावेश असणारा होता. सोयीसाठी इंग्रजी भाषा वापरली जात असली तरी प्रादेशिक भाषांची गळचेपी होई. त्यामुळे प्रादेशिक विद्यापीठे सुख करण्याची मागणी जोर धरत होती. १९४२ मध्ये सरकारने डॉ. जयकर यांच्या नेतृत्वाखाली समिती नेमून पूर्वपाहणी केली. पुढे १९४६ रोजी स्वातंत्र्य मिळाल्यानंतर १९४८ मध्ये विधानसभेत कायदा मंजूर करून घेऊन विद्यापीठ निर्मितीची पूर्वतयारी सुरू झाली. पहिले मुख्यमंत्री खेर यांनी बॅ. जयकर यांना कुलगुरू नेमले आणि १० फेब्रुवारी १९४९ रोजी विद्य/पीठाच्या कामकाजास सुरूवात झाली. १० मराठी जिल्हे व दक्षिणी संस्थाने आणि त्यातील २१ महाविद्यालये कायद्यान्वये या विद्यापीठाच्या कक्षेत आली. राजभवनाचे ७५० एकरांचे आवार आतील इमारतींसह विद्यापीठास देण्यात आले. लगेच मार्च १९४९ मध्ये होणाऱ्या परीक्षेस मुंबई व पुणे विद्यापीठाच्या कक्षेतून बसण्याची परवानगी असताना ९० टक्के विद्यार्थ्यांनी पुणे विद्यापीठाच्या परीक्षेस बसून आपला पाठिंबा व्यक्त केला.


 • मूल्ये - 

 • • कर्तव्यदक्षता, ज्ञाननिष्ठा, समता 


अन्य घटना 

• जगन्नाथ शंकरशेठ जन्मदिन - १८०३. • थोर लेखिका व वक्त्या दुर्गाबाई भागवत यांचा जन्म - १९१०. 


उपक्रम - 

• जगन्नाथ शंकरशेठ यांचा ज्या संस्थांशी व योजनांशी संबंध आला त्या संस्था, योजनांची अधिक माहिती मिळवून विद्यार्थ्यांना सांगणे. -


→ समूहगान : 

 • हम होंगे कामयाब, हम होंगे कामयाब... 


सामान्यज्ञान 

<- मुंबई शहराच्या विकासाशी संबंधित असणाऱ्या काही थोर व्यक्तींची नावे• जमशेटजी टाटा • मादाम कामा • जगन्नाथ शंकरशेठ • दादाभाई नौरोजी • सेनापती बापट • भाऊ अजिंक्य

महाराष्ट्रातील विद्यापिठे त्यांची स्थापना 

 स्थापना     स्वामी रामानंदतीर्थ 

मराठवाडा विद्यापीठ, नांदेड. १९९४ 

सोलापूर विद्यापीठ, सोलापूर. -२००४

शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर. -१९६३

उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव.-१९८९

 संत गाडगेबाबा विद्यापीठ, अमरावती-१९८३

  मुंबई - विद्यापीठ, मुंबई -१८५७

  राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ नागपूर-१९२५

   डॉ. बाबसाहेब आंबेडकर मराठवाडा-१९५८

 पुणे विद्यापीठ, पुणे. -१९४८

विद्यापीठ, औरंगाबाद.-

संपूर्ण अभ्यास पहिली ते दहावी 

👉 आधुनिक शेती ग्रुप जॉइन करा

*****************************************************************************

🛑  *संपूर्ण अभ्यास* 🛑

*पहिली ते दहावी अभ्यास, शिष्यवृत्ती, मराठी हिंदी इंग्रजी व्याकरण, गोष्टी,story साठी भेट दया*

*https://www.godavaritambekar.com/p/blog-page_47.html?m=1*

☘️☘️☘️☘️☘️☘️☘️

🔮 *वर्णनात्मक नोंदी 1ली ते 5वी*

https://www.godavaritambekar.com/p/blog-page_99.html?m=1

🔮 *वर्णनात्मक नोंदी 6 वी ते 8वी*

https://www.godavaritambekar.com/p/5-8.html?m=1

📕📗📘📙📕📗📘📙

*✳️इयत्ता दहावी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*

https://www.godavaritambekar.com/p/blog-page_34.html?m=1

✳️ *इयत्ता नववी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*

https://www.godavaritambekar.com/p/blog-page_93.html?m=1

*✳️इयत्ता आठवी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*

https://www.godavaritambekar.com/p/blog-page_60.html?m=1

*✳️इयत्ता सातवी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*

https://www.godavaritambekar.com/p/blog-page_32.html?m=1

*✳️इयत्ता सहावी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*

https://www.godavaritambekar.com/p/blog-page_5.html?m=1

✳️ *इयत्ता पाचवी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*

https://www.godavaritambekar.com/p/blog-page_64.html?m=1

*✳️इयत्ता चौथी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*

https://www.godavaritambekar.com/p/blog-page_65.html?m=1

*✳️इयत्ता तिसरी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*

https://www.godavaritambekar.com/p/blog-page_26.html?m=1

*✳️इयत्ता दुसरी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*

https://www.godavaritambekar.com/p/blog-page_19.html?m=1

*✳️इयत्ता पहिली सर्व विषय ऑनलाईन चाचणी*

https://www.godavaritambekar.com/p/i.html?m=1

■■■■■■■■■■◆◆◆◆◆■■■■■■■■

👉संपूर्ण अभ्यास पहिली ते दहावी 

👉 आधुनिक शेती ग्रुप जॉइन करा


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा